The Author Bhagyshree Pisal Follow Current Read प्रेम प्यार और ऐशक - भाग 7 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books ભારતીય સિનેમાનાં અમૂલ્ય રત્ન - 7 પ્રેમચંદ અને મંટો એ હિન્દી ફિલ્મોને પોતાની પ્રતિભાથી ઉજાળી હ... ઓક્સિજન સોફ્ટવેર હવે, સાયબર ઠગો ઓક્સિજનથી ઝડપાશે : દિલ્હી પોલીસે ઇઝરાયલ અને ઓ... સંગતિ અને સત્સંગ સંગતી અને સત્સંગअसज्जनः सज्जनसंगि संगात्करोति दुःसाध्यमपीह स... નિતુ - પ્રકરણ 61 નિતુ : ૬૧(આડંબર) "નિતુએ અત્યારે આ રીતે મળવાનું કેમ નક્કી કર્... પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 33 સવાલનીતાબેન ઊંડા શ્વાસ લઈને પોતાની જાતને શાંત કરે છે. તેમના... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 10 Share प्रेम प्यार और ऐशक - भाग 7 (1) 2.5k 6k आधी त्या सौ कॉल इंटर्नल हॉटेल मध्ये घोळ मग एथें ते ट्यक्सी चे दार डोक्यावर काय आपटले ती चित्र विचित्र फ्याषिओन केलेली तरुणी.तिच्या भल्या सठि कबीर तिला रूम वरती घेऊन येतो काय ती कबीर च्या डोळ्यात तीखतच स्प्रे काय मरते? कबीर भीती वरती आपटून बेशुध्द काय होतो आणी आता 2 तासात आवरून पुन्हा रूम शोड्न्यच्य तयारीला काय लागतो. कुठून त्या मेहता आणी शर्मा च एकुण ई कडे आलो अस त्यला थोडा वेळ वाटून गेले.भरा भर आंघोळ उरकून कबीर बाहेर आला पण तेथील अस्वच्ता पाहून कबीर ने ब्रेक फास्ट न करता च रूम सोडली आणी आपल समान घेऊन तो ट्यक्कि सठि रस्त्यावर येऊन थांबला.पोटात भुकेचा ठोंब उसळला होता कबीर च्या .गोव्यात आल्या पासून त्याने काही खाले पण नव्हते.आधी पोट पूजा आणि माग हॉटेल शोध अस ठरवून त्याने मिळाले रिक्षा पुन्हा मार्केट याड कडे घेतली.सकाळी काही तरी मस्त चम चमीत खाण्याची ईच्या कुठल फाइव स्टार पूर्ण करण्याची इच्या नसल्याने त्याने वाटेतील बऱ्या पैकी छोटे पण नीटसे हॉटेल पाहून कबीर आत मध्ये शिरला.आत मध्ये तूर्कलच गर्दी होती .रंगी बेरँगि आणी चित्र विचित्र फ्याशन च्या पर्यटकांच्या वर्दळ बहुतांश होती.कबीर ने अगदीच कोपऱ्यातील ऐक टेबेल पकडले आणी त्याने फटाफट जे सुचेल त्याची ऑर्डर देऊन टाकली .ब्रेक फास्ट पटपट हाणल्यावर कबीर च भँभनार डोक थोडस शांत जाले.पोटात उसलेली आग कमी जाली थोडी .कबीर ने स्ट्रॉंग कॉफी चे दोन कप रचवले.आणी मग तीसरा कप हाता मध्ये घेऊन खुर्ची वर रेलून बसला.दोन मिनट कबीर ने आपले डोळे मिटून घेतले.त्याची तंद्री भंगली ती भँद्यच्य पडलेल्या आवाजाने.त्याने डोळे उघडून पहिले.हॉटेल च्या दरवाज्यातून येताना ऐक तरुणी येता ना वेटरला धडकली होती.सॉरी ...सॉरी.. आयाम एक्तेरीमली सॉरी..ती परत परत वेटरला म्हणाली. पिवळ्या रंगाचा फुला फुलांच्या नक्षी असलेला लॉंग स्कर्ट वरती नेव्ही ब्लू रंगाचा शॉर्ट शर्ट खंद्या पर्यंत रूल्नारे कुरुले केस डोळ्यावर नड स्टाइल चा जाड फ्रेम चा काळा चष्मा कांद्याला छोटी शी स्याक आणी पेपर्स चा गाठा असलेली ऐक फाई ल.कबीर तिच्या कडे बघत च राहिला.कर डे अपने इश्क मै ऐसे मदहोश की होश भी आने से पहले इज्जत मांगे . वॉस्त्सप वरती फोर्वड मध्ये आलेले नुकतीच ऐक शायरी कबीर ला आठवली.वाऱ्याने उडणारे तिचे केस बाजूला सारायला तिने हात मागे घेतला आनी स्कर्ट ला चिकटून असलैला तिचा शर्ट किंचित वरती उचला गेला .आणी नेव्हल भागा वरती कड्लेल त याटू कबीर च्या नजरेस पडला.राधा.... बासरी ला बिलगून बसलेली ते अक्षर कबीर ला वेड लाऊन गेली होती.राधा.... कबीर ची राधा कबीर स्वतःशीच पुट पुट ला.तिची थोडी शी घारी ऊफ्फ ...कबीर ला वाटले आपण थोडा वेळ तिच्या डोळ्यात पहिले तर आपण स्वतला विसरून जाऊ. वाऱ्याच्या हल्क्यष्य जूलूकेने उढनरे तिचे केस.. कबीर ची धडकन जणू काही तिच्या केसांच्या वाल्या वरती होती. कबीर ला आपला श्वास अडकल्या सारखे वाटले पाण्याचा घेतलेला गोठ त्यच्या घष्यात अडकला होता.आजू बाजू चे विश्व जणू स्ट्यचु केल्या सारखे जगाच्या जागी ठिजुन गेले होते.कीती वेळ कुणास ठाऊक निघून गेला होता कुणास ठाऊक ..त्या पिवळ्या स्कर्ट ला लटकलेले गुलाबी रंगाचे गोंडे त्यच्या वर लवली छोटी शी कींन कींन करणारी गुंगार हातातल्या चंदेरी रंगाच्या बांगड्या कानातलं गळ्यातल पेंडल नकतील ती छोटीशी नोज रिंग कीती कीती गोष्टी नि कबीर च त्या काही मिनटात लक्ष्य वेधून घेतल होत .तीने अचानक कबीर कडे पहिले वेगाने जाणारी ट्रेन अचानक सडन जालट वरती येऊन थांबवी आणी त्या लयीत भान हरपलेले आपण शनर्ढत भानावर यावर तस कबीर च जाल होत.कबीर ने पटकन आपली नजर दुसरी कडे वळवली परतु डोळ्याच्या कोपऱ्यावरून कबीर ने ओल्क्खले की ती तरुणी कबीर कडेच येत आहे .च्या मायला ही मला ओळखते की काय ?आफ्टर ओल्ल आय आयाम अ रेक नय्डेड राइटर कबीर च्या मनात विचार येऊन गेला.एक्स् कूज मी कबीर बसला होता त्या टेबलाच्या समोर उभी असलेली तरुणी म्हणाली .कबीर जणू त्याचे लक्ष्य च नव्हते या अभीर्भावत वरती पहिले.येस? कबीर आआ.ई थे कुणी बसले नसेल तर मी बसू का एथें ?ती तरुणी म्हणाली येस व्हय नॉट कबीर म्हणला.ती तरुणी समोरची खुर्ची सरकून बसली हाता मध्ये असलेली फाईल आणी आणी कागदपत्र कडेला ठेवली आणी कबीर ला म्हणाली मी राधा आय नो कबीर पटकन बोलून गेला.