A cup without love tea and that - 29. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २९.

Featured Books
  • You Are My Choice - 41

    श्रेया अपने दोनो हाथों से आकाश का हाथ कसके पकड़कर सो रही थी।...

  • Podcast mein Comedy

    1.       Carryminati podcastकैरी     तो कैसे है आप लोग चलो श...

  • जिंदगी के रंग हजार - 16

    कोई न कोई ऐसा ही कारनामा करता रहता था।और अटक लड़ाई मोल लेना उ...

  • I Hate Love - 7

     जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,...

  • मोमल : डायरी की गहराई - 48

    पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २९.


सकाळी......

सल्लू : "सलमा यार..... क्या हैं चल ना बच्चा.... मुझें भीं तो रेडी होना हैं ना...... यार....😞😞"

पिल्लू : "पकन मना....😂😂"

सल्लू : "अरे क्या तेरा पकन मना....😂 जब देखो पकन मना😂"

आजी : "पिल्लू चल बाळा असं नाही करायचं.... सल्लू जा पळ तयारी करून ये.... सगळे गेलेत रूममध्ये तू कधी होणार रेडी.....🤔"

सल्लू : "हां ना यार आम्मिजी.... ये देख मुझे तंग कर रही....😑"

आजी : "पिल्लू..... नंतर खेळायचं ना बाळा....😘 चल...."

आजी, पिल्लुला घेऊन जयाकडे देते आणि स्वतः तयार व्हायला निघून जाते....🤩 सगळे आपापल्या रूममध्ये तयार होत आहेत..... चला जाऊन बघूया आपण....🤩 आधी जॉली अँड कलीच्या रूममध्ये....🤭🤩

जॉली : "बेब्स युअर् फोन कंटिन्यूअसली रींगिंग..... व्हेअर आर यू मॅन....🤷"

कलिका : "या बेब्स आय नो.... शी इज नॅन्सी..... कली, हॅव यू डन युअर मेकप, कली फायनल टच अप अँड ऑल....🤭🤭🤭 सो, I'll कॉल हर लेटर....🤭"

जॉली : "यू आर जस्ट इम्पॉसिबल कली....😂😂🙏"

कलिका : "वैसे भी पॉसिबल चीझ हर कोई कर सकता हैं बेब्स..... कलि को समझना मुश्किल ही नहीं ना मुमकिन हैं....😎🤷🤩"

जॉली : "व्हॉट एव्हर....😒"

कलिका : ".😎😎😂🤭"

यांची मस्ती तर कधीच संपणारी नसते.... आपण जातोय आता सल्लू आणि सचिनच्या रूममध्ये.....😎🤭

सल्लू : "हाय मेरे शेर क्या दिख रहा हैं तू..... यारू.... सच में..... यू आर सुपर कूल....🤩😎"

सचिन : "तू भी कुछ कम नहीं.... मेरे सल्लू भाई.....😎🤩"

सल्लू : "😎😎😎"

सचिन : "..😞"

सल्लू : "यारू.....🙄 क्या हुआ.... तू क्यूँ उदास हो रहा भाई.....😒"

सचिन : "कुछ नहीं मेरे भाई..... जब एक बेहन की बिदाई होती हैं सबसे ज्यादा दर्द एक भाई को ही होता हैं.... तू नहीं समझेगा....😒😞"

सल्लू : "मैं नहीं समझुगा.....😤😤 तूने तो पराया ही कर दिया रे यारू......🥺🥺 नंदिनी मेरी कोई नहीं लगती.....😔😔"

सचिन : "सॉरी रे सल्लू..... मेरे कहने का वो मतलब नहीं था.....😔"

सल्लू : "बोहत प्यार करता हैं ना नंदिनी से.... इसिलिए.... जब मेरी सलमा की बिदाई हो......🥺🥺🥺"

पट्कन तो गॅलरीत जातो......😔😔

सचिन : ".....😟😟"

गॅलरीमध्ये जाऊन, डोळ्यांच्या काठा पुसतो..... नंतर आत येता बोलत असतो.....

सल्लू : "मैं भी ना..... कुछ भी सोचता रहता हू... सलमा तो अभी बच्ची हैं.... उसकी पुरी लाइफ पडी हैं.... मैं मेरी सलमा के साथ हमेशा रहुगा.... कभी भी उसे कन्फ्युज होने का मौका नहीं आयेगा.....🙂"

सचिन : "हां अपनी परी की सोच सबसे अलग होगी देखना....☺️"

सल्लू : "चल फिर.... निकले आपकी जॉली इंतेझार कर रही होगी.....😎"

सचिन : "चलो.....😎"

सल्लू आणि सचिन बाहेर जिथे वेडिंग इव्हेंट मॅनेज केलाय तिथे येतात..... आधीच तिथे सगळे असतात फक्त कली आणि जॉली यायचे असतात.....

