Premacha chaha naslela cup aani ti - 37 in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३७.

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३७.




सायंकाळी....

सगळे हॉलमध्ये बसले असतात...... आपल्या पिल्लुची मस्ती सुरू असते......

आजी : "सल्लू.... अरे, सचिन आला नाही अजुन..... कधी पर्यंत येईल बोलला.... कॉल हिम..... कुठे आहे?🧐 बघ कधी येणार?"

सल्लू : "हां... हां एक मिनिट..."

तो त्याला कॉल करणार की, समोरून सचिन आत येतो..... पिल्लू पळतच त्याच्या जवळ धावून जाते....

पिल्लू : "सच्चू काका...... आणा तू.....🤩 आय मिच ऊ अ लॉत....😘"

सचिन तिला वर उचलत.....

सचिन : "अले मेला बच्चा..... छोतू पिल्लु माझं.... कित्ता मिच केला काका ना....😁"

पिल्लू : "इत्ता साना.... ओ ना निंनी.....🤩"

आजी : "हो ना.... किती दिवस झाले भेटायला ही आला नाहीस आमच्या पिल्लूला....😁🤭"

पिल्लू : "ओ ना.... मी नागवले आये तुजा वन...☹️"

सचिन : "इत्तुस्या फेसवर इत्ता मोठा अँगल....🤭"

सगळे सरप्राइजिंगली त्याच्या कडेच बघत बसतात..... बिकॉज लास्ट पार्टमध्ये कलिका सेम बोललेली....😂

सचिन : "काय झालं असं बघायला.....🙄"

सल्लू : "कुछ नहीं यारू यही लाईन थोडी देर पहले कलिने बोली थी सेम - टू - सेम.....🤭"

पिल्लू : "चेम तू चेम.....😂"

सल्लू : "सलमा चिडायेगी मुझे रुक तू.....😂"

तो तिला गुदगुल्या करतो.... त्या दोघांची मस्ती सुरू असते.... पण, सचिन आता गालातल्या - गालात हसतो..... त्याला आतून कलिकाचा क्यूटनेस आवडत असतो.... बट, त्याला ते एक्स्प्रेस करायचं नसतं....🤭 मलाही आवडतो तिचा क्यूटनेस पण, मी एक्स्प्रेस करते....🤩

आजी : "सचिन बाळा काय मग काय बनवूया आज तुझ्या आवडीचं.....??"

सचिन : "अरे आई.... हां ते सांगायचं राहून गेलं..... आज आपल्याला फॅमिली इन्व्हीटेशन आहे....."

आजी : "...फॅमिली इन्व्हीटेशन??🙄🧐 कुठे??🤔"

सचिन : "हो ते ॲक्च्युअली, आमचे डी. एस. पी. सर आहेत..... त्यांच्या फार्म हाऊसवर छोटी पार्टी ऑर्गनाइज केलीय त्यांनी..... त्यांची आज मॅरेज एन्हीवर्सरी आहे...... सो, आपल्याला तिकडे जावं लागेल..... @०७:०० पी. एम. सो सगळे रेडी व्हा....👍"

सल्लू : "वो....🤩🤩 पार्टी.....🤩🤩"

कलिका : "🤩🤩🤩"

कलिकाच्या मनात तर आतून लड्डू फुटत असतात....😁 पार्टी म्हटलं की बस..... 🤩🤩🤩🤩

आजी : "बरं बेटा...... जाऊया.... आधी मला सांग..... बाकी केसची कोर्ट प्रॉसिजर.....? ती कशी सुरू आहे...?"

सचिन : "हो आई.... सुरू आहे.... कोर्ट कडून पुढची डेट मिळाली आहे.... लवकरच कोर्ट निकाल लावेल, अशी अपेक्षा करुया.... कारण, एकदा कोर्टच्या अंडर केस गेला की, किती उशीर लागेल सांगता येत नाही... तरी, मी पूर्ण लक्ष देतोच आहे.... डोन्ट वरी...🙂"

आजी : "चांगली शिक्षा झाली पाहिजे नालायकांना.....😡"

सचिन : "हो होणारच....😣"

जया : "चलो बच्चा पार्टी रेडी व्हायला..... आई चला.... तुम्ही नका जास्त काळजी करू.... सचिन भाऊजी आहेत ना....🙂"

सचिन : "हो आई.... नका काळजी करू.....🙂"

