सकाळी.....
हॉस्पिटलमध्ये सचिन पोहचतो..... आत जॉलीची ट्रीटमेंट सुरू असते....... आजी आणि आजोबा बाहेर बसून, डॉक्टरांची बाहेर येण्याची वाट बघत असतात.....
सचिन : "आई - बाबा..... आली का जॉली शुद्धीवर....🥺"
आजी : "नाही बाळा...... अजुन तरी नाही..... आणि हे काय...🤨 तू जागलास रात्रभर...."
तो नजर चोरत......🙂
आजी : "सचिन..... काय विचारतेय मी......🤨"
सचिन : "ते......😣😣"
आजोबा : "राणी सरकार..... पोलिस डिपार्टमेंटचे ऑफिसर आहेत साहेब..... रात्री अपरात्री जागून त्यांना कामं करायची असतात..... असं काळजी करून कसं चालेल.... बेटा सचिन जे कोणी आरोपी असतील त्यांना चांगली शिक्षा झाली पाहिजे.... गुन्हा न्यायालय सिद्ध करेलच पण, आपल्याला माहित आहे गुन्हेगार तेच आहेत....🤬"
सचिन : "हो बाबा......"
तिकडून डॉक्टर्स येतात.....
सचिन : "डॉक्टर....😟"
डॉक्टर : "... सॉरी....😣 तिच्यात अजुन तरी इम्प्रूव्हमेंट्स दिसत नाहीत.... आम्ही आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय....🙂 डोन्ट वरी...."
सचिन : "..😟 हममम....😣"
डॉक्टर निघून जातात..... सचिन जाऊन बसतो.... हतबल होतो..... आजी त्याला सावरते.....
आजी : "सचिन..... तुलाच आता तिच्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील..... म्हणून, पुढची प्रोसेस न हरता सुरु ठेव.....😎"
तो सुध्दा होकार देत उठतो.... थोड्याच वेळात तिथं कली आणि सल्लू येतात.....
आजी : "मॉर्निंग प्रिन्सेस....🙂"
कलिका : "मॉर्निंग ग्रँड मॉम....🙂"
सचिन : "मॉर्निंग कली.... मॉर्निंग सल्लू..."
सल्लू : "मॉर्निंग यारु.....🙂
सचिन कली कडे बघत.....
सचिन : "मॉर्निंग....🙄"
कलिका : "मॉर्निंग....🤨"
सचिन : "...🙂"
कलिका : "ग्रॅण्ड मॉम जॉली.....😣"
आजी : "बेटा कली.... इथून पुढे तुम्ही दोघे म्हणजे सचिन आणि त्याला को - ऑपरेट करायला तू, नेहमी सोबत असाल..... तर आणि तरच आपल्या जॉलीला या कंडीशनमध्ये पाठवणाऱ्या आरोपींना शिक्षा होऊ शकते.... सो, आपले पर्सनल इगो बाजूला ठेऊन तुम्हा दोघांना हे करायचं आहे ओके....🤨"
कलिका : "येस ग्रॅण्ड मॉम...🙂"
सचिन : "फाईन.... सो, कली.... निघायचं आज आपल्याला त्या जागी जायचं आहे... मी आधीच एक टीम तिथं परमिशनसाठी रवाना केली आहे...."
कलिका : "ओके.... ग्रँड मॉम... ग्रँड पा.... तुम्ही घरी जा ना सल्लू थांबेल इथे.... कालपासून झोपला नसाल.... सल्लू तू रुकेगा ना....🙂"
सल्लू : "अरे हा आम्मीजी..... मैं यही रुकता हू....🙂 आप जाकर आराम से आओ.... तब तक कली यहाँ आ जाएगी.....🙂"
आजी : "बरं..... तसंही या सिच्युएशनमध्ये इमोशनल होऊन, आपल्या हेल्थवर परिणाम करून, काहीच अर्थ नसतो..... कारण डॉक्टर्स त्यांची कामं व्यवस्थित करतात आपल्याला गरज एकमेकांना इमोशनल सपोर्ट करुन, त्यांचा मोराल उंचावण्याची असते....🙂"
आजोबा : "हो..... बरोबर राणी सरकार..... चला..... बेटा सचिन, जॉली व्यवस्थित को - ऑपरेट करा एकमेकांना.....🙂 चला..... सल्लू तू काळजी घे....🙂"
सल्लू : "हां आजोबा....🙂🙂"
ते सगळे निघून जातात हॉस्पिटलमध्ये सल्लू थांबणार असतो.... आजी - आजोबा घरी तर हे दोघे बॉईज हॉस्टेल कॅम्पस..... पार्किंग जात असता सचिनला कॉल येतो....
तिवारी : "सर..... यहाँ परमिशन मिल चुकी हैं..... आप कब तक आ रहे हो....?"
सचिन : "बस बीस मिनिट... वहाँ किसी को अंदर आने मत देना... पुरी जगह सील कर दो.... अपनी दुसरी टीम उन सबको अरेस्ट करने के लिए भेजो.... कोई बचना नहीं चाहिए.... गॉट इट....."
तिवारी : "येस सर....😎"
तिकडे हेड कॉन्स्टेबल सोबत एक सहायक पोलीस अधिकाऱ्याची तुकडी रवाना होते.... इकडे सचिन, कलिकासोबत त्या ठिकाणी पोहचतो..... कलिका त्यांना सीन कशा प्रकारे घडला हे सांगणार असते.... जेणेकरून काही क्ल्यु मिळू शकेल....
सचिन : "सो.... कली.... टेल मी तू काय - काय बघितलं होतं....."
कली प्रत्येक मोमेंट जशास - तसं सांगते.....
कलिका : "त्यासाठी गर्ल्स हॉस्टेल जावं लागेल कारण, तिचे सस्पिशियस मोमेंट्स मी तिकडून फॉलो करत इथवर पोहचले होते....🤨"
सचिन : "इट्स नॉट नेसेसरी..... ह्या कॅम्पसमध्ये जे काही घडलं ते पुरेसं असेल....."
कलिका : "ओके.... मग आपल्याला रूम २०४ बाहेर जावं लागेल...."
सचिन : "चला..... देशमुख तुम्ही इथेच थांबा मी मॅडम सोबत जाऊन येतो...."
देशमुख : "हो सर.....😎"
ते रूम २०४ पोहोचतात....
कलिका : "ती मुलगी आत गेली.... तिथे आय डोन्ट नो काय झालं..... १९:०० मिनिटांनी ती ओरडत, पळतच बाहेर आली..... तिची अवस्था....😣😣 आय कान्ट एक्सप्लेन.....😣😣"
सचिन : "आय कॅन अंडरस्टँड..... डोन्ट वरी.... पुढे....🧐"
कलिका : "एका मुलाने आतून पळत येत, एक भारी वस्तू..... तिच्या डोक्यात घातली तशीच ती कोसळून इथे.... हो.... हो.... इथेच जोरात पडली..... शी इंजर्ड..... तिच्या तोंडून शब्दही निघणं अवघड होतं..... काहीच वेळात.....😟🥺🥺🥺"
सचिन : "कली डोन्ट.... आय एम हियर.... डोन्ट वरी.... सीट....🙂"
तो तिला जवळच्याच एका बाकावर बसवून पाणी देत....
सचिन : "रिलॅक्स..... घे पाणी पी.... पुढचं आम्ही इन्व्हेस्टिगेशन करूच..... डोन्ट वरी..... त्यांना शिक्षा होईलच.....😎"
कलिका : "ह्ममममम"
सचिन : "गायतोंडे काय चाललंय तिथे.....🧐🤨"
गायतोंडे : "काही नाही सर.... इथे काही मुलं उत्सुकता दाखवत आहेत.....😣"
सचिन तिकडे जातो... कलिका त्याच्या मागे जाते......
