Ek Saitaani Ratra - Part 4 in Marathi Horror Stories by jay zom books and stories PDF | एक सैतानी रात्र - भाग 4

The Author
Featured Books
Categories
Share

एक सैतानी रात्र - भाग 4

लेखक: जयेश झोमटे
अंतरंभ
 
ही कथा wrong turn नाही लक्षात असूद्या....वाचकनो 😇
 
(pls तुम्हा सर्वांना ek request aahe की मी आजच्या भागात एक छोटासा love dream sccene लिहिलाय तो वाचायच्या अगोदरच youtube वरुण Naagin_1_Famous_love_tune(128k).m4a clip
30 sec ची download karun play करत वाचा खरच खुप छान feel येईल तुम्हा सर्वांना ) nagin 2015 colours ritick shivanya ❤bgm ringtone
 
दुपारची वेळ.
 
1:40 pm
 
दुर highway वरुण हवेला चीरत आती वेगाने एक mg hector black कार पाळापाचोळा उडवत निघुन गेली.
 
कार मध्ये एकुण 6 सीट होते
लास्ट 3 नंबर सीट वर 2 जण बसले होते महेश सरिखा
 
व 2 नंबर सीटवर राहुल वैशाली बसले होते
driving सीटवर जय बसला होता.आणि त्याच्या बाजूला गूंजण होता
जय ची नजर तर mirror मधुन पाठीमागे वैशू वरच होती.
वैशूच पुर्ण लक्ष बाहेर होत कारच वेग जास्त आस्ल्यामुळे
खिडकीतून येणार्या हवेने तिचे केस चेहर्यावर पसरत होते.
वैशू चेहर्यावर आलेले केस हलकेच आपल्या हातून बाजुला करत होती ही कृती पुन्हा पुन्हा होत होती. जय तर आप्ल्या स्वप्नात हरवून गेला होता. वैशूच्या सीटच्या बाजूला तो स्वत बसला होता. जय व वैशू दोंघाच्या डोळयात डोळे घालून पाहत होते गाडीत दोघांच्या व्यतिरिक्त कोणी ही नहव्त गाडीच्या आजुबाजुचा परिसर गुलाबी धुक्याने व्यापुन गेला होता गाडी च वेग खुपच मंद असा होता . हळुच एक थंड हवेच झोत आला व वैशू चे केस पुन्हा चेहर्यावर आले.
जय ने हळुच आपल्या स्व्तःच्या हाताच्या दोन बोटाने तिचे चेहर्यावर आलेले. केस बाजुले केले तशी वैशाली थोडी लाजली 😊 व मान थोडी खाली केली.जयने हळुच आपल्या हाताने तिचा चेहरा वर केला.
 
की अचानक गूंजण ने पाहिल की जय miror मधुन वैशाली कडे पाहतोय
 
(pls तुम्हा सर्वांना ek request aahe की हा love dream sccene वाचायच्या अगोदरच youtube वरुण Naagin_1_Famous_love_tune(128k).m4a clip
30 sec ची download karun play करत वाचा खरच खुप छान feel येईल तुम्हा सर्वांना )
 
काय बॉस जाम मूड मधे दिसतोयस येवढि फ़ास्ट चालवतोयस कार आनी लक्ष पन रस्त्यावर आहे तुमच .
गुजण जय ची थोडी खेचतच म्हणाला.
 
तस जय ने फक्त एक मंद स्माइल दिली . आणि म्हणाला
 
तुला भीतीवाट तिये का. जय एक भुवई उंच करतच म्हणाला
अरे मला आणि भीती नाही रे.गूंजण हासतच म्हणाला .
हम्म आता वाटेल बघ.जय एकदम हलु आवाजातच म्हणाला
काही म्हणालास का ब्रॉ .गुंजन म्हणाला
नाही रे जय मान डावीकडून उजवीकडे हलवतच म्हणाला.
 
highway वर थोड दुर एक निळ्या रंगाचा फलक दिसत होता.
ज्यावर सफेद अक्षरात लिहिल होत.रेल्वे स्टेशन 15km व त्याच्या
खाली लिहिल होत जंगल 150 km .....
डावीकडे लिहिल होत स्टेशन 15km जय ने स्टेरिंग डावीकडे वळवली
व आता कार स्टेशन च्या दिशेने जाऊ लागली.
अरे इकडे काय चाललायेस आपल्याला सरळ highway नी जायचय जंगलात स्टेशन ला का चाललोय आपण . गूंजण म्हणाला
समजेल थोड्या उशिरात relax bro ok.जय म्हणाला
तस गुंजण गप बसला.
10 -12 मिनिटात कार स्टेशन ला पोचली.
 
