Premacha chaha naslela cup aani ti - 48 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४८.

Featured Books
  • કાંતા ધ ક્લીનર - 50

    50.કોર્ટરૂમ ચિક્કાર ભર્યો હતો. કઠેડામાં રાઘવ એકદમ સફાઈદાર સુ...

  • ઈવા..

    ઈવાએ 10th પછી આર્ટસ લઈને સારી સ્કૂલમાં એડમિશન મેળવ્યું હતું....

  • ખજાનો - 21

    " ભલે આપણને કોઈને યાદ નથી કે આપણે અહીં કેમ આવ્યા છીએ તેમ છતા...

  • ભાગવત રહસ્ય - 53

    ભાગવત રહસ્ય-૫૩   પ્રથમ સ્કંધ –તે અધિકાર લીલા છે. જ્ઞાન અનધિક...

  • એક ષડયંત્ર.... - ભાગ 82

    (દિપકના ઘરે કનિકા જાય છે, પણ સિયા વિશે સાંભળી ઘરમાં બાકીના બ...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४८.





लग्नाच्या दोन दिवस आधी…. म्हणजे, आज रात्री संगीत आणि मेहंदी असेल आणि उद्या हळद…. परवा मस्त लग्न आणि त्यानंतर रिसेप्शन पार्टी…… 🎉🎉🤩🤩🤩🤩 ये…..🎉🤩

सकाळपासून मॅनेजमेंटची टिम त्यांचं काम करत होतीच….. इकडे सगळे फ्रेश होऊन, हॉलमध्ये मस्ती मूडमध्ये बसले होते….😁

एकमेकांची मजा घेत….. येतंच काय दुसरं...😁

सल्लू : "हाय री मेरी राणी सलमा…. तू कोन से गाने पर परफॉर्म करने वाली हैं...🤩"

पिल्लू : "मी नायी सांगणाल…. मी हवा - हवायी….😛😛 उप्स….. सिकलेत होतं….😛😛"

सल्लू : "कोणी नाही ऐकलं बघ सगळे कानावर हात ठेऊन आहेत…..😁"

पिल्लू हळूच मागे फिरून बघते तर, न एकल्याचा आव आणत…… सगळे कानावर हात ठेवून....

सगळे : "आम्ही खरंच नाही ऐकलं….🙉🙉🙉"

पिल्लू : "गूद…. शहाने आयेत सल्व…..🙂 तश यी कोनाचं सीकलेत ऐकनं इत्स नॉत गूद हॅबित….🤨"

सगळे एकाच सुरात……

सगळे : "हो…...😁😁😁😁"

आजी : "चला कमीत - कमी हिच्या तरी क्राईटेरियात शाहणे आम्ही….😁"

सल्लू : "आम्मिजी क्या रे तू….😁😁😁😁"

थोडा वेळ मजा मस्ती करून...... आजी उर्वीच्या पॅरेंट्सना ते कंफर्टेबल आहेत की, नाही विचारते.....

आजी : "काय मग तुम्हाला करमतं ना इथे….🙂"

उर्वीचे बाबा : "हो मग…… शंकाच नाही….. इतकी छान सुखी फॅमिली मग न करमायला काय झालं…..☺️"

उर्वीची आई : "आणि तसंही तिथे आम्ही, म्हणजे मी आणि ऊर्वी….. खूप दबावात राहायचो….. सतत कोणी ना कोणी बाहेर असायचं….. मला तर, डोक्यावर पदर कम्पल्सरीच होता….😟 उर्विची काळजी होती मला…. जर तिला सुद्धा तसंच कुटुंब मिळालं तर….😟😟"

आजी : "मग आता काळजी मिटली ना….🙂"

उर्विची आई : "फक्त काळजीच मिटली नाही... तर, आता पुर्ण आत्मविश्वासाने आम्ही उर्वीला सोपवून जाऊ शकतो…"

संजय : "जाऊ शकतो म्हणजे….??🧐 कुठे जायचं आहे तुम्हाला…..??🙄"

ऊर्वीचे बाबा : "इथे कधी पर्यंत रहायचं ना…. नाही म्हणजे, मुलगी देणार आम्ही.... तर, मुलीच्या घरी असं...😑"

