Prem Pyar aur Ishq - 10 in Marathi Fiction Stories by Bhagyshree Pisal books and stories PDF | प्रेम प्यार और ऐशक - भाग 10

Featured Books
Categories
Share

प्रेम प्यार और ऐशक - भाग 10

गुड आफ्टर नून सर अहो कसल गुड आफ्टर नून करताय.. अणूच काही कळ का? तीन आठवडे जाले माजी बायको मिस्सिंग आहे आणी तुम्हाला ऐक सुध्दा लीड मिळत नाही म्हणजे काय?अहो मीडिया ला याची कुणकुण लागली तर कीती मोठा हंगामा हौईल महिती आहे का तुम्हाला.?येस सर... आमचा तपास चालू आहे सर..मी कमिशनर शी बोलू का तुम्हाला अजून काही सपोर्ट हवा असेल तर त्याची काही आवशक ता नाही सर फक्त कस आहे प्रकरण थोड सव्धँतेने हाताळव लागत आहे उघड उघड पण तपास नाही करता येत ना सर.म्हणून थोडा उशीर होतोय एवढच ठीक आहे पण काही जरी लीड मिळाली तरी मला कळवा लगेच माजा डाइरेक्ट नंबर दिला आहे तुम्हाला येस सर... ह्याव अ...परंतु फोन कधीच कट जलेल होता. इन्स्पेक्टर भोसले नी एकवार फोन कडे रागाने पहिले आणी फोन धडकन टेबल वरती आपटला.काय? रे भोसले काय जाले सब इन्स्पेक्टर कदम ने विचारले ह्यांच्या बायका कुठे तरी पळून जाणार आणी हे आमच्यावर बर्सणार .आणी शोध माज्या बायको ला आपल्याला बोलणार .अरे पण पळून गेली असेल असे कश्या वरून ? कड्मनी प्रश्न उपस्थित केला. कश्या वरून काय त्यंच्या गलीतल शेंबड पोरग पण सांगेल ....गेली ऐक वर्ष सतत त्यंच्या मध्ये भांडण चालू असतात म्हणे बाहेर पर्यंत आवाज येतो म्हणे त्यंच्या नोकरांना कोपऱ्यात घेतला होता तेव्हा म्हणाला तो .रोज रडय्च्य म्हणे त्या आणू म्याडम .च्या आयला त्या अनुराग ने मारल तर नसेल ना त्या च्या बायको ला .आणी उगाच पळून गेल्याचा आव आणत असेल ? कदम भोसले काही बोलणार एट्क्यात त्यंच्या टेबेल वरचा फोन खण खणू लागला. हेलो ..इन्स्पेक्टर भोसले..........हम्म.... ओके ....ओह ....कधी....?अच्छा परत का नो प्रॉब्लेम ..कीप आ वॉच अँड कीप मी अपडेट ....थँक्स.भोसले च्या चेहऱ्यावर हास्य पसरले.कदम जिवंत आहे त्यांची बायको काही सेकंद का हौई ना पण त्यांचा फोन ट्रेस्स जला होता....चला यावेळी सरकारी खर्चाने आपली गोवा सहल घडणार म्हणायची...द्या टाळी .ओह म्हणजे त्या गोव्यात आहेत ..?व्हय्जी ....मग सांगून टाक ना त्या अनूराग ला ....अजिबात नाही सल्याणे लय डोक फिरवल माज ...मला आधी शंभर टक्के खत्री होऊ देत. त्याच त्या आहेत म्हणून फौल्से अलार्म असेल तर गेलोच आपण कामातून ....बघुदेत तरी गोव्यात काय सुरू आहे...तुला सांगतो... या वेळी ती जर कोणत्या यार बरोबर पळून गेली असेल ना तर मीच मीडिया ला टीप देणार आहे .होऊ देत सल्यचय इजतीचा वाभाडा. कदम काही बोलणार तेच भोसले नी फोन उचला आणी नंबर फिरवायला सुरवात केली. त्या वेळी भोसले अनुराग शी फोन वरती बोलत होते .त्या वेळेस कबीर एकडे खिडकीत बसून गरमा गरम कॉफी चा आस्वाद घेत होता.राधा ला भेटल्या पासून कबीर ला ऐक विचित्र विशिष्ट अशी बैचैनी जाणवत होती. नक्की काय केल्यावर आपल्याला बरे वाटेल हे त्यला समजत नव्हते.फक्त आणी फक्त राधा हा एकच विचार त्यच्या डोक्यात होता अग अशी देत मिळेल मला रिक्षा कोपऱ्यावर सोफी अँटी राधा ला म्हणात होत्या.पण कश्याला मी देते ना आणून ...तुम्ही गेट पाशी येऊन थांबा मी आलेच रिक्षा घेऊन अस म्हणून राधा बाहेर गेली. सोफी अँटी आता हातातील पिशवी संभाळत त्या हळू हळू गेट कडे चालत गेला.कबीर ला .कस ही काही करून राधा बदल अधिक जाणून घ्याचे होते.