इकडे सल्लू आणि कलिका घरी पोहचतात........ घडलेलं सगळं सांगतात..... सचिन सुद्धा तोपर्यंत घरी पोहचतो..... सगळे बसले असता, डोअर बेल वाजते..... कलिका जाऊन डोअर ओपन करते......
कलिका : ".... व्हू आर यू?🤨"
@@@ : "आय एम दिशा...... उर्वी'स फ्रेंड.... सल्लूला भेटायचं होतं.....🙂"
कलिका : "🤨 ओह्ह..... इन्सल्ट करून मन भरलं नाही का? आता तू आलीस.....😠"
आतून सल्लू येतो.....
सल्लू : "अरे दिशा तू..... ये ना...... प्लिज, कम इंसाईड....😓"
कलिका : "बट सल्लू....😓😓"
सल्लू : "हा बच्चा वो कुछ जरुरी काम से ही आयी होगी.... चल....🙂"
कलिका : "ओके देन....🙂"
ते तिघे आत येतात....... हॉलमध्ये आता सगळे येऊन बसतात....... आपल्या पिल्लुला जया ने झोपवले...... सो नो टेन्शन...🙂
सल्लू : "ये दिशा हैं..... उर्वी की फ्रेंड..... मामा अँड मैं जब शॉपिंग मॉल गये थे..... ये आयी थी उर्वि कें साथ..."
आजी : "बाळा आरामात बस हा... घाबरु नको.... आम्ही सगळे आहोत.....🙂"
सचिन : "तू इतकी का घाबरत आहेस पण.....🤨🧐 कोणी बाहेर आहे का.....??"
दिशा : "ती लोकं खूप डेंजर आहेत.....😟"
सल्लू : "कोण लोकं....🤨"
दिशा : "ती ऊर्विच्या घरची.....😟😟"
सचिन : "तुझ्या मागावर आहेत??🧐🧐"
दिशा : "मे बी...... लिव्ह इट...... ते जाऊदेत...... ते नंतर सांगतेच..... सल्लू...... सॉरी रे.... उर्विची त्यात काहीच चूक नाही.....🥺 प्लिज फर्गिव हर....."
कलिका : "वाह म्हणजे..... आम्हाला तिथे इन्सल्ट होताना बघून, शांत होती तरी सुद्धा तिची काहीच चूक नाही तर.... गूड..... यालाच फ्रेन्डशिप म्हणतात..... नाही! मिस दिशा....😏"
दिशा : "...😟😟"
सचिन : "कली.... प्लिज, काम डाऊन.... ती सांगते आहे ना सर्व... आधी प्रॉब्लेम फाईंड होऊ देत..... मग तू ठरव तुझं.....🤨 काय बोलायचं ते......🤨"
कलिका : "..😏😏😏 मी ही काळजीतच बोलले ना....🤨"
सचिन : "..🙄देवा....😓"
आजी : "कली बेबी.... कम....😘"
ती आजी जवळ जाऊन बसते......🤪🤭
सचिन : "हा तर मिस दिशा आपण आम्हाला सगळं नेमका तिकडे काय प्रॉब्लेम झाला सांगा.... आणि डिटेल्ड सांगा.....🤨"
ती सांगायला सुरुवात करते......🧐
दिशा : "ॲक्च्युअली..... उर्वी आणि तिची फॅमिली ही महाराष्ट्रीयन नाहीच..... ते नॉर्थचे, त्यातल्या - त्यात एका अशा कम्यूनिटीला बिलाँग करतात जी की, ऑर्थोडॉक्स आयडिओलॉजी असणारी! खूप अवघड असतं इथल्या मुलींसाठी कारण, अजुन तरी त्या कम्यूनिटी मध्ये वुमेंस आर जस्ट पैर की जुत्ती फॉर ऑल मेन्स.... सो, उर्वीला त्यांनी कधीही ऐकून घेतलं नाही..... एज्युकेशन घेणं हा डिसिजन तिने हट्टाने मिळवला..... बिकज हा तिचा ओन डिसिजन होता.... पण,...... त्याचा जास्त फायदा ही ती घेऊ शकली नाही.... त्यांच्या तिथे चाईल्डहूड वेडिंग कॉन्ट्रॅक्टला आजही मान्यता आहे....."