आजी : "केलात परकं…..🤨"

ऊर्वीची आई : "तसं नाही ओ पण…..😔"

आजोबा : "ठरलं तर मग…. राणी सरकार, यांना आपण आपलं श्रीकृष्ण नगर अपार्टमेंट मधलं फ्लॅट देऊन टाकूया….. आणि संजय तुझ्या ऑफिस मध्ये असेल ना कुठली पोस्ट त्यावर यांना बघ..... जमत असेल तर किंवा मी करतोच प्रयत्न आणि वाटल्यास महिन्याला तुम्ही काही रक्कम रेंट म्हणून देऊ शकता.... म्हणजे, तुम्हाला आम्ही तुमच्यावर उपकार करत आहोत असं वाटणार नाही….🙂🙂"

उर्विचे बाबा : "तसं नव्हतं म्हणायचं आम्हाला…..😔😔"

ऊर्वी : "आई - बाबा….. प्लीज आपण इथेच राहू या ना….. आता परत मला सल्लूला सोडून कुठेच जायचं नाही…...😟😟"

आजी : "तुला काय वाटतं बेटा…. तुला आम्ही जाऊ दिलं असतं….. त्यांची इच्छा असेल तर, त्यांना जाऊ देऊ पण, तुला कधीच दूर नाही करणार आता….🙂"

ऊर्वि जाऊन, आजीला कवटाळते……

कलिका : "यार ग्रँड मॉम….. तू इतकी क्यूट आहेस अग…..😇😘"

आजी : "कारण, तुम्ही सगळे इतके क्यूट आहात…..😇"

कलिका : "इसी बात पर, अर्झ किया हैं….. तुम सब हो तो मैं खुश, के…. तुम सब हो तो मैं खुश….. पिल्लू के पीछे हो जाते हैं सब फुश्श्श…...😁😁😁😁😁"

सगळे पिल्लुकडे बघून मोठ्याने हसतात…. तिला ऑकवर्ड वाटतं….. म्हणून, ती सगळ्यांकडे बघते…..

पिल्लू : "🤨🤨🤨🤨🤨"

आजोबा : "ये परी…. बेबी इकडे ये….😘"

पिल्लू : "आबा बग ना ले…...🥴"

आजोबा : "आमच्या परी वर कोणीही हसलं ना आता तर, बघा….🤨🤨🤨🤨"

पिल्लू : "गाट आबा शी आये….🤭🤭 हो ना आबा…..😁"

आजोबा : "हीच माझ्या मनातलं समजू शकते….😁😁"

आजी : "म्हणजे आम्ही येडे का...🥴"

आजोबा : "असं मी कुठं बोललो….😘"

आजी : "बघा कशी बसली रवी जवळ…...🤨 आमचे उमेदवार पक्षांतर करत आहेत म्हणायचं सल्लू??🧐"

सल्लू : "फिर क्या करने का इरादा हैं आम्मीजी...😁😁😁"

आजी : "मार दिया जाए….. की, छोड दिया जाए….. बोल इसके साथ क्या सलुख किया जाए….😉"

सल्लू : "डान्स किया जाए….🙈🙈😛"

आजी : "हे काय तुझं तिसरंच??🤨"

नंदिनी : "प्लीज ना आई….😘😘"

कलिका : "ग्रॅण्ड मॉम्म्म्…… ग्रॅण्ड मॉम…… ग्रॅण्ड मॉम्म्म्…. ग्रँड मॉम…..🙈🙈🙈😘😘😘 प्लीज - प्लीज एकच दा….😘😘😘"

जया : "आई बघा हा…… आपल्या बॉय फ्रेंड सोबत तुम्ही लाँग दिस्टंस असता सध्या…. ही संधी जाऊ नका देऊत…... काय माहित परत किती वाट पहावी लागेल......😁😁😁"

आजी : "🙈🙈🙈😌😌😌😌"

आजोबा : "उठा आता हे लोकं असे नाहीत मानणार….😁"

आजी : "तुलाच जास्त घाई दिसते रे….😁"

आजोबा : "असच समजा….😉"