2:00 pm
 
*********************************************
दुर पट्रीवरुन एक ट्रेन धावत येताना दिसत होती ट्रेन ड्राइव्हरच्या नजरेस स्टेशन पडल तस ................
ड्राईवर ने ट्रेन च स्पीड कमी करायला सुरूवात केली.
स्टेशन वर येऊन ट्रेन थांबली.ट्रेन च्या दरवाजातून माणस उतरू लागली .हळुच
ट्रेन च्या दरवाजातून एक हात बाहेर आला .हाताला लाल रंगाची लाली लावली होती .एक ब्रेस्लेट होत हातात . हळुच तिने आपलीमान बाहेर काढली व आजू बाजूला पाहु लागली. की कोणी नेहायला आलाय का नहि ते
तिने तिची लाल रंगाची एक बैग ट्रेन च्या डब्ब्यातुन स्टेशन वर ठेवली व ट्रेनच्या दरवाज्यातून
बाहेर पडली.
 
******************************************
 
जय ने त्याच्या स्मार्ट वॉच मधे वेळ पाहिली
 
2:10 pm झाले होते जय कार चा दरवाजा उघडून बाहेर आला.
तुम्ही सर्व आत थांबा मी आलोच .
जय स्टेशन कडे जायला निघाला.
जय स्टेशन वर आला. दुर पाहिल तर ट्रेन आत्ताच निघुन गेली होती.
जय ने आजुबाजुला पाहिल.
त्याला थोड्या दुर एक युवती ऊभी दिसली. की जिने
Triraj One Piece Western Dress Women Sleeveless घातल होत.
त्यात ती खुपच सुंदर दिसत होती.तर ही युवती कोण अस प्रश्न तुम्हा सर्वांना पडल असेल. तर या पाहूयात
ज्योती सुभाष परांजपे एक मॉडर्न तरुणी जय च्या एकुलत्या एक मामाची मोठी मुलगी तिला एक लहान भाऊ सुद्धा होता. जय ने काल रात्रीच तिला आमंत्रण दिल होत ट्रिप साठी तिला फोटो काढायच खुप वेड होत म्हणुनच एक फेमस फोटोग्राफर होती आणि त्याच कारणांनी जय ने तिला ट्रिप साठी आमंत्रण दिल होत. तेवढेच सर्वांचे फोटो सुद्धा काढूण होतील एक आठवण शेवटची कायमची म्हणून 😈😈
 
hii ज्योती कशी आहेस.जय म्हणाला
hiii budy i am fine.ज्योती म्हणाली
मग निघुयात आपण कार स्टेशन बाहेर ऊभी आहे गाडीत बोलुयात .जय म्हणाला
जय ने हातात ज्योतीची लाल बैग घेतली व कार कडे निघाला.
ज्योती सुद्धा जय च्या पाठी मागे निघाली.
 
*******************************************************
 
गूंजण पुढच्या सीटवरुन पाठिमागे तोंड करुन सर्वांन कडे पाहत म्हणाला.
अरे हा वेडा आहे का . काय ट्रेन बुक करुन आलाय का हा ट्रिप साठी
की तिच्यात बसुन जायचय आपल्याला जंगलात. तशी सर्व हसु लागली
झोमटे चा काही नेम नाहि रे काही पन करु शकतो. महेश हसतच म्हणाला
तस सारिखाने महेश चा हळुच एक चिमटा काढला महेश तसा थोडा ओरडलाच
अय्य्य् औऊऊओ .
अरे तुम्ही दोघ गप्प बसा रे काही तरी काम असेल त्याच. सरिखा थोडी चिडतच म्हणली.
ओ हो बहिण चिडली का भैया मेरे राखी का बंधन तो निभना . आता ते दोघे सारिखा ला चिडऊ लागले .😉😄
राहुल तर फक्त मजा घेत हसत होता. की तोच त्याला जय येताना दिसला
त्याच्या हातात एक लाल बैग होती व एक 19- 20 वर्षाची एक तरुणी सुद्धा त्याच्या बरोबर येताना दिसली .तिने
Triraj One Piece Western Dress Women Sleeveless घातल होत
अरे तो पाहा आला जय राहुल गाडी बाहेर एक बोट दाखवत म्हणाला.
तस सर्वांनी एक एक करत बाहेर पाहिल . तर त्याना जय नजरेस पडला
त्याच्या हातात एक लाल बैग होती व एक 19- 20 वर्षाची एक तरुणी सुद्धा त्याच्या बरोबर येताना दिसली . ही तरुणी कोण असा प्रश्ण
गाडीत बसलेल्या सर्वांना पडला फक्त गूंजण ला सोडून कारण त्याला माहिती होत की ती जय च्या मामा ची मुलगी आहे. त्याला ती आवडायची पहिल्या पासुन पन त्याने तिला कधी सांगितले नाही की मला
तू आवडतेस वगेरे तिला पाहून तर तो खुप खूश झाला व ठरवली की
आज तर मी हिला माझ्या मनातली गोष्ट सांगेनच.बगु काय होत.
गूंजण स्वतशीच म्हणाला व कारच दरवाजा उघडून बाहेर आला.
 
