(नमस्कार मंडळी!! आत्तापर्यंत वाचक म्हणून अनेक कथा वाचल्या पण वाचताना असे वाटले की आपणही लिहू शकतो त्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न आहे कथा लिहीण्याचा... काही चूक झाली तर माफ करा🙏)
Venue: Deshmukh Mansion
ती तिच्या बाबांना भेटण्यासाठी आलेली असते.ती जिना चढून वर जाणार तेवढ्यातच तिची आई तिला हाक मारते.
आई:बाळा, तू कधी आलीस??
पण ती तशीच वर जायला निघते.
आई: अगं मी तुझ्याशी बोलत आहे🤨
ती: हो का मिसेस.देशमुख??🤨🙄 तुम्हाला माझी एवढी काळजी कधी पासून वाटायला लागली?😏🤔
आई: अगं आई आहे मी तुझी काळजी तर वाटणारच ना आपल्या मुलांची🥺
ती:(उपहासाने)wow!! आई??आई या शब्दाचा अर्थ तरी कळतो का तुला?? कोणती आई आपल्या मुलीच आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न करेल हा😠😠आणि तुला माझी एवढी काळजी करण्याची काही गरज नाही.माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे आणि तसेच माझी काळजी घेण्यासाठी माझा बाबा ही आहे😏so एवढं गोड बोलून माझी काळजी आहे असं दाखवू नको....
आई: अगं माऊ किती दिवस त्या गोष्टीला धरून बसणार आहे🥺झाल गेल ते विसरून जाना..असं किती दिवस त्या गोष्टीमुळे मला बोलणार नाही🥺
ती: Enough Mrs.Deshmukh😠😠(ती रागाने ओरडली)
शेवटचं सांगत आहे don't dare to talk with me!! don't dare..😠😠
ती रागातच वर निघून गेली.
आई तिथेच सोफ्यावर हताशपणे बसली😔
बाबांच्या रुम बाहेर
तीने एक मोठा श्वास घेतला आणि राग कंट्रोल केला आणि त्यानंतर रुम मध्ये गेली..
ती:बाब कसा आहे तु??(पळत जाऊन मिठी मारली)I missed you so much🥺🥺❤️
बाबा:मी मस्त आहे😊and I missed you too my बच्चा🥺
(त्यांनी तिच्या कपाळावर किस😚 केले)बोला आज काय काम काढलं आमच्याकडे?🤭
ती:(गाल फुगवून)काय रे बाबा आता मी काय तुला फक्त काम असल्यावरच भेटायला येते का?😒असं भेटायला येऊ शकतं नाही का🤨
बाबा:सोना तू कधीही येऊ शकते मला भेटायला😊बर बोल company मध्ये सगळं ठीक आहे ना? आणि तू company मध्ये कधी जाणार आहे? कारण आत्तापर्यंत तू अन्वी मार्फत काम बघत आली आहे.
ती:हो रे बाबा काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित आहे आणि मी लगेच company मध्ये owner म्हणून जाणार नाही मी पहिले २-४ महिने as a manager म्हणून जाणार आहे आणि सोबतीला अनु(अन्वी) असणार आहे as a assistant म्हणून so don't worry.😊
ते दोघे अशाच गप्पा मारत बसतात.
थोड्या वेळाने🕛
ती:चल बाबा मी निघते आता अनु आली असेल.(मिठी मारत) काळजी घे😊
बाबा:हो रे राजा घेईन काळजी आता जास्त वेळ लावू नको उशीर होइल तुला आणि तु सुध्दा काळजी घे😊
ते तिच्या कपाळावर किस करतात आणि ती निघून जाते
तर.............
