UNEXPECTED JOURNEY FROM HATE TO LOVE️ - 2 in Marathi Love Stories by Manasvi books and stories PDF | UNEXPECTED JOURNEY FROM HATE TO LOVE️ - 2

The Author
Featured Books
Categories
Share

UNEXPECTED JOURNEY FROM HATE TO LOVE️ - 2

UNEXPECTED JOURNEY FROM
😡HATE TO LOVE❤️-2

🌄🌄Next Day🌄🌄🌄

Venue: MD Group of Companies🏢🏢






मिताली ऑफिस मध्ये येते तसा सगळा स्टाफ उठून तिला good morning विश करतो ती पण हसुन रिप्लाय करते ☺️


Faded brown colour tuked shirt,white trouser,white blazer, well maintained figure😌 रेखीव चेहरा,मोकळे सोडलेले केस, समोरच्याला घायाळ करणारे करारी डोळे,कानात टाॅप्स, हातात वाॅच, natural गुलाबी ओठ💖,त्यात ओठांच्या खाली असलेला काळा तीळ,ती किलर smile ufff😊 आणि smile दिल्यावर पडणारी खळी कोणीही बघताक्षणी हरवून जाईल अशी,Heels sandals, चेहऱ्यावर confidence,एक वेगळाच attitude😎 एकदम परफेक्ट business women दिसत होती मिताली..🤗🤗❤️







तिच्या सोबत तिची personal secretary अन्वी पण होती.ती सुध्दा एकदम corporate look मधे होती.
White collar shirt,black trouser ,केसांची हाय पोनी,
हलकीशी रेड लिपस्टिक, चेहऱ्यावर cute smile 😊, हातात वाॅच, black sandals अशा look मधे मिताली पाठोपाठ तिने सुद्धा entry केली.







मितु: अन्वी सगळ्यांना conference room मधे बोलव.

अन्वी:yes mam.

Conference room







मितु:Good Morning everyone😊I'm Mitali Deshmukh new Manager of our Company.आपल्या कंपनीच्या CEO M.D मॅम ने मला as a manager म्हणून appoint केलं आहे(आत्तापर्यंत मितु कोणासमोर आली नव्हती त्यामुळे सगळ्यांना फक्त एवढेच माहीती आहे की कंपनीची ओनर आणि CEO कोणी MD म्हणून आहे आणि ती लंडनला असते so ओळखायचा प्रश्नच येत नाही🤭😁) and meet her my personal secretary Miss.Anvi Desai.

त्यातला एक जण उभा रहातो
प्रतीक: Hello mam I'm Pratik Shinde Head of Accounts Department😊Glad to meet you mam n welcome to our company.

मितु:Thank you Mr.Pratik. So आता सोबतच काम करणार आहोत तर ओळख करण्यात वेळ कशाला घालवायचा हळूहळू होतीलच की ओळखी 😊काय??

सर्वजण:yes mam!

मितु:So guys आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या प्रामाणिक कामामुळे तसेच तुमचं कामाबाबत असणारं dedication,unity या सगळ्या गोष्टींमुळे आपली MD Group of Companies टाॅप 3 ला आली आहे त्यामुळे पुढेही असेच काम कराल तर आपली कंपनी नक्कीच India मधील Top कंपनी होईल आणि त्यासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे I hope you will support me😊

सर्वजण:Yes mam we are always with you☺️

मितु:So Thank you so much for giving me your time glad to meet you everyone 😊 now go back to your work.

सर्वजण:yes mam

केबिनमध्ये






मितु:अन्वी Could you tell me my today's schedule?

अन्वी:This is your schedule mam.Today you have a meeting with Mr.Yash Malhotra MD of Malhotra Group of Companies at 10 o'clock for signing the agreement for the supply of raw material😊...
Done mam.

मितु: Ohk!! Thanks anvi☺️Can you give me a file of Malhotras??

अन्वी:Yes mam,just 5min I will come.

मितु:ya sure😊

अन्वी:Mam this is your file🙂 Is there anything else you want??

मितु:no nothing😊you may go know. I will call you later when necessary☺️

अन्वी:Ok mam🙃
(अनु केबिनच्या door जवळ जाते तेवढ्यातच मिताली तिला हाक मारते)

मितु:अनु यार तुझ्या हातची एक मस्त coffee पाठवून दे ना😚😙😙त्याशिवाय माझा दिवस कसा सुरु होईल😚😙

अनु:हो पाठवते त्यासाठी एवढे cute expression देण्याची गरज नाही😄

मितु:Thank you Anu😚(परत बाॅसी टोनमध्ये)now go back to your work🤨

अनु:huhh😒😏 इज्जतच नाय राव..😣

मितु:🤭😁😁


थोड्या वेळाने🕧🕟

अन्वी:May I come in mam?

मितु:Yes come in.

अन्वी:Mam Mr.Malhotra is here.

मितु:Ohh!Call him to my cabin.

अन्वी:yes mam.
(अनु त्यांना घेऊन केबिनमध्ये येते)

मितु:Hello Mr.Malhotra😊

यश: Hello miss Mitali.😊

मितु:Have a seat

यश:yah sure.🙂

मितु: Anvi two coffee plz☺️

अन्वी:Yes mam I will bring it.

मितु:So Mr.Malhotra आपण डील विषयी बोलायचे का?

यश:Yes,you continue..

मितु:तर आपली डील ठरल्याप्रमाणे तुम्ही कधीपासून कंपनीला कच्चा माल supply कराल bcz production वर affect होईल so लवकरात लवकर raw material supply करा.

यश:हो बस काही formalities बाकी आहेत त्या पूर्ण झाल्या की दोन‌ दिवसात material supply केलं जाईल.🙂

मितु:Ok.Take coffee😊

मितु:So can we sign the agreement?

मितु:Yes Sure.

मग ते agreement sign🖊️ करतात व निघून जातात.
(मला जास्त माहित नाही की कशी process असते agreement sign करायची त्यामुळे एवढंच लिहिले आहे समजून घ्या😚😚)

तेवढ्यात मितुचा फोन वाजतो📱📱

📱हॅलो दादू..

📱हॅलो मितु,busy आहे का?

📱नाही रे बोल ना काय झालं तू ठिक आहेस ना आणि बाबा 🥺तो ठिक आहे न...अरे बोल ना कारण तू यावेळी फोन करत नाही😟

📱मितु...मितु relax बच्चा सगळं ठीक आहे😊ते फोन यासाठी केला होता की शिवानी आणि तिच्या घरच्यांना बोलावल आहे बाबा ने😬🤐

📱what...😯😯

📱अग ये बाई हळू ना कसलं जोरात ओरडली तू कानाचे पडदे फाटतील😣आणि आता काय बोलत बसु नको मला तू इथे पाहिजे so पटकन निघायचं आणि इकडे यायचं आणि अनुला पण सोबत घेऊन ये.

📱हो हो येतो आम्ही दोघी😊बर ऐकना दिदु आणि जीजु पण येणार आहेत का?😚

📱हो ते दोघे पण येणार आहेत पण आधी तुम्ही दोघींनी फ्लॅटवर जायचं आणि नीट तयार होऊन यायचं कळालं का🤨

📱हो ..हो..कळालं😏 दादासाहेब आपका हुकुम सर आँखो पर ..😁आणि तसंही एक माणूस आज खूप खुश आहे वाटतं दिल तो नाच रहा होगा ना🤭💃💃

📱ये नौटंकी🤦बास करा आता आणि निघा लवकर तिथून

📱हा...😏😏आता काय बाबा एकुलती एक बायको येणार म्हंटल्यावर बहिणीला विसरणार ना तू....🥺(वर बघत)देवा बघतोय ना कसा अन्याय सुरू आहे बहिणीवर..🥺🥺

📱मितुssss😤आता मी मार देईन हा गप फोन ठेव आणि ये लवकर😤Byee

📱(हसतच)Byee😆

अनु:काय झालं मितु दादु काय म्हणाला??

मितु:अगं शिवानी दि आणि तिच्या घरच्यांना बोलावल आहे बाबा ने बहुतेक लग्नाची बोलणी करण्यासाठी असेल..😀

अनु:wow!!🤩शिवु दि आता आपली वहिनी होणार💃💃💃

मितु:हो ना🤩चल आपल्याला निघायला हवं

अनु:हो चल.

दोघीही ऑफिसमधून फ्लॅटवर गेल्या व तिथून आवरून Deshmukh Mansion कडे गेल्या.

तर Mansion मधे जाण्याआधी मितुच्या family बद्दल थोडसं जाणून घेऊया...

