Premacha chaha naslela cup aani ti - 46 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४६.

Featured Books
Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ४६.












सकाळी.......

सगळे मस्त फ्रेश होतात आणि न्यू क्लॉथ्स विअर् करून रेडी फॉर बाप्पा मोरया......

😍 डेकोरेशन्स 😍







एन्ट्रांस डेकोर, बाप्पा विराजमान होण्याचा सिंहासन डेकोर, बाप्पांची डोली डेकोर....❤️😍😍❤️

सगळे कपल्स.....😎🔥💥😁









आजी आजोबा पिल्लू सोबत.....💥









जया संजय








सल्लू ऊर्वी








वैभव नंदनी









सचिन कली







सगळे हॉलमध्ये जमतात.......

आजी : "सगळेच कपल्स एक - से बढकर - एक दिसत आहेत....💥"

जया : "हो.....😍"

सल्लू : "लेकीन अपनी सलमा सबसे हटके..... बोले तो एकदम मराठी मुलगी....😍"

कलिका : "या.... शी इज सच ए क्यूट...😘😘 जस्ट हिला सोडावंच वाटत नाही....😘😘"

पिल्लू : "तू पलत माजा गान ओया केया मासी.....😓"

कलिका : "उप्स.....🤭🤭 सॉरी.....🤭🤭"

पिल्लू : "नेक्स्त ताईम.....😒"

कलिका : "नो मोअर पप्पि ऑन योअर् इत्तुसे चिक्स...🤭🤭"

पिल्लू : "गुद....😁"

आजी : "सल्लू बेटा ढोल पथक कुठेय अरे..... आणि बाप्पा.....🧐"

सल्लू : "बस अभी आगमन होने ही वाला हैं वेट..... गणपती बाप्पा.....😍"

सगळे : "मोरया.....🤩🤩🥳"

सल्लू, सचिन, संजय, वैभव : "अरे गणपती बाप्पा....😍"

सगळे : "मोरया......🤩🤩🥳😁"

सल्लू, सचिन, संजय, वैभव : "एक, दोन, तीन, चार.....🤩"

सगळे : "गणपतीची जयजयकार......🥳🥳🥳😁"

सल्लू, सचिन, संजय, वैभव : "पाच, छे:, सात, आठ....🤩🤩"

सगळे : "बाप्पा हमारे सब के साथ इसीलीए, कभी ना टूट पाए हमारी रिश्तों की गाठ ...🤩🤩"

सल्लू, सचिन, संजय, वैभव : "नौ, दस, ग्यारा, बारा.....🤩🤩🥳"

सगळे : "बाप्पा को हम सब ने तन - मन से पुकारा....🤩🥳"

सल्लू, सचिन, संजय, वैभव : "तेरा, चौदा, पंधरा, सोला......🤩🤩🤩🥳"

सगळे : "आला रे आला बाप्पा आला.....🥳🥳🥳🥳🥳 ये........ नृसिंह ढोल पथक....🤩🤩🤩🤩 वो........"

प्रसिद्ध ढोल पथकात बाप्पांच्या पाच मुर्त्यांचे आगमन बघून, सगळे इतके खुश होतात की...... बस...... नाचो.....🥳🥳🥳🥳🥳🥳





सगळे एक तास फक्त डान्स, डान्स अँड डान्स.......😁😁

आपलंही असंच..... जिथं डि. जे. ऑर ढोल दिसला......🥳🥳🥳 मग लग्न कोणाचं ही असू दे...... माझ्यातला अब्दुल्ला शंभर टक्के दिवाना होतो.....😁😁😁😁

तर, आता यांना थांबवून, मुहूर्तावर स्थापना करायची ना...... मग मोठ्यांना हे बघावं लागेल की, नाही...... म्हणून, पुढाकार घेत आपली आजी गेली सांगायला....

आजी : "सल्लू बाळा चल..... गुरुजी वाट बघत बसले आहेत....."

तो कसला ऐकतो.....😁

सल्लू : "आम्मिजी...... बस दस मिनिट.....😁"

तो तिचे हात धरून तिलाही ओढून घेतो......😁 नाचा रे......🥳

थोड्या वेळात ढोल पथक शांत होतं....... सगळे आत येतात....... पूर्ण विधीवत बाप्पांची आदराने स्थापना करण्यात येते.....😍😍

सगळे आता बाप्पांच्या आरतीची आतुरतेने वाट बघत उभे राहतात.....🤩

शंखनादाने गणेश स्त्रोतास आरंभ होतो.....

== // श्री गणपतिस्तोत्रम् //==
=== ।। श्री गणेशायनमः ।। ===
==== ।। नारद उवाच ।। ====

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।। भक्तावासं स्मरेनित्यमायु:सर्वकामार्थसिध्दये ।।१।।

प्रथमं वक्रतुंड च एकदन्तं द्वितीयकम्। तृतीयं कृष्णपिंगाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।।२।।

लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च। सप्तमं विघ्न राजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् ।।३।।

नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम्। एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम्।।४।।

द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः। न च विघ्नभयं तस्य सर्वसिध्दिकरं प्रभो।।५।।

विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम्। पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्।।६।।

जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत्। संवत्सरेण सिध्दिं च लभते नात्र संशयः।।७।।

अष्टभ्यो ब्राम्हाणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत्। तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः।।८।।

इति श्री नारदपुराणे संकटनाशनं नाम महागणपतिस्तोत्रं संपूर्णम्।।


***** शंखनाद *****


जय जयाजी गणपती | मज द्यावी विपुल मती | करावया तुमची स्तुती | स्पुर्ती द्यावी मज अपार || ०१ ||

तुझे नाम मंगलमूर्ती | तुज इंद्र-चंद्र ध्याती | विष्णू शंकर तुज पूजिती | अव्यया ध्याती नित्य काळी || ०२ ||

तुझे नाव विनायक | गजवदना तू मंगल दायक | सकल नाम कलिमलदाहक | नाम-स्मरणे भस्म होती || ०३ ||

मी तव चरणांचा अंकित | तव चरणा माझे प्रणिपात | देवधीदेवा तू एकदंत | परिसे विज्ञापना माझी || ०४ ||

माझा लडिवाळ तुज करणे | सर्वापरी तू मज सांभाळणे | संकटामाझारी रक्षिणे | सर्व करणे तुज स्वामी || ०५ ||

गौरी पुत्र तू गणपती | परिसावी सेवकाची विनंती | मी तुमचा अनन्यार्थी | रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया || ०६ ||

तूच माझा बाप माय | तूच माझा देवराय | तूच माझी करिशी सोय | अनाथ नाथा गणपती || ०७ ||

गजवदना श्री लम्बोदरा | सिद्धीविनायका भालचंद्रा | हेरंभा शिव पुत्रा | विघ्नेश्वरा अनाथ बंधू || ०८ ||

भक्त पालका करि करुणा | वरद मूर्ती गजानना | परशुहस्ता सिंदुरवर्णा | विघ्ननाशना मंगलमूर्ती || ०९ ||

विश्ववदना विघ्नेश्वरा | मंगलाधीषा परशुधरा | पाप मोचन सर्वेश्वरा | दिन बंधो नाम तुझे ||१० ||

नमन माझे श्री गणनाथा | नमन माझे विघ्नहर्ता | नमन माझे एकदंता | दीनबंधू नमन माझे || ११ ||

नमन माझे शंभूतनया | नमन माझे करुणांलया | नमन माझे गणराया | तुज स्वामिया नमन माझे || १२ ||

नमन माझे देवराया | नमन माझे गौरीतनया | भालचंद्रा मोरया | तुझे चरणी नमन माझे || १३ ||

नाही आशा स्तुतीची | नाही आशा तव भक्तीची | सर्व प्रकारे तुझिया दर्शनाची | आशा मनी उपजली || १४ ||

मी मूढ केवल अज्ञान | ध्यानी सदा तुझे चरण | लंबोदरा मज देई दर्शन | कृपा करि जगदीशा || १५ ||

मती मंद मी बालक | तूच सर्वांचा चालक | भक्तजनांचा पालक | गजमुखा तू होशी || १६ ||

मी दरिद्री अभागी स्वामी | चित्त जडावे तुझिया नामी | अनन्य शरण तुजला मी | दर्शन देई कृपाळुवा || १७ ||

हे गणपती स्तोत्र जो करी पठण | त्यासी स्वामी देईल अपार धन | विद्या सिद्धी चे अगाध ज्ञान | सिंदूरवदन देईल पै || १८ ||

त्यासी पिशाच भूत प्रेत | न बाधिती कळी काळात | स्वामीची पूजा करोनी यथास्थित | स्तुती स्तोत्र हे जपावे || १९ ||

होईल सिद्धी षड्मास हे जपता | नव्हे कदा असत्य वार्ता | गणपती चरणी माथा | दिवाकरे ठेविला || २० ||

|| इति श्री गणपती स्तोत्र संपूर्ण ||




***** दिर्घ शंखनाद *****



🙏 आरती 🙏










सगळे एक - एक करून, बाप्पांचे दर्शन घेतात आणि जेवणाच्या अरन्जमेंट असणाऱ्या ठिकाणी सर्व गेस्ट लोकांना घेऊन येतात..... आधी आदराने सगळ्या गुरुजींचे आदरातिथ्य करण्यात येते..... नंतर सगळ्या गेस्ट लोकांना घरचे स्वतःच्या हाताने, आदराने वाढून त्यांचे आदरातिथ्य करतात.....😍

सगळे गेस्ट त्यांच्या इतक्या प्रेमळ वागणुकीची चर्चा करत आपापल्या घरी निघून जातात..... सगळेच खूप थकून गेल्याने, उद्या दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचे विसर्जन म्हणून, झोपी जातात.....

सकाळी.....

सगळे विसर्जनाच्या तयारीत...... जो - तो कामात..... आपली पिल्लू मात्र इकडून - तिकडे दुडूदुडू पळण्यात.....😁

विसर्जनाची तयारी दुपार पर्यंत पूर्ण करून, सगळे आता निराश होतात.... कारण, सगळ्यांचा लाडका बाप्पा निरोप घेणार....😓

हा क्षण जेव्हा यायचा मनी उदास वाटायचे.....😓 तसा आमच्या घरी दहा दिवसांचा असायचा बाप्पा.... पण, आपल्या कथेसाठी म्हणून, मी कमी दिवसांचा बसवला आहे.... त्यासाठी बाप्पा चरणी आदराची क्षमा....😓🙏

सगळे जमतात..... सगळ्या विसर्जन विधी पार पाडून, सगळ्या बाप्पांच्या मूर्ती थाटात, सुशोभित रथात ठेवण्यात येतात....

सल्लू : "बोलो गणपती बाप्पा......😢"

सगळे : "मोरया.....😢"

सल्लू : "पुढच्या वर्षी.....😢"

सगळे : "लवकर या.....😢"

थोड्याच अंतरावर एक कृत्रिम तलाव बांधलेला असतो त्यात बाप्पांचं विसर्जन अगदीच आदराने करण्यात येतं....😢

थोडक्यात आटोपतं घेत आहे त्यासाठी आधीच क्षमस्व....🙏 अजुन खुप काही बाकी आहे..... पुढे...🤩

सगळे आता हॉलमध्ये येऊन बसतात......

आजी : "बेटा सल्लू.... परवा ईद आहे ना...... आणि त्यासाठीची आपली शॉपिंग सुद्धा झालीय.... मग तुझ्या पद्धतीने सेलिब्रेशन होऊन जाऊ देत.....🥳"

सल्लू : "आप सब को दिल से शुक्रिया..... आप लोगो ने मेरे लिए ये सब किया....🥺"

आजोबा : "बस बेटा इसमें शुक्रीया किस बात का....? अरे हम सब इन्सान हैं इतना तो एक दुसरों को खुश करने के लिए कर ही सकते हैं.... हैं ना....☺️"

सल्लू : "☺️☺️"

सचिन : "तू अकेला नहीं हैं भाई..... तेरे साथ हम सब ईद सेलिब्रेट करने वाले हैं....☺️"

कलिका : "रिअली सल्लू..... ईद मिन्स हॅप्पिनेस...... जो हमारे फॅमिली में फुल्ल हैं.....☺️"

जया : "हो ना जसे दुसरे सण आपण साजरे करतो तसंच ईद सारखा पवित्र त्यौहार आपल्याला साजरा करायला सल्लूच्या माध्यमातून मिळत आहे..... यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते.... नाही का!.....☺️"

संजय : "खरंय....☺️"

आजी : "चला तर सगळे खुश आहात यापेक्षा काय हवं..... नाही का रवी......🤭"

आजोबा : "माझ्यासाठी तर, तुम्ही खुश राणी सरकार म्हणजे आमची सगळी प्रजा खुश..... नाही तर, ते निराश असले की, किती कॉल्स अँड मेसेज असतात तुमचे....🤭 डेलीची मॅसेज लिमिट संपवून टाकता....😁"

कलिका : "व्हाय ग्रॅण्ड पा..... व्हॉट्सऍप, फेसबुक, इंस्टाग्राम..... यावर नाही चॅटिंग करत तुम्ही.....🙄"

आजोबा : "त्यावर तितकी जवळची फिलिंग येतच नाही..... सो, आम्ही ऑफलाईन टेक्स्ट करतो त्यातच आम्हाला खूप बरं वाटतं.... एक ओढ लागून असते.... आणि सोशल ऍप यूज केल्या तर नकळत व्हिडिओ कॉलकडे बोटं वळतात.... आणि रोज व्हिडिओ कॉल इज लाईक, रोज मरे त्याला कोण रडे म्हणून, आम्ही व्हिडिओ कॉल नाही करत..... आणि सोशल मीडियावर चाललंच काय आजकाल..... सो कॉल्ड रिल्स अँड लोकांचे नको ते स्टेटस..... ते तसे ही म्युट असल्यामुळे फरक पडत नाही..... इन्फॅक्ट तुझ्या ग्रँड मॉमने सुद्धा मला या बाबतीत फॉलो केलंय...... अँड नाऊ वुई आर हॅप्पी....😁 आपल्यातच......🤩 मी आणि आमचं सरकार....😁"

कलिका : "नॉट बॅड..... शुल्ड ट्राय धिज..... थॅन्क्स ग्रँड पा फॉर गाईडन्स.....☺️"

आजी : "गाईडन्स इज रिअली व्हेरी इंपॉर्टन्ट..... वयाच्या प्रत्येक टप्प्यावर ते महत्वाचं असतं.... आमची पिल्लू जस - जशी मोठी होईल...... वयानुसार तिच्या मनावर वेगवेगळे विचार कोरले जातील आणि त्यात तिला स्ट्राँगली सगळं हॅण्डल करावं लागेल.... यात आम्ही असूच पण, पुढची पिढी जरा जास्तच चॅलेंजिंग वाटते....😒"

नंदिनी : "डोन्ट वरी आई..... मी आहेच की.... आणि इतके सगळे असल्यावर तुम्ही नका सुकन्याचा इतका विचार करुत... बघा तिचे थॉट्स नक्किच डीफरेंट असतील....☺️"

सचिन : "आणि सल्लू सारखा भाऊ ज्या बहिणीला भेटला असेल, ती बहीण नशीबवानच..... इतकी काळजी, इतकं प्रेम....... सगळं तो तिला देईल...... इन्फॅक्ट वेळ पडल्यास प्रोटेक्ट करेल.....☺️"

कलिका : "या..... अँड व्हेरी इंपॉर्टन्ट इज तिच्यातला बचपना.... तो मी कधीच मरु देणार नाही.....😁"

आजी : "खरंय.... नाही तर वयानुसार मुलं आधीच जास्त अनुभव घेत मोठी झालीत की, त्यांचं बालपण जगणं ते विसरून जातात....😒"

कलिका : "डोन्ट वरी ग्रँड मॉम....☺️"

पिल्लू : "निन्नी....😁😁"

ही आली बाहेरून आत पळत....😁😁 सयानी बच्ची.... नाहीतर घरच्यांना बोलणं जमलं असतं का ही असता....😂

आजी : "आलं ग माझं पिल्लू ते.... कुठं गेलं होतं तू....😘"

पिल्लू : "ते बाबा होते ना त्याना पानी देत होती...☺️"

आजी : "सल्लू देख जा..... कौन बाबा बोल रही हैं ये....🧐"

सल्लू जाऊन बघतो तर एक म्हातारा जेवून उठत असतो..... सल्लू त्यांच्या जवळ जाऊन, त्यांना आत घेऊन येतो.....

सल्लू : "ये थे बाहर.... मैने इंस्ट्रक्शन्स दिए थे... जो कोई बाहर दिखे उसे अंदर बुला कर खाना दिया जाए..... लगता हैं ये वही होगे....☺️ वैसे भी आज बाहर बालों के लिए ही खाना रखा गया था...☺️"

आजी : "छान बेटा.... मस्त मॅनेज केलं तुम्ही.... पिल्लू हेच का ते.....☺️"

पिल्लू : "बाबा.... हो निंनि हेच हेच.....😀"

ते बाबा : "खूप सुखी परिवार तुमचं..... आणि मोठ्या मनाचं ही.... मी मांगुन खाणारा एक भिकारी.... त्याला गेटवर बघून, आत बोलावून जेवण दिलं..... किती दिवस पोटात अन्न नव्हतं.... खूप आभारी आहे..... ही छोटी बिटिया मला उठता जमत नव्हतं म्हणून, मला पाणी घेऊन आली.... खूप आशीर्वाद बाळा...... सुखी रहा सगळ्यांनी...... येतो मी.....🙏☺️"

तो निघून जातो.....

आजी : "चला प्रोग्रॅम छान झाला.... सगळे खुश होते.... आता ईद सुद्धा मस्त सेलिब्रेट करू.....🥳"

सगळे : "हो....🥳🥳🥳🥳"

आजी : "चला मग सगळे आराम करा.... बेटा सचिन आराम कर तू ही.....🙄"

सचिन : "नाही आई मला रीपोर्टिंग करायची पोलिस स्टेशन...... एका न्यू पोलिस इन्स्पेक्टरची पोस्टिंग झालीय..... त्यांच्या वेलकम साठी जायचं आहे..... मी येतो.....☺️"

आजी : "बरं बरं..... काळजी घे...... आणि आज जावं लागतंय म्हणून, काही बोलत नाही.... पण, ईद झाल्यावर तुझ्या आणि कलीच्या लग्नाची बोलणी करुया....☺️"

कलिका : "🙂🙂"

सचिन : "हो आई..... नक्कीच..... माझं तसं ही फक्त नंदू व्यतिरिक्त नाही कोणीच.... सो, तुम्ही म्हणाल तसं....🙂☺️"

आजी : "ओके..... मी कलीच्या फॅमिली सोबत बोलून घेते आणि मग त्यांना हरकत नसेल तर पुढच्याच महिन्याची डेट फिक्स करून उरकवून टाकूया...☺️"

सगळे : "...🥳🥳🥳🥳"

सचिन : "येतो मी....☺️😌😌"

तो गालातच हसत बाहेर पडतो.....😌 इकडे कलिका सगळ्यांचं लक्ष बोलण्यात बिझी असलेलं बघून त्याच्या मागे पळते.....☺️

कलिका : "सच्चू.....😓"

तो मागे वळून बघतो..... ती त्याला नर्व्हस वाटते..... तो तिच्या जवळ जातो....

सचिन : "हे.... व्हॉट हॅप्पंड.....😟"

कलिका : "सच्चू आपलं लग्न.....😟"

सचिन : "हो.....☺️☺️"

कलिका : "..😓😓"

सचिन : "हे...... इकडे बघ..... तुला नसेल करायचं तसं सांग..... लग्न न करता ही आपण फ्रेण्ड्स म्हणून राहू शकतो......☺️ आणि जरी लग्न झालं तरी, तू म्हणे पर्यंत मी फ्रेंड म्हणूनच राहू शकतो..... तुझ्या इच्छे विरुद्ध काहीच नाही करणार..... प्रॉमिस.....☺️"

कलिका : "तुला कसं समजलं मला हीच भीती होती.....😓"

सचिन : "तुलाच नाही ग बाळा.... सगळ्याच मुलींच्या मनात त्यांच्या होणाऱ्या पार्टनर विषयी हेच कन्फ्यूजन असतं..... तो त्यांना समजून घेणार की, नाही...... त्यांना अनोळखी पार्टनर सोबत, त्याच्या बिहेविअर सोबत ऍडजस्ट करता येईल की, नाही.... त्यामुळे त्या घाबरल्या असतात.... बट, डोन्ट बी अफ्रेड..... आय रिअली लव्ह यू.... अँड आय नेव्हर हर्ट यू.....☺️"

कलिका : "यू नो व्हॉट सच्चू..... तुझी रीस्पेक्ट आज माझ्यासाठी एक ह्युमन बिंग म्हणून, सगळ्यात वरच्या लेव्हल वर जाऊन पोहचली आहे..... लव्ह यू फॉरेव्हर....😍😍"

ती त्याच्या मिठीत शिरते......☺️☺️

चला मग प्रायव्हसी देत निघते आता मी...... टाटा.....😂

.
.
.
.
.
क्रमशः

❤️ खुशी ढोके ❤️