अ...आपले घारे डोळे मोठे करत ती ती म्हणाली तुला कस महित माज नाव राधा आहे ते.कबीर ला पटकन आप ली चूक लक्षात आली. तो टया टू आपण मगाशी पहिला आहे हे कबीर सांगू शकत नव्हता.आय्मीन तुच म्हणालीस ना आता कबीर आपली चूक सावरत म्हणला.ओह्ह्ह ह ...ही हीऐ हीऐ ..विचित्र हसत राधा म्हणाली मी कबीर... कबीर म्हणला.ती सुध्दा आता आय नो मह्णेल आणी मी तुमच्या लीखनी ची फ्यान आहे अस ती तरुणी म्हणेल अस कबीर ला वाटले.पण तसे काहीच जाले नाही .आमला वाटतय टू मला ओळखलेले दिसत नाही राधा नाही म्हणजे आपण कधी भेटलो आहे का? आय एम सॉरी पण मी खरच नाही ओळखले नाही कबीर आपले नेहमी फ्यान स पब्लिके षिओन ची वेळ भेटलेली लोक या बदल तो विचार करत होता.पण त्यात राधा नावच अस कुणीच न.शिवाय तिला आधी कधी पहिले असेल तर आधी च तर विसर न अगदीच अशक्य होत. ओके नेव्हर माइंड मला तुमची माफी मागायची होती .राधा कबीर ला म्हणाली पण का मागायची होती माजी माफी ? पण का? कबीर पुरता गोंधळून गेला होता.काल रात्री ...ते मेडिकल स्टोर ....तुमची रूम .तुमच्या डोळ्यात तिखट ...ती ती मीच होती.काय? जवळ जवळ किंचाळ त च कबीर म्हणाला.कुल ....डाऊन ...कुल ....डाऊन मी सॉरी बोलते ऐम्ब्यरस होत ती तरुणी म्हणाली.हा यू डेअर यू ?ऐक तर मी तुला रात्री रस्त्यावर एकटी सोडायला नको म्हणून म्हनून रूम वरती घेऊन आलो आणी तू ....आणी तू संतापाने कबीर च्या तोंडातून शब्द फूतट नव्हते.aआय यम दो सॉरी कबीर खरच गैर समज जाला माजा खर तर जाल आस जेव्हा तुम्ही मला तुमच्या रूम वरती नेलत तेव्हा मी शुढित नव्हते.जेव्हा जाग आली तू माज्या वरती असा अर्धा जूकलेल होता ...मला वाटल की तू..... काय वाटल तुला की मी तुजा रेप करणार आहे ? कबीर म्हणाला. हो ...म्हणजे राधा म्हणाली .... गेट लॉस्ट गेट लॉस्ट .....फ्रॉम हेयार कबीर खुर्चीतून उठतात म्हणाला.कबीर प्ल्ज्ज मी मनापासून खूप सॉरी बोलती कबीर च्या हातावर हात ठेवत राधा म्हणाली.राधा च्या त्या ऐका स्पर्शने कबीर चे सर्व सेँनस एकदम शांत जाले होते.जणू काही ऐक गार वर्याचा जोत कबीर च्या अंगावरून वाहून गेला.पण तू असा विचार कर ना ...मी अर्धवट शुध्दी आनी त्यात ती अंधारी खोली समोर असा अर्धवट वाकलेला अनोळखी तरुण मी ...खरच अरे खूप गोंधळून गेली होती. राधा म्हणाली.हम्म इट्स ...ओके कबीर कबीर शांत पणे खाली बसत म्हणाला.पण तुला काळा कसा हा सगळा प्रकार ? कबीर त्याच काय जाल तर राधा अडखळत बोली. ‹ Previous Chapterरेम प्यार और ऐशक - भाग 6 › Next Chapter प्रेम प्यार और ऐशक - भाग 8 Download Our App