Premacha chaha naslela cup aani ti - 54 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५४.

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ५४.





रात्री सगळे @०१०:३० पर्यंत घरी पोहचतात..... सगळे चेंज करून झोपी जातात..... पण, सल्लू आणि सुकन्या आज इंपॉर्टन्ट टॉपिक वर बोलायचं म्हणून, उशीरा झोपणार असतात......

सल्लू : "उर्वू, ऐक ना....."

ऊर्वी : "इट्स ओके..... जा तू.... वाट बघत असेल सुकन्या...."

सल्लू : "तुला कसं समजतं ग....."

ऊर्वी : "ते काय ना..... सल्लू भाई..... सुकन्या जेव्हा अकरा वर्षांची होती ना..... तेव्हापासून, तिला काही जरी प्रॉब्लेम असला तरी, ती तुला रात्रभर जागवून, पूर्ण तीन मग कॉफिचे संपे पर्यंत तुझ्याशी बोलायची...... मगच तिला आणि तुला दोघांना झोप लागायची...... पण, त्याआधी तू किती टेन्शन मध्ये असायचा.... सेम आज तुझा फेस झालाय बघ...... मग मी हे सगळं असं कसं सहजासहजी विसरुन चालेल??..... जा तिला तुझी गरज असेल....."

सल्लू : "हो ना..... माझी सलमा आहे ती.... तिला काय प्रॉब्लेम्स, कन्फ्युजन्स असतील, माहितीये मला..... म्हणून, तिला कसं समजवायचं हे ही मला चांगलंच माहितीये...."

ऊर्वी : "हा.... गूड नाईट.... मी झोपते ओके....."

सल्लू : "लव्ह यू..... गूड नाईट....."

ऊर्वी : "लव्ह यू...."

सल्लू, ऊर्वीच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि बाहेर पडतो..... खाली येतो तर, किचन मधुन चुळबुळ त्याच्या कानावर पडते..... तिकडे जाऊन बघतो तर, सुकन्या कॉफी मग भरत असते..... त्याला बघून.....

सुकन्या : "सल्लू दादू.... ये ना....."

सल्लू : "क्या कर रहा हैं, मेरा बच्चा...."

सुकन्या : "कॉफी.... त्याशिवाय डिस्कशन कसं होईल, नाही का?!"

सल्लू : "करेक्ट....."

सुकन्या कॉफी मग घेऊन बाहेर येते.... सल्लू तिच्या सोबतच बाहेर येतो.....

सल्लू : "सलमा.... तेरी फेवरेट प्लेस पर चलते....."

सुकन्या : "तुला सगळं कळतं ना....."

सल्लू : "कळायला तशी बहीण असावी लागते...."

ते दोघे बोलता - बोलता बाहेर गार्डन मध्ये जायला निघतात......

सुकन्या : "बरं, सल्लू दादू..... मला सांग, जेव्हा कधी तुझे लेक्चर्स असतात..... ते कुठल्या लँग्वेज मधून देतोस....."

सल्लू : "अब ये डिपेंड करता हैं.... ऑडियन्स जिस लँग्वेज में कंफर्टेबल रही उसी लँग्वेज में लेक्चर्स देता हू..... उसकी इन्फॉर्मेशन पहले ही हमें मिल जाती हैं.... वैसे मुझे इतने सेमिनार्स अँड लेक्चर्स से ये तो समझ आ ही गया हैं..... के, हर किसी को लाइफ से रीलेटेड ही कन्फ्युजन्स अँड क्वेशन्स रहते हैं..... वो इतने कन्फ्युज रहते हैं ना, के बस.... कोई तो लाईफ से ही हार मान जाता हैं..... सलमा तुझे क्या बताऊ, एक सेमिनार में तो एक लडकी थी, जो एक लडके के लिए सुईसाईड करने का सोच रही थी.... एसा खुद उसिने बताया....."

सुकन्या : "व्हॉट????"

सल्लू : "हां.... फिर हमारी टीम ने उसके घर वालों को इन्फॉर्म किया..... उनको समझाया.... अपने बच्चों से बाते करो.... उनके मन में क्या हैं समझो....."

सुकन्या : "या.... आय थिंक.... ये सबसे ज्यादा इंपॉर्टन्ट हैं...."

सल्लू : "म्हणून तर आम्ही तुला आधीपासून इतकं फ्री ठेवलं आहे.... जेणेकरून, तुला काही शेअर करायला कन्फ्युजन नको राहायला..... अँड एज गॅप वाटत असली की, मुलं बोलायला घाबरतात..... सो, आम्मिजी आणि मी हे आधीच ठरवलेलं की, तुझ्यासमोर आणि घरी खेळीमेळीचं वातावरण ठेवायचं..... सगळं हॅप्पी असलं की, चिडचीड होत नाही..."

सुकन्या : "रिअली..... मी लकी आहे खूप.... अशी फॅमिली भेटणं, लक आहे माझ्यासाठी..... सगळे किती फ्री आहेत ना....."

सल्लू : "एक कॉफीचा मग संपला बच्चा....."

सुकन्या : "म्हणजे....??"

सल्लू : "अरे, तुझे कुछ शेअर करना था ना..... भूल गयी??"

सुकन्या : "अरे हां....."

सल्लू : "बोल फिर...."

सुकन्या सिरीयस मोड मध्ये येते.....

सुकन्या : "यार दादू...... मी ना खूप कन्फ्युज आहे..... परवाच माझ्या कॉलेज फ्रेंड सृष्टीचा ब्रेक अप झाला....."

सल्लू : "उसका ब्रेक अप, तेरा परेशान होना....?? क्या ये परफेक्ट कॉम्बिनेशन हैं?!"

सुकन्या : "यार दादू..... मला सांग जो मुलगा आधी तिच्याशिवाय जगूही शकत नव्हता...... तो आज दुसऱ्या मुलीसाठी हिला सोडून जातोय..... याला काय म्हणावं....?? अँड इतकंच नाही रे दादू..... जर तो परत नाही ना आला...... तर, ही स्वतःच्या जिवाचं काही करेल असं म्हणत होती..... मला प्रांजलने सांगीतलं...."

सल्लू : "बच्चा, वो सृष्टी को कुछ टाइम के लिए भूल जा.... मुझे एक बात बता अब..... तुझे कोई अच्छा लगता हो, या कोई बॉय फ्रेंड वगैरा....??"

सुकन्या : "नो वेज..... लव्ह इज नॉट माय कप ऑफ टी ब्रो..... यू नो वेल...."

सल्लू : "अच्छा...... चल आज मैं तेरा पुरा डाऊट क्लिअर कर देता हू......"

सुकन्या : "कैसा डाऊट??"

सल्लू : "चल मुझे अब एक बात बता..... आज "ऊस" लडके का क्या नाम था?"

सुकन्या : "कौन??"

सल्लू : "वही...... जो मॉल में टकराया था?"

सुकन्या : "शौर्य..... एक्झॅक्टली यही बोला था उसने..... हां.... बट, क्यूँ?"

सल्लू : "तू तो आज तक किसी का नाम याद नहीं रखती थी......! चक्क आज तू नाम ली उसका.....!?"

सुकन्या : "दादू यार..... काय तू..... हिंदी, मराठी मिक्स.... तुझं ना हे भारी असतं बट....."

सल्लू : "लेकीन तूने उसका नाम याद रखी..... आय कान्ट बिलिव्ह....."

सुकन्या : "हां..... रह गया होगा याद..... ॲकच्युली उसने मुझे बताया ना खुद इसिलीए......"

सल्लू : "ये तो उन पच्चीस लडको ने भी बताया था ना..... फिर आज इसी का क्यूँ?"

सुकन्या : "यार दादू तुला काय म्हणायचंय? उगाच कन्फ्युज करतोय मला....."

सल्लू : "मला हेच म्हणायचंय, तू जे एफ. व्हाय. पासून मुलांना फुटवते आहेस ना..... लव्ह इज नॉट माय कप ऑफ टी म्हणून..... ते तू थांबवावं....."

सुकन्या : "पण हे खरंय रे दादू...... मला ते प्रेम वगैरे.... टाइम पास वाटतं...."

सल्लू : "आणि..... तुला असं का वाटतं?"

सुकन्या : "प्रेमाच्या नावाखाली लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहणारे ही कधी तरी स्टेटस अँड पैसा बघून दुसऱ्यांसोबत लग्न करतातच ना...... पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये राहणारे घरच्यांच्या दबावामुळे वेगळे होतातच ना...... आज बाबू - शोना करणाऱ्या उद्या सरकारी नोकर मिळाला की, त्याच्यासोबत लग्न करतातच ना.... मग इथे प्रेम आहे कुठे?? हे बघ दादू, हे प्रेम वगैरे सगळं टाईम पास आहे..... म्हणून, इट जस्ट नॉट माय कप ऑफ टी ब्रो....."