(ही आहे आपल्या कथेची हिरोईन मिताली देशमुख Deshmukh Group of Companies (India's second topest company)चे सर्वेसर्वा प्रतापराव देशमुख यांची लाडकी सोना☺️दिसायला एकदम सुंदर हवतर Barbie Doll म्हणा😘गोरा वर्ण,काळे पाणीदार डोळे कोणीही बघितले तर क्षणात हरवून जाईल असे, गुलाबी ओठ व ओठांच्या खाली असलेला काळा तीळ,किलर smile 😊आणि smile दिल्यावर पडणारी गोड खळी नजर लागेल अशी, काळे केस, खूप बोलकी पण काही कारणाने तीचा बोलका स्वभाव कुठेतरी हरवलेला, जीवाला जीव लावणारी,तीच तीच्या बाबावर खूप प्रेम❤️बाबा म्हणजे तीचा जीव की प्राण, प्रेमळ पण तेवढीच रागीट, कोणावरही पटकन विश्वास न ठेवणारी याच कारण म्हणजे तिच्या आयुष्यात घडलेल्या काही गोष्टी ज्या हळूहळू समजतील आणि जास्त विश्वास असणाऱ्या व्यक्ती म्हणजे तीचा बाबा,दिदु,जीजु,तीचा दादु तीचे best friend अन्वी आणि वीर काॅलेज पासून अगदी घट्ट मैत्री🥰 तर अशी ही आपली मितु M.D.Group of Companies ची सर्वेसर्वा A Perfect Business Women कंपनीमधील लोकांसाठी तीने तीची ओळख फक्त मॅनेजर म्हणून ठेवली आहे कारण काही महिन्यांतच तिने तीची company टाॅप ५ मध्ये आणली आहे व तिला एवढ्या लवकर सगळ्यांसमोर यायचं नाहीये.☺️आत्तापुरती एवढी माहीती बास बाकी मिळेल पुढे...)
(आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की वडिलांची एवढी मोठी company असून सुद्धा हिने स्वताची कंपनी का काढली तर त्याच कारण असं आहे की तीला स्वताच्या पायावर उभे राहायच होतं आणि ते तीने करून दाखवले)
मिताली देशमुख mansion वरून ती राहत असलेल्या 4BHK फ्लॅट वर आली जो की तीने आणि अनु ने त्यांच्या कमाईतून घेतलेला मुंबई मधील पाॅश एरियमध्ये आहे.
तीने बेल वाजवली.अनुने दरवाजा उघडला व तिला आत घेतले.
मितु:यार अनु खूप कंटाळा आला आहे आणि भुक पण लागली आहे 😚😙😙
अनु:हो माहिती आहे भुक लागली आहे जा फ्रेश होऊन ये मी जेवायला घेते☺️
मितु:(तिला मिठी मारत गालावर किस करत)You are the best dear😘आता लगेच येते फ्रेश होऊन😙😙
अनु हसत किचनमधे जाते आणि जेवण बाहेर घेऊन येते.
तोपर्यंत मितु फ्रेश होऊन येते मग दोघीही सोबत जेवण करतात आणि सगळ आवरुन झोपायला जातात.
(तर ही आहे आपल्या मितुची personal secretary cum best friend अनु म्हणजेच अन्वी देसाई.मितु आणि अनु दोघीही काॅलेजपासून सोबत होत्या🤗अगदी घट्ट नजर लागेल अशी मैत्री आहे यांची❤️
अनु एका अनाथाश्रमात वाढली होती काॅलेजमधे तीची पहिल्यांदाच मितुसोबत ओळख झाली मग तिथुनच दोघींची मैत्री झाली व आता दोघींनी मिळून एक कंपनी उभारली.🤗हो हो अनु M.D.Group of Companies मध्ये ३०% पार्टनर आहे आणि अजून एक २०% पार्टनर आहे तो/ती कोण आहे ते कळेलच पुढे..😁 अनुने सुद्धा तीची ओळख लपवून ठेवली आहे☺️आता तुम्ही म्हणाल की मैत्रीणीचा एवढा intro कोण देतं का?🤔त्याच काय आहे ना ही जी अनु आहे ना ती आपल्या हिरो आणि हिरोईन च जुळवायला मदत करनार आहे आता ती कशी ते सुद्धा पुढे कळेलच)
क्रमशः
********************************************************************
मला माहित आहे की हा पार्ट थोडा छोटा आहे पण पहिलाच प्रयत्न आहे कथा लिहीण्याचा so पुढील पार्ट मोठे येतील😊I know तुम्हाला पहिल्याच भागात प्रश्न पडले असतील की मितुचा पास्ट काय आहे वगैरे but वो क्या हे ना पेहलेच पार्ट में सब सांग्या तो कैसे चलेगा ना भाई🤭🤭meri story Ka sawal hai😄तो आप सब लोगो को wait करना पडेगा😚😚 जशी story पुढे जाईल ना तेव्हा सर्व प्रश्र्नांची ans मिळतील आणि हो पुढे story interesting होत जाणार आहे....
तर बघुया पुढे काय होतंय ते...😊
जर काही चुकले असेल तर माफ करा कारण पहिल्यांदाच लिहिलं आहे ना तो चुकेगी ना मै😚😚 काही चुक झाली असेल तर बाळाला माफी देदो हा नहीं तो पाप लगेगा हा😉🤭🤭😁