प्रतापराव देशमुख - बाबा
साधना देशमुख - आई
अमित देशमुख - भाई(मिताली पेक्षा ६ वर्षांनी मोठा.ह्याच्या मनात मितुबद्दल खूप राग😠मितुने एका न केलेल्या चुकीची शिक्षा म्हणून अमित ६ वर्षे मितुसोबत बोलत नाही.पण त्यावेळी फक्त बाबा,दिदी,जीजु आणि दादुचा विश्वास होता मितुवर.फक्त त्याच्या जीवनातील एका महत्त्वाच्या क्षणी झालेल्या गैरसमजामुळे तो मितुसोबत अजून पण नाही बोलत पण मितुच त्याच्यावर खूप प्रेम❤️ आहे तो बोलत नसला तरी त्याने indirectly बोललेले सगळं ऐकते त्याचा एकही शब्द खाली पडू देत नाही🥺याच कारण म्हणजे भांडायच्या आधी या दोघांचा एकमेकांवर खूप जीव होता मितु तर आदि पेक्षा जास्त प्रेम करत होती😘 even आत्ताही तेवढंच प्रेम आहे म्हणून तो काहीपण बोलला तरी ही त्याला उलटं बोलत नाही तीची काही चूक नसताना सुद्धा ती सगळ ऐकून घेते🥺 कारण तर काय सांगते "जरी माझी काही चूक नव्हती तरीपण सगळ्यांना मीच चुकीची वाटते 😕शिवाय आदि बाबा दिदी जीजु यांचा सगळ्यांचा माझ्यावर विश्वास होता पण बाकिच्यांनी नाही ना ठेवला याचंच वाईट वाटत😔 पण भाई बोलतो त्याबद्दल सुध्दा वाईट वाटत नाही कारण त्या कारणाने तर तो माझ्याशी बोलतो यातचं समाधान आहे☺️" पण तो आपल्याशी बोलावा यासाठी ती गेली ६ वर्षे तरसत आहे🥺🥺 )
मनस्वी मोहिते - दिदु(मितुपेक्षा ४ वर्षांनी मोठी)
रेयांश मोहिते - जीजु(मितुपेक्षा ५ वर्षांनी मोठे.यांची स्वताची कंपनी आहे Mohite Industries मितुचा खुप जीव यांच्यावर आणि यांचा सुध्दा मितु म्हणजे जीव की प्राण.स्वताच्या मुलीसारखं प्रेम करतात. best friends)
अंश मोहिते - रेयांश आणि मनस्वी यांचा ५ वर्षांचा मुलगा
आदित्य देशमुख - दादु(२ वर्षांनी मोठा.ह्याचा पण मितुवर खूप जीव❤️)

तर अशी आहे मितुची family बाकी members ची पण ओळख होईल पुढे.. 😚


********************************************************************

Deshmukh Mansion






मितु आणि अनु दोघीही तयार होऊन mansion ला आल्या.दोघीही नजर लागेल अशा दिसत होत्या.😍






दोघीही आत जातात.सगळेजण हाॅलमधे बसलेले असतात सगळेजण म्हणजे शिवानीच्या घरचे पण आलेले असतात.

मितु-अनु:दादु☺️

आदि:अरे आलात तुम्ही दोघी 😊 या बसा.
(मितु जसं आत आली तसं अमितचा चेहरा रागीट झाला😠आणि त्याने एक रागीट कटाक्ष मितुवर टाकला😠 हे मितुने बघितले तिला खूप वाईट वाटले पण ती गप्प बसली)

मितु-अनु:हो
रेयांश आणि मनु दोघेही आले होते त्यांना बघताच मितु पळत गेली आणि रेयांशला मिठी मारली त्यानेसुद्धा तीला प्रेमाने मिठीत घेतले.दोघांच्याही डोळ्यात पाणी आले होते 🥺

मितु:कसा आहेस जीजु तु?☹️मी खूप मिस केलं तुला🥺

रेयांश:हो रे बच्चा मी पन तुला खूप मिस केलं🥺बर आता सोडते का मला हा?🤭

मितु:अहं😣मी नाही सोडणार तुला एकतर किती दिवसांनी भेटला आहे आणि लगेच सोड म्हणत आहेस(मिठीतुन डोकं वर काढत)असं करणार का तु तुझ्या मुलीसोबत🥺☹️
मितु‌ आता रडत होती😭

