Ek Saitaani Ratra - 7 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 7

The Author
Featured Books
Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 7

 
 
ही कथा पुर्णत काल्पनिक आहे कथेच आपल्या वास्तविक जीवनाशी
काहीही एक संबंध नाही
 
*****************************************
वर्तमान काल.
 
वेळ काल सर्व जस सरता सरता निघुन जाऊ लागले तस रितिक चे वडिल
सुद्धा ह्या घटना हळू हळू विसरुन गेले. व आपल पुढच जीवन एकाकी जगू लागले.
 
बाबा ओ बाबा कुठे हरवलात तुम्ही .एक 20 -22 वर्षाची युवती रितिकच्या
वडीलांना आवाज देत म्हणाली.
तसे रितिकचे वडिल भानावर आले.
बेटा आपसब उस जंगल में मत जाओ बेटा मेरी बात मानो तुम्लोग अभी इसी वक्त लौट जाओ.रितिक चे वडिल घाबरतच म्हणाले
काय अस का बोलताय तुम्ही अस काय आहे त्या जंगलात any problem
ज्योती म्हणाली .
 
(ती युवती ज्योती होती
कारण बाकी सर्व गाडीत जाऊन बसले होते.रितिक चे वडिल आप्ल्या आठवणीत अस्ताना .त्यावेळेस सर्व मुल गाडीत बसायला गेली त्यांना ते ठाऊक नव्हत नाहितर त्या मुलाना त्यांनी वेळीच सावध केल आसत .)
 
हा बेटा उस जंगल में शैतान रहते है शैतान.
 
.रितिक चे वडिल म्हणाले
ओ comeon कोणत्या युगात रहाताय तूम्हि हा मी नाही मानत ह्या असल्या गोष्टी.ज्योती म्हणली
ज्योती मॉडर्न तरुणी होती तिला ह्या गोष्टिंवर बिल्कुल विश्वास नव्ह्ता .
रुको मे अभी ऊन बच्चो से बात करता हू .अस म्हणताच रितिक चे वडिल गाडी कडे जाऊ.लागले की तोच
ओ चाचा चाय मिलेगी क्या .एक अनोळखी ईसम म्हणाला
तस रितिकच्या वडीलानी मागे वळुन पाहिल व त्या इसमाशी बोलू लागले
इकडे ज्योतीच्या मनात विचार येऊ लागले की काय वेडा माणुस आहे
वय झालेत म्हणून बोलत असेल आणि ह्याच्या मुळे आमच ट्रिप plan सुद्धा cansel होऊ शकतो.काय तरी काराव लागेल idea म्हणतच ज्योतीने एक
टिचकी वाजवली.
आहो बाबा मी सांगते माझ्या मित्राना समजावुन आनी आम्ही सर्व घरी जायला
निघतो तुम्ही त्याना चहा द्या.ज्योती मुदामुन हे सर्व म्हणाली.
समजदार हो तुम बेटी जाओ और तुम्हारे दोस्तो को बताओ.रितिक चे वडिल म्हणाले.
तशी ज्योती गाडी कडे जायला निघाली.
हुश्श्श्श सुटलो एकदाची काय वेडा माणुस होता.ज्योती स्वतशीच म्हणली
ज्योती आप्ल्या सीटवर जाऊन बसली व ते बाबा म्हणजेच रितिक चे वडिल
काय बोलत होते ते सांगनारच होती की तोच.गूंजण म्हणाला.
 
ये ज्योती तू खुप चांगले फोटो काढतेस जय म्हणाला सो तू काढलेले फोटो दाखवणा .गूंजण म्हणाला
ज्योतीने आपला महागडा camera काढला आनी गुंजनला फोटो दाखवू लागली आणी फोटो दाखवन्याच्या कामा मुळे ती ते बाबा काय बोलले ते सांगायची सुद्धा विसरुन गेली.
 
**********************************************
रितिक च्या वडिलांनी त्या अनोळखी इसमाला चहा बनवून आणुन दिला व एकदा.रस्त्याकडे पाहिल जिथे ती mg hecctor कार ऊभी होती.
पन आता तिथे काहीही नहव्त नाही ती कार नाही ती मुल
रितिक च्या वडिलांना वाटल की ती मुल पुन्हा आप्ल्या घरी निघुण गेली .
व त्याना थोड सुखावल्या सारख झाल .
पन ती सर्व त्याच ठिकाणी निघाली होती जिथे होणार होता सैतानाचा
नंगा नाच रक्ताची होळी....................व्हुव्हुव.............🐅🐅
 
*******************************************
 
वेळ संध्याकाळी 5:00
महेश सारिका आप्ल्या बोलण्यात गुंग होते व गूंजण ज्योतीचे फोटो कमी आनी तिला जास्त पाहत होता आनी राहुल डोळे बंद करुन झोपला होता
 