hey hiii jyoti.गूंजण हसत म्हणाला
hiii कसा आहेस गूंजण.ज्योती सुद्धा हसत म्हणाली
मी ठीके गूंजण पुढे काही बोलणारच की तोच मधोमध जय आला व म्हणाला
अग ज्योती एक काम करतेस .जय म्हणाला
हो बोलना.ज्योती जय कडे पाहत म्हणली
अग घरुन येताना पाण्याच्या बोटलस आणायच्या विसरलोय आम्ही तर कँटीन मधुन
एक बॉक्स घेऊन येतेस का बिस्लेरी चा जय ने 2 हजारा ची नोट ज्योती कडे दिली .
मी तुझ्याशी नंतर बोलते तशी ज्योती कँटीनमधे जायला निघाली
 
तस गूंजण ने जय कडे पाहिल. इन्सानीयीयेत के दुश्मन...............😄😉
तुला पन आताच टपकायच होता का साल्या.गूंजण थोड्या रागानेच म्हणाला
😄😄🤪 जय हसु लागला व म्हणाला.
अरे हो हो आशिक़ पुर्ण दिवस आहे आज तर तुझ्याकडे बोलायला तिच्याशी . जय म्हणाला
आज तर मी ज्योतीला प्रपोज करनारच .गूंजण म्हणाला.
हो हो करुन टाक ब्रॉ तू पन माझ्याबरोबर. तस दोंघांनी एक टाळी दिली
चल मी ही बैग ठेवतो जय निघुन गेला बैग ठेवण्यासाठी कार मधे
गुंजन विचारात बुडाला .idea 😉
जय आपल्या ड्राईव्हिन्ग सीटवर बसला होता.लक्ष तर मात्र त्याच सर्व
पाठीमागेच होत .वैशाली सरिखा बोलण्यात मग्न होत्या .
अरे मला ना यार जाम भीती वाटतिये .गूंजण म्हणाला.
किती फ़ास्ट चालवतो हा ब्ब्ब्बा.......
तस जय ने हळुच एकदम स्लोमोशन मधे गूंजण कडे मान तिरकी नजर करुन पाहिल. kalan भैया स्टाइल ne हात दाखवला 🤚 भो.........ए
😁😁😁😁😁😆>>>>>>>>>>>
पुढे >>>>>>>>>>>>
मी ना पाठिमागे जाऊन बसतो वैशू तू ना ह्या सीटवर येऊन बस.
राहुल तर म्हणणारच होता की तुमाझ्या जागेवर येऊन बस मी बसतो पुढे पन त्याचे ते शब्द तोंडातच राहिले बिच्चारा.
वैशाली पुढे येऊन जय च्या बाजूला बसली.
जय तर जाम खुश झाला होता.मनातच गूंजण चे आभार मानले.
तस तिकडून बिस्लेरीच बॉक्स घेऊन ज्योती कार कडे आली.
तिने पाहिल की एकुण 6 सीट होते
लास्ट 3 नंबर सीट वर 2 जण बसले महेश सरिखा
व 2 नंबर सीटवर राहुल गूंजण बसले होते
driving सीटवर तर जय बसला होता त्यायाच्या बाजूला वैशाली
बसली होती.
ये बस इथे गूंजण ज्योती कडे पाहत म्हणाला
तशी ज्योती कार मधे जाऊन बसली.
जय ने कार स्टार्ट केली व 15 मिनीटात कार highway ला लागली
सो फ्रेंडस सगळ्यांनी आप आपल्या सीटबेल्ट लावून घ्या .कारण आपल्याला खुप उशिर झालाय सो आता मला गाडी जरा वेगाने चालवायला लागणार आहे.तसे सर्व जण सीटबेल्ट लावू लागले.
जय आपली सीटबेल्ट लावणारच की तोच त्याने पाहिल की. वैशाली ला सीटबेल्ट लावायला थोड प्रोब्लेम होत आहे.जय ला समजायला जास्त वेळ नाही लागलं की तीला सीटबेल्ट नाही लावता येत जय ने कार sidela थांबवली.
थांब मी लावतो सीट बेल्ट तुला नहि लावता येत का.
नाही वैशाली म्हणली.
ok थांब.जय आप्ल्या सीटवरुन थोडा पुढे वाकला आणि वैशाली ची सीटबेल्ट लावू लागला .कार highway वर थांबली होती.खुप सारी झाड अस्ल्या मुळे .मंद अशी हवा सुटली होती.वातावरण खुपच रोमँटीक झाल होत. वैशाली च्या चेहर्या समोर जय चा चेहरा होता ती एकटक त्याच्याकडेच पाहत होती .तिच्या मनात त्याच्यासाठी एक वेगळीच भावना निर्माण झाली होती ती त्याच्या प्रेमात पडली होती. हवेने तिचे केस चेहर्यावर पसरले होते ते तिला समजलच नव्हत ती तिच्या स्वपन नगरीत हरवून गेली
जय व वैशू दोंघाच्या डोळयात डोळे घालून पाहत होते गाडीत दोघांच्या व्यतिरिक्त कोणी ही नहव्त गाडीच्या आजुबाजुचा परिसर गुलाबी धुक्याने व्यापुन गेला होता गाडी च वेग खुपच मंद असा होता .
जय ने हळुच आपल्या स्व्तःच्या हाताच्या दोन बोटाने तिचे चेहर्यावर आलेले. केस बाजुले केले तो तिला किस करनार की तोच वैशू ने आपले डोळे मिटुन घेतले . तिचे श्वासवाढू लागले की तोच गाडी चालू झाल्याच्या आवाजाने तिच स्वप्न मोडल . तिने एकवेळ जय कडे पाहिल .तर तो ड्रायव्ह
करत होता .तिने हळुच आपली जीभ चावली व डोक्यावर एक ट पली मारली.गाडी highway ला लागली जयच पूर्ण लक्ष रस्त्यावर होत.
अरे जय ही मुलगी कोण आहे.महेश म्हणाला.
अरे हो हिची ओळख करुन द्यायची तर विसरुनच गेलो मी .
जय ने हळुच 4 गियर टाकला हवेला चीरत mg hector धावू लागली.
 