डेकोरेशन तर खूपच ऑसम......🤩




पिल्लू : "संनु दादू.......🤩🤩"

स्वतःची तारीफ करवून घ्यायची आहे हिला....🤭🤭🤭

सल्लू : "सुपर कुल रे मेरी सलमा.... ॲस ऑल्वेज......🤩😎"

पिल्लू : "थांकू......🤗🤩"

सगळे : "...🤭🤭"

खरचं ती खूपच क्यूट दिसत असते आज..... सोबतच यश सुद्धा..... म्हणजे दोघेही पिल्ले खूपच क्यूट...🤗 आणि आजी - आजोबा.....🤩🤗



थोड्याच वेळात तिकडून कली आणि जॉली येताना सर्वांना दिसतात.....

आजी : "हॅलो माय क्यूट प्रिन्सेस...... यू बोथ आर लूकिंग ऑसम.....🤩🤩🤩🤩"

खरंच खूपच सुंदर आणि गोंडस दिसत असतात दोघी....🤩




कलिकाची तर गोष्टच आगळी - वेगळी....❤️ एकदम तोडू.....😎 पण, तितकीच गोंडस....💕






जॉलीला बघून सचिनची विकेट....🔥😁 दोघेही सुपर्ब दिसत होते.....🤩💕








उर्वी अँड सल्लू तो सिंपल..... बट ऑसम....💞








जया आणि संजय सुद्धा भारी बरं का!..🔥💕🤩












आता आपले नवरा - नवरी....🔥💞💕🤩










सगळे इव्हेंट डेस्टिनेशनवर पोहचले..... चला मग वाट कसली त्यांचं लग्न लावून टाकूया.....🤩👍👍😁 लग्नातल्या काही रसमच्या फोटो.....💞💕









तिकडं सल्लु आणि सच्चू काय खुसर - पुसर करत आहेत..... आजिंच लक्ष त्यांच्यावर गेलंच....😁 न राहवून गेल्या मग त्या विचारायला....😂

आजी : "काय चाललंय तुमचं...🧐"

दोघेही : "नथिंग.....😁"

आजी : "आता सांगताय की,...🤨"

दोघेही : "पिछे तो देखो......😁"

आजी : "किधर....😁😁🤭"

दोघेही : "पिछे तो देखो.....😁😂"

आजी मागे फिरून, बघतच बसते......💕 दोन वेडिंग केक्स समोर जॉली एका वेटर सोबत घेऊन ऊभी असते..💕




आजी : "ओहह.... माय.... माय...... जस्ट ऑसम अँड क्यूट...... जॉली बेबी तूच बनवले असणार..... राईट.....😘"

जॉली : "येस ग्रॅण्ड मॉम....💕"

आजी : "थँक्यु माय पिल्लो..... इतकं करताय तूम्ही....🥺🥺"

तिघे : "पुष्पा आय हेट टीअर्स.....😂😂"

आजी : "कारट्यांनो....😁😁"

सगळे परत इव्हेंटच्या ठिकाणी जातात..... नंदिनी आणि वैभव केक कट करतात......💕

सगळा प्रोग्रॅम व्यवस्थित पार पडलेला बघून, सगळे सुखावतात.....🤗 आता सगळे महत्वाच्या ठिकाणी जातील... जेवायला हो....🤭🤭

आजी : "चला सगळं व्यवस्थित पार पडलं म्हणायचं.....🙏😘"

सचिन : "आधी जेवणं उरकवूया का?"

आजोबा : "हो..... हो...... आधी उरकवूया.... नंतर पाठवणी करू....."

आजी : "हा हे बरं होईल.... चला.....🙂"

सगळे जेवणाच्या मेजवानीचा आनंद लुटायला प्रस्थान करतात.....🤩




इकडे सगळे जात असतात...... कलीचं लक्ष आपल्या बोलण्याकडे नाही हे माहित होताच सल्लू, कली जिकडे एका रागीट लूकने बघत उभी असते तिकडे बघतो....🧐 त्याला तिथे एक मुलगा उभा राहून कलीकडे हरवलेल्या चेहऱ्याने बघत असलेला दिसतो.....😍 आता त्या मुलाची काही खैर नाही म्हणून सल्लू जोरात हसतो....😂😂

कलिका : "व्हॉट....🤷 यार तो मला इतका घुरतोय आणि तू हसतोय....🤨😡😠"

सल्लू : "कली देखने दे ना फिर.... अब तू हैं ही इतनी अच्छी तो....🤭🤭"

कलिका : "अरे बट इतने टाईम से देख रहा हैं यार वो..... मॅन..... फिलिंग अन् ईझी.....😒"

सल्लू : "...😁😁 तुझें कब से अन् इझी फील होने लगा बेब्स....🤷🤷"

कलिका : "सल्लू यार.....🤨"

सल्लू : "ओके..... चल जानेदे..... देखने दे..... अपन चलते...... खाना खाने चल.....😁"

कलिका : "या मॅन सो हंग्री.....😒"

दोघेही तिकडे जातात..... तो मुलगा सुद्धा त्यांच्या मागेच असतो.... त्याच्या सोबत त्याचा एक फ्रेंड असतो ते दोघे बोलत असलेलं कलिकाच्या कानावर येतं......

मुलगा : "यार धिस गर्ल..... आय जस्ट.....😍😍"

तो पुढे काही बोलणार तोच आपल्या कलिका मॅडम मागे वळून.....🤨🤨🤨🤨

कलिका : "हॅलो मिस्टर..... मघापासून बघतेय तुला...... यू.....🤨"

मुलगा : "व्हॉट मिसेस....🤭🤭"

कलिका : "यू....👊"

सल्लू : "कली.....😵😵"

मुलगा : "..😡😡😡 हाऊ डेअर् यू.....😡😡"

कलिका : "यू डीसर्व....😡"

सल्लू तिला ओढत.....

सल्लू : "कली ये तुने क्या किया..... यार पता नहीं तुझें कौन हैं ये.....😵😵"

कलिका : "व्हॉट यार..... तो मला व्हल्गर टाँट करत होता.... मग काय करू....😡😡"

सल्लू : "काम डाऊन.....😤😤😔 चल इथून"

सल्लू तिला बाजूला आणून शांत करतो.....

कलिका : "बाय द वे.... कोण होता तो....🤨😏"

सल्लू : "हिज फादर..... आजोबांचे मित्र आणि व्हेरी डेंजरस पर्सनालिटी....😟😟"

कलिका : "म्हणजे....🧐🧐"

सल्लू : "कली यार..... जर त्याने पुढे काही केलं ना तरी त्याचे पप्पा सोडवू शकतात त्याला.... इतकी ओळख आहे त्यांची....😟😟"

कलिका : "बट तुला खरच वाटतं तो एका पंचला इतकं मनावर घेईल....🤷"

सल्लू : "बेब्स... कम ऑन...... एकदा असच एका मुलीने त्याला फक्त शिवी दिली...... त्याने तिच्या घरी जाऊन तिला तिथून उचलून आणलं आणि सुमसाम जागी सोडून आला होता....😒"

कलिका : "बघू काय करतो..... आपला सच्चू आहे ना....🤩"

सल्लू : "बट कली यार......😒"

कलिका : "लिव्ह इट यार.... कली नसते घाबरत असल्या फुक्कट लोकांना....😏😏 चल जेवण करूया....🤩"

सल्लू : "ओके.....😐"

ते दोघे जेवणाच्या ठिकाणी जातात..... तिथे तो मुलगा त्यांना दिसत नाही..... ते दोघे जेवण करून सगळ्यांसोबत पाठवणीच्या प्रोग्रॅमसाठी जमतात....

इव्हेंट डेस्टिनेशन बाहेर..... कारवर हात आपटत......

मुलगा : "आय विल स्पॉइल हर.....😡"

त्याचा फ्रेंड : "छोड भाई.... जानेदे ना....😕"

मुलगा : "..😡 मुझे...... मुझे थप्पड मारा हैं उसने...... कल दिखाता हू....😡"

तो मुलगा जाऊन रागातच गाडीत बसून निघून जातो.... तिकडे सगळे पाठवणीला जमलेत.....

नंदिनी आधी आजी जवळ येते......