सल्लू आणि कली पळतच जाऊन साँग प्ले करतात…...❣️


मैं यहाँ तू वहाँ
ज़िंदगी है कहाँ
मैं यहाँ तू वहाँ
ज़िंदगी है कहाँ
तू ही तू है सनम
देखता हूं जहाँ
नींद आती नहीं
याद जाती नहीं
नींद आती नहीं
याद जाती नहीं
बिन तेरे अब जिया जाए ना
मैं यहाँ तू वहाँ ज़िंदगी है कहाँ

____________________________________________


त्याचं काय ना आता घरी वेडिंग - दा - सीजन हैं...... सो आजोबा आलेत….. नाही तर, ते आश्रमाच्या कामातच बिझी असतात ना…… सो हे गाणं….❤️❣️ गाणं संपल्यावर.....

आजी : "रवी….🥺😟"

आजोबा : "शांत व्हा सरकार…. तुम्हीच इमोशनल झालात..... तर, मग आपल्या लेकरांचं कसं व्हायचं…. अहो शरीराने काय जवळ राहावं माणसाने...... हिंमत असेल तर, मनाने राहून बघावं…. मग ते खरं प्रेम… काय मग हसताय ना….. हसायलाच पाहिजे…..😁😁😁"

सल्लू : "यार आप दोनो…. जस्ट परफेक्ट कपल्स हो…. प्यार क्या होता हैं? उसका परफेक्ट एक्झाम्पल…. शायद इसीलिये मैं ऊर्वी के लिये प्युअर् फिलिंग्ज रख पाया…. थँक्यू आम्मिजी अँड आजोबा….❣️"

कलिका : "यू आर राईट मॅन….. जीसकी फॅमिली ऐसी हो…. शायद ही कभी वो कन्फ्युज हो…. क्युकी, हर एक चीज एक अलग ढंग से समझाने का इंटेलिजन्स आप सब के पास हैं….. यू नो व्हॉट गाईज…. मुझे अपनी फॅमिली से बढ कर अब ये फॅमिली अपनी लगने लगी हैं…..🥺"

आजी : "आता कोणीच इमोशनल व्हायचं नाही ओके…..😁 ते मी असच फॉर्मॅलिटी म्हणून, थोडं डोळ्यात पाणी आणलं…. हे काय कली बेबी तू तर सुरूच झालीस...😁"

सल्लू : "अब उसे कहां पता तू कितनी नौटंकी हैं…..😁"

सगळे : "😁😁😁😁😁😁"

पिल्लू : "मना सगले विसणून गेले….😏 जाते मी....😕😏 मम्मा माजी फ्लोक दे ना…. चल ना मना नेडी वायच आये…. चल ना….."

जया : "हो - हो…. जाऊया….. चल…..😁"

आजी : "जा बाई हिचं आधी काम असेल तिकडे स्टेजवर…..😁"

पिल्लू : "मी तुजाऊन चांगला दान्स कलनाल बग..😏"

आजी : "हो का...😁"

जया आणि पिल्लू निघून जातात…..

आजी : "सल्लू…. जरा बघ सचिन कुठेय….. येतो बोलला आला नाही अजुन….🤨"

सल्लू : "हा एक मिनट….🙂"

तो त्याला कॉल लावतो..... मात्र, रिंगटोन घरातच ऐकू येते….. तेव्हा सगळे तिकडे बघतात.....

सचिन : "आलो मी….😁"

कलिका : "ग्रॅण्ड मॉम….😁 आला तो…..🙈"

आजी : "हे कोण आहेत..... सचिन बेटा….🧐"

सचिन : "आर्टिस्ट आहेत आई…. मेकप साठी….🙂"

कलिका : "ओह्ह…. Wow…...❤️❣️"

आजी : "चला सगळे.... गेट रेडी फॉर द नाईट….🤩"

सगळे : "ये….🤩🤩🤩🤩"

सगळे निघून जातात……. मेकप आर्टिस्ट रूमकडे जात असतात..... तेव्हा, सचिन त्यांना काही इंस्ट्रक्शन्स देतो…..🤨

सचिन : "ती एकदम परफेक्ट दिसली पाहिजे ओके….🤨"

जॅस्मिन : "नो वरी सर….☺️"

सचिन : "ओके नाऊ यू गो….☺️"

ती कलिकाला रेडी करायला निघून जाते…… रेडी होऊन, सगळे हॉलमध्ये जमतात…..🤩 सध्या आजी आजोबा आणि जया, संजय यांचे आऊटफिट्स बघूया....