सल्लू : "अरे आम्मीजी.... टेन्शन नक्को रे.... अपना यारू सब सम्भाल लेगा....🙂"

नाही म्हटलं तरी, राग तर येणारच.... पण, सचिनच्या विश्वासाने सगळे सुखावतात.... आता सगळे चेंज करायला निघून जातात..... पाऊण तासाने सगळे हॉलमध्ये जमतात....😎💕❤️🤗 पार्टी म्हटलं की, जो - तो एकदम ऑसम.....🤩

🤩सल्लू, सचिन, कलिका, पिल्लू जया, आजी नॅन्सी🤩




सगळे जायला निघतात......🤩 एका मस्त फार्म हाऊसवर पार्टी ऑर्गनायीज केलेली असते..... डेकॉर इज ऑसम....🤩



सगळे पोहचतात...... सचिन, सल्लू कार पार्क करून येतात.....

सचिन : "चला.....🙂"

सगळे मेन गेटजवळ थांबतात.... कारण, तिथे सचिनचे वरिष्ठ अधिकारी कैवल्य चंचलानी (डी. एस. पी.) आणि त्यांची वाइफ ऊभे राहून सगळ्यांचं वेलकम करत असतात....

कैवल्य : "सचिन.... माय सन.... मला वाटलंच होतं..... तू बहाणा करणार नाहीस.... सी स्मिता, आला तो..... तुला म्हटल होतं ना मी....😀"

स्मिता : "सचिन.... फॅमिली आलीय वाटतं.... वाह ग्रेट.....🤩"

सचिन : "हो सरांनी..... आय मीन दादांनी सर्वांना घेऊन यायची ऑर्डर जी दिली होती....😉😁🤭😁"

स्मिता : "तू आणि तुझे दादा.....🤦"

कैवल्य : "अरे भेटव फॅमिलीला......🤩"

सचिन : "हो.... का नाही.... ह्या आमच्या आई साहेब, ह्या जया वहिनी, हा माझा लहान भाऊ सल्लू, ही आमची क्यूट परी सुकन्या, ह्या नॅन्सी जॉलीच्या.....😑"

सचिनचा उतरलेला चेहरा बघुन....

कैवल्य : "आणि ह्या कोण इतक्या ग्रेसफुल, प्रिटीएस्ट?"

कलिका : "हॅलो सर.... आय एम कलिका.... नॅन्सी'स ग्रॅण्ड डॉटर अँड जॉली'स कजिन....🙂🙂"

कैवल्य : "हॅल्लो मिस कलिका..... नाइस टू मीट यू.... सचिन तुझी पूर्ण फॅमिली ऑसम आहे....🤩 स्पेशली लिट्ल प्रिन्सेस.... सो स्वीट....💕😘😘"

स्मिता : "हो ना... बेबी, व्हॉट्स यूअर् नेम....."

पिल्लू : "हलो माम.... आयी अम शुकन्या....🙂"

स्मिता : "ओह्ह.... वाऊ.....🤩 शी इज टू स्मार्ट हां.... इतक्या लहान वयात इतकं सिन्सियर असणं, नॉट ए जोक.... बट शी इज सच ए गूड गर्ल.... गूड बेटा किप इट अप....😘"

पिल्लू : "थांकु माम्...🙂"

कैवल्य : "सचिन आत स्पेशल गेस्टसाठी सिटिंग अरेंजमेंट्स केल्या आहेत..... आई, या आपण सर्व आत बसा.... आम्ही काहीच वेळात तिकडे येतो....🙂"

आजी : "नो प्रॉब्लेम बेटा.....🙂🙂"

सगळे आत निघून जातात...... इकडे आत मस्त अरेंजमेन्ट्स केलेली असते..... वेटर्स सर्व्ह करत असतात... गेस्ट एन्जॉय..... सगळे पार्टी एन्जॉय करतात.....🤩 तिकडून सचिनचे काही ऑफिसर फ्रेंड्स येतात.....

मयंक : "हे.... सचिन काय मग....?"

सचिन : "काही नाही बस...... चाललंय एन्जॉय करणं..... फॅमिली सोबत आलोय....."

मयंक : "ओह्ह... वाव.... नाइस फॅमिली.... अँड व्हू इज शी.....🤩"

तो कलिका बद्दल पुढे काही बोलणार की, सचिन.....

सचिन : "मयंक अरे..... ऐक ना..... एका केसविषयी काही डिस्कस करायचं सो, येतोस का थोडा बाजूला.....🤨"

मयंक : "अरे पण, तिच्याशी तर भेटू......😣"

तो समोर काही बोलणार की, सचिन त्याला ओढतच बाजूला नेतो.....😁

तेव्हा कलीचं लक्ष नव्हतं सो, मयंक वाचलास राव तू.... नाहीतर, तुझी लाईन कधी तुलाच करंट लावून गेली असती समजलं ही नसतं....😂 जास्त लाईन नको मारू बघ आता तुझी कशी खबर घेतो आमचा शेर....😎

सचिन : "आता बोल...... काय बोलत होतास....🤨"

मयंक : "अरे ती.... किती मस्त दिसते.... कोण ती ओळख तरी करून दिली असती यार.....😣"

सचिन : "मिस्टर मयंक.... तुम्हाला स्वतःचा चेहरा प्लॅस्टिक सर्जरी करून घ्यायचा आहे का?"

मयंक : "अरे हे काय बोलतोस.... मला तिला भेटायचं आहे..... सोड जाऊदे मला...."

तो सचिनच्या हातांना झटका देऊन, जाणार.... तोच त्याला तो परत मागे ओढतो.....

सचिन : "तेच म्हणतोय, तुला स्वतःचं थोबाळ प्लॅस्टिक सर्जरी करून घ्यायचं असेल तरच तिला जाऊन भेट....."

मयंक : "म्हणजे??"

त्याच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवत सचिन...🤭🤭

सचिन : "एकदा असच एका मुलाने तिच्याकडे फक्त बघितलं होतं..... बिचारा तो....😒"

मयंक : "काय झालं त्याला....?🧐🧐"

सचिन : "अरे त्याच तोंड सुजवून टाकलं होतं मॅडम ने.....🤭 तुला जायचं असेल तर जा.... माझी काहीच हरकत नाही....🤔"

सचिन त्याच्याकडे तो काय बोलतो म्हणून, बघत ऊभा असतो.....

मयंक : "अरे तर काय मारेलच ना फक्त..... तिचा मार ही खायला तयार आहे मी....🤩"

इतका ठरकी कोण असतो राव....😂

सचिन : "ये एकदा सांगितलेलं कळतंय का..... तिच्या जवळ भिरकलास तर आता मी तुझं थोबाळ फोडेन...😡"

मयंक : "तुला काय झालं आता.....?? मला तर वाटतं तिच्या जवळ गेलेलं तुलाच जास्त आवडत नाही.... म्हणुनच, अडवतोय मघापासून....🤨"

मयंकच्या ह्या बोलण्यावर सचिन स्तब्ध होतो.... काय बोलावं हे त्याचं त्यालाच समजत नाही.... मयंक रागातच तिथून निघून जातो..... हा मात्र असाच ऊभा राहून, विचारात पडतो.....

सचिन : "काय होतंय यार मला.....😣😣 मी का इतका चिडलो.....😣"

तो या मनःस्थितीत असताच, सल्लू त्याच्या खांद्यांवर हात ठेवतो..... सचिन दचकून मागे बघतो.....

सल्लू : "यारू...... तू यहाँ.... वो भी अकेले.....?? तू तो मयंक सर के साथ आया था ना....??"

तो भानावर येत....

सचिन : "अरे हा.... वो कुछ.... केस के सिलसिले में याद आया.... तो खो गया....."

सल्लू : "घर चल कर सब डिस्कस करते....😣 मुझे कुछ ठीक नहीं लग रहा..... ऐसा लग रहा तू मुझसे कुछ छुपा रहा हैं......🤨"

सचिन : "नहीं सल्लू ऐसा नहीं हैं.....😣"

सल्लू : "बोल दिया ना मैने..... बस्....🤨"

सचिन : "ओके..... बताता हू सब.....😣"

सल्लू : "चल अब..... सब वेट कर रहे हैं....🙂"

ते दोघे सगळे असतात तिथे जातात आणि पार्टी एन्जॉय करतात...... पार्टीतून घरी येतात......💕 सगळे आपापल्या रूममध्ये जातात पण, सल्लू आणि सचिन हॉलमध्ये काही काम असल्याचं सांगून थांबतात.....🙂

.
.
.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️