ही कोण? कुठली?? त्या दिवशी मंगळ सूत्र वगरे हा काय प्रकार आहे.? कबीर ला ते मंगळ सूत्र काही स्वस्त बसून देत नव्हते.त्याने खिडकीतून बाहेर पहिले राधा चा कुठेच काही तपास नव्हता आणी सोफ्फी अँटी गेट जवळ जाऊन ऊभ्या होत्या. कबीर पटकन उठला आणी राधा च्या खोलीत गेला.5 मिनिट जे काही दिसेल ते त्यला पहायच होत.फरशी उचका पचक न करता तो काही तरी शोधत होता.कोपऱ्यात त्यला राधा ची ती झोली ब्याग दिसली .कबीर ने ती ब्याग घेतली आणी आत मध्ये हळूच हात घातला. थोडीशी उचका पचक केल्या वर त्यच्या हाताला ऐक वस्तू लागली .मोबाईल .कबीर ने तो मोबाइल बाहेर काडला आणी होम चे बटन दाबले. पण फोन स्विच ऑफ असल्यामुळे स्क्रीन वरती काहीच आले नाही.कबीर ने स्मार्ट फोन चे स्विच ऑन चे बटन दबून धरले.आय फोन आय ओ एस ओप्रतिँग सिस्टम बूट अप स्क्रीन चमकू लागली.कबीर ला फोन मध्ये नक्की काय मिळेल काहीच महित नव्हते.कदचित लास्ट डिएल कॉल. कदचित फोटो कदचित स्क्रीन वरती त्याग केलेल्या नोट्स ...काहीही......ओ ...एस ....बूट होऊन...होम स्क्रीन आली पण स्क्रीन नेमकी पासवर्ड प्रोटेक्टेड होती.कबीर स्वतःशी च चिरफड ला एट्क्यात राधा खोलीत शिरली .कबीर ला खोलीत पाहून राधा च्या चेहऱ्यावर काही वेळ आचार्या चे भाव उमटले. आणी त्याची जागा काही कळत च तिरस्कारा ने रागाने घेतली. जेव्हा राधा ने तिचा फोन कबीर च्या हाता मध्ये पहिला.राधा धावत कबीर जवळ गेली आणी त्यच्या हातातून तो फोन हिसकावून घेतला.फोन चालू जाला पाहतच तिच्या संतापाचा पारा अकस्मात चढला.कसला ही विचार न करता तिने तो धडकन भीती वर फेकला. जणू फोन पुन्हा बंद होण्या साठी लागणारा वेळ सुध्दा तिला नको होता.त्या महक्ड्या आय फोन चे तुकडे खोली भर पसरले.कबीर राधा कड डोळे मोठे करून पाहत होता तिचे हे रूप कबीर ला अनपेक्षित होते. कुणी सागितले तुला माज्या फोन ला वस्तू नाला हात लावायला ? समजतोस कोण तू स्वतला..आय एम सॉरी मी फक्त ....काय मी फक्त?? तुला महिती आहे तुज्या ऐका चुकीने काय होऊ शकत ते .मला समजल नाही राधा मी....नाही समजणार कुणालाच नाही समजणार तुम्ही सगळे ऐक सारखेच .मुली म्हणजे काय तुम्हाला तुमची प्रॉपर्टी वाटली काय ? तुम्ही कसे ही कराल? काही वागाल.घाई घाई मध्ये ती सगळ समान गोळा करत होती.अग पण जालय काय? सांगशील का? तू फोन चालू केला होतास.हो... कीती वेळ जाला फोन चालू करून जस्ट चालू होतच होता राधा .जस्ट म्हणजे कीती वेळ हर्ड्ली तीस चाळीस सेकंद ....पण जाल काय राधा. आय हाव टू लिव्ह ...राधा म्हणाली म्हणजे.... म्हणजे...? आय ह्याव टू लिव्ह इंग्लीश कळत नसेल तर मराठी त सांगते मला निघायला हवे.पण का? कुठे?.कुठे ते महिती नाही पण एथून दूर.... खूप दूर....प्ल्ज्ज राधा डोन्ट गो आय एम सॉरी...ईट डसेम्त मेटर कबीर माजी चूक आहे....फोन क्यारी च करयला नको होता मी...हे बघ राधा काय जालय ....काय चुकलय ....तुला का जाव लागतय मला काहीच महिती नाही पण प्ल्ज्ज राधा तू जाऊ नकोस.राधा च कबीर च्या बोलण्या कडे लक्ष नव्हते ती तिचे समान बरभर ब्याग मध्ये भरण्यात मग्न होती.राधा मी काय म्हणतोय तुला कळतंय का? तिच्या दंडाला धरून मागे ओडत कबीर म्हणला.कबीर हे बघ तुला रहायला घर मिळालय तू तुज ऐक छन पुस्तक लिही.माज्या तुला सूबेच पण आता आय ह्याव टू गो नाव....सोफी अँटी ला आल्यावर माजा निरोप सांग.अग निदान त्या येईल पर्यंत तरी थांब अशी अचानक तडका फड्कि न भेटता च जाणार आहेस का?राधा ने आपली ब्याग उचली आणी ती खोली च्या बाहेर पडली कबीर पण तिच्या मागोमाग आला.