सचिन : "म्हणजे बालपणीच कोण - कोणाच्या मुलीला, आपली सून करवून घेईल हे ठरतं...... राईट....🤨"
दिशा : "एक्झॅक्टली...... अँड ऊर्वि यांच्या सो कॉल्ड मान्यतांना बळी पडली....."
सल्लू : "म्हणजे, तिचं लग्न कोणाशी होईल हे आधीच ठरलेलं?😳😳"
दिशा : "हो रे सल्लू....🥺"
सल्लू : "पण, कधीच तिने मला याविषयी का सांगितलं नाही..😣😓"
दिशा : "अरे ती खूप कमी लोकांना स्वतःचे पर्सनल इश्यू शेअर करायची.....😣 जिथं तिला सिक्युअर वाटेल फक्त त्यांनाच...."
कलिका : "इट मिन्स.... उर्वी नेव्हर हॅड ए ट्रस्ट ऑन हिम??😠"
सचिन : "आता हिला काय झालं.....🙄(मनात)"
कलिका : "..😠😠" (सचिनकडे बघत)
सचिन : "😓😓"
दिशा : "सल्लू असं नव्हतं अरे..... इन्फॅक्ट तिला नंदिनी दीदींच्या लग्ना नंतर तिच्या बाबत हे सर्व कळलं...... त्यांच्याकडे मुलींना आधीच सगळं सांगितलं जात नाही कारण, सांगितलं तर ती पळून जाईल किंवा मग दुसऱ्या कोणाशी लग्न करेल अशी नॉर्मली मेंटालिटी असते.... सो, तिला जेव्हा समजलं.... ती इकडे यायला निघाली..... बट.....🥺"
सल्लू : "पण, काय.... पुढे सांग ना....🥺 आणि नंदिनी दीदींच्या लग्नानंतरच का? आधी का नाही...?"
दिशा : "कारण, तिचा एक चुलत भाऊ आहे...... अभिषेक..... जो तुम्हा दोघांवर मघाशी धावून आला.... त्याने पाळत ठेवलेली ऊर्वीवर..... ती कुठे जाते? कोणाशी भेटते......? आणि एक दिवस ज्याला तिच्यावर वॉच ठेवायला सांगितला होता...... तो त्याला सांगत गेला की, ती एका मुस्लिम मुलासोबत कॉलेज जाते..... त्याला जेव्हा हे समजलं तो खूप रागात आला आणि उर्विला खूप बोलला होता अरे.... तेव्हाच तिने घरी तिचं तुझ्यावरच प्रेम उघड केलं..... पण, त्यांनी ते कधीच एक्सेप्ट केलं नसतं म्हणून, ती इकडे यायला निघाली आणि तिच्या बाबांनी पॉयजन घेतलं..... तू गेलीस तर, तुझ्यासाठी आम्ही मेलो असं समज बोलले......😓"
सल्लू : "व्हॉट....🥺 अरे इथे मी मुस्लिम असण्याचा काय संबंध..... माणूस आहे रे मी तसच एक्सेप्ट करा ना....🥺"
दिशा : "हो यार सल्लू...... यू आर राईट.... तिच्या बाबांनी ते पाऊल उचललं म्हणून, नाहीतर घरी सगळं सांगून तिला तुझ्यापाशीच यायचं होतं..... शी रिअली लव्ह्स् यू सल्लू......😓"
सगळे : "काय....🥺"
दिशा : "येस.... इन्फॅक्ट ती रिसेप्शन पार्टीमध्ये तुला सांगणार सुद्धा होती...... बट...... कलीची किडनॅपिंग.... आणि मग जॉली बाबतीत तसं घडण.....😣 याने सगळे डिप्रेस्ड होते सो, तिने सांगणं टाळलं.....😓"
सल्लू : "ओह्ह.... गॉड......🥺"
सचिन : "दिशा जर आपण उर्वीच्या बाजूने केस टाकली की, तिचे बळजबरीने लग्न लावले जात आहे तर, ती येईल का साक्ष द्यायला.... की, तिच्या बाबतीत जे काही होत आहे ते सगळं तिच्या इच्छेविरुद्ध आहे? तिला सल्लुशी लग्न करायचे आहे...."
दिशा : "सर मला नाही वाटत.... कारण, तिच्या बाबांनी तिच्याकडून आधीच स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून वचन घेतलंय....."
आजी : "ज्या मुलीकडून वचन घेतलं.... एकदा तिला विचारायचं तरी, ती कुठे सुखी राहील....😣 असेच काही पॅरेंट्स स्वतःच्या मुलांच्या जीवाशी खेळतात....😣"
सचिन : "जर ती साक्ष द्यायला तयार असेल.... तर, आपण काही करू शकतो... नाहीतर, खूप वेळेस आमच्यासमोर दिलेली साक्ष दबावाखाली मागे घेतली जाते.... नंतर मग न्यायालय आमच्यावर निलंबनाची कारवाई करतं....😣 मागे अलकनंदा केस मध्ये तसच घडलं....😣 चांगले आमचे सर त्यांना मदत करत होते तर, वेळेवर साक्ष बदलून, त्यांच्यावरच दबाव टाकण्याचा ठप्पा ठेवण्यात आला.... मला उर्वी केस सुद्धा तसाच वाटतो.... आज आपण तिची मदत करायला गेलो आणि उद्या तिनेच साक्ष देणं नाकारलं किंवा नाही मला काहीच प्रॉब्लेम नाही हेच इंटरफेअर करत आहेत असं मॅजीस्ट्रेटसमोर बोलली म्हणजे......"
सल्लू : "यारू फिर हम ऊर्वी के लिए कुछ नहीं कर सकते....??🥺"
सचिन : "सल्लू तू इमोशनली सब सोच रहा हैं.... ऐसे केसेस का मुझें एक्सपीरीअन्स हैं.... इसीलिए बोल रहा हुं..... कल जाकर अगर उसकी फॅमिली उसपर दबाव बनाए, कहें की हम पर ही ऊर्वी उल्टा केस डाल दे..... तो..... सोच थोडा दिमाग से...... देख सल्लू हर बार इमोशनल होकर नहीं सोच सकते..... जैसे की दिशा ने बताया उसकी फॅमिली ऑर्थोडॉक्स हैं फिर अगर हम ऊर्वी की मदद कर उसे यहाँ ला भी लें..... आगे जाकर अगर उन्होंने हमारे फॅमिली को कुछ किया फिर? इसीलिए थंड रखकर सोचना पडेगा.....🤨"
सल्लू : "ह्ममम्ममम...😣"
दिशा : "😟😟"
सचिन : "तू का इतकी घाबरत आहेस.....🧐"
दिशा : "मी येत असता माझ्या मागावर कोणी असल्याचं मला जाणवत होतं.....😟"
आजी : "मावशी जा बघून या कोणी आहे का बाहेर.....🧐🤨"
मावशी बघून येतात......
मावशी : "नाही बाई साहेब..... कोणीच नाही बाहेर....🙂"
सचिन : "तर, दिशा तू घरी जा आणि उर्विला ती एकटी असता हे विचार की, ती आम्हाला को - ऑपरेट करेल का.... जर, ती तसं करायला रेडी असेल तर, आपण काही अशासकीय संस्था आणि महीला विभागाच्या मदतीने तिला पूर्ण प्रोटेक्शन देऊ.... पण, जर का तिने होकार देऊन, पुढे नकार दिला......😣 तर मात्र तिला आणि आम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही....😣 कारण, तिच्या एका नकाराने आम्ही फसू सुद्धा शकतो.... पण, फक्त तिच्यासाठी मी हे रिस्क घ्यायला तयार आहो..... कारण, आमचा सल्लू त्याच्यासाठी ती किती इंपॉर्टन्ट आहे.... हे खूप चांगल्या पद्धतीने मला माहितीये.....🙂"
दिशा : "सर मी पूर्ण ट्राय करते...... कारण, सध्या तिच्या जवळ जाण्याची ही परमिशन नाहीये..... मोबाईल सुद्धा काढून घेतलाय....😣 मला जास्त तिच्याशी बोलू ही दिलं जात नाहीये....😣 तरी मी सल्लू आणि तिच्यासाठी हे करेल..... कारण, सल्लू इज सच ए गूड हार्ट असं तिच बोलली होती....🙂 चला येते मी..... कली प्लीज मला तुझा ड्रेस देशील..... कारण, इथून परतताना कोणी - ना - कोणी माझ्या मागावर असेलच..... म्हणून, मी ड्रेस चेंज करते..... जेणेकरून, थोडं का होईना, त्यांचा डाऊट कमी होऊन, त्यांची नजर मी चुकवू शकेन.... तसंही मला बटन कॅमेरा घ्यायचा आहे..... सो, तेव्हा चुकून मी त्यांच्या नजरेस नको पडायला..."
सचिन : "गूड.....😎 किप इट अप👍"
कलिका : "श्युअर्, कम विथ मी....🙂"
सचिन : "गेला वाटतं राग....(मनात)"
कलिका : "...🤨🤨🤨🤨(सचिनकडे बघत)"
सचिन : "हिला सगळंच कसं कळतं राव.....😣(मनात)"
त्या दोघी चेंज करायला निघून जातात..... जाता - जाता....
कलिका : "सॉरी दिशा.... आय डीडंट मिन्ट टू हर्ट यू..... ते मला सल्लूची काळजी होती.... सो.....😣"
दिशा : "इट्स ओके स्विटी..... इट्स ऑल राईट..... जशी मला ऊर्विची काळजी असल्याने, मी इथवर आले.... मग त्यासमोर सल्लुविषयी तुझी काळजी स्वभाविकच!.... आय एम नॉट अँग्री.....🙂"
कलिका : "थँक्स....🙂"
त्या दोघी रूममध्ये जातात...... चेंज करून, दिशा निघून जाते....... बाहेर जरी मावशीला कोणी दिसलं नसलं...... तरी, काही अंतरावर एक गुंड असल्याचं दिशाला जाणवतं..... पण, ती पूर्ण कव्हर असल्याने, त्याला ती दिशा आहे हे ओळखू येतं नाही.....🤭 ती तो बटन कॅमेरा उर्विसाठी घेणार असते......
इकडे......
आजी : "सचिन बाळा..... आता पुढे काय??"
सचिन : "आता उर्विच्या अँक्शन वरच सगळं ठरेल आई...."
कलिका : "तोपर्यंत काय शांतच बसायचं का....😠 मिस्टर सचिन...?"
सचिन : "... तुमच्याकडे काही प्लॅन असेल तो सांगा... तसं मी माझा प्लॅन केलाच आहे एक्झिक्यूट..... मिस. कलिका....🤨"
सल्लू : "यारू तेरा कोनसा प्लॅन??"
सचिन : "शादी में जितना भी डेकोरेशन होगा वो पोलीस डिपार्टमेंट के तरफ से होगा....😎"
सगळे : "म्हणजे.....😳😳"
सचिन : "लग्न करत आहेत ना करू देत..... पण, तिथल्या प्रत्येक मोमेंटवर माझं बारीक लक्ष असेल.... तिथल्या डेकोरेशन्ससाठी आमच्या पोलीस स्टेशनच्या स्टाफला मेकओव्हर करून पाठवतो आहे..... ते प्रत्येक अँगलला कॅमेरे बसवून घेतील...."
आजी : "मला वाटलच तरी..... तू काही ना काही विचार केलाच असणार.....🤗🤗"
सचिन : "हो ना फक्त एकमेकांवर चिडून कसं चालेल..... नाही का मिस. कली.....🤨"
कलिका : "....😏😏😏😏😏"
सगळे आता फक्त उर्विकडून येणाऱ्या उत्तराची वाट बघत असतात...... सचिनने आपल्या स्टाफला मिशनसाठी ऑलरेडी सज्ज केलंय..... सगळा प्लॅन त्यांना समजवण्यात येतो.... आज स्टेशनला जास्त काही काम नसल्याने, सचिन सल्लूची सोबत व्हावी म्हणून, इकडेच यायचं ठरवतो.... येतो पण, सल्लू डोकं दुखत असल्याने, रेस्ट करत असतो..... म्हणून, रात्री सचिन एकटाच आऊटडोअर गार्डनमध्ये जाऊन बसतो..... कलिका, वर गॅलरीमध्ये ऊभी असते..... तेव्हा तिला सचिन एकटाच बसलेला दिसतो....🤭🤭❤️💕 म्हणून, ती खाली येते....
कलिका : ".... ओ. हो..... ओ. हो.....🥴"
सचिन : "माझ्या बाजूला बसायला नाटकं करायची काहीच गरज नाही मिस. कलिका....🤨"
तो तिच्याकडे न बघताच हे सर्व बोलून गेल्याने, ती गोंधळते....🤭🤭
कलिका : "ते मी.....😣😣"
सचिन : "इट्स ओके..... बस..... काय काम होतं....🤨🤨"
कलिका : "असं सीरियस वाला लूक देऊन बघायचा, शौक आहे का तुला....🤨"
सचिन : "... कली तू ना....😂"
कलिका : "मी काय चुकीचं बोलले.... एन्ही टाईम दॅट सीरियस वाला फेस..... बच्ची आहे मी....🥴 तुझे एक्स्प्रेशन बघूनच जीव जाईल माझा..... इतका सीरियस असतोस.....😣"
तो पट्कन तिच्या ओठांवर बोट ठेवतो....🤫
सचिन : "मार खायचा का तुला....🤨 असं का बोलतेस..... जास्तचा आहे का जीव तुझा....🥺"
त्याला असं आपल्यासाठी इमोशनल बघून, ती आतून, खूप जास्त खूश होते.....😂🤭🤭🤭 येडी ही....😂😂
कलिका : "सॉरी....😣"
सचिन : "आता हे काय...??"
कलिका : "ते मघाशी ओव्हर रिऍक्ट झाले.....😣"
सचिन : "सॉरी नको..... फक्त इथून पुढे एखाद्या गोष्टीचा रूट कॉज माहीत केल्याशिवाय..... प्लिज, रिऍक्ट नको होत जाऊस..... पुढच्याला वाईट वाटतं..... विचार करून बघ..... जमल्यास....😣"
कलिका : "... ह्मममम्मम.😣"
सचिन : "आणि इतकीही नको बदलू लगेच की, स्वतःचं निरागस हास्य विसरून जाशील.... मला ते खूप आवडतं....(हळूच)🤭"
कलिका : "यार तू मला आता कन्फ्युज करतोय.... एक म्हणतोस रिऍक्ट नको करुस..... काही म्हणतोस निरागस हास्य नको विसरू..... ओह्ह गॉड....😣"
काही वेळाने गोंधळ दुर झाल्यावर, तिला त्याने हळूच मला ते खूप आवडतं म्हटल्याचं आठवतं.....💕
कलिका : "एक मिनिट..... तू काय बोललास....🤨"
तो नजर चोरत.....😜
सचिन : "कुठं काय.....🙄"
कलिका : "ते निरागस हास्यानंतर...... तुला ते काय.....🤨🤨"
तो ओघात.....
सचिन : "ओह्ह.... ते..... मला तुझं निरागस हास्य खूप आवडतं......🙄 (हे काय बोललो....😛 मनात)"
दोघेही गालातच हसत काही वेळ त्या बाकावर बसतात..... मनात दोघांच्याही आहे पण, ओठांवर यायला उशीर लागेल..... पण, एकदा ते ओठावर आलं की, लाईफ टाईम टिकून राहील.....💕
.
.
.
.
क्रमशः