The Author Bhagyshree Pisal Follow Current Read रेम प्यार और ऐशक - भाग 6 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books ભારતીય સિનેમાનાં અમૂલ્ય રત્ન - 7 પ્રેમચંદ અને મંટો એ હિન્દી ફિલ્મોને પોતાની પ્રતિભાથી ઉજાળી હ... ઓક્સિજન સોફ્ટવેર હવે, સાયબર ઠગો ઓક્સિજનથી ઝડપાશે : દિલ્હી પોલીસે ઇઝરાયલ અને ઓ... સંગતિ અને સત્સંગ સંગતી અને સત્સંગअसज्जनः सज्जनसंगि संगात्करोति दुःसाध्यमपीह स... નિતુ - પ્રકરણ 61 નિતુ : ૬૧(આડંબર) "નિતુએ અત્યારે આ રીતે મળવાનું કેમ નક્કી કર્... પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 33 સવાલનીતાબેન ઊંડા શ્વાસ લઈને પોતાની જાતને શાંત કરે છે. તેમના... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 10 Share रेम प्यार और ऐशक - भाग 6 (1) 2.5k 6.2k सगळ सांगतो अस म्हणत कबीर ने तो गोवा मधे आल्या पासून ते त्या तरुणीला हॉटेल च्या आपल्या रूम मधे अन्या पर्यन्त गहड्लेल सगळा व्रुतँत सांगितला रोहित ला. च्या मायला म्हणजे ती तरुणी आता तुज्या रूम मधे आहे रोहित म्हणला हो ना अरे तो म्हातारा ऐका यला तयार च नव्हता ....आणी तिला अस रस्त्यावर एकटीला सोडून येन ....ते ठीक रे पण ...कशी दिसायला.. म्हणजे ...सोड ते मला तर कॉल गर्ल वाटती आहे ...नकोच ती ब्याद शुध्दी वर आली की लगेच देतो घालवून ...लेका नशिबाने संधी दिलीय तर घाई नको करूस...मी काय म्हणतोय..ओह शीट...कबीर अचानक किंचाळला ...काय रे काय जाल अस ओरडायला....रोहित अभे काही तरी झोल आहे .तीचे केस कबीर कुर्चीतुन उठून हळूच कबीर बोला....काय जाल तिच्या केसांना एव्हाना कबीर त्या तरुणीच्या जवळ गेला होता.अबे खोटे आहेत ते केस...कशावरून...? रोहित ची उसूक्त ताणली गेली होती.अरे कशावरून काय ते निळ सर केस एका बाजूने निघाल्या सारखे वाटत आहे. अरे असा थांबू नको ...आणी काय..?आई च्या गावात रोहित ...गळ्यात मंगळ सूत्र आहे ...पायात जोडवी आहे....च्या मायला म्यरिड आहे कोण तरी ...कबीर...कबीर मला वाटतय घरातून पळून वगरे आलेले केस आहे.कुणी ओळखू नये म्हणून हा असला गेट अप केला असेल.असेल रे... मला पण तसच वाटतय कबीर.कबीर मला वाटतय तुला तुजी स्टोरी सापडली आहे ...स्टे विथ हर बघ काय झोल आहे रोहित म्हणाला.ए प्लीज मला असा फालतू पणा नाही जमणार आणी मला दिल है की मानता नही.जब वी मेट सारखी कथा तर मला बिलकुल लिहायची नाही आहे.कबीर भडकून म्हणाला.कबीर ...ऐक काम कर....तिची पर्स उघड....बघ लायसन्स वगरे काही आहे का?? तीच नाव गाव पत्ता कळेल तरी रोहित गुड आयडिया होल्ड कर....फोन खंदा आणी कान याच्या मधे अडकवून तो त्या तरुणी जवळ गेला तिची पर्स सोफ्यच्या खालीच पडली होती .कबीर ने ती पर्स अलगद उघडली आणी त्या मधे लायसन्स वगरे काही आहे का? यचा शो ध कबीर घेऊ लागला .त्याच वेळी ती तरुणी अचानक उठून बसली कबीर फोन वरती बोलत असताना च ती तरुणी शुद्धी वर येत असलेली कबीर ला दिसले नव्हते.धडकन तीनी कबीर च्या हाता मधे असलेली पर्स कबीर च्या हातातून ओढून घेतली.कबीर काही बोलणार याच्या आत मधे पर्स मधून तिने स्प्रे सड्रुश बाटली बाहेर काडली आणी कबीर च्या डोळ्यात फवारली.लक्षावधीं मुंग्या डोळ्याला चवा व्यात तश्या वेदना कबीर ला जाल्या आणी तो किंचाळत मागे सरकला त्या तरुणी ने त्यला जोरात भीती कडे ढकलून दीले आणी पर्स उचलून तिने खोलीच्या बाहेर पळ काडला. बेसावध कबीर असल्यामुळे त्याचे जोरात भी ती वरती डोके आपटले.आणी कबीर ची शुध्द हरपली.नक्की काय घडले याचा अंदाज नसल्याने रोहित चा फोन वर हेलो ...हेलो ..कबीर आर यू ओके..कबीर काय जाल कबीर...eव्हडच आवाज त्या शांत खोली मधे घूमून ऐकू येत होता. कबीर अरे बोल काही तरी असा मक्खा सारखा बसून राहू नकोस नुसता.मोनिका कबीर ला म्हणत होती.मग काय करू म्हणतेस? तुज्या सारखा अक्र्ड्तहले पणा करू म्हणतेस.