रेयांश:ये बच्चा रडु नकोस ना अगं (तीला रडताना बघून आता त्याच्या सुध्दा डोळ्यात पाणी आलं होतं त्याला माहिती होतं की ती किती emotional आहे त्याच्या बाबतीत)बर तु सोडू नको मला पण रडणं थांबवना रे राजा तुला माहित आहे ना की मला तुझ्या डोळ्यात पाणी आलेलं आवडत नाही तरीपण रडणार आहे का तु?🥺आता तु रडणं थांबव ना नाहीतर मलापण रडू येईल.(तो सुद्धा तिच्या बाबतीत खूप emotional होता तिच्या डोळ्यात पाणी आले तर याच्यापण डोळ्यात पाणी येणार एवढं strong bonding होत दोघांचं आणि आता तोपण रडेल म्हंटल्यावर तीने रडणं थांबवलं पण तरीही अजून मुसमुसत होती)

मितु:(मुसमुसतच)न.. नाही रडणार त्..तू.. तू पण रडायचं न.. नाही

रेयांश:हो मी पण नाही रडणार😊(तीचे डोळे पुसत)चल आता तुझी किलर स्माइल दे😉

दोघांमधील bonding बघून शिवानी आणि तीच्या घरचे सुध्दा भारावून गेले आई बाबा आदि दिदु आणि अनु सुध्दा emotional झाले होते 🥺थोडा वेळ अमितला सुध्दा वाईट वाटले मितुला रडताना बघून (भाऊ जागा झाला ना🤭)पण लगेच मागे झालेलं आठवलं आणि परत तो मितुकडे रागात बघायला लागला(huhh अंगातला भाऊ मेला😒 आणि businessman जागा झाला)

अमित:(मनात)नुसती नाटकं आहेत स्वत:कडे लक्ष‌ वळवण्यासाठी दुसरं येत तरी काय🙄😏

रेयांश:धर पाणी पी😊

मितु:hmm☺️(तीने मिठी काय सोडली नाही आणि त्याने सुध्दा ती सोडली नाही😚ते तीथेच सोफ्यावर बसले .त्याच्या मिठीतूनच)दिदु तू कशी आहेस?

मनस्वी:मी आता दिसले का तुला?😑(गाल फुगवून)बघ अनु ही मितुडी रेयांशला भेटली की आपल्याला विसरूनच जाते

अनु:(दिच्या मिठीतुन)बघ ना दि आपल्याला विसरले😏

मितु:अलेले लाग आला माझ्या मनु दिला🤭ललू नको हा बाला ललू नको😚😁

मनस्वी:ये हुड!!😏मी कशाला रडू😑

मितु:अरे जीजु काहीतरी जळण्याचा वास येत आहे का रे?😅
रेयांश:हो ना मितु कोणीतरी जेलस फिल करत आहे आपलं प्रेम बघून🤭

अनु-मनु: आम्ही काय जेलस वगैरे फिल करत नाही आहोत😏

रेयांश-मितु:पण आम्ही कुठे तुमचं नाव घेतलं🤨म्हणजे तुम्ही खरंच jealous feel करत होता हो ना🤣

अनु-मनु:ये आम्ही नाही हा!!😠😠

आई:(रागात)ये आता शांत बसता का तुम्ही घरात पाहुणे आले आहेत ना😠

मितु:(हळूच रेयांशच्या कानात) झालं बोलली लगेच😠

रेयांश:(हळूच) बच्चा तू शांत बसायचं हा काही बोलायचं नाही🤨

मितु:(तोंड वाकडे करत)हो कळालं 😏

शि.आई:अहो वहिनी राहूदे आमच्या घरी पण असाच scene असतो त्यामुळे आम्हाला काही वाटलं नाही😊

शि.बाबा:हो ना आणि ह्या दोघांमधील bonding बघून आम्ही भारावून गेलो🤗एका बाप लेकीच नातं आहे तुमच्यात☺️

मितु:(त्याला घट्ट मिठी मारत)हो मग he is my second dad😚😚होना जीजु😘

रेयांश:(तीला घट्ट कवटाळून)हो रे बच्चा you are my first child😚😘असं बोलून त्याने तिच्या कपाळावर किस केले

मितु:(त्याच्या मिठीतुन)शिवु दि कशी आहेस?😚

शिवानी:मी एकदम मजेत😉

अनु:हा..आता काय बाबा लग्न होणार आहे म्हणल्यावर मजेतच असणार ना😄काय दिदु नाही नाही..वहिनी🤭