सल्लू : "तुला असं नाही वाटत..... तू आपल्या घरच्या कपल्सकडे दुर्लक्ष करून चुकीचे विचार तुझ्या डोक्यात आणत आहेस? आणि स्वतःला त्रास करवून घेत आहेस.....??"

सुकन्या : "म्हणजे???"

सल्लू : "आम्मिजी आजोबा, मांई बाबा, सचिन यारू कलिका, मैं ऊर्वि..... इन सब के बीच इतना बाँडींग अँड लव्ह तेरे लिए काफी नहीं....????? के तू, प्यार जैसी प्यूअर् फिलिंग को, किसी दुसरों के टाईम पास को देख कर, उसे जज कर रही हैं....."

सुकन्या : "दादू..... यार..... आय डिडंट मिन दॅट....."

सल्लू : "देख सलमा, ये जरुरी नहीं के अगर प्यार के नाम से बहार टाईम पास हो रहा हो.... तो, हम प्यार से दूर ही रहे....? या हमेशा उससे पीछा छुडाने की सोचे.....? ये भी तो हो सकता हैं..... के, हमें कोई एसा मिले.... जिसके लिए हमारा खुश होना ही सबसे ज्यादा इंपॉर्टन्ट हो...."

सुकन्या : "आं...."

सल्लू : "मुझे तू अब एक बात बता....."

सुकन्या : "हां...."

सल्लू : "लव्ह इज नॉट माय कप ऑफ टी, एसा तू क्यूँ कहती हैं?? सोच समझ कर आन्सर करना.... तेरा भाई एक पब्लिक स्पीकर हैं..... मन की बाते जान जाता हैं...."

सुकन्या : "या.... आय नो दॅट..... बट, भाई खरंच रे, मला आवडत नाही प्रेमात पडणं..."

सल्लू : "खरंच??"

सुकन्या : "दादू...... यार तू परत मला कन्फ्युज करतोय....."

सल्लू : "मी कुठं कन्फ्युज करतोय..... तूच सर्व मुलांना त्यांनी प्रपोज केल्यानंतर म्हणत असतेस ना..... लव्ह इज नॉट माय कप ऑफ टी..... सांग मग खरंय का हे...."

सुकन्या : "१००% खरंय.... कारण, मला प्रेम वगैरे सगळं टाईम पास वाटतं.... लाइफ में कोई किसी का नहीं होता.... आपल्याला एकटच चालावं लागतं.... अँड मी ही एकटीच रहाणार..... आजोबांचं ऑर्फनेज आणि सचिन काकांचं ते ऑफीस सांभाळत, दुसऱ्यांना हेल्प करत.... अँड दॅट्स इट...."

सल्लू : "विचार कर..... एकदा प्रेम झालं ना...... तर, मग तुला हे सर्व त्यासमोर काहीच वाटणार नाही...."

सुकन्या : "हे पॉसिबलच नाहीये... असं होणारच नाही की, मी..... मिस. सुकन्या..... कधीही, कोणाच्या प्रेमात पडेल....."

सल्लू : "बघूया.... तसं मला, तुझ्या सोशल वर्क करण्याच्या डिसिजनचा खूप रिस्पेक्ट वाटतो... म्हणजे, इतक्या कमी वयात तुझा हा डिसिजन कोणी यातून शिकवण घेण्यासारखाच आहे.... पण, दूसरीकडे तू जीवनाच्या सुखद भावना अनुभवू नये हे चुकीचं...."

सुकन्या : "अरे यार, मला समजेल असं काही बोल ना...."

सल्लू : "हे बघ बाळा..... कधी - कधी आपण जे बोलतो ना ते फक्त इतरांनी आपल्याला वाईट समजून जज करु नये म्हणूनच असतं...."

सुकन्या : "म्हणजे...??"

सल्लू : "हाय कितनी भोली हैं रे सलमा तू.... एक्साम्पल देता हू..... समझना..... देख, कई बार होता हैं ना के, हम किसी लडके या किसी लडकी को उसकी किसी अच्छी चीझ के लिए कॉम्प्लीमेंट देते हैं..... तो बाकी का फ्रेंड सर्कल हमें उसके नाम से चिडाने लगता हैं.... एक तो हम चिडते हैं, उन्हें दोबारा वो एसा ना करे वरना बुरा होगा यहाँ तक बोलने में भी पीछे नहीं रहते.... क्यूँकी, हमें कोई उसके बाद जज ना करे..... मतलब उसके नाम से ना चिडाए..... लेकीन मन ही मन हमें अच्छा भी लगता हैं..... या फिर दुसरा के, हम उसके सपनो में खों जाते हैं..... क्यूँकी, हमें वो फिलिंग अच्छी लगने लगती हैं.... तो मुझे लगता हैं तेरे साथ फर्स्ट वाली प्रॉब्लेम हैं..... तुझे कोई जज ना करें इसिलीए तू इन सब से हमेशा दूर भागती आ रही हैं.... एम आय राईट....."

