Nilambari in Marathi Horror Stories by प्रियांका कुटे books and stories PDF | निलांबरी

Featured Books
  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

  • मोमल : डायरी की गहराई - 47

    पिछले भाग में हम ने देखा कि फीलिक्स को एक औरत बार बार दिखती...

  • इश्क दा मारा - 38

    रानी का सवाल सुन कर राधा गुस्से से रानी की तरफ देखने लगती है...

Categories
Share

निलांबरी

नमस्कार मित्रांनो,

कथेत सर्व पात्र काल्पनिक आहेत काही समन्वय आढळल्यास योगायोग समजावा

निलांबरी

ए गण्या, उठ वाजले बघ किती आवरयाचे नाही का?? उशीर होत आहे ऑफिस ला जायला..अस म्हणत राकेश आंथरुन आवरत होता

गणेश त्याला प्रतिसाद देत पुटपुटला, हो आवरतो रे तू हो पुढे.

तसा राकेश पुढे झाला आणि ऑफिस साठी निघाला.

गणेश आवरून घराबाहेर पडला व त्यांच्या नेहमीच्या चहाच्या टपरीवर चहा प्यायला गेला. त्यावर आज चहावाल्याची बहिण होती, जिला गणेश पहातच राहिला... आणि चहा वाल्या बंड्या च्या आवाजाने भानावर आला, तो वि४त होता दादा आज उशिरा आलात. गणेश ने हम्म एवढेच उत्तर दिले, कारण तो त्या मुलीला न्हायळत होता, ती खूप सुंदर होती.. नाजूक, सुंदर देवाने अगदी वेळ काढून बनवलेली. गणेश ने न राहून वि४ले.. काय रे बंडया या कोण?
बंडया म्हणाला दादा माझी धाकटी बहिण निलांबरी.. माझी मदत करण्यासाठी तिला आणली आहे गावावरून.. गणेश एवढे ऐकून ऑफिसला निघाला.. दिवस भर गणेश च्या डोळ्यासमोरून ती हटत नव्हती. त्याला असे झालेल कधी एकदा हिच्यासोबत कामयात्रा करतो.. तिचे उरोज आणि नितंब यांची सुख उपभोगतो.. त्याने ठरवले हिला जाळ्यात ओढायची..

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा गणेश उशीरा गेला.. ती तिथेच होती तिच्या कामात व्यस्त.. बंडया तिथे नव्हता. गणेश साठी संधी च होती जणू.. तो नेहमी प्रमाणे टपरीवर आला.. चहाची ऑर्डर केली आणि बराच वेळ तिला अधाश्यासारखा पाहत होता.. ती कामात व्यस्त ऑर्डर्स घेत होती.. तिला काही वेळा ने जाणवले की तिच्या कडे कोणी तरी पाहत आहे.. तिने नजर उचलून पाहिले आणि ती भारावून गेली.. गणेश होता तसा... गोरा पान कुरुळया केसांचा.. भूरळ पाडणारा.....ती ही त्याच्याकडे ओढली गेली अगदी सहज..

अस रोज भेटी होऊ लागल्या.. निलांबरी ला त्याची सवय झाली.. गणेश ला ही ते जाणवू लागले.. त्याला तेच तर हव होतं. त्याने तिला लग्नाची मागणी घातली... ती ही पटकन हो म्हणाली.... मग गणेश ला हवं ते साध्य करण्याची संधी हवी होती.. गणेश ने एक युक्ती केली.. त्याला बर नसल्याच सांगून निलांबरी ला घरी बोलवून आपला हेतू साध्य करू असे त्याने ठरवले.. गणेश ची युक्ती कामी आली, गणेश ला बर नसल्याचे समजताच ती थेट त्याच्या घरी आली.... गणेश पिसाळला होता तिला पाहताच तिच्या अंगावर त्याने झेप घेतली... निलांबरी ला काही प्रतिक्रिया करता नाही आली, त्याच्या तावडीतून ती सूटू शकली नाही..... त्याने तिचे उरोज आणि नितंब रक्तबंबाळ केले... एखाद्या अधाशी सारखे तो तिचा उपभोग घेत होता... आणि त्यातच तिचा जीव गेला...

गणेश भानावर आला, तिचा निपचित देह पाहून त्याची बोबडी वळली.. पुरता हादरला तो... रात्री १० वाजले होते, राकेश च्या येण्याची वेळ ही झाली होती, त्याने खूप घाईत आवराआवर केली.. तेवढ्यात राकेश तिथे आला............