आता अनुने वहिनी म्हंटल्यावर ती अशी लाजली🙈 ना की आपल्या आदिची परत विकेट पडली ना राव😍

आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं ठरवत आहे लग्नाच वगैरे पण हीने अजून आदि आणि शिवु बद्दल तर काय सांगितलच नाही..तर आता सांगते
(या दोघांचं काॅलेजमधे असल्यापासून एकमेकांवर प्रेम होतं.आदि तर शिवानीला बघताक्षणी प्रेमात पडला होता आणि शिवानीला सुद्धा तो बघताक्षणी आवडला होता.🙈मग काय आपल्या आदि महाराजांनी पहिल्यांदा प्रपोज केले आणि आपली शिवानी सुद्धा त्याला लगेच हो बोलली.मग आता लग्नाची बोलणी सुरू आहे)
[आता थोडं शिवानीच्या फॅमिलीबद्दल
दिनेश पाटील - शिवानीचे पप्पा
(संपूर्ण महाराष्ट्रात पसरलेल्या हाॅटेल चेन Patil Hotels & Resorts चे मालक)
नंदिनी पाटील - शिवानीची मम्मी
अद्विक पाटील - शिवानीचा भाऊ ३ वर्षांनी मोठा (आज आला नाही कारण त्याला काही कामानिमित्त out of India जावं लागलं पण engagement च्या दिवशी भेट होईल)
शिवानी पाटील - पप्पांना आणि भावाला hotel management मधे मदत करते पण ही स्वत: एक fashion designer आहे आणि स्वत:च एक बुटिक पण आहे]



शि.बाबा:तर प्रतापराव पुढच्या आठवड्यात engagement करून घेऊया काय म्हणताय?

बाबा:हो चालेल की☺️

भाई:बाबा अरे आपल्याला चालेल पण जे उत्सव मूर्ती आहेत त्यांना विचार बघ चेहरे कसे झाले आहेत🤭बहुतेक खूप लवकर होत आहे असं वाटत आहे त्यांना🤭

रेयांश:हो ना भाई बरोबर बोलत आहे😉या दोघांचा काहितरी problem आहे वाटतं त्यामुळे आपण जरा पुढची तारीख ठरवूया काय?🤨

शिवु-आदि: नाही.. नाही.. आम्हाला काहीच problem नाही आम्हाला तर उलट चालेल

त्यांनी असं बोलल्यावर सगळे हसतात🤣🤣 नंतर या दोघांना कळतं की आपण काय माती खाल्ली तसं हे दोघे ओशाळतात😌मग ते पण हसण्यात सामील होतात

आई:तर मग ठरलं पुढच्या week मधे business party अरेंज केली आहे so तेव्हाच engagement announce करूया☺️

शि.आई:हो ना हे बेस्ट राहिल नाहीतर उगीच business rivals काहीतरी करतील

शि.बाबा:हो ते पण आहेच

बाबा:त्याची काळजी करू नका security tight असेल☺️चला हे फिक्स झालं आता तुम्ही दोघं वेळ असेल तेव्हा engagement rings घेऊन या☺️

शिवु-आदि:हो बाबा😊

मितु:चला ठरलं एकदाच (त्या दोघांना मिठी मारत) Congrats both of you❤️😘

दोघे:thank you💖☺️

भाई: चला जेऊन घेऊया

बाबा:हो चला😊
शिवानीच्या घरचे जेऊन जातात.

हाॅलमधे सर्व चर्चा करत बसलेले असतात.

बाबा:मी माई-बाबांना(मितुचे आजी आजोबा) फोन केला होता पण त्यांना कोणालाही जमणार नाही म्हणाले लग्नाच्या वेळी सर्वजण येतो म्हणाले

आदि:ठीक आहे

भाई:(मितुकडे नजर रोखून)तुला सांगतो🤨engagement मधे पुढे पुढे करायचं नाही मला तुझ्यामुळे आदिच्या engagement मधे काही अडथळा नको आहे😠
मितुला खूप वाईट वाटले हे ऐकून पण तीने तसं दाखवलं नाही..😔
आदि-रेयांश:अरे भाई पण..

