A cup without love tea and that - 32. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३२.

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ३२.


सल्लू, सचिन जवळ उभा असतो तर पिल्लु इकडून तिकडे प्रत्येकांच्या चेहऱ्याकडे कन्फ्युज नजरेने बघत रडवेली होते...... आजी तिला उचलून धरते......

आजी : "यू आर स्ट्रॉंग ना..... डोन्ट क्राय...... चल आपण बाप्पाकडे जाऊया...... त्यांना म्हणू आमच्या जॉली दिदुला लवकर बरी कर.....🥺"

पिल्लू : "सगने अशे का ननत होते.... निंनी जॉनी दीदु तीना काय झाय.... सच्चू काकू ननतो.... सन्नु दादू पन....😭😭"

आजी : "ऑ..... ग माझं पिल्लु ते.... किती काळजी तुला..... होईल सगळं ठीक.... आपण बाप्पाला सांगुया....."

आजी पुढे बोलणार तोच.......

पिल्लू : "मी नाई ननत..... आपन गन्नू बाप्पाना सांनुन दीदूला बली कलु....🥺🥺"

बाप्पाला हात जोडत....🙏🥺

आजी : "हो ग माझं पिल्लू...🥺 किती तो समजदारपणा देवा.... तूच रे.... बरी कर आमच्या लेकीला..... सचिनचा जीव आहे तिच्यात....🥺🥺🙏"

थोड्या वेळाने दोघी, सगळे असतात तिथे येतात.... तोवर तिथे वैभव आणि नंदिनी सुद्धा पोहोचतात...... त्यांचं वेडिंग रिसेप्शन पूर्ण स्पॉइल होऊनही आज ते तिथे फक्त सचिन आणि जॉलीसाठी आलेले असतात.... नंदिनी, सचिजवळ जाते..... सल्लूच्या केसातून हात फिरवत, नंदिनी त्याला "डोन्ट वरी" असं डोळ्यांनीच खुणावते.....🙂 सल्लू जाऊन आजी आणि पिल्लू जवळ बसतो.....

नंदिनी : "दादा.....🥺"

तो मागे वळून नंदिणीच्या गळ्यात पडतो.....🥺

सचिन : "नंदू......🥺 बघ ना ती.... तिला सांग तिचा सच्चू वाट बघतोय..... तिला यावंच लागेल.... सांग ना ग तू तरी तिला....🥺"

नंदिनी : "दादा अरे असं खचून कसं चालेल..... सांभाळ स्वतःला....."

सचिन : "कसं..... कसं सांभाळू ग सांग ना.... तिचा मॅक तिला सोडून गेला तर ती तसच मलाही एकटं सोडून जाईल का? सांग ना....🥺🥺"

नंदिनी : "दादा अरे.... सांभाळ स्वतःला हे काय बोलतोयस..... अरे दादा कुठेही जाणार नाही ती.... सगळं ठिक होईल...."

सचिन : "सॉरी नंदू.... इमोशनल होऊन बोलून गेलो....." (इमोशन्स प्रत्येकात असतात.... प्लीज यावर समीक्षा नको...)

नंदिनी : "दादा अरे असं इमोशनल होऊन कसं चालेल..... तू एक ऑफिसर आहेस.... आणि आता हीची वाईट अवस्था करणाऱ्याला अशी शिक्षा झाली पाहिजे ना की, त्याला परत असं कधी करायचीही भिती वाटेल....🤬😠"

सचिन : "मी सोडणार नाही त्याला....🤬"

तिकडून डॉक्टर बाहेर येताना बघून, सचिन धावतच त्यांच्या समोर जाऊन उभा राहतो.....😐

सचिन : "डॉक्टर..... जॉली.... मी तिला भेटू शकतो का?"

सचिनच्या खांद्यावर एक हात ठेवत.....

डॉक्टर : "सॉरी मिस्टर सचिन...... सध्या ती कोमात आहे...."

सचिन, सोबतच बसलेले सगळे शॉक होतात.....🥺🥺

सचिन : "कोमा....🥺"

सगळे : "..😣😣😣"

डॉक्टर : "हो कोमा..... ती कधी शुध्दीवर येईल सांगता येणार नाही.... कारण, ब्रेन पर्यंत ऑक्सिजन पोहचवण्यात खूप अडथळे येत आहेत..... आम्ही आमची एक टीम बोलावून घेतली आहे.... त्यांना शुध्दीवर आणण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करूच.... तुम्ही स्वतःची काळजी घ्या......🙂 येतो मी...."

