FLUKE DATE.. - 8 in Marathi Fiction Stories by Akshta Mane books and stories PDF | FLUKE DATE.. - 8

Featured Books
Categories
Share

FLUKE DATE.. - 8

shitt not again man What iam doing man....




तो माणूस पाय पकडत खाली वाकला होता... You stand like fool give me hand or water please mam 🙏...





तो म्हणला तस yaa please .... sorry soory karn I think anyone stock me that's why .. तीने हतातल्यां फोनकड़े बघत सांगितल पटकन ऑफ जात....
कुठे ह्यांच एकल🤷 ... ती पुतपुटली...





You are anticpice vaani .... "चल पुढे जाउ " .
चालत तीने त्याला कट्टयावर बसवल... बाजूला काही मूल गोटया खेळत होति...



ग्रीनिष पैंट नीट करत ..अहहा !:...😣 , तुला मीच भेटलेलो🙄 केवढी जोरात मरलीस् तू ती स्टिक🙄... तो हळूच म्हणाला...




"कर्ण तू अस मागून का आलास मैन म्हणजे😕. मला भास झाला कोणी तरी उभ आहे म्हणून म मी... वाढलेला टोन कमी करत खाली बघत बोलली..."





.....म्हणून तू डायरेक्ट स्टिक फिरवायची आणि मिस ब्रेगेंजा तुला कैमेरा का वापरू देत नाही ते आता समजल .... बरोबर करतात ते..





आणि हो जरकोणी म्हणतारा माणूस असला असता तर.... वाणी रियली यु आर किड .. उफ्फ😒😴..




स्टॉप इट कर्ण मी मुद्दामुन नाही केल 🤷 एंड सॉरी .. बट तुला स्टॉक करायची गरज न्हवती🤷🙄...





What why I'm stocking you.. मान हलवत उभा राहिला..




मागे तूच तर उभा होतास माझ्या . आता पलटतो आहे 😒...




निघायच का आपण😕.. तस ही नेहमी अचानक भेटातो... कधी अचानक हॉटेलवर रयादर नर्सरीमधे ...कधी टाइम निघुन गेल्यावर जस परवा, ...कधी टाइमाच्या आधी जस आज तर कधी न ठरवता.. जेव्हा बीचवर भेटलेलो...☺️
गालात हसत म्हणला... तस वाणी बाजूला बघून उगाचच डोळे बारीक करत हसू लागली ....




Amm ! Let's go..? Yaah..




भिंतिच्या आडून एक चेहरा वाकून वाणी आणि कर्णला बघू लागला.... डैम... अकेली हाथ आ जाती अंगावरवच कापड खाली टाकत ... इसका अब पीछा करना पड़ेगा....


प्लान ऑलमोस्ट सुक्सेसफूल झाला असता हा मुलगा मधे आला नसता तर... हुह्ह!.... तोंडात सिगरेट टाकत शाल परत अंगावर घेत खिश्यातुन लाइटर काढत चालू लागला




बॉस को बोलना पड़ेगा ये कबतक भेस बदलके रहूं... (Yes he is rocky )




रॉकी त्यांचा पाठलाग करु लागला जस लाइटर तोंडाजवळ घेऊन गेला खाली गोटयांवरुन पाय घसरून पडला😂💥...




वो म्हातारे बुवा वर बघुन कित्यात चलता तोंडावर आपटलावच ना शेवटी.. एक मुलगा म्हणाला




दूसरा मुलगा लाइटर हातात घेत ... अन ह्यो काय सिगरेट... तो सुर देऊन बोलत होता.. सिगरेट पिताव व्है म बराच झाला तोंडशिव पडलात त्यों..😂




आरर तिच्या 🤦...आर ह्यांनी डाव मोडला न्हव आपला आता म्या नाय परत करुचा सारख मीच भेटतो न्हव तूम्हाला.. त्याच्यातला एक चार वर्षाच्या मुलगा रडक तोंड करून म्हणाला...




आय ग मा😣 .. कल तो कल वो बच्चों ने मेरी कमर तोड़ी थी अब ये बच्चे... अरे चुप हो जाओsss😤😡..






रॉकीने म्हतारयाच वेश घेतल होत कॉस्ट्यूम सकट कैरेक्टर पण मस्त जमल होत त्याला , तस त्याचा हातखंड तोच.


त्याचा आवाज एकून.. म्हातार सरबटलय वाटत जाउदे चल आपन जाउ.. पोरं तिथुन धूम ठोकत पळाली..




वर उठत तो त्या दोघांना शोधू लागला....




बरीच वर्दळ असते नाही इथे कसल कमाल मार्केट आहे यार कर्ण .. तीची बडबड चालू होती एक्सइटमेंट मधे तीने जोरात त्याच नाव घेतल आणि हलकासा हात पकड़ला..




कर्ण सी... त्याच्या हातावरचा हात काढत धावत एका ओपन शॉपजवळ गेली.. तिथे बऱ्याच हाताने बनवलेल्या कठपुतल्यां होत्या त्यांना वेगवेगळ्या रंगाचे घाघरे शिवले होते . बाजुलाच पॉट वर्क केलेल्या कितीतरी मड़की वेगवेगळ्या शेप मधे डोळ्याला नितळ वाटेल अस रंग काम केल होत.. समोरच एम्ब्रॉयडरी वर्क मधे ड्रेसेस हैंडमेड बैग्स ..