भाई:मी शेवटचं सांगत आहे🤨

अनु:अरे भाई ऐक न😟

भाई:अनु तुलापण कळत नाही का सांगितलेलं🤨(शाॅक लागला ना की हा अनुला कसं चांगलं बोलतो तर पहिल्यांदा बोलत नव्हता पण नंतर तिचा बोलका स्वभाव बघून तो अनुशी एका लहान बहिणीप्रमाने बोलतो😊पण मितुशी नाही बोलत😔 अर्थात आता भाई आणि मितुला परत एक करण्यासाठी आपला हिरो येणारच आहे की😉)

बाबा:अरे अमित बहिण आहे ना ती तुझी आणि आदिची🥺

भाई: बहीण आणि ही😏माझी फक्त एकच आहे मनु असली बहिण असण्यापेक्षा नसलेली बरी हिच्यामुळे माझं आयुष्य उध्वस्त झालं आहे पण मी आदिच आयुष्य उध्वस्त होऊ देणार नाही😠आणि हा माझा final decision आहे.

मितु:नाही करणार मी पुढे पुढे function सुरू असताना पण लांबच राहीन 🥺आणि तसंही मला कोणी ओळखत नाही की मी बाबाची मुलगी आहे bcz माझी ओळख लपवली आहे😔तुम्हाला माझा त्रास होणार नाही

भाई:हेच बरं राहिलं तुझ्यासाठी😒😒
असं म्हणून तो रुममध्ये निघुन गेला

मितुच्या डोळ्यात पाणी आलं होतं🥺

मितु:चल बाबा निघते मी(बाबाला मिठी मारत)उशीर होइल ऑफिसपण आहे उद्या काळजी घे🥺☺️चल अनु

आई: अगं बाळा आज राहिली असती तर
(मितुने तिला इग्नोर केलं)

बाबा:हो ठिक आहे तु सुध्दा काळजी घे स्वताची☺️

मितु:दिदु दादु निघते मी.😔
अनुने पण त्या दोघांना मिठी मारली

मितुने जीजुला मिठी मारली
रेयांश: तुला फोर्स करणार नाही थांब म्हणून पण काळजी घे हा बच्चा🥺(एव्हाना त्याच्यासुद्धा डोळ्यात पाणी आले होते कारण त्याला माहित होते की ती वर वर दाखवत असली तरी तीला किती वाईट वाटले हे त्याला चांगलंच माहीत होतं आणि माहित कसं होणार नाही शेवटी काळजाचा तुकडा होता तो त्याच्या🥺)मी येऊ का सोडायला?

मितु:(हलकीशी स्माईल करत) नाही नको🙂तू पण काळजी घे

रेयांश:हो(तीच्या कपाळावर किस केले😘)

अनु-मितु:चला बाय☺️
त्या दोघी निघून गेल्या तसे सगळे आपापल्या रुममध्ये नाराजीनेच परतले.पण रेयांश तिथेच बसून विचार करत होता.

रेयांश:(मनात) बच्चा तू आत्तापर्यंत खूप सहन केलं आहे पण मला माहित आहे की तुझ्या आयुष्यात अशी व्यक्ती येईल ना की जो तुझ्यावर जीवापाड प्रेम करेन आणि तुला तुझा भाई पण परत मिळवून देईल.मला खात्री आहे तो व्यक्ती तुझ्या आयुष्यात लवकरच येईल..☺️

---------------------------------------------

त्याचवेळी मुंबईत एका ठिकाणी
एक व्यक्ती मितुचा फोटो हातात घेऊन बोलत होता

ती व्यक्ती: I'm coming my princess😘💖फक्त काही दिवसच मग तुझ्या डोळ्यात मी एक थेंब पाणीही येऊ देणार नाही Sweetu❤️😍Love you princess❤️💝



क्रमशः

********************************************************************
Hushhh!!!!🥱🥱झाला एकदाचा पार्ट लिहून☺️☺️
आता खूप शिव्या देत असाल ना की ही पोरगी किती suspense ठेवती पहिल्या पार्ट मधे पन पास्ट सांगितला नाही आणि ह्या पार्टमधे पण पास्ट सांगितला नाही पण हळूहळू कळेलच ना😁🤭आता म्हणाल हा व्यक्ती कोण आहे विलेन का आणखी कोणी पण ते सुद्धा पुढच्या पार्ट मधे समजेल😚😚आणि हो हिरोची entry पुढच्या पार्ट मधे होईल😊😚 चलो एवढा मोठा पार्ट लिहिला आहे कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा😚💖


©Manasvi "Manu💖"