सचिन : "डॉक्टर, मी तिला भेटू शकतो....🥺"

डॉक्टर : "सॉरी सर...... सध्या त्यांना भेटण्याची परमिशन आम्ही आपल्याला देऊ शकणार नाही.....😐 आपण वाटल्यास बाहेरून त्यांना बघू शकता...."

सचिन : "ह्ममम....🥺"

डॉक्टर निघून जातात आणि सच्चू जाऊन, गोल काचेतून आत बघत काही वेळ ऊभा राहतो.....😐 सगळे त्याच्याकडे बघत इमोशनल होतात..... सल्लू आणि कली दोघे सोबत उभे असतात.....

कलिका : "यार सल्लू..... आय लाईक सचिन...... बट, 😔😔 मैने कभी भी उसे जॉली से दूर करने का नहीं सोचा यार.... हे गॉड....🥺😭😭"

सल्लू : "कली जो होनी हैं, वो तो कुछ भी करो, टलने वाली नहीं.... बच्चा हम सब जानते हैं यार, यू आर सच ए प्यूअर् सोल..... तू एसा करना तो दूर सोचेगी भी नहीं.... बट, अब सब ऊपर वाले के हाथ में हैं...... हम बस दुआ कर सकते हैं....😣"

कलिका : "जॉली को कुछ हो गया तो सचिन अंदर से पुरी तरह टूट जाएगा सल्लू....🥺"

सल्लू : "उसे कुछ नहीं होगा.... डोन्ट वरी....🤗"

कलिका : "ह्ममम..🥺 होप सो...."

आजी : "बेटा जया, तू आणि संजय पिल्लू सोबतच सर्वांना घेऊन घरी जा.... सल्लू तू कलीला सांभाळ बाळा.... मी आणि सचिन इथेच थांबतो.... आणि शोभा ताईंना (नॅन्सी) आपल्या घरी असू द्या काही दिवस........ बेटा कली इकडे ये...🥺"

कलिका : "ग्रँड मॉम....😭"

आजी : "शू.... यू आर स्ट्राँग ना बेबी.... डोन्ट क्राय..... हिम्मत ठेव....😘"

कलिका : "ह्ममम्मम...🥺"

आजी : "बाळा सल्लू सोबत घरी जाऊन, काही मागवून घ्या तुम्ही..... जया, संजय बाळांनो या सर्वांना घेऊन जेवायला बसा... मी इथे थांबते सचिन सोबत.... त्याला जेवायला घेऊन जाते थोड्या वेळाने.... रवी तू थांबतो की, जातो... तुझी झोप पूर्ण झाली नाही म्हणजे, चिडचिड होते ना तुझी.... तू जाऊन आराम कर..."

आजोबा : "राणी सरकार, थांबतो मी...... काही प्रॉब्लेम नाही....."

जया : "आई तुम्ही नक्की काळजी घ्याल ना सचिन भाऊजिंची.... आणि आई त्यांना जबरदस्ती जेवायला घेऊन जा..... ते ऐकणार असं वाटत नाही....😐"

आजी : "डोन्ट वरी सगळे घरी जा मी त्याला सांभाळेल....🙂"

सगळे जायला निघणार तोच सचिनचा फोन वाजतो.... त्याचं भान नसल्याने, त्याला फोनची रिंग ऐकु येत नाही.... आजी त्याच्या जवळ जातात.....

आजी : "सचिन....🙄 बाळा फोन वाजतोय अरे...."

सचिन डोळ्यांच्या काठा पुसत.....🥺

सचिन : "हा.....😣"

तो घाईत फोन रिसिव्ह करतो......

तावडे : "सर लगेच स्टेशनसाठी रवाना व्हा..... यांच्यावर थर्ड डिग्रीचा काही परिणाम होईल असं वाटत नाही.... तुम्ही तुमचा दम द्या यांना...... साले तेव्हाच डोकं ठिकाणावर येईल यांचं...🤬"

सचिन : "काही माहिती काढलीत.....? त्यांनी असं का केलं...?🤨?"

तावडे : "नाही सर, मला वाटतं.... ज्यांच्यासोबत घडलं, आपण त्यांच्या कडूनच माहिती काढुया.....🧐"

सचिन : "ओके.... मी मिस कलिकाला याविषयी सगळं विचारतो आणि नंतर काय ते पुढची दिशा ठरवू.....🤨"

तो फोन ठेवत कलीकाला आवाज देतो.....