सुकन्या ते सर्व ऐकून हँग होते.....

सल्लू : "सलमा, कहां खो गयी...??"

सुकन्या : "दादू, यार किती हेवी होतं सर्व..... यार तू ना माझ्याशी सिंपल बोलत जा...."

सल्लू : "देख यार..... बच्चा..... लाइफ ना, बोहत सिंपल हैं..... हम ही उसे कॉम्प्लीकेट बनाते हैं..... कभी किसी को दिखाने के लिये खुद से झूठ बोल कर, बाद में अंदर ही अंदर घुटते रहते हैं..... तो कभी, लोग क्या सोचेगे ये सोच अंदर की फिलिंग्स दबा कर रखते हैं..... देख.... मैं तुझें, तू गलत हैं ये नहीं बोल रहा..... बट, एटलिस्ट जो फील होता हैं, उसे एक्स्प्रेस तो किया कर..... लेकीन अगर सच में, लव्ह इज नॉट यूअर् कप ऑफ टी..... तो ये भी अच्छा ही हैं..... उलटा इस से बाकी लोगो को तेरी हेल्प मिलेगी, उनकी लाइफ सुधारने में...... जैसा की तूने डीसाईड किया हैं अपना फ्युचर प्लॅन.... तू आजोबा को ऑर्फनेज में हेल्प करने वाली हैं..... सो, ॲज योअर् विश्..... मैने बस तेरा कन्फ्युझन क्लिअर किया....."

सुकन्या : "गूड नाईट दादू.... इट्स टू मच कॉम्प्लीकेटेड टू अंडरस्टँड फॉर मी..... आय वॉन्ट टू बी सिंगल फॉरएव्हर......"

सल्लू : "चल ठीक हैं.... मैं तो बस हमेशा तुझें खुश देखना चाहता हू..... अब वो तू किसी के साथ रहे, या अकेली....."

तो तिला कवटाळतो...... सुकन्या मात्र गोंधळातच असते पण, ती दाखवत नाही.... सल्लूला परत एकदा गूड नाईट बोलून ती तिच्या रूम मध्ये निघून जाते.... इकडे सल्लू एकटाच मनाशी पुटपुटत काऊच वर बसतो.....

सल्लू : "सलमा, बेटा तुझे समझेगा एक न एक दीन..... अकेले हम रहते हैं लेकीन, साथ में रोते भी उतना ही हैं.... मुझे पुरा विश्वास हैं..... कोई तो होगा जो तेरे ऊस खाली कप को प्यार से भर देगा.... देखना एक दीन तू भी बोलेगी..... लव्ह इज माय कप ऑफ कॉफी.... क्यूँकी, मेरी सलमा को प्यार के साथ ही एसा इन्सान मिलेगा.... जो चाय से बढकर होगा..... जो तेरे पुरे सावलों के जवाब लेकर आयेगा.... मैं तो बस तुझे खुश देखना चाहता हू..."

बघूया सुकन्याचा प्रेमाचा चहा नसलेला कप कोण भरतो ते.....????

मी माझ्या परीने नॉर्मली जे कन्फ्युजन्स माझ्या लाईफ मध्ये ऑर इतर ही अशा मुलींच्या लाईफ मध्ये आले असतील.....! ज्यांना, स्वच्छंदी जीवन जगण्या सोबतच, समाजासाठी काही तरी करून, आपणही खारीचा वाटा उचलावा असं सतत वाटत असतं आणि ते पूर्ण व्हावं याचसाठी त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरू असतं आणि त्या धडपडत असतात....

मात्र, हे सर्व सुरू असतानाच त्यांना नेहमी वाटतं की, कोणाच्या येण्याने त्यांचं ध्येय त्या पूर्ण करू शकणार नाहीत.... आणि म्हणून, दुसऱ्यांच्या त्यांच्या आयुष्यातील आगमनाच्या वाटा त्या स्वतः बंद करून ठेवतात..... पण, असं मुळीच नसतं आणि हेच सांगणार तुम्हाला माझी सुकन्या..... तिच्या आणि तिच्याच सारख्या असंख्य विचार करणाऱ्या मुलींच्या बाबतीत घडलेल्या अनुभवांना सामायिक करून..... सो, स्टे ट्यून....

.
.
.
.
.
.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️