"मला न्याय मिळवून दे, तूच करू शकतोस हे, कारण तो तुझ्या सोबत आहे." पहाटे पाच वाजले असतील, राकेशला एक स्वप्न पडले ज्यात एक आनोळखी मुलगी त्याच्याशी वरील वाक्य बोलत होती, त्याला काही कळले नाही, असे स्वप्न का पडावे.... तो उठून तयार झाला आणि नेहमी प्रमाणे ऑफिसला जायला निघाला, आज त्याला चहाची तलफ झाली म्हणून तो टपरीवर गेला, तिथे बंड्या नव्हता राकेश ला जरा वेगळे वाटले, त्याने तिथे असलेल्या इसमाला वि४ले.. "मित्रा, बंड्या कुठे दिसत नाही, गावी गेला काय??? त्या वर तो इसम म्हणाला, अहो त्याची बहीण हरवली आहे, त्यासाठी तो पुलीस स्टेशन ला गेला आहे, असे म्हणत त्याने निलांबरी चा फोटो राकेश ला दाखवला, त्याच्या पायाखालची जमीन सरकली, कारण ती त्याच्या स्वप्नात आलेली मुलगी होती... तो काही न बोलता... तिथून निघाला.... तो दिवसभर याच वि४त होता.... घरी आल्यावर जे1 करून तो झोपी गेला, आणि पुन्हा तीच मुलगी तेच स्वप्न... पण यावेळी तिने एक वाक्य जास्त बोलली... " या दोन दिवसात तुला माझा बदला घ्याचाय... राकेश घाबरून जागा होतो.. कारण यावेळेस तिचे रूप भयंकर असते. त्याला काही कळत नसत हे सगळे काय आहे.. तेवढयात दिवे चालू बंद होऊ लागतात... आणि एखाद्या पडद्यावर दिसावे तसे त्याला सगळं दिसू लागते... त्यात गणेश असतो आणि ती मुलगी जी राकेश ला स्वप्नात दिसत असते... तिच्या मरणापर्यंत सार काही त्याला स्पष्ट होते..... राकेश चा या सगळयावर विश्वास बसत नाही... गणेश अस काही करेन याची त्याला कल्पना करवत नाही
राकेश सगळे पाहून खूप घाबरतो... अचानक दिवे स्थिर होतात.. आणि एक आकृती त्याच्यासमोर येते.. अर्थात ती निलांबरी ची असते.. राकेश तिला पाहून प्रथम तिची माफी मागतो.. आणि तिला प्रत्येक प्रकारच्या मदतीचे आश्वासन देतो.... निलांबरी च्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती तिथून तात्काळ निघून जाते....
राकेश ला गणेश च्या तोंडून सगळे वदवून घ्यायचे असते.... तो योग्य वेळ शोधत असतो... इतक्यात त्याला आठवत की त्याच्या महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळामध्ये त्याचा एक मित्र होता जो आता deputy commissioner या पदावर आहे.... आणि योगायोगाने तो त्याच्या संपर्कात अजूनही असतो, त्याला खूप हायसे वाटते... तो थेट त्याची भेट घ्यायची ठरवतो...
राकेश आता commissioner office मध्ये आपल्या मित्राची वाट बघत असतो.... तो त्याला न सांगता तिथे गेलेला असतो..... कामावरून सुट्टी घेतली असल्याने राकेश काळजी मुक्त असतो... तो एक कॉन्स्टेबल ला आपले येण्याचे कारण सांगतो.. त्यामुळे त्याचा मित्र येइपर्यंत त्याला कोणी हटकत नाही... बराच वेळाने deputy commissioner श्रीरंग राजे अथार्त राकेश चा महाविद्यालयीन मित्र याची दमदार एन्ट्री होते... तो झपझप पावले टाकत त्याच्या कार्यालयात जातो... सुदैवाने आज त्याच्या भेटी ला जास्त महाभाग नव्हते.. त्यामुळे तो राकेश ला अगदी व्यवस्थित भेटू शकत होता.... राकेश चे नाव घेतल्यावर राकेश त्याच्या कार्यलयाकडे वळाला.... राकेशला पाहून त्याच्या मित्राने एक जल्लोष केला... त्याला फार आनंद झाला होता... राकेश ने ही त्याला मिठी मारून अभिवादन केले...
काय राव आज कशी आठवण काढलीत.. काही विशेष.. श्रीरंग च्या या प्रश्नावर राकेश थोडा गंभीर झाला... आणि त्याने श्रीरंग ला सारे काही घडलेले सांगितले... प्रत्येक प्रसंग ऐकताना त्याच्या चेहऱ्यावर चे भाव बदलत होते...
श्रीरंग राकेश चे बोलणे ऐकून घेतल्या वर त्याला मदत करण्याचे आश्वासन देतो.... पण ठोस पुराव्याअभावी पकडणे कठीण होते.... श्रीरंग राकेश ला पुन्हा येण्याचे सांगतो...

राकेश ला गणेश ची चिड येऊ लागली असते... त्याला काही करून गणेश ला शिक्षा करायची असते.... त्याला एक कल्पना सुचते... त्याची आणि श्रीरंग ची मैत्रीण कांदबरी त्याची मदत करू शकते असे त्याला विश्वास वाटतो.... तो कांदबरी ला भेटण्याच ठरवतो... श्रीरंग कडून काही प्रतिसाद न आल्यामुळे त्याला कांदबरी ला भेटणे गरजेचे होऊन जाते....