सचिन : "कली.... कम...."

कली आणि सल्लू, सचिन जवळ येतात......

कलिका : "येस सच्चू बोलावलं मला....🙄"

सचिन : "सचिन.... कॉल मी सचिन.....🤨"

कलिका : "फाईन....😏(मी कुठं प्रेमात पडते तुझ्या.... असा वागतोय....😏 अरे प्रेमातच तर आहे....🙂🙂.... बट माय जॉली....🥺)"

सल्लू : "कली अरे ये क्या बोल रही हैं....😬😬"

भानावर येत.....🤨😏

कलिका : "बोला कशाला बोलावलंत?? मिस्टर सचिन...🤨😏"

सचिन : "तुझ्या बाबतीत जे घडलं..... ज्यामुळे माझी जॉली आज या कंडिशनमध्ये आहे...😬 त्याविषयी बोलायचं होतं...."

कलिका : "फाईन..... बट लेट मी टेल यू वन थिंग मिस्टर सचिन..... इट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडंट..... नो वन इंटेंशनली डीड दॅट.... ओके.....🥺"

तिचे डोळे भरून आल्याने ती दोन्ही हातांनी चेहरा कव्हर करते.....

सल्लू : "कली...... 🥺 डोन्ट.... डोन्ट बेबी.... हे.... लूक ॲट मी.... सल्लू ऑल्वेज विथ यू.... क्या यार.... पहले ही वो टेंस हैं तुने फिर उसे रुला दिया.... भाई देख, जो होना था हो चुका अब आगे क्या करना हैं ये सोच..... किसी को ऐसे ब्लेम करने से कुछ हासिल नहीं.... खामखा रूला दिया यार तूने बिचारी को....🥺"

सचिन : "शांत हो जाए ना तब ले आ उसे पोलीस स्टेशन इंक्वायरी के लिए....👍"

सचिन, घाईतच स्टेशनसाठी रवाना होतो....

आजी : "बेटा डोन्ट वरी..... तो ओव्हर रिॲक्ट करतोय..... ऑब्विअसली बेटा तिच्यात त्याचं मन अडकून असल्यावर त्याची तर चिडचिड होणं स्वाभाविक आहे.... बट तू त्याला पूर्ण को - ऑपरेट कर..... सल्लू हिला बरोबर घेऊन जा..... सचिन पोलीस स्टेशन गेलाय इन्क्वायरी नंतर त्याला काही खायला सांग.... मी आहे इथे..... चल टेक केअर...😘😘"

सल्लू : "हां आम्मीजी....🙂🙂"

सल्लू आणि कली स्टेशनकडे रवाना होतात..... बाकी सगळे घरी जायला निघतात..... हॉस्पिटलमध्ये आजी, आजोबा थांबणार असतात...... कली आणि सल्लू, पोलीस स्टेशन पोहचतात.....

देशमुख : "सलमान सर....??"

सल्लू : "हो....🙄"

देशमुख : "सरांनी कॅबिनमध्ये यायला सांगितलंय...."

सल्लू : "कुठेय सरांचं कॅबिन??"

देशमुख : "तिकडे सरळ....🙂"

सल्लू : "ओके.... थँक्यू....🙂"

सल्लू आणि कली कॅबिनकडे जातात..... बाहेरून नॉक करतात..... फाईलमध्ये बघत असल्याने, वर न बघताच सचिन बोलतो.....🤨

सचिन : "कम इन्....."

ते दोघे आत येतात......

सल्लू : "यारू....😟"

सचिन : "हा भाई बैठ.....🤨 ओहह.... कली.... सीट...."

ते दोघे बसतात.... कली माञ त्याला रागातच घुरत असते.... यार कोणालाही राग येईल..... जेव्हा तुमची चूक नसून, तुम्हाला कोणी ब्लेम केलं तर रागच नाही त्या माणसाचं तोंड ही बघणार नाही आपण.... पण, इथं गोष्ट कलीच्या कजीन कम बेस्ट फ्रेण्डची आहे म्हणून, तिला सचिनला को - ऑपरेट करावं लागतं...... नाही तर ती कोणाच्या बापाला ऐकत नसते....😎😎

सचिन : "सो कली..... मला सांग, 🤨 यशराज आणि तु एकमेकाला कधी पासून ओळखता....🤨"

कलिका : "कॉलेजला फर्स्ट इयर सोबतच होतो....."

सचिन : "तुम्ही दोघे फ्रेंड होता की फक्त ओळख होती..."

कलिका : "आम्ही फ्रेंड वगैरे नव्हतो...."

सचिन : "देन....🤨?"

कलिका : "ॲक्च्युअली..... इट्स बिग ट्रॅप.......🥺"

सचिन : "हे..... रिलॅक्स..... पाणी घे.... ट्रस्ट मी.... शांतपणे सांग.....🙂"

ती पाणी पिऊन, ग्लास ठेवत सांगायला सुरुवात करते.....

कलिका : "तो (यशराज) ट्रस्टीच्या मुलाचा फ्रेंड होता.... त्यांचा एक सो कॉल्ड ग्रुप होता..... ज्यात हे सगळे मुलींना खूप जास्त टाऊचर करायचे..... मला आठवतं कॉलेज एक्साम्स सुरू होते..... एका मुलीसमोर त्यांनी, 'तुला आम्ही पेपर्स देतो..... आम्ही जे सांगू ते कर' अशी कंडीशन ठेवली..... ती मुलगी त्यांच्या फेक प्रॉमिसेसच्या ट्रॅपमध्ये फसली..... जस्ट बिकॉज शी वॉन्ट्स टू टॉप इन् द कॉलेज...... आय थिंक दॅट वॉज सेकंड पेपर.....🙄 या...😣 सेकंड पेपर वॉज अकाउंट्स..... त्यांनी तिला रात्री बोलावून घेतलं...... कॉलेज हॉस्टेल्स बॉईज अँड गर्ल डीफरेंट कॅम्पसमध्ये होते..... गर्ल्स हॉस्टेल इन्साईड अँड बॉईज हॉस्टेल आऊटसाईड.... ही एकटीच गेली जस्ट बिकॉज कोणाला ती दिसू नये.... बट आय कॉट हर.... बिकॉज मला डाऊट आलेला..... सो, बाहेर पडले अँड फॉलो तिचे एव्हरी मूव्हमेंट..... ती बॉईज हॉटेलच्या एका रूम पर्यंत जाऊन पोहचली...... मी सर्व लपून बघत होते...... ती आत गेली आणि हार्डली १९:०० मिनिट्स झाले असतील.... ती ओरडतच बाहेर पडली.... रात्रीची वेळ होती सो, तिचा आवाज कोणी ऐकण्याआधीच एकाने बाहेर येऊन तिच्या डोक्यात भारी वस्तू घातली..... आय वॉज शॉक्ड.... इन्फॅक्ट त्यानंतर तिची अवस्था कोणीही बघून घाबरलं असतं.... आय वॉज कन्फ्युज्ड..... ती तशीच खाली कोसळली होती..... मला तिची मदत करायची होती पण, काहीच सूचत नव्हतं..... लगेच मला आठवलं..... मी पॉकेट मधून मोबाईल काढून, सगळं शूट केलं...... त्यांनी तिला हॉटेलच्या मागेच गाडलं......... डोक्याला जोरदार मार लागल्याने शी डेड..... सगळं मी बघत होते.... आय वॉज सो स्केअर्ड.....😟😰 माझे क्लॉथ ग्रे अँड ब्राऊन कलरचे होते सो मी इझीली लपून सर्व कॅच करू शकत होते...... कॅच करता - करता माझ्या कानावर जे पडलं ते ऐकून...... आय वॉज लाईक......😳😳😳 मलाच माझं भान राहिलं नाही......🥺"

सचिन : "असं काय ऐकलं तू....?🧐"

कलिका : "शी वॉज मोलेस्टेड.....😣😣"

सचिन : "व्हॉट??"