आजी : "सुखी रहा माझं लेकरू ते..... जावई बापू आदेश लक्षात असू देत....🤨"

वैभव : "हो मातोश्री.....🙏☺️"

आजोबा : "राणी सरकार..... अहो आपले जावई ते..... अशी ताकीद देणार का त्यांना...🤭🤭😁"

आजी : "आमच्या मुलीच्या बाबतीत आम्ही कसलीच चूक खपवून घेणार करणार नाही.....🤨"

आजोबा : "बरं......☺️"

आज नंदिनी रडणार नसल्याचं प्रॉमिस तीनं सचिनला आधीच दिलं असतं.....💞 आता ती संजय आणि जयाजवळ जाते.....

दोघे : "बस इतकीच खुश नेहमी रहा.....🤩🤩"

आता ती बच्चा पार्टी जवळ जाते......

कली, ऊर्वी, सल्लू, जॉली : "....🤩🤩🤩 हॅप्पी मॅरिड लाइफ.....🤩🤩🤩"

सगळ्यात शेवटी ती सचिनकडे जाते.....💞

सचिन : "अं.... हं..... आतापर्यंत नाही रडलीस ना..... आताही नाही....☺️"

नंदिनी : "दादा.....😕😟🥺🥺"

ती जाऊन त्याला बिलगते...🤗🤗

सचिन : "खूप सहन केलं ग तू.... तुझ्यासमोर आमचं दुःख काहीच नाही......🥺 पण, आता रडायचं नाही.... नेहमी हसायचं..... वैभव..... आमचं हृदय देतोय जप.....🤗❤️"

तो नंदिनीचा हात, वैभवच्या हातात ठेवत बोलतो....💕💞🤝

वैभव : "नको काळजी करू दादा....🤗"

सगळ्यांना भेटून नंदिनी आणि वैभव कार मधून त्यांच्या घरी निघून जातात......💞




सगळे इकडे घरी येतात..... जो - तो रूममध्ये निघून जातो..... कली नॅन्सीला कॉल करते.....

कलिका : "हे नॅन्सी..... सॉरी डार्लिंग.... यू नो ना वेडिंग फंक्शन होतं ते आणि.....😐"

ती काही बोलणार की तिकडून.....😁🤭

नॅन्सी : "वेडिंग फंक्शन होतं मग मी क्यूट अँड युनिक दिसायला नको का.... अँड ऑल.... हेच ना.....😁"

कलिका : "नॅन्सी...... नॅन्सी तुला सगळं कळतं ना मला काय बोलायचं......😁"

नॅन्सी : "आता लवकर ये मला तुझ्याविना इथे करमत नाही बघ....😒😒"

कलिका : "हे..... डोन्ट बी..... आय बी देअर सून..... मिस यू टू......😟"

नॅन्सी : "बेबी.... जा रेस्ट कर...... आय नो तू किती टायर्ड फील करतेस....💕🤗 गो..... अँड स्लीप..... इकडे आल्यावर सगळी मज्जा सांग.... आय एम वेटींग.....🤩"

कलिका : "या नॅन्सी....🤗😍 लव्ह यू.....🤗"

नॅन्सी : "लव्ह यू टू रे मेरा स्ट्राँगेस्ट बच्चा...💕🤩"

ती फोन ठेवून मागे रुमकडे जायला वळते तिथे सल्लु त्या दोघींचे बोलणं अगदी मस्त हाताची घडी घालून ऐकत असतो.....😍

कलिका : "व्हॉट...🤷"

सल्लू : "हाऊ क्यूट कन्व्हरसेशन....🤩"

कलिका : "वुई आर जस्ट ट्रु फ्रेंड्स....😍 आमची बाँडींग ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरितल्या बेस्ट फ्रेंड्स पेक्षा हाई आहे....💞"

सल्लू : "मेहसूस किया रे मैने.........🤩🤩🤩"

कलिका : "शी रिअली मिस मी, सल्लू.... अँड आय मिस हर टू....😟"

सल्लू : "कल रिसेप्शन पार्टी हो जाएगी... देन आय विल ड्रॉप यू देअर..... डोन्ट वरी.... सल्लू की भाषा में बोले तो.....😁"

कलिका : "टेन्शन नक्को रे.....😁"

सल्लू : "ये बात.....😁😁🤩"

कलिका : "मॅन सो टायर्ड..... चल गूड नाईट.....😒😒"

सल्लू : "गूड नाईट कली......🤩🤩"

दे बोथ(सल्लू अँड कली) आर एकदम सॉलीड वाला बाँड..... फ्रेंडशिप वाला बाँड....💞

सगळे दमले असल्याने झोपी जातात.....😒😒😒😒

.

.

क्रमशः


❤️ खुशी ढोके ❤️