Ek Saitaani Ratra - 6 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 6

The Author
Featured Books
Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 6

 
अनुभवुया थोडा थरार
 
...
 
पापा................ शिवंन्या म्हणाली. तो ईसम दुसरा कोणी नसुन रितिक चे वडिल होते.
 
ये म्हातारया................ मा...................त निघुन जा इथून नाहितर ही माझी सैतानाची फौज तुझे अक्षरश तुकडे करुन खातील.तुझ्या रक्ताचा एक बुंद पन ह्या जमिनिवर पडून देणार नाहित. त्या राक्षसांचा मालक सैतानाचा पुजारी आप्ल्या करड्या आवाजात रितिक च्या वडिलांना दात ओठ खात धमकी देत होता.
अबे ये शैतान मै कौइ डरनेवालो में से नही हू.तेरे जैसे बहूत देखे है मैने भी आपनी जवाणी मैं.रितिक चे वडिल त्या राक्षसांच्या मालकाशी म्हणाले.
तू म्हातारर्या थेरडया असा नाही समजनार तूझा काटा काढायलाच लागल.
तो रांक्षसांचा मालक रितिक च्या वडिलांकडे खुन्शी नजरेने पाहत म्हणाला.
रितिक च्या वडिलांने आप्ल्या बंदुकिची पकड आप्ल्या हाताने घट्ट केली.
सामा................ जा संपून टाक ह्या थेरडयाला त्या सैतानी पुजार्यने एका राक्षसाला हुकुम सोडला.की तोच .
हातात सुरा व अंगात एक चेफ जैकेट घातलेला एक पतला असा राक्षस
ज्याच नाव सामा होत तो धावतच आप्ल्या मालकाच्या हुकुमा वरुण रितिक च्या वडिलांचा घास घेण्यासठी निघाला.
रितिक च्या वडिलांनी एक डोळा बंद केला व धावत आलेल्या राक्षस रुपी
सामा च्या डोक्याच्या मद्धे भागी नेम धरला आनी
kar98 च्या sniper reifile चा खटका ओढला आणि गोळी झाडली.
थ्क्क्क्क्क्क .......असा मोठा आवाज करत बंदूकीच्या पुढच्या नळीतून जी
धुर निघत गोळी निघाली थेट जाऊन सामा च्या डोक्याच्या मद्धे भागी फट्त्ट्ततत्त आवाज करत बसली आणि धडाम आवज करत सामाच शीर जस कलिंगड फुटत तस फुटल डोक्याचा पार अक्षरश भुगा झाला.जमिन हिरव्या रंगाने माखून निघाली.
सामाच प्राण नसलेल शरीर मात्र रितिक च्या वडिलांच्या पुढे जाऊन पडल.
सामा........ ...... नाही आप्ल्या एका सैतनाचा अंत झालेला पाहून रागाने आगबबुळा होतच .. तो राक्षसी रुपी तांत्रिक म्हणाला
तुम सबको एक एक को चून चून के मारुनगा कुत्तो हरामजादो मेरे बेटे को मारा तुम लोगो ने.रितिक चे वडिल सुद्धा रागाने म्हणाले.व पुन्हा एकदा
आप्ल्या बंदुकीचा खटका ओढला .
सुखा बाण सोड.हातात धनुश्य बाण घेत त्या सुखा नामक राक्षसाने नेम धरत बाण सोडला हवेला चीरत तो बाण रितिक च्या वडिलांच्या दिशेने निघाला रितिक च्या वडिलांनी एक jump घेत स्वतला वाचवल.
सुखा राक्षस पुन्हा बाण सोडणार की तोच शिवंन्या ने शेकोटीतल
एक पेटता लाकूड उचलत सुखाच्या डोक्यात घातला.य्य्य्य्युन्न्न्ं य्य्म्न्न्ं आवाज करत सुखा राक्षस ओरडू लागला अशातच त्याच्या हातातुन धनुष्य बाण खाली पडला.
आणी ह्याच संधीचा फायदा घेत रितिक च्या वडिलांनी त्याच पोज़ीशन मधे
kar98 च्या sniper reifile चा खटका ओढला आणि गोळी झाडली.
थकककककक्क्क ..असा मोठा आवाज करत बंदूकीच्या पुढच्या नळीतूनजी
धुरनिघत गोळी निघाली थेट जाऊन सुखा च्या खांद्याच्या आरपार फट्त्ट्ततत्त आवाज करत बसली.सुखा बंदूकिच्या हल्ल्याने 7-8 फुट मागे उडून झाडावर आदलला व तिथेच बेशुद्ध झाला.
हे सर्व कर्तब पाहून तर त्या राक्षसाना व त्याच्या मालकाच्या छातीतच धडकी भरली.एक म्हातारा माणुस आपल्यालावर भारी पडतोय हे पाहून
तो कोट घातलेला तांत्रिक मात्र आता भयंकर चिडला .व त्याने त्या जखमीं होऊन बेशुद्ध पडलेल्या राका कडे पाहिल.आणी दोनी हात वर करत म्हणु लागला.
उठ उठ माझ्या सैताना उठ जागा हो आज भलेही तुमचा जीव गेला तरी चालेल.
तस त्या सैतानरुपी राकाने खाडकन आपले डोळे उघडले .व ऊठून ऊभा राहिला.
जा............ जा............. माझ्या सैताना संपून टाक त्याला.त्या तांत्रीकाने राका कडे पाहत गर्जणा केली. तसा तो राका जोर जोरात पाय आपटतच
वेगाने रितिक च्या वडीलांना मारन्यासाठी धावला .
पुन्हा एकदा रितिकच्या वडिलांनी
kar98 च्या sniper reifile चा खटका ओढला आणि गोळी झाडली.
ठक्क्क्क्क्क्क्क.....असा मोठा आवाज करत बंदूकीच्या पुढच्या नळीतून जी
धुरनिघत गोळी निघाली थेट जाऊन राका च्या खांद्यावर लागली .
गोळीच्या प्रहाराने तो राका रुपी सैतान अजुनच चवताळून जोर जोरात धावत येऊ लागला.रितिक चे वडिल पुढचा वार करनार की तोच.त्या राकाने
रितिक च्या वडिलांना असा धक्का दिला की ते 10-12 फुट मागे उडून अंधारात नाहीसे झाले.
वा माझ्या सैताना वा खरच दाखवुन दिलास आज तू की आप्ल्या सैतानी ताकते समोर ह्या माणसांचा आणि त्यांच्या देवी शक्तीचा काहीच
उपयोग नाही. तो तांत्रीक खुश होत म्हणाला.
जो पर्यंत त्याचा गरम काळिज खात नाय मी तो पर्यंत मला काय चैन पडणार नाही. तो राका रागातच म्हणाला.
शांत हो राका मला नाही वाटत की तो म्हातारा तुझ्या वाराने अद्याप जिवंत असेल तस ही त्या म्हाता-र्याच्या अंगावर हडच होती.तो तांत्रीक राका कडे पहात म्हणाला.राका च पुर्ण लक्ष त्या अंधारातच होत.
चल आता बस झाल त्या सामा आणि सुखाला उचल आणि घेऊन ये माझ्या बरोबर त्याना पुन्हा आयुष्य द्यायचय चल लवकर .तो तांत्रिक म्हणाला
तस राकाने सामाच बिना धड असलेल शरीर आणि बेशुद्ध सुका दोघाना खांदयावर उचलल आणि आप्ल्या मालकाच्या पाठीमागेचालू लागला.
चामा त्या पोरीला आणि त्या 2 पोराना घेऊन ये.तो तांत्रिक पाठिमागे पाहत म्हणाला. तसा एक कोयता व सुरा घेतलेला राक्षस पुढे आला आणि त्याने
शिवंन्या व त्या 2 पोराना आप्ल्या खांद्यावर वर घेत आप्ल्या मालकाबरोबर निघुन गेला.
 