कलिका : "येस..... अँड ते तिला पेपर्स नव्हतेच देणार त्यांनी तिला तिथे हेच करण्यासाठी बोलवून घेतलं होतं बट शी फेल्ड टू कॅच देअर् एक्झॅक्ट प्लॅन.... त्यातला एक तिला आधीपासून ओळखत होता हे त्यांच्या बोलण्यावरून समजलं..... त्यानेच तिला या ट्रॅपमध्ये फसवल होतं...... आफ्टर धिस....😤😤 मी पळाले आणि सरळ हॉस्टेल रूमवर आले..... खरंच हे सर्व पहिल्यांदा बघितल्याने, आय वॉज सो स्केअर्ड... कशी तरी लेट झोप लागली पण, तेच - तेच डोक्यात असल्याने, नंतर रात्र जागरण करण्यात निघून गेली..... मॉर्निंग उठून कॉलेज गेले..... कोणालाही कालच्या मॅटर विषयी आयडिया नव्हती म्हणून, तो क्रिमिनल ग्रुप फ्रीली परत मुलींची छेड काढत, कॉलेजभर फिरत होता..... दे वेट फॉर देअर् नेक्स्ट टार्गेट..... अँड कॉलेज कॅन्टीनमध्ये सो कॉल्ड यशराज & ग्रुपने मला बघितलं..... यशराजला मी आवडायला लागले होते..... बिकॉज..... एकदा त्याच्या ग्रुपच्या तावडीतून त्याने मला सोडवलं होतं जेव्हा ते सगळे मला टोंट करत होते..... ही हॅड फेल इन् लव्ह विथ मी...... वन डे ही प्रपोज्ड मी..... बट आय रिफ्युज्ड.....🤬 त्यानंतर त्याच्या मनात मला मिळवणे हे एकच गोल होते.... बट, हळू - हळू त्यांना कुठून तरी माझ्या जवळ त्यांच्या अगेन्स्ट प्रुफ असल्याचं समजलं आणि एकदा यशराज, मी हॉलिडेजवर असता माझ्या घरी पुरावे शोधायला आला..... पण, मी ते ऑलरेडी नॅन्सीच्या लॅपटॉपमध्ये कॉपी अँड फोल्डरमध्ये लॉक्ड करून ठेवल्याने, स्टूपिड ते शोधू शकला नाही.... ब्लडी इलिटरेट....😏 तरी ही खूप चिडल्याने, आमचं घर पूर्ण अस्ताव्यस्त केलं.... नॅन्सीला वॉर्न केलं जर मी त्याच्या अगेन्स्ट कुठेही बोलले तो मला जीवाने संपवेल..... नॅन्सी वॉज स्केअर्ड..... तिने मला सगळ्यांपासून लांब रहायला सांगितलं...... मी सुद्धा सगळं डिलिट करायचा विचार करून लॅपटॉप ओपन तर केला बट मन मानत नव्हतं..... डिलिट न करताच बेडवर पडून राहिले.... कधी झोप लागली समजलं नाही.... त्यानंतर इकडे आल्या पासून...... विचार केला नव्हता हे सगळं माझ्या बाबतीत घडेल......😟😟 या सगळ्यात...... माय जॉली.... शी इज इन् डेंजर.... आय फील सो हेल्पलेस.....😭😭😭😭 हे गॉड, प्लीज सेव्ह हर.....😭"

सल्लू, कलिका जवळ जाऊन तिला शांत करणार तोच सचिन त्याला डोळ्यांनीच थांबायला सांगतो..... त्यालाही आता कलीला ब्लेम करून, स्वतःचा राग येत असतो..... कली एका कोपऱ्यात भरल्या डोळ्यांनी ऊभी असते.... सचिन जाऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत......

सचिन : "कली...... डोन्ट वरी..... आय एम विथ यू....🙂"

तिला वाटतं सल्लू असेल म्हणून ती त्याला जोरात कवटाळते......😉🤭🤗🤗

सल्लू : "थँक्यु सो मच.... गॉड....🙂🙂"(याचं काही वेगळंच 🤭🤭)

कलिका हळूच वर बघते आणि पटकन मागे हटते......

कलिका : "ओह्ह..... सॉरी.....😣 आय डीडंट....."

ती काही बोलणार.....

सचिन : "इट्स ओके कली....🙂"

कलिका : "...😳😳"

सचिन : "आय नो..... ओव्हर रिॲक्ट झालो होतो मी.... बट नाऊ..... आय प्राउड.... तू सगळे पुरावे ठेवलेस.... गूड..... यू आर सच ए ब्रेव्ह गर्ल.....😎"

कलिका : "थँक्यु.....🙂"

सचिन : "सल्लू कली के साथ जा.... पूरे फुटेज मेरे ऑफिशियल ईमेल पर सेंड कर.... कल मुझे कुछ पूछना हैं.... ओके.... टेक केअर कली......🙂 वैसे आज ही पूछना था बट...."