जय वेगाने गाडी चालवत होता .अंतर फार कमी उरल होत जेमतेम
 
30-40km . गाडी चा ताशी वेग 120 होता. हवेला चीरत mg hector highway वर धावत होती.
जयच लक्ष पुढे रस्त्यावर होत. त्यांने हात गियर टाकण्यासाठी गियर वर हात ठेवला की
तोच त्याचा हात चुकून वैशालीच्या हाताला लागला.
आणी वैशाली नी सुद्धा त्याच्या कडे पाहिल व गालातच गॉड हसली.
जय आप्ल्या डोक्यला हात लावतच सॉरी म्हणाला.
ती सुद्धा हसतच yes ok म्हणलीकी तोच पुढुन पोम्ंंम्म्म्म्म्म आसा एका टेम्पोच्या हॉर्नचा आवाज आला
जयने पुढे पाहिल की एक टेम्पो पुढुन आला आणि हॉर्न वाजवतच mg hector ला कट देत निघुन गेला. हॉर्न च्या आवाजाने झोपलेला राहुल फोटो पाहत बसलेले ज्योती गूंजण आणि महेश सारिका
ह्या सर्वानी एकच वाक्य उच्चारल काय झाल.
 
कुठे काय काही नाही.जय थोडा भोळेपणाचा आव आणतच म्हनाला
 
अर्ध्यातासातच गाडी हव्यात्या ठिकाणि पोहोचली तसे सर्वजण खाली उतरले राहुल महेश सामान काढू लागले
आता आप्ल्याला जंगलात जायचय आणि गाडी इथेच ठेऊ आनी आप्ल्या टेंट साठी एक चांगली जागा पाहू. गुंजन सर्वाना पाहत म्हणाला.
 
वेळ: संध्याकाळी 6:30
 
सगळे कामाला लागले होते जय गुंजन टेंटच काम पाहत होते आणी महेश व राहुल लाकड सुखी लाकड शोधत होती .सारीका वैशाली बैग मधल सामान बाहेर काढत होत्या.ज्योती आप्ल्या हातात camerA घेत सर्वांचे फोटो काढन्यात व्यस्त होती.
 
रात्री
 
7:00 pm
 
एक दिडतासात सर्व काम होऊन गेली.
जय ने रात्र झाल्यामुले शेकोटी पेटवायच ठरवल व सर्व शेकोटीजवल गोल रिगन करत बसले. जयनी मचिसबॉक्स ने शेकोटी पेटवली .
आणि ह्या तरुण मुलांच्या जंगलात गप्प सुरू झाल्या.
सो freinds माझा प्रिय मित्र जय तुमच्या सर्वांन समोर एक गाण पेश करतोय ते तुम्ही सर्वांनी enjoy करा.
 
जय ला गिटार वाजवायची खुप आवड होती .आणी म्हनुनच त्याने एक गिटार सुद्धा बरोबर आणली होती.
 
तस जयने आप्ल्या हातात गिटार घेतली आणि एकदा वैशाली कडे स्मितहास्य करत पाहिल.आणि गान म्हणत गिटार वाजवू लागला
 
बहुत प्यार करते हैं तुम को, सनम
बहुत प्यार करते हैं तुम को, सनम
 
जय वैशाली कडे पाहत होता त्याच्या डोळयात तीच्यासाठी फक्त आणि फक्त प्रेमच होत वासनेचा एक लवलेश ही नव्ह्ता
 
क़सम चाहे ले लो
क़सम चाहे ले लो, ख़ुदा की क़सम
बहुत प्यार करते हैं तुम को, सनम
बहुत प्यार करते हैं तुम को, सनम
 
महेश सारिका गाण्यासोब्त आपआपले प्रेम व्यक्त करत होते.
राहुल सुद्धा एकटाच एन्जोय करत होता
 
हमारी ग़ज़ल है तसव्वुर तुम्हारा
हमारी ग़ज़ल है तसव्वुर तुम्हारा
तुम्हारे बिना अब ना जीना गवारा
तुम्हें यूँ ही चाहेंगे...
तुम्हें यूँ ही चाहेंगे जब तक है दम
बहुत प्यार करते हैं तुम को, सनम
बहुत प्यार करते हैं तुम को, सनम
 
जय आपल प्रेम आप्ल्य प्रेमळ आवाजातून व्यक्त करत होता.
वैशाली सुद्धा मंद अस गॉड स्मित हास्य करत जय कडे पाहत होती तर कधी लाजून मान खाली घालत होती .
 