**********************************************
रितिकच्या वडिलांनी
हलकेच आपले डोळे ऊघडायला सुरूवात केली त्यांना अजुन सुद्धा थोडा अशक्तपणा जाणवत होता.
ते कुठे होते ते त्यांना बिल्कुल समजत नव्हत.त्यांनी थोड एक दोन वेळा डोळे मीचकावत आजूबाजूला पाहिल.तर त्याना थोड स्पष्ट अस दिसुन आल की आपण एका खाटेवर आहोत.
डोक्या व हाताला थोडफार खरचटलय .
अरे पापा जी कैसे है आप ठिक तो है कैसा लग रहा है अब आपको.
ओय रोशन देख पापाजी को होश आगया है.डोक्यावर लाल रंगाचा फेटा होता अंगात एक कुर्ता आणि खाली एक एक black पँट घातली होती त्याच नाव होत सुखविंदर आनि त्याची बायको रोशन दोघेही मनाने खुप चांगली होती.ते दोघे एक ढाभा चालवायचे त्या ढाब्याचे नाव होते
 
माता दी ढाभा .त्याना दोघाना अद्याप मुलबाल नव्हत
कैसा लग रहा है आपको .रोशन म्हणाली
मै अब ठीक हू.रितिक चे वडिल म्हणाले
पापाजी आप बुराना मानो तो एक बात पुछु आपसे.सुखविंदर म्हणाला.
अरे पुछो बेटा .रितिक चे वडिल म्हणाले
आप वहा रस्ते पे बेहोश होके कैसे पडे थे.सुखविंदर म्हणाला.
तस रितिक च्या वडिलांनी त्या दोघाना घडलेली सर्व हकीकत सांगितली.
तो ऊन हरामजादोने आपके परिवार को भी खालिया .सुखविंदर रागातच हातचोळत म्हणाला.
कोण थे वो और तूम उन्हे जानते हो.रितिक चे वडिल म्हणाले
जंगल में रहने वाले शैतान है वो जो कौइ रात में उस जंगल में जाता है.
 
वो कभी
 
वापस नही लौटता वो हरामजादे इन्सान के खूण और मांस के भुकेहे और उनका एक मलिक भी है जो ऊन शैतानो को पाळता है.
बस इतना ही जानता हू मैं पापाजी.सुखविंदर म्हणाला.
और अभी आपको भी आपके परिवार को भुल जाना चाहीये.रोशन म्हणाली
हा पापा जी रोशन सही कह रही है .मुझे नही लगता की अब वो सभ इस दुनिया में होंगे. सुखविंदर म्हणाला.
तस एकवेळ रितिक च्या वडीलांना त्या दोघांच बोलन पटल एकवेळ
त्यांच्या डोळयासमोर त्यांच्या मुलाच व मुली सारख्या सुनेचा आणि 2 लाडक्या नातवंडाचा विचार आला व त्यांच्या डोळयात अश्रू जमा होऊ लागले.
 
क्रमशः