कलिका : "यू कॅन आस्क मी.... आय डोन्ट हॅव एन्ही प्रॉब्लेम.....🙂"

सचिन : "आर यू ओके..... आय मीन......😐"

कलिका : "नो.... इट्स ऑल राईट..... आय कॅन डू एन्ही थिंग फॉर माय जॉली.....🥺"

सचिन : "प्लिज हॅव ए सीट...🙂"

तो बाहेर बसलेल्या कॉन्स्टेबलला जोरात आवाज देतो.....

सचिन : "जावडे......🤨"

बाहेरून कॉन्स्टेबल पळतच आत येतो......😰

जावडे : "यस सर....😟"

सचिन : "तीन कॉफी पाठवा आत....."

जावडे : "हो सर......🙂"

सचिन : "सो... कली मला सांग जर त्याचा प्लॅन, फुटेज तुझ्या कडून काढून घ्यायचा होता.....🤨 मग त्याला ते आधीच शोधूनही मिळाले नव्हते..... राईट..... देन युअर् किडनॅपिंग...??🤨"

कलिका : "फर्स्ट थिंग इज ही सच ए लुझर...... बट ट्रायिंग टू बी ओव्हर स्मार्ट.....😏😏 त्याला वाटलं मी फुटेज सोबत घेऊन फिरते...... लाईक सिरीयसली...... दॅट्स व्हाय त्याने तसं केलं..... किडनॅपिंग नंतर त्याने माझा पूर्ण फोन चेक केला..... त्याला काहीच मिळत नव्हतं..... ही किडनॅपिंग कुठल्या इन्टेन्शनने झाली हे समजायला येऊ नये..... दॅट्स व्हाय ही डिमांड मनी टू नॅन्सी....😏"

सचिन : "बट व्हाय ही वॉन्ट्स टू शूट यू?"

कलिका : "बिकॉज इतकं विचारून सुद्धा त्याला मी काहीच सांगत नव्हते.....😐"

सचिन : "फुटेज विषयी अजून कोणाला सांगितलं होतं तू....🧐"

कलिका : "ओन्ली नॅन्सी अँड जॉली..... रिसेप्शन पार्टी नंतर सल्लूला सांगणार होते.... बट....😣🥺"

सचिन : "इट्स ओके...... आता त्यांना अशी कठोर शिक्षा मिळेल की, त्यांनी कधी विचारही केला नसेल.....🤬"

कलिका : "...😐😐"

सचिन : "बरं जिथे यांनी त्या मुलीला गाडलं त्या जागी तुला आमच्या टीम सोबत उद्या यावं लागेल..... डू यू हॅव एन्ही प्रॉब्लेम.....🙄"

कलिका : "नो.... ड्युरींग होल प्रोसेस मी जिथे हेल्प लागली नेहमीच असेल.....🙂"

सचिन : "टेक धिस पेन अँड पेपर...... राईट डाऊन युअर् पॉइंट्स जे आता मला सांगितलेस...... पुरावा असेल हा..... आणि त्या आरोपींची नावे सुद्धा लिही..... त्यांच्या नावाचं अरेस्ट वॉरंट लगेच काढतो आणि टीमला कामाला लावतो.....🤨"

कलिका सगळं एका पेपरवर लिहून सचिनला देते......

सल्लू : "ओके यारू तू अभी कुछ खा ले.... मैं घर जाते ही मेल करुगा.....🙂"

सचिन : "यही मंगा लेता हू.... साथ खाएगे....🙂"

दोघे : "ओके...🙂"

जेवण आटोपल्यानंतर....... दोघेही स्टेशन बाहेर पडतात......

सल्लू : "कली....🥺"

कलिका : "मॅन..... डोन्ट गेट इमोशनल....😂"

सल्लू : "कली यार इफ आय वर देअर्.... आय डेफिनेटली कील यशराज....🤬😠 किसी लड़की के साथ ये सब..... शेम....😐"

कलिका : "लिव्ह ना सल्लू.....😐"

सल्लू : "ओके ओके...... आईस क्रीम?🤩🤩"

कलिका : "यू आर सच ए बडी मॅन.... सुकू कितनी लकी हैं.... शी हॅव सच ए केअरींग ब्रदर...🤗"

सल्लू : "इतना मस्का मत मार एक ही खीलाऊगा....😂😂"

कलिका : "यू....🤭🤭"

दोघेही आईस क्रीम घेऊन घरी जातात...... मेल सेंड करता - करता आईस क्रीम एन्जॉय करतात.... सगळं आवरून झोपून जातात.... रात्र पूर्ण त्यातच गेली....... झोपू देत थोडं......😊

.
.
.
.
क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️