ज्योती सुभाष परांजपे माझ्या एकुलत्या एक मामाची मोठी मुलगी . मी काल रात्रीच तिला ट्रिपचा plan सांगितल होत आणि ज्योती ला फोटो काढायला खुप आवडतात म्हणुनच एक फेमस फोटोग्राफर आहे ती . तेवढेच आप्ल्या सर्वांचे फोटो सुद्धा काढूण होतील जय म्हणाला.
जय ने सुद्धा एक एक करत सर्वांची ओळख ज्योतिशी करुन दिली.
ज्योती ही थोड्यावेळात त्या सर्वांच्यात चांगली घुलमिसळून गेली.
 
दुपार
वेळ 4:00
 
जय समोरपाहत गाडी चालवत होत .गाडी तासी वेग 120 होता.
जंगलीभाग असल्या कारणाने जास्त गाडया येजा करत नहव्त्या
......... ........
 
ये जय तो बघना पुढे एक ढाभा दिसतोय. गूंजण म्हणाला
हा मग.जय म्हणाला
अरे मग काय चहा पेऊयात ना आपण.गूंजण म्हणाला
जय पुढे काही बोलणार की तोच वैशाली म्हणली
हो मला सुद्धा चहा प्यायला आवडेल.
हो मी पन तेच बोलनार होतो .जय म्हणाला
हो ना गूंजण रागातच एक भुवई ऊंचावत म्हणाला. 🤨
जय ने कार चा स्पीड कमी करत कार ढाभ्या जवळ थांबवली
एक एक करत सर्व खाली उतरले.
 
जय माता दी ढाभा ऐण्ड गेरेज महेश सर्वाना ऐकायला जाईल अस मोठ्याने
म्हणाला.
 
...............................
 
क्रमश. कृपया... माझ्या परवानगी शिवाय कथा पोस्ट करु नका..अन्यथा कायद्यानुसार कारवाई केली जाईल🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