कबीर अरे मी जस्ट बोलते तुज्या शी.मोनिका हे दोनी सारखच वाटत आहे.कबीर? प्लीज खर साग काय प्रॉब्लेम आहे तुजा?का वागतो आहेस असा तू?माज काही चुकल असेल तर साग कबीर गप्प राहून असे प्रश्न सुटणार नाहीत कबीर .खर आहे तुज मोना गप्प राहून प्रश्न सुटणार नाहीत पण मला प्रश्न सोडायचे नाहीत मज काही चुकल असेल तर च की मी एट्के दिवस गप्प राहिलो पण.... ओह ..म्हणजे तुला काय म्हणायच काही चूकल असेल तर माज तू शंभर टके बरोबर असेच ना? कोण चूक कोण बरोबर? मला यामधे अजिबात पडायचे नाही मोना जस मी तुला समजून घेतो तस्सच तू मला समजून घेएव्डेच माजी अपेक्षा आहे. मान्य आहे बऱ्याच दा तुज्या पार्टी मध्ये मी ऐकटा च खुर्ची मध्ये बसून ऐका कोपऱ्या मध्ये पण मी ऐक लेखक आहे मोना बऱ्याचदा,मला काळ वेळ न ठरता सुचतात अश्या वेळी मला खरच एकांत हवा असतो. केतेक दा आपण फिरायला जातो तेव्हा तू काही सुंदर गोष्टी असेल तर तू फोटो काढण्यात मग्न होतेस ईताकि की मला पण विसरून जातेस तेव्हा मी काही बोलतो का मी समजून घेतो तुला मला महित आहे केमरा इट्स वू र फेइलड .ऐनाफ कबीर आय थिंक आपण या वर कीती ही वाद घातले काही जाल तरी कीती ही वर्ष वाद घातला तरी निष्पान काही नाही निघणार यातून सौ आय गेस आपण ऐथेच थांबू कबीर तुला तुजा मार्ग मोकळा आहे ....आणी मला माजा .....कबीर च मन मनातून अकर्डत होते मोनिका ला थांबव तिला समजून सांगाव नेहमी प्रमाणे तिला मिठीत घ्याव तिच्या कूरूल्या कूरूल्या कैसा मध्ये आपली बोटे गुंतवावी पण कबीर ला हे सुध्दा माहीत होत की कदचित या वेळेस पण मोनिका नेहमी प्रमाणे थांबेल .त्यच्या मध्ये सुरू असलेले हे भाडंन सुध्दा मिटेल .पण पुन्हा कधी तरी दोघांच्या स्वभावातील फरक भांडणाच्या रूपाने उफाळून वरती येणार पण गेले काही महिने या न त्या करणाने कबीर आणी मोनिका मधल्या कुर बुरी वाढल्या होत्या.आणी त्या सठि दुसरा कोणताच मार्ग कबीर ला आता सूचत नव्हता .कदचित ...मोना म्हणत होती तोच मार्ग योग्य होता.कबीर काहीच बोला नाही ऑल राइट मिसटर रायटर गुड बाय देन ..मोनिका ने घरचे दार उघडले ऐक वार कबीर कडे पहिले आणी धदँकन दरवाजा लाऊन ती निघून गेली.दरवाजा च्या आवाजाने कबीर ला एकदम जाग आली आपण कुठे आहोत कबीर ला काहीच सुधरत नव्हते.भीती वर डोक आपटून शुध्द हरपल्या वरती कबीर आता शुधी वरती आला होता. कबीर च डोक अजून ही ठणकत होते.सर ब्रेक फास्ट रेडी आहे ..बाहेरचा दरवाजा अजून वाजत होता.हम्म येस येतो मी कबीर जमिनी वर उठून उभा राहिला कबीर च्या डोळ्यात तिखट चा स्प्रे गेल्या ने त्याचे डोळे चूर्चूरत होते खूप.भीती चा अधर घेत कबीर बेसिन पाशी गेला आणि त्याने मग नळ चालू करून पाण्याचे पाच सहा सप्कारे तोंडावर मारले कबीर ने मग घड्याळ्यांवर नजर टाकली सकाळचे 8:30 वाजून गेले होते रूम सोडायला फक्त दोन तस्सच उरले होते.गोव्यात आल्या पासून ऐक गोष्ट धड होत नव्हती .आधी त्या सौ कॉल इंटर्नल हॉटेल मध्ये घोळ मग एथें ते ट्यक्सी चे दार डोक्यावर काय आपटले ती चित्र विचित्र फ्याषिओन केलेली तरुणी.तिच्या भल्या सठि कबीर तिला रूम वरती घेऊन येतो काय ती कबीर च्या डोळ्यात तीखतच स्प्रे काय मरते? कबीर भीती वरती आपटून बेशुध्द काय होतो आणी आता 2 तासात आवरून पुन्हा रूम शोड्न्यच्य तयारीला काय लागतो. कुठून त्या मेहता आणी शर्मा च एकुण ई कडे आलो अस त्यला थोडा वेळ वाटून गेले.भरा भर आंघोळ उरकून कबीर बाहेर आला पण तेथील अस्वच्ता पाहून कबीर ने ब्रेक फास्ट न करता च रूम सोडली आणी आपल समान घेऊन तो ट्यक्कि सठि रस्त्यावर येऊन थांबला.पोटात भुकेचा ठोंब उसळला होता कबीर च्या .गोव्यात आल्या पासून त्याने काही खाले पण नव्हते. ‹ Previous Chapterप्रेम प्यार और ऐशक - भाग 5 › Next Chapter प्रेम प्यार और ऐशक - भाग 7 Download Our App