कर्ण कोणत मार्किट आहे हे ? वर बघत बोलत गोल फिरली रंगीत कपडयांमधे आकाशाचे सात रंग दिसत होते.





मपासू मार्केट आहे इथल फेमस इथल म्हणजे गोव्याच फेमस मार्केट आहे .. " वाव ये आपण तस ही फिक्स ठरवल नाही आहे कुठे कितीला जायच आहे ते आपण म्हणजे ..... You don't mind only half hour can we tour this market ? 👉👈. Please 😁. "




तो नाही म्हणणारच होता पण हिचा कन्विनसिंग वाला क्यूट फेस बघुन हाताच्या घड़ी घालत हम्म ठीक आहे ...
बट एक शर्त... एक काम कर तू जा मी इथे बसतो हाफ हावर नंतर इथेच ये हम्म 😊....





धापा टाकत गल्लीतुन धक्के देत रॉकी पटापट पाऊल उचलत मार्केटच्या आत शीरला.... 😈 एक ईविल स्माइल देत सापडली.. तो पाठमोर्या उभ्या असलेल्या वाणीला बघुन म्हणाला.. तिच्या जवळ जायला निघाला तस ....

झपाकन कोणीतरी वरुन पाणी त्याच्या आंगवर ओतल ...
😠 रागाने वर पटकन शालने आंग पुसल वर बघितल तर सॉरी काका माफ करो... एक मुलगी पटकन आत गेली..




अंगाचा वास घेतला तर कसल तरी चिकट द्रव्य होत.


अरे सहाब वो तिल का तेल है कलका, लड़की को पता नही था जाने दो एक माणूस कोयत्याला धार काढत म्हणाला.



रागात पाय आपटत वाणीच्या दिशेने यु टर्न घेऊन 100 च्या स्पीड ने वळला तस धम्मकम काहीतरी त्याच्या आंगवर काहीतरी येऊन पडल .. डोळे उघडून बघतो तर सुक्या कचरयाची गाड़ी भिंतिला येऊन आपटली कंटेनर वाकड झाल तस ह्यांच्या आंगवर थोड़ा.. म्हणजे जरा जास्तच पालापाचोळा तेलामुळे चिपकला होता...😂😂




ये टेम्पो वाला आज गया कोयता खाली ठेवत तोंडात म्हणाला.




तो रागात त्या टेम्पोवाल्या जवळ गेला दिखता नही क्या त्याची कॉलर पकड़नार तोच अरे अब्बू जाने दो वो भी नया है.. रॉकीने एक वेळेस कोयत्यावाल्याला बघितल .. कौन अब्बू .? ..



अरे आप अब्बू छोड़ दो लगता हैं आज दीन नही आप घर जाओ तो रॉकीला खाली वर बघत म्हणाला आणि आपल्या कामाला लागला..




रॉकीने पण स्वता केलेला गेटउप आणि त्या झोन मधे आहोत ह्याची स्वताला आठवण करून दिली आणि अंग झाडत त्या दोघांचा मागोवा घेत निघाला...




"वाणी .... " कर्ण हाताची घड़ी घालून उभा होता तो ही मग त्याचा कैमेरा ओपन करून सर्व तिसऱ्या डोळ्यामधे कैद करण्याच काम चालू केलेल... म्हणता म्हणता साड़े पाच वाजणार होते




त्याच्या डोक्यात विचार आला तो मगासपासुन.. ह्या हरवलेल्या जगात हरवलेली दोन अनोळखी माणस इतक्या सजतेने मिसळू शकतात ते ही तितक्याच ओढीने ? आपले रस्ते वेगळे आहेत मी आवारा आहे जिथे हा वारा घेऊन जातो तो माझा मुक्काम...


माय सन प्रेम ही फ़ीलिंगच वेगळी आहे तुला ही कळेल तू ही त्यांच् ट्रैकवर आहेस आणि अस ठरवून नाही होत ..
बच्चा कभी कभी रास्ते में मिलनेवाला हर इंसान मुशाफिर नही होता कुछ हमसफ़र हमनवां भी निकलतें है 😉




डैडच वाक्य तिच्या डोक्यात घुमल... No way we are just travelers and I enjoyed her company that's it now this is last meeting then tata bay bay. Enough.



Vaani let's go ... "Yes wait a minute. इंटरव्यू संपवून कैमेरा बंद करत निघाली... सो आता कुठे ?"




हम्म सो नेक्स्ट प्लान ? कुठे म्हणजे... " पैरिस .... "
ओह्ह ग्रेट 😊 पेरिस मीन्स ड्रीम वर्ल्ड☺️ ....


" हा बऱ्याचजणांच.. वेल व्हाट अबाउट यु.. ?" "अम्म.. सी कैफे आल..." ती तीच बोलण थांबवत आत शिरली...



आजुबाजