Ek Saitaani Ratra - Part 5 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 5

The Author
Featured Books
  • ખજાનો - 86

    " હા, તેને જોઈ શકાય છે. સામાન્ય રીતે રેડ કોલંબસ મંકી માનવ જા...

  • ફરે તે ફરફરે - 41

      "આજ ફિર જીનેકી તમન્ના હૈ ,આજ ફિર મરનેકા ઇરાદા હૈ "ખબર...

  • ભાગવત રહસ્ય - 119

    ભાગવત રહસ્ય-૧૧૯   વીરભદ્ર દક્ષના યજ્ઞ સ્થાને આવ્યો છે. મોટો...

  • પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 21

    સગાઈ"મમ્મી હું મારા મિત્રો સાથે મોલમાં જાવ છું. તારે કંઈ લાવ...

  • ખજાનો - 85

    પોતાના ભાણેજ ઇબતિહાજના ખભે હાથ મૂકી તેને પ્રકૃતિ અને માનવ વચ...

Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 5

 
जय माता दी ढाभा ऐण्ड गेरेज महेश सर्वाना ऐकायला जाईल अस मोठ्याने
म्हणाला.
 
शेट हलू जरा आम्हाला पन येत वाचता .राहुल म्हणाला
अरे शेट म्हणालायेसच तर म हाच देऊन टाकेल सर्वांच बिल गूंजण थोड्या चेष्टामस्करीतच म्हणाला.
ठिक हे ना भाई नो प्रॉब्लेम . महेश गूंजणला टाली देत म्हणाला
अरे तुम्ही तिघे बोलत काय बसले आहात कोणी आहे की नाही ते तर पाहा.
सरिखा म्हणली.
हो मी पाहतो थांब.जय म्हणाला आणि ढाब्याच्यात कोणी आहे का ते
पाहिला निघाला.
 
**********************************************
 
कोणि आहे का ढाब्याआतमध्ये जय सर्व कडे पाहत म्हणाला.
कोणी आहे का एक्सक्युजमी .समोरुन कोणत ही प्रतिऊत्तर न आल्यामुळे
जय ला वाटल की कोणी नाही आहे आतमध्ये
तर तो परत जायला निघाला की तोच पाठीमागुन आवाज आला
कौन है .
 
जय ने मागे वळुन पाहिल तर त्याला एक म्हातारा दिसला त्याचा चेहर्याचा रंग काला होता व मोठी दाढी होती वाढलेली त्याने अंगात
एक चॉकलेटी कलरची बनियान घातली होती व.खाली एक लुंगी गुंडाळी होती.
अहो बाबा चहा मिळेल का . जय म्हणाला
हा मिलेगी बेटा .तो म्हातारा म्हणाला
हा तर मग 7 आणा बाबा माझे मित्र सुद्धा आहेत बाहेर
और कुछ चाहिये बेटा.तो म्हातारा माणुस म्हणाला
हो बिस्किट चालतील.जय म्हणाला
ठिक है तुम बाहर बैठो मैं चाय लेके आता हू.
चालेल बाबा जय हसतच म्हणाला.
व जय बाहेर जायला निघाला.
 
**********************************************
ये जय आला पाहा.राहुल म्हणाला
तस सर्वांनी जय कडे पाहिल.
काय रे आहे का कोणी आतमधे .सारिखा म्हणली
हो एक बाबा आहेत त्याना.चहाची ऑर्डर दिलीये
येतीलच थोड्या वेळाने चहा बिस्किट घेऊन . जय म्हणाला.
तसे सर्व जण ढाभ्या बाहेर ठेवलेल्या खाटेवर बसले.
5-10 मिनीटात तो म्हातारा ट्रे मधे चहा व बिस्किटे घेऊन आला.
काय ओ बाबा तुम्ही एकटेच असत का ह्या ढाब्यात.जय चहाचा एक घोट घेत म्हणाला .
तस त्या म्हातारया ने जय कडे वळुन पाहिल व म्हणाला.
नहि बेटा और भी लोग है.सब लोग आज छुट्टी पे है. नये सालका आखरी दिन जो है.
अचछा म्हणजे हा ढाभा तुमचा आहे तर म्हणून तुम्ही एकटेच थांबले आहात.गूंजण थोडा तर्कवितर्क लावत म्हणाला.
अरे नहि बेटा इस ढाभे का मलिक मैं नहि हू.कौइ और है मै सिर्फ यहा खाणा बनाने का काम करता हू.
तो फिर आपने क्यु नहि छुट्टी घेतली.गूंजण थोड मराठी व हिन्दी मिक्स करत म्हणाला.
अरे नहि बेटा मेरा तो कौइ नहि है इस दुनिया मैं .अब यहा मैं अकेला एक झोपडी मैं रहता हूं जो इस ढाभे के पीछे है.वो सब छोडो बच्चो तुम्हलोग कहा जा रहे हो तो म्हातारा सर्वांना पहात म्हणाला म्हणाला
तस त्या सर्वांना बिचर्या म्हातारया ची दया आली है सर्व ऐकून .
तो कहा जा रहे हो तुमलोग .तो म्हातारा पुन्हा म्हणाला
आम्ही सर्व जंगलात ट्रिप साठी चालोय . lockdown मधे कुठे फिरायला नाहि भेटल आम्हाला. जय पुढे काही बोलणार की तोच तो म्हातारा मधेच म्हणाला.
हा बेटा corona की वजेहे से सबलोग घर में ही बंद थे और यहा हमारा ढ़ाबा भी नही चल पा रहा था पर अब सब ठिक हो रहा है थोडा थोडा.वैसे घुमने का plane कहा है तुम्हारा बच्चो
अरे वा बाबा तुम्हाला english सुद्धा येते बोलता.गुंजण म्हणाला
अरे बेटा मुझे तो सब भाषा आती है.english 'chinease मराठी spanish bahut सारी.तो म्हातारा माणुस थोड हसतच म्हणाला .
एक बात पुछु आपसे.महेश म्हणाला.
हा पुछो बेटा.तो म्हातारा माणुस म्हणाला
अगर आपको इतनी भाषा आती है तो आप यहा ढ़ाबेपे काम क्यु कर रहे है.
महेश म्हणाला .
अरे बेटा मैं पहले वनविभाग मैं काम करता था.अभी 6 साल होगये reatyre हुये .
ओह मग तर तुम्हाला जंगलातल सर्व माहिती आसेल.राहुल थोड उत्सुक होतच म्हणाला.
हा बेटा होतो है.तो म्हातारा म्हणाला.
आम्ही सुद्धा ट्रिप साठी जंगलात चालोय तुम्ही येणार का आमच्याबरोबर
राहुल त्या म्हातारया माणसाला म्हणाला त्याच वाक्य आडवतच गूंजण
म्हणाला.
ते कशे काय येतील त्याना ढ़ाबा नको का सांभालायला.गुंजन म्हणाला.
हो ते पन बरोबरच आहे तुझ.राहुल ने एकवेळ त्या त्या म्हातार्या माणसा
कडे पाहिल
जंगल हे नाव ऐकून त्या म्हातारया माणसाच्या चेहर्यचा रंगच उडाला डोळे मोठे झाले छाती जोर जोरात खाली वर होऊ लागली श्वासवाढू लागले .व ते आप्ल्या आठवणीत हरवून गेले.
 
**********************************************
 
भुतकाळ
 
जंगल रात्री 10:30pm
 
तो म्हातारा retyre झाल्यानंतर 2 वर्षानी आप्ल्या फैमिली बरोबर अशाच एका दिवशी . त्याच जंगलात सर्व ट्रिपसाठी गेली होती
.त्याच्या कुटूंबात
एक मुलगा,नाव रितिक .सुन शिवंन्या ,दोन नांतवंड असा सुखी परिवार होता.रितिक ची आई ह्या जगात नहवती
.रितिक हा मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करत होता.
मुलाच लव्ह मेरेज होत .सुन सुद्धा स्वभावाने चांगली होती.एकंदरीत
सुखी कुटंब होत ..पन नियतीचा खेळ हा वेगळाच असतो हो की नाही मित्रहो. पुढे काय होईल कोणीच सांगू नाही शकत.वेळ काळ कधी ही
पलटू शकतो आज आहे ऊद्या नाही.
 
जंगलिभाग असल्यामुळे आजुबाजुचा पुर्ण परिसर झाडानी व्यापून गेला होता.पुर्ण परिसर धुक्याने गिळून टाकला होता दुर दुर च काही ही एक दिसत नहव्त .
रात्रही खुप झाली होती. रातकिड्यांची किरर्र किरर्र जंगलातल्या घुबडाचा काय तो आवाज ऐकू येत होता .
 
रात्री 12 :00 am
 
2 टेंट होते.
 
एका टेंट मधे तो म्हातारा व त्याची दोन नांतवंड झोपणार होती व 2 दुसर्या टेंट.मधे.ते दोघे नवरा बायको.
थोड्या वेळाने ती दोन लहान मुल व तो महातारा माणुस झोपण्यासाठी निघुन गेली .मस्त
रोमँटीक वातवरण होत.अशा वातावरणात आपल्या जोडीदारा सोबत वेळ घालवन म्हणजे दुसर स्वर्गसुखच असत.हो की मित्रानो
ती दोघ नवरा बायको शेकोटीजवळच बसले होते .
राज तुमने मुझे कॉलेज में प्रपोज किया था ना त्याच्या खांद्यावर डोक ठेवतच ती म्हणाली व एकवेळ त्याच्या चेहर्याकडे पाहिल. त्याच लक्ष पुढे होत.
हंम्म तो येवढ्च म्हणाला.
सिर्फ हम्म मुझे लगता है अब तुम मुझे पहले जैसा प्यार नही करते. ती थोडी
रुसतच म्हणली.आणी ती रागातच टेंट मधे जायला निघाली की तोच पाठीमागूण आवाज आला.
 
i love you. शिवंन्या तो एक पाय वाकवत प्रपोज करतात त्या style ने तिच्याकडे पाहत म्हणाला..
तिने हळुच हसतच पाठिमागे वळुन पाहिल .
आणि त्याच्या जवळ जाऊन त्याच्या पुढे केलेल्या हातावर हळुच आपला
हात ठेवला.
मुझे मेरे सातो जनम तक सिर्फ तुम्हारे जैसी ही बिवी चाहिये शिवन्या .
रितिक तिच्या डोळयात पाहत म्हणाला .रितिक च्या डोळयात तिच्यासाठी खुप प्रेम होत.
i love you 2 रितिक मुझे भी सातो जनम तक सिर्फ तुम्हारे जैसा ही हमसफर चाहिये.दोघनि एकमेकांकडे प्रेमाने पाहिल व एकमेकांना मिठी मारून घेतली.की तोच
 
........
 
अचानक झाडातून सुई सुई करत एक बान हवेला चीरत आला.
आणि सपक आवाज करत.रितिक च्या छातित घुसला.एका झटक्यात
रितिक च हदय बाहेर आल.रक्तचया चिल्कांडया उडाल्या. दोघांची मिठी सुटली आणि रितिक एका निर्जिव वस्तू प्रमाणे जमिनिवर पडला.
रितिक्च्या तोंडातून लाल अस रक्त येऊ लागल.शिवन्याला तर एकवेळ काय झाल काही कळलच नाही तिला खुप मोठा धक्का बसला होता.रितिक रितिक
म्हणत ती त्याच्या जवळ जाऊ लागली .त्याच्या निपचित पडलेल्या देहकाडे
पाहून तिने त्याची मान आप्ल्या मांडीवर ठेवली.
रितिक रितिक तुम ठिक हो म्हणतच ती त्याला उठवू लागली . पन तो कोणताही प्रतिसाद देत नहव्ता तिने एकवेळ पाठिमागे बघीतलं व रितिक च्या बाबांना आवाज देनार की तोच.तोच एक काला हात तिच्या पाठीमागुन
आला व तिच तोंड जोरात दाबुन ठेवल तिचे डोळे मोठे होऊ लागले .
तिच्या पुढेच निपचित पडलेल्या रितिकच्या देहाजवल 3 राक्षस ऊभी राहून .
तिच्याकडे आसुललेल्या नजरेने तोंडातून लाल गाळत पाहत होती.
त्या तिघां मधल्या एका राक्षसाने.खाली वाकुन रितिकच हदय आप्ल्या हातात.उचल.तो बाण रितिकच्या हदयात रुतला होता तो त्या राक्षसाने उपटून काढला व त्याला लागल्या रक्तला आप्ल्या सरड्या सारख्या जिभेने स्स्स्सस्स्सस्स करतच आवाज करत
चाटु लागला.व त्या हदया कडे त्याने एकवेळ पाहील आप्ल्या जिभल्या
चाटतच तो मानवी हदय क्च्क्च्च्च्च्च्च्च अवाज करत खाण्यास सुरुवात..
केली.हे दृष्य पाहून शिवन्या ला भोवळ्च आली.व ती तिथेच बेशुध झाली.
ये हलकट रां ..........च्या मला पन दयायच की थोड.एक राक्षस म्हणाला
स्स्स्सस्स्स काय मस्त चव आहे रे खरच .
तू खा की हीचा शिवन्या कडे हातदाखवत .तो दुसरा राक्षस म्हणाला.
15-20 मिनीटानी
शिवंन्या ने आपले डोळे उघडण्यास सुरुवात केली.
ये ती बघ डोळ ऊघडते.त्यातलाच एक राक्षस म्हणाला.
शिवंन्या ने डोळे उघडताच रितिक च्या निर्जीव पडलेल्या देहाकडे पाहिल
व त्याला रितिक रितिक........म्हणत आवाज देऊ लागली.पन तो तर कधीच मरण पावला होता देहातून प्राण तर कधीच आप्ल्या पुढच्या प्रवासाला निघुण गेला होता.
तशे सर्वजण तिला पाहून हसु लागले...
ह्ह्ह्हजजजज्ज्ज..ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्झ ख्ह्ह्ह्ह्क्क्क्कख्ह्ह्ह्ह
कोणी माकडा सारख उड्या मारत हसत होत तर कोणी वेडवाकडे हातवारे करत नाचत होत हसत होत
राक्षस होती ती खुद सैतान होता की ज्याला ना कुठली दया
भावना प्रेम ह्यातल काही ही एक त्यांच्या अंगात नव्हत.होती ती फक्त
भूक जी की माणसाच्या रक्ततातून भागायची.व आप्ल्या मालकाच्या म्हणण्यानुसार वागायच .
ये झाल का तुमच सुरू.एक करडा असा आवाज पाठीमागून आला
तस त्या सर्व राक्षसांनी आवाज आलेल्या दिशेला पाहिल.
एक काला कोट घालून एक इसम पुढे चालत येत होता. त्याच्या हातावर एक राक्षसच्या मूर्तीचा टेटू होता.
त्याचा चेहरा मात्र दिसत नहवता कारण त्याने एक काली गोल आकाराची टोपी घातली होती मान खाली घालूनच तो इकडे येत होता.
कितीवेळ सांगितल आहे तुम्हाला की शिकार भेटल्यावर लगेच खेळ संपवायच म्हणून.आणि तुम्ही मूर्ख खेळत बसला आहात तो इसम रागातच सर्वांकडे पाहत म्हणाला.
त्या सर्व राक्षसानी आपआपली नजर खाली केली होती.कुणाची हिमत होत नह्व्ती आप्ल्या मालकाशी उलट बोलायची .
मार इला राका .तो इसम एका राक्षसाला म्हणाला ज्याच नाव राका होता.
एक राक्षस पुढे आला ज्याच्या हातात एक मोठी
gasoline petrol chain saw tree cutting machine होती.
जी हुकुम मालक म्हणतच .राका पुढे शिवंन्या कडे चालत जाऊ लागला.
राकाने एकवेळ शिवंन्या कडे खुन्शी हस्ये देत 😈 पाहिल
त्याने हलकेच मशीन चालू करण्यासाठी हाताने starter दोरी ओढली
पहिल्या फेरीत तर मशीन चालू नाही झाली.दुसर्या फेरीसाठी सुद्धा त्या राकाने तसाच प्रयत्न केला पन मशीन चालू नाही.तिसर्यावेळेस मात्र
मशीन ख्र्क्र् ख्ख्र्र्र्र्र्र ख्ख्र्र्र्रट्त्ट्ट्ततत्त मोठा आवाज देत् चालू झाली.
राका ने मशीन हळुच शिवंन्या च्या माने जवळ नेहायला सुरुवात केली.
 
आचनक वेळ मंद झाला घड्याळाचे काटे जनू थांबले गेले.होते.
सर्व काही एकदम स्लोमोशन मधे चालु आहे की काय अस वाटू लागल
ती मशीन शिवंन्या शिर धडावेगळ करणारच होती की तोच
अचानक
ठणण्ंनंंन्ंंणण्णं असा मोठा आवाज करत एक गोळी हवेला चीरत आली आणि त्या सैतान रुपी राकाच्या हाताला येऊन लागली .
य्य्य्य्य्य...य ...णण्णणंं विचीत्रच ओरडत तो राका 5-6 फ़ट मागे उडाला. हातातील मशीन बाजूला पडली .त्याच्या गोळी लागलेल्या जखमेतून हिरव आस रक्त बाहेर पडू लागल.जे रात्रीच्या अंधारात चमकत होत.
क्षणभर कोणाला काय झाल काहिच समजल नाही.सर्वानी आवाज आलेल्या दिशेला पाहिला . तर त्याना एक ईसम दिसला त्याच्या हातात एक kar98 sniper बंदुक होती त्यानेच नेम धरत राका च्या गोली मारली होती अजून सुद्धा तो ईसम त्याच पोज़ीशन मधे एक डोळा बंद करत बंदुकीने नेम धरत ऊभा होता.
शिवंन्या ने सुद्धा एकवेळ त्या ईसमा कडे पाहील तिला त्या इसमाला पाहून आपण सुखरुप अस्ल्यचा आनंद झाला आनी तिच्या तोंडून
आपुलकीचे शब्द बाहेर पडले ...................................
 
 
 
 
क्रमश: