Premacha chaha naslela cup aani ti - 39 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३९.

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३९.

सकाळी @डायनिंग टेबल......

कली आणि सल्लू आपापल्या रूम मधून फ्रेश होऊन खाली येतात......

आजी : "मॉर्निंग माय स्वीट हार्ट, मॉर्निंग सल्लू भाई....🤩"

कलिका : "मॉर्निंग ग्रँड मॉम....🤩🤩"

सल्लू : "मॉर्निंग आम्मिजी....😣"

पिल्लू पळतच सल्लू जवळ जाते......🤭🤗🤗🤗💕

पिल्लू : "सन्नु दादू..... उतला तू..... गूद मोलनींग....💕😘😘"

तिला उचलत.....

सल्लू : "मॉर्निंग सलमा...🙂"

पिल्लू : "दादू..... काय झाय..... तू अशा का बलं..... नो हॅप्पी - शाप्पी..... व्हात हॅपन....🙄"

सल्लू : "कुछ नहीं रे सलमा..... जा बच्चा जाकर खेल....😕"

पिल्लू : ".... उम्मममम..😒😒"

आजी : "सल्लू बेटा आर यू ओके..... कली व्हॉट हॅप्पंड.....🤨"

कली, ग्रॅण्ड मॉमला ऊर्वी बद्दल सगळं सांगते...... सल्लू खूप काळजीत असतो..... नक्की काय मॅटर झाला असेल म्हणून.....😒

आजी : "ओह.... आय सी.... ही प्रॉब्लेम आहे तर!..... सल्लू डोन्ट वरी बेटा..... जा, जाऊन बघा काय झालंय.... अँड कली थँक्स् बेबी..... आमच्या सल्लूची फ्रेंड बनलीस.... तुमचा हा बॉण्ड असाच शेवट पर्यंत टिकून राहू देत बाप्पा.....😘"

कलिका : "बाप्पा वरून आठवलं.... ग्रँड मॉम.....🤩🤩🤩"

आजी : "समजलं काय बोलायचं आहे ते... बाप्पा येणार आणि धूम होणार १००%😎"

कलिका : "वो....🤩🤩🤩🤩"

पिल्लू : "मासी..... तू आनी मी मस्त फोतो काडू....🤩🤩 कँदिद, पाउत....🤩🤩"

कलिका : "ऑ..... ग्रॅनी..... शी इज सच ए क्यूट हा.... ओके प्रिन्सेस.....🤩🤩🤩🤩 काढू काढू.... नक्की....🙈"

पिल्लू : "....🤩🤩🤩🤩"

आजी : "ऑ.... ग माझं पिल्लू ते..... मज्जा पिल्लूची...🤗🤗"

पिल्लू : "...🤩🤩🤩🤩🤩"

सल्लू : "आम्मिजी..... आते है..... चल कली....🙂"

कलिका : "हां.... चल....🙂 बाय जया आंटी, बाय ग्रॅण्ड मॉम, बाय नॅन्सी, बाय मेरा छोटू प्रिन्सेस....🤩"

पिल्लू : "बाय मासी... बाय सन्नु दादू....🤩"

ते दोघे निघून जातात.... सल्लू कार काढतो..... कली बसते..... अँड गो....🤩

गाडीत साँग प्ले होतो....💕


माना के हम यार नहीं
लो तय है के प्यार नहीं
फिर भी नज़रें ना तुम मिलाना
दिल का ऐतबार नहीं
माना के हम यार नहीं..
रास्ते में जो मिलो तो
हाथ मिलाने रुक जाना हो..
साथ में कोई हो तुम्हारे
दूर से ही तुम मुस्काना
लेकिन मुस्कान हो ऐसी
की जिसमे इकरार नहीं
नज़रों से ना करना तुम बयां
वो जिससे इनकार नहीं
माना के हम यार नहीं..
फूल जो बंद है पन्नो में
तुम उसको धुल बना देना
बात छिड़े जो मेरी कहीं
तुम उसको भूल बता देना
लेकिन वो भूल हो ऐसी
जिससे बेज़ार नहीं
तू जो सोये तो मेरी तरह
इक पल को भी करार नहीं
माना की हम यार नहीं..❤️💕

लव्ह धिस साँग....💕🤗🤩


गाण्याच्या शेवटी सल्लू डोळ्यांच्या काठा पुसतो....

कलिका : "सल्लू...... हे मॅन.... डोन्ट क्राय..... क्या हो गया है तुझें यार.... कही ध्यान ही नहीं.... स्टॉप द कार.... स्टॉप.... रुकते कुछ टाईम.... फिर निकलते....."

ते दोघे खाली उतरतात..... तिथे एक छोटा व्हॉल्वेन कॅफे असतो..... थोडा वेळ तिथे रिलॅक्स होऊन परत पुढचा प्रवास सुरु होतो..... मात्र आता कार कलिका चालवणार.....💕

अर्ध्या - पाऊण तासाने ते ऊर्वीच्या घरी पोहचतात.... कलिका कार पार्क करत असते तर, सल्लू उतरून बाहेर ऊभा राहतो..... कलिका कार पार्क करून बाहेर येऊन बघते आणि शॉक्ड.....😳 सल्लू आणि ती एकमेकांकडे बघत बसतात......😳 ती केसांतून आपला गॉगल काढतच....😳

कलिका : "व्हॉट इज धिस मॅन..... कान्ट बिलीव्ह....😳"

सल्लू : "अरे ये सब क्या हैं??"

समोर एक इंगेजमेंट सेरेमोनी ऑर्गनायिझ केलेली असते आणि मेन थींग इज तिथे बाहेर एका बोर्ड वर ऊर्वी लव्ह सर्वेश लिहिलेलं असतं....😳 दोघेही शॉक्ड.... इन्फॅक्ट मी पण....🤭

कलिका : "सल्लू यार हे काय होतंय..... माझं डोकं फिरलं हे बघून....😳😢😣😟"

सल्लू सुद्धा गोंधळात असतो...... शेवटी न राहवून, दोघे गेटमधून आत शिरणार तोच त्यांना धाडधीप्पड चार माणसं येऊन साइडला घेतात..... त्यातला एक.....

पहिला : "ये हाच का रे तो.....🧐 फोटो बघ....🤨"

फोटो बघत दुसरा.......🧐

दुसरा : "हो हाच तो....."

कलिका : "ये एक मिनिट रे.....😡 काय तुमचं हाच का तो अँड ऑल....😡 आम्हाला का थांबवून घेतलंय ते सांगा आधी....😡"

पहिला : "ओ मॅडम..... हमें शौक नहीं.... वो ऊपर से ऑर्डर्स हैं..... इस लडके को अंदर ना आने दिया जाए.....🤨"

सल्लू आणि कलिका एकमेकांकडे गोंधळून बघतात...... कारण, उर्वीची फॅमिली त्यांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखत असते आणि आता हे काय नवीनच.....🧐

सल्लू : "एक मिनिट भैया देखो.... मैं सलमान.... मैं इस फॅमिली को अच्छेसे जानता हू.... प्लिज आप हमें जाने दिजीए....🤨 हटीए.....😣"

तो धक्का देऊन, आत शिरण्याचा प्रयत्न करणार तोच त्यातला एक जण त्याला पायात काठी घालून खाली पाडतो.... कलिकाला जाम राग येतो..... ती जाऊन आधी साल्लुला काही दुखापत न झाल्याची खात्री करते.... नंतर ज्याने असं केलं त्याच्यावर जाऊन, चिडते.....😡

कलिका : "आर यू आऊट ऑफ यूअर् माईंड.....😡😡😡🤬 ब्लडी लुझर्स..... जर थोडं जरी लागलं असतं ना माझ्या भावाला.... जीव घेतला असता तुझा मी बास्टर्ड...🤬"

सल्लू : "कली.... डोन्ट मॅन..... आय एम ऑल राईट.... हे लोकं नाहीच जाऊ देणार आपल्याला... चल.....🤨"

ते दोघं बाहेर रिटर्न जाण्याचा बहाणा करत, परत पळतच आत घुसतात.... त्यांच्या मागे ते चार जण सुद्धा ओरडत घुसतात ज्यांना सल्लुला अडवायला ठेवलेलं असतं.....

आत जिथे डेकोरेशन असतं तिथे सगळे ऊभे असतात.... ही दोघं आत येऊन उभी... कलिका तर नॉर्मल शॉर्ट्स घालून आलेली सो सगळे वैतागून बघत असतात.... यू नो सो कॉल्ड चिप मेन्टालिटी...😣 एक चांगला उंचपुरा साधारण तिशितला माणूस त्यांच्या दिशेने रागात येतो..... ही दोघं मात्र न घाबरता ऊभी असतात....🤨

तो : "तूच तर, तो सल्लू.....😡"

सल्लू : "हां..... मैं ही सल्लू.....🤨"

कलिका : "...😡"

तो : "तो बेटा निकल लें जल्दी... नहीं तो घर जाने के लायक नहीं बचेगा...🤨😡"

कलिका : "हॅलो मिस्टर..... माईंड युअर् लँग्वेज....😡"

तो : "हॅलो मिस... इज्जतीत बोलतोय नाहीतर हात - पाय तोडून पाठवेन....😡"

कलिका : "आम्ही ही काही शांत बसणार नाही समजलं ना.... ऐकून घेतोय ते ही फक्त आमच्या फ्रेंड ऊर्विसाठी.... नाहीतर ही कलिका 🤨😏😏😏😏 स्वतः शिवाय कोणालाच नसते घाबरत.....😏😏 कळलं का मिस्टर..... सो कॉल्ड ऑर्थोडॉक्स.... बघ कसे बघताहेत.....😡"

तो : "असले कपडे घालून संस्कार विकून कोणी आलं.....😏 तर, कोण नाही बघणार....😡"

कलिका : "तेच म्हटलं तुम्ही तुमच्या वागणुकीतून आता पर्यंत तुमचे संस्कार का दाखवून दिले नाहीत....😏😏😏 मिस्टर..... फॉर युवर काइंड इन्फॉर्मेशन..... कपड्यांवरून संस्कार ठरवणाऱ्यातले आम्ही नाहीच..... पण, आता असं वाटतंय तुमची लायकीच नाही आमच्या सारख्यांसोबत रहायची.... रादर आमच्याविषयी तोंडून काहीही बोलायची.....😏😏😏😏😏😡 चल सल्लू....😡"

कलिका, सल्लुचा हात पकडून मेन गेटकडे वळणार तोच त्याला आत ऊर्वी बसून सगळं बघत असल्याचं जाणवतं.... तो तिकडे जाणार तर, ती आतूनच नाही असा इशारा करत, दोन्ही हात नकारार्थी हलवते आणि डोळ्यांत तिच्या पाणी असतं.... कलिका हे सर्व बघत असते आणि तिला उर्विचा अजूनच राग येतो.... ती परत सल्लूचा हात जोरात स्वतःकडे ओढत......

कलिका : "चल सल्लू, यहाँ अपने ही संस्कारो की इन्सल्ट हो रही हैं.... आय नेव्हर टॉलरेट की, कोई हमारे फॅमिली को लेकर कुछ भी कहे.....😡😡🤬"

सल्लू : "बट ऊर्वी....😢"

कलिका आता जाम रागात येत..... त्याचा हात झटक्याने सोडत....

कलिका : "तुझें दिख नहीं रहा..... वो मना कर रही हैं.... क्यूँ नहीं समझता यार तू.....😭 शी डोन्ट लाईक यू..... अब भी अगर सूनना नहीं, तो जा फिर.... मैं जा रही हुं यहाँ से.....😡😭😭"

ती गाडीत बसायला जाणार तोच सल्लू तिचा हात पकडत....

सल्लू : "सॉरी कलि.... चल दोनो घर चलते..... बैठ....😟😟 बस् डोन्ट क्राय....😟"

कलिका : "ह्मममममम....🥺"

दोघेही गाडीत बसून, घरी निघून येतात..... तिकडे खूप टेन्शन क्रिएट झालं असेल या काळजीत सल्लू असतोच पण, त्याला अजुन एक काळजी असते ती म्हणजे, ऊर्विने असं का केलं असेल....? राहून - राहून त्याच्या मनात हेच विचार असतात..... ते रस्त्यात असताच कलिका, सचिनला कॉल करते.....

सचिन : "कली, हां बोल....🧐"

कलिका : "आताच्या - आता घरी ये.... सल्लू इज नॉट ओके...😟"

सचिन : "व्हॉट हॅप्पंड कली..... इज एव्हरी...."

पुढे काही बोलण्याच्या आतच...🤭🤭

कलिका : "त्याचसाठी घरी बोलावते ना.... स्ट्युपिड.... कम फास्ट.... नो मोअर क्व्यशन्स....😡"

ती फोन कट करते..... इकडे सचिन...🤭🤭

सचिन : "राव कोण्या मुलीच्या प्रेमात पाडलं देवा....😟😟 चला नाहीतर सोलून काढेल ती.... काय झालं असेल यार.... काही प्रॉब्लेम तर नसेल..... पण, जाऊनच समजेल.... चलो....🧐"

इकडे ते दोघे घरी पोहचतात....... पण, त्यांच्याच मागे अजुन कोणी तरी त्यांच्या घरी येणार..... सचिन तर येईलच पण, अजुन कोणी तरी..... आता ती व्यक्ती कोण????🧐🧐🧐 बघू..... इन् नेक्स्ट पार्ट....🤪 टील देन..... 🤭🤭🤭🤭

क्ल्यू इज भाग १२.....🤪🧐 शोधा आता कोण असेल....🤭

.
.
.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️