कांदबरी उंच आणि पाणीदार डोळ्यांची देखणी तरुणी शेवटच्या वर्षात राकेश ची झालेली खूप चांगली मैत्रीण... राकेश चा फोन येताच तडक त्याची भेट घेते.... राकेश तिला सगळे काही सांगतो..... आणि कशाप्रकारे त्याला तिची मदत हवी आहे हे देखील सांगतो... कांदबरी सुरवातीला या गोष्टी साठी तयार नाही होत... पण निलांबरी ची सत्य परिस्थिती ऐकून ती तयार होते... तिला ही गणेश बद्दल चीड निर्माण होते..

त्या नंतर ती गणेश च्या कार्यलयात ती मुलाखती साठी येते.... योगायोगाने गणेश मुलाखती घेण्यासाठी तिथे असतो... निलांबरी प्रकरणानंतर ही त्यात काडीमात्र बदल झालेला नसतो... प्रत्येक मुलीला तो बरबटलेल्या नजरेने बघत असतो.... त्यात कांदबरी ची एन्ट्री होते... ती मुद्दाम मिनी घालून आलेली असते.. तिच्या गोऱ्यापान रंगावर गुलाबी रंगाची मिनी खूप खुलून दिसत असते... अपेक्षेप्रमाणे गणेश तिच्यात अडकतो... तो तिला लगेच रूजू करून घेतो... दुसऱ्या दिवशी कांदबरी ऑफिसमध्ये काम करत असताना गणेश तिच्या डेस्कजवळ येतो... काम समजवण्याच्या निमित्ताने तिच्या हातावर हात ठेवतो... कांदबरी ला ते असह्य होते.. पण गणेश ला कोठडीत नेण्यासाठी ती सगळे सहन करते... गणेश हळूच तिच्या कानात बोलतो की आज रात्री orbit मध्ये भेट अजून करेन.... या क्षणाची ती वाट बघत असते... ती थोड्या वेळात राकेश ला सगळे कळवते.. राकेश श्रीरंग ला सगळी माहिती देतो.... श्रीरंग राकेशवर चिडतो, त्याला राकेश ची ही भूमिका आवडलेली नसते..
श्रीरंग राकेश ला साथ देण्यासाठी orbit मध्ये साध्या वेशात येऊन पोहोचतो.... कांदबरी ही तिथे आलेली असते... सगळे काही नियोजित असते... आणि कांदबरी ने गणेश ला आधीच खोली चा नंबर सांगितला असतो...तिचा लकी नंबर म्हणून... ज्यामुळे श्रीरंग आणि टीम ने तिथे छुपा कँमेरा लावलेला असतो... गणेश हॉटेल जवळ पोहचतो.... कांदबरी रस्त्यावर उभी त्याला भेटते.. दोघेही खोलीत येतात.. गणेश भलताच खुश असतो... ऐनवेळेस लिफ्ट बंद पडते ज्यात राकेश श्रीरंग आणि इतर सहकारी असतात...

इकडे गणेश चा मृतदेह खोलीत निपचित पडलेला असतो... आणि कांदबरी घाबरून गोंधळून रडत असते... काही वेळाने राकेश श्रीरंग टीम सहीत खोलीत येतात आणि समोरील दृश्य पाहून स्तब्ध होतात.... कांदबरी पुरती घाबरलेली असते... त्यावेळी तिला काही विचारणे दोघांनाही योग्य वाटत नाही...
दोन दिवसांनी गणेश चा pm report श्रीरंग च्या हातात येतो.. त्यातले कारण पाहून त्याला कांदबरी ला भेटण गरजेचं वाटते... त्याच दिवशी घाई करून तो आणि राकेश कांदबरी च्या घरी जातात....

कांदबरी घरीच असते... त्या अपघातानंतर घाबरली असल्याने ती घरीच थांबली असते.... श्रीरंग आधी बोलू लागतो... कांदबरी काय नेमके घडले होते हे तुझ्या कडून जाणून घेणे खूप गरजेचे आहे... थोडे पाणी प्यायला नंतर थोडी हुशारी आल्यावर ती बोलू लागते....
बराच वेळ तुम्ही कोणी न आल्याने मला त्याच्यासोबत घुसमट होऊ लागली... मी स्वतः ला सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागले... पण व्यर्थ आणि अचानक एक वीज चमकावी असे घडले... एक आकृती समोर येते.... आणि गणेश ला माझ्या पासून दूर जायला सांगते.... गणेश तिला पाहून कोसळतो तो त्यानंतर न उठण्यासाठी....

एवढे बोलल्यावर कांदबरी थांबते आणि तिचे लक्ष समोर जाते... ती तीच आकृती असते जी हॉटेल रुममध्ये कांदबरी ला दिसलेली असते.... निलांबरी असते ती जी राकेश श्रीरंग आणि कांदबरी चे धन्यवाद करायला आलेली असते....
श्रीरंग ला massive heart attack हे कारण वाचून शंका आली असते... त्याला एकदा खात्री करून घ्यायची असते म्हणून तो कांदबरी ची भेट घेतो..

अशा प्रकारे निलांबरी च्या खुण्याला शिक्षा स्वतः निलांबरी देते...

धन्यवाद
प्रिया
😘