सचिन : "इथे काय सर्कस भरवली आहे का आम्ही....🤨 हॉस्टेल कॅम्पसमध्ये काही घडतं काय आणि तुम्हा एकालाही त्याची काहीच कल्पना नसते काय.... वाह.... मग आज इथे उत्सुकता दाखवण्याचे काय कारण? मलाही कळू देत..... ह्या मॅडम नसत्या तर कदाचित आज आम्हाला ह्या गुन्ह्याचा सुगावाही लागला नसता.... कॉलेज स्टुडंट्स रिस्पॉन्सिबल किती असावेत याचं बेस्ट एक्साम्पल ह्या मॅडमने दिलंय.... बाकीचेही जर इतक्याच सजगतेने वागले असते तर यशराज सारख्या क्रिमिनल माईंडला कोल्ड ब्लडेड मर्डरची प्लॅनिंग करताच आली नसती..... सगळे स्टुडंट्स इथल्या इन्व्हेस्टिगेशन पर्यंत ह्या जागी भिरकणार नाहीत.... जर असं होताना दिसलं तर, लगेच त्याच्यावर कार्यवाही करण्यात येईल....🤨🤨"
सचिनचा इतका रुबाब बघून जो - तो तिथून काढता पाय घेत निघून जातो....😁 कलिका तर भारावून त्याच्याचकडे बघत असते..... सचिनचं लक्ष जाताच ती भानावर येते.....😉😉
सचिन : "तुला काही हवंय.... आय मिन काही खायचं....🙂 कारण, इथे अजून तरी इन्व्हेस्टिगेशन सुरूच आहे.... कधी पूर्ण होईल सांगता येत नाही...."
कलिका : "नो... आय एम ओके...🙂"
सचिन : "गायतोंडे लेबर आलेत का..... त्यांच्याकडून खोडवून घ्या....."
गायतोंडे : "हो सर....."
गायतोंडे लेबर कडून कलीने सांगितल्याप्रमाणे त्या जागी खोदवून घेतात.... खोदवत असता तिथे काही वस्तू मिळतात.... सोबतच, हाती असं काही लागतं जे बघून सगळ्यांच्याच पायाखालून जमीन सरकते....😰😰
सचिन : "हे कसं शक्य आहे..... कली....🧐"
कलिका : "आय डोन्ट नो सचिन... मी जे बघितलं होतं तेच सांगितलं.....😟😟"
सचिन : "रिलॅक्स..... याचाही शोध घेतला जाईल..... गायतोंडे लगेच जे काही खोदकामात हाती लागलंय ते लॅबमध्ये रवाना करा....🤨 आणि वेळोवेळी मला रिपोर्ट करा.... आणि ही जागा सिल असू देत.... कोणीही इथे काहीही हरकती घडवून आणल्यास, त्याला माझ्याकडे रवाना करा..... आय वॉन्ट फुल्ल ऑन सिक्युरीटी.... जितकी गरज आहे लावा..... बट आय वॉन्ट धीस प्लेस मोअर सिक्योर..... कसलीही चूक यात खपवून घेतली जाणार नाही.... अंडरस्टूड..... मी मॅडमला हॉस्पिटलमध्ये सोडून लगेच पोलीस स्टेशन रवाना होतो.... मला याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवावं लागेल..... तुम्ही सगळी टीम मला रिपोर्ट करत रहा... गॉट इट...."
गायतोंडे : "येस सर.....😎"
सचिन : ".... गूड....😎🤨"
सगळे पटापट कामाला लागतात...... सचिन कलिकाला सोडायला हॉस्पिटलमध्ये जाऊन एकदा जॉलीची चौकशी करतो आणि परत पोलीस स्टेशन रवाना होतो.... इकडे हॉस्पिटलमध्ये अजुन तरी जॉली शुध्दीवर आलेली नसते..... सगळेच काळजीत असतात...... सोबतच आज इन्व्हेस्टिगेशन मधल्या घटनेने अजूनच घाबरून असतात.....😣😣😰😰😰
.
.
.
.
क्रमशः