सागर की बाँहों में मौजे हैं जितनी
सागर की बाँहों में मौजे हैं जितनी
हमको भी तुमसे मोहब्बत है उतनी
कि ये बेक़रारी...
कि ये बेक़रारी ना अब होगी कम
बहुत प्यार करते हैं तुम को, सनम
 
गूंजण सुद्धा ज्योती कडे पाहत होता त्याने आप्ल्या बरोबर एक अंघठी आणली होती ज्योतीला प्रपोज करण्यासाठी
 
बहुत प्यार करते हैं तुम को, सनम
क़सम चाहे ले लो
क़सम चाहे ले लो, ख़ुदा की क़सम
बहुत प्यार करते हैं तुम को, सनम
बहुत प्यार करते हैं तुम को, सनम.............
.
 
काड़कडक्क्द्क्द्क्द टाल्यांचा आवाज ऐकू येऊ लागला
 
वॉव bro osm म्हणत गुंजण ने जयला मिठी मारली.
खरच दिल जितलीया यार कडक गुंजन म्हणाला.
हो खुप छान यार खरच.राहुल म्हणाला
हो खुपच छान महेश सारिका दोघे एकदाच म्हणाले व हसु लागले.
थँक्यू friends जय सर्वांकडे पाहत म्हणाला.
 
राहुल ला इकडे 1 no आली तर तो ऊठला.
काय रे काय झाल.महेश राहुल ला पाहत म्हणाला.
राहुल 1 बोट दाखव्तच आलोच म्हणाला .
तसे सर्व जण हसु लागले .
ठिक है भाई लवकर ये .जय म्हणाला.
तसा राहुल निघुन गेला.
ह्याला खुप प्रेशर आला होता वाटत.गुंजन थोड मस्करीतच म्हणाला
तसे सर्व जण पुन्हा हसु लागले
.
*******************************************
काय देवा तू पनना मला एक girlfriend पन नाय देऊ शकलास
राहुल आप्ल्या पँटची चैन लावतच स्वतशीच म्हणाला .
राहुल वापस जाण्यासाठी निघाला की तोच पाठी झाडाझुडपात थोडी सळसळ्सल्स आवाज करत हालचाल होऊ लागली
राहुलची भितीने गालन उडू लागली राहुल आधीच एक नंबरचा भित्रा होता
त्यात आता दुसरा कोणी बरोबर नसल्यामुले त्या झुडपात काय आहे ते त्याला एकट्यालाच पाहव लाग्नार होत.
तो हळुच एक एक पाऊल पुढे टाकत जाऊ लागला.एन थंडीत सुद्धा त्याला घाम फुटला होता .आतमधुन काहीही निघु शकत होत
 
व्हुव्हुव्हू एक जंगली कोल्ह्याचा आवाज आला..
 
*******************************************
हा आवाज कसला होता.सारिका थोडी घाबरतच म्हणाली.
माहिती नाही जय खांदेऊडवतच म्हणाला.
हा राहुल का नाही आला अजुन खुप उशिर झाला.महेश म्हणाला
थांब मी आलोच पाहून जरा.जय म्हणाला.
नाही नको मी जातो तू बस मी आलोच. तसा महेश जायला निघाला.
लवकर ये सारिका काळजीच्या सुरात म्हणाली.
हंम्म्ंं महेश इतक म्हणाला आनी जाऊ लागला.
 
*******************************************
 
राहुल आता त्या झाडाच्या बिल्कुल हात भर अंतरावर होता.
त्याने एकवेळ आपला हात पुढे नेहायला सुरुवात केली.
की तोच त्याच्या खांद्यावर कोणीतरी थंडगार हात ठेवला तसा राहुल भीतीने मोठ्याने ओरडु लागला भुत भुत .......... वाचवा मला वाचवा मला नको मारु pls मला माझ आजुन लग्न पन नाय झाल.राहुल वाकडतिक्ड तोंड करत रडतच म्हणाला.
ये येडया गप्प बस मी आहे महेश पाठीमागे बघ.महेश म्हणाला
महेश आहे हे पाहून राहुलच्या जिवात जीव आला .
अरे ये तुला आवाज नाय देता येत का आनी तुझा हात का येवढा थंड वाटतोय
अरे थंडी बघ किती पडलीये म्हणून हात थंड पडलेत आणि आता ह्यावेलेस
तू 1 no सांगून काय इथे येऊन ससे पकडत होतास का. महेश हसतच म्हणु लागला.
अरेये मी इथे ससे नहव्तो पकडत तिथे झुडपात थोडी हालचाल जाणवली होती म्हणून पाहत होतो. राहुल म्हणाला
अच्छा मग झाल का पाहून.महेश म्हणाला.
नाय ना .राहुल म्हणाला
अच्छा ठिक है मग तू बघ मी जातो आणि हो आत्मधे वाघ पन.असू शक़्तो
महेश थोडा राहुलला घाबरवतच म्हणाला आणि धावु लागला.
काय वाघ ये माया माया थांब मी आलोच तस राहुल महेशच्या पाठीमागे धावला 🤣🤣🤣.बिचारा घाबरट राहुल ..
 
Like,कंमेंट करायला विसरु.. नका....
Good कंमेंट accepted only
 
क्रमशः