आजी ❣️ आजोबा




जया ❣️ संजय


फक्त सचिन आणि कलिका सर्वांना सरप्राइज म्हणून, डायरेक्ट स्टेज एन्ट्री घेणार असतात…...

आता सगळे इव्हेंट डेस्टिनेशन पोहचताच…… सगळ्या अरेंजमेंट्स मस्त असतातच…..



सगळे जाऊन बसतात…. लाइट्स ऑफ अँड स्पॉट लाईट पडतं ते आपल्या फ्युचर कपल्सवर…..❤️🤩 अँड साँग प्ले होतो…..🤩🤩


❣️सचिन अँड कलिका ❣️



दिल चोरी साड्डा हो गया
ओय की करिये की करिये
नैनों में किसी के खो गया
ओय की करिये की करिये
मॅडम तेरी चाल
तेरे सिल्की सिल्की बाल
अब मैं इससे ज़्यादा क्या कहूं
मैं नशे में टल्ली हो गया
ओय की करिये की करिये
दिल चोरी साड्डा ...

____________________________________________


सगळे ओरडून उठतात…...🤩🤩🤩🤩🤩🤩 ये…...🤩🤩🤩🤩🤩


आता फॅमिली परफॉर्मन्स….🤩

मैं डालूं ताल पे भंगड़ा
तू भी गिद्धा पाले
चल ऐसा रंग जमा दे
हम के बने सभी मतवाले
मन कहे मैं ले आऊं
चाँद और तारे सारे
इन हाथों पर मैं चाँद रखूं
इस मांग में भर दूँ तारे
हेल्लो हेल्लो
तू फ्लोर पे जब है आई
येल्लो येल्लो
बट सॉलिड मस्ती छाई
हेल्लो हेल्लो
टू मच है तूने लगाई
येल्लो येल्लो
कंट्रोल करो मेरे भाई
धक धक
धक धक धड़के ये दिल
छन छन बोले अमृतसरी चूड़ियाँ
रात बड़ी है मस्तानी
तो दिलबर जानी
कर ले गल्लां गुड़ियाँ
ये बात मैंने मानी
क्यों इतनी खुश है दीवानी
तू मुझको ऐसी कहानी
समझा दे समझा दे
ये बात है सबने चाही
मिले जन्मों का हमराही
यहाँ हुआ है कुछ ऐसा ही
समझे ना समझे ना ओहो
अब मैं जाना, कह रही हो
क्या फ़साना हो
प्यार करने से भी मुश्किल
है निभाना हो
हेल्लो हेल्लो
डोन्ट माइंड मेरा ये कहना
येल्लो येलो
ज़रा मेरे टच में रहना
धक धक
धक धक धड़के ये दिल
छन छन बोले अमृतसरी चूड़ियाँ
रात बड़ी है मस्तानी
तो दिलबर जानी
कर ले गल्लां गुड़ियाँ
रात बड़ी है मस्तानी..
मर जानी ओये

____________________________________________

आता सल्लू आणि ऊर्वी….🤩🤩



मुंडा थोड़ा ऑफ़ बीट है
पर कुडिया दे नाल बोहत स्वीट है
मुंडा थोड़ा ऑफ़ बीट है
पर कुडिया दे नाल बोहत स्वीट है
ढोंगी सा ये बड़ा ढीठ हैं
वायरल होगया ये ट्वीट
पर फूल वूल करने में कूल
तू बड़ी तेज़ कटारी है
शगन तेरी की लगन तेरी की
हमने करदी तैयारी है
नचदे ने सारे रालमिल के
आज हिलडुल के ले
सारे के सारे नज़ारे
नच्दे ने सारे रालमिल के
आज हिलडुल के ले
सारे के सारे नज़ारे
खसमा नु खाने
हडिपा हडिपा

____________________________________________

वैभव आणि नंदिनी…..❣️

होने लगा सनसेट
है भाई तेरा फुल सेट
है मोशन भी देखो
मेरा बनने लगा
देखो तो हसीना को
वानाबे करीना को
ठुमकों को फेवर है
चढ़ने लगा
थोड़ा हार्ड सा होके
थोड़ा जेंटल सा होके
थोड़ा सेंटी सा होके
थोड़ा मेंटल सा होके
सारे सारे सारे..
लेट्स नाचो..
चलो नाचो
एवरीबॉडी लेट्स
नाचो चलो नाचो चलो नाचो
कर डांस फुल
रोमांस फुल
कर डांस फुल
कर डांस फुल
ओह बात सुनले
कर डांस फुल
रोमांस फुल
कर डांस फुल
कर डांस फुल
ओह बात सुनले
ओ नाचो
ओ नाचो
ओ नाचो
एवरीबॉडी लेट्स नाचो
चढ़ा है बुखार
पार्टी करनी लगातार
मेरे यार दिन चार
ज़िन्दगी के तू जी ले(धीज वन इज माय सुपर फेवरेट)
हो जाओ तैयार,
ये गाना है ओंन रिपीट
देखो बजती है बीट,
ना पड़ो तुम ढीले
बकवास भुला के
कोई स्टेप सा बनाके
हाथ ऊपर उठाके
पूरी जान लगाके
सारे सारे
सारे सारे सारे..
लेट्स नाचो
एवरीबॉडी लेट्स नाचो
ओ नाचो
ओ नाचो ओ नाचो
एवरीबॉडी लेट्स नाचो

____________________________________________


आता कोण राहिलं..... आपली पिल्लू......🤩 म्हणून, ही टेन्शन मध्ये आली….. कारण, सगळे जाऊन डान्स करून आले ही राहिली ना…..😀😀😀

पिल्लू : "मम्मा…… माझा डान्स…..😕"

ती असं बोलता क्षणीच सल्लूने तिला उचलून स्टेजवर नेऊन उभं केलं…… आणि साँग प्ले…..



हबा.. बबा..
किचकि लक्की
चिकी लक्क
चूम किचकि
लक्की चिकी
लक्क चिकी
चूम किचकि
लक्की चिकी ल
क्क चूम ऊई ऊई ऊई..
हवा हवाई.. (हेय)
ऊई ऊई ऊई (हेय)
मैं ख्वाबों की शहज़ादी
मैं हूँ हर दिल पे छाई (हेय)
मैं ख्वाबों की शहज़ादी
मैं हूँ हर दिल पे छाई
बादल है मेरी जुल्फें
बिजली मेरी अंगडाई (हेय)
बिजली गिराने मैं हूँ आई
बिजली गिराने मैं हूँ आई
कहते हैं मुझको हवा हवाई,
हबा बाबा.. (हेय)
हवा हवाई, हवा हवाई हवा हवाई, हवा हवाई (हवा हवाई, हवा हवाई हवा हवाई, हवा हवाई) ऊई ऊई ऊई.. ऊई ऊई ऊई.. C;mon C;mon ऊई ऊई ऊई..
ऊई ऊई ऊई..
हबा बाबा.. (हेय)
हवा हवाई,
हवा हवाई हवा हवाई,
हवा हवाई हवा हवाई,
हवा हवाई (हवा हवाई, हवा हवाई) (हेय)
किचकि लक्की चिकी लक्क चूम किचकि लक्की चिकी लक्क चिकी चूम किचकि लक्की चिकी लक्क चूम चिकी लक्क चूम चिकी लक्क चिक चूम चिकी लक्क चूम चिकी लक्क चूम (हेय)
सूरत ही मैंने ऐसी पायी
ओ सूरत ही मैंने ऐसी पायी
कहते हैं मुझको हवा हवाई..
हबा बाबा.. (हेय) हवा हवाई, हवा हवाई हवा हवाई, हवा हवाई (हवा हवाई, हवा हवाई हवा हवाई, हवा हवाई) (हेय) हवा हवाई..

____________________________________________


एकदम स्टेप - टू - स्टेप जसं कलीकाने तिच्याकडून प्रॅक्टिस करवून घेतलं होतं..... तशीच ती डान्स परफॉर्म करते…..🤩 नाही तरी गुणाचीच आमची पिल्लू…..🤩
संगीत नंतर डीजे वाला सैराट साँग प्ले करतो आणि यावर ज्याचे पाय नाही थिरकले त्याने संन्यास घ्यावा….😀😁😂 कारण, इथं झालेत सगळे झिंगाट विदाऊट होऊन तराट…..🤭🤭🤭

माझ्या मते, ह्या गाण्याला राज्य स्तरीय मनोरंजन विभागाचे सर्वात वर जर कोणते अवॉर्ड असेल ते देण्यात यावे….😂 आमच्या इकडं हे गाणं दहा - पंधरा वेळा वाजल्याशिवाय पार्ट्याच करत नाही आम्ही कार्टी….😂 आणि जर समजा ज्याला कोणाला याचे स्टेप्स येत नसतील ना….. तर, त्यांनी काळजी नका करूत…… कारण, ह्या गाण्यावर सगळे बेभान होऊन नाचत असतात…...🤭🤭🤭🤭 कोणाचकडे कोणाचं लक्ष नसतं....😁

सो, पब्लिक वाट बघतेय…...🤭 प्ले झिंगाट…..🤩


उरात होतंय धड धड लाली गालावर आली
आन अंगात भरलंय वारं ही पिरतीची बाधा झाली
आता अधीर झालोया, बघ बधिर झालोया
आन तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलुया
उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलंया
झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
आता उतावीळ झालो गुडघा बाशिंग बांधलं
तुझ्या नावाचं मी इनिशल टँटूनं गोंदलं
हात भरून आलोया, लई दुरून आलोया
आन करून दाढी भारी परफ्युम मारून आलोया
आगं समद्या पोरात, म्या लई जोरात रंगात आलंया
झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट
समद्या गावाला झालिया माझ्या लगनाची घाई
(जे सध्या लग्न करू इच्छितात पण, घरचे लग्नाचं नाव घेत नाहीत त्यांचं असं असेल, मला स्वतःला झालीया माझ्या लग्नाची घाई, पन तुय लगीन लाऊन देतो असं कोनी म्हणतच नायी….😂😂🙏)
कधी व्हनार तू रानी माझ्या लेकराची आई
आता तराट झालुया तुझ्या घरात आलुया
लई फिरून बांधावरून कल्टी मारून आलोया
आगं ढिंच्याक जोरात टेक्नो वरात दारात आलोया
झालं झिग झिंग, झिग झिंग, झिग झिंग झिंगाट

सगळे एक तास फक्त आणि फक्त डिजे वर डान्स करत असतात…..


एक तासानंतर, सगळे गेस्ट हळू - हळू जेवून आपापल्या घरी निघून जातात….. इकडे आता घरच्यांना आणि स्पेशली नवरीला म्हणजेच, आपल्या सगळ्यांच्या लाडक्या कलिकाला मेहंदी लागणार….. सो, बसलेत सगळे…..❣️

कलिका जवळ सचिन, उर्विजवळ - सल्लू, जया जवळ संजय, आजी जवळ आजोबा, पिल्लू आहे इकडे - तिकडे दुडूदुडू पळत…...😁 सगळे मेहंदी लावून घेतात……
कलिकाने तिच्या एका हातावर सचिन की दुल्हनियाँ आणि दुसऱ्या हातावर फॅमिली की चुलबुली कली असं लिहून घेतलंय….. इन्फॅक्ट तसे इंस्ट्रक्शन्स आपल्या आजिंनीच दिलेले….. हाऊ स्वीट ना…..❣️❣️❤️



बाकीच्यांनी मेहंदी लावून घेतली…… सगळ्यांचं आटोपता - आटोपता घड्याळात रात्रीचे १२:४७ वाजून गेले होते…..😕

आजी : "चला रे सगळे झोपायला जा…… तुमच्या गप्पा कधीच संपणाऱ्या नसतात…. उद्या हळद आहे मग दिवसभर खेळण्यात असणार सगळे….. मग परत लग्न अँड रिसेप्शन जा पळा सगळ्यांनी….."

सगळे झोपायला निघून जातात…...❣️ आपण भेटू आता हळदीला.....🤩
.
.
.
.
.
.
क्रमशः

❤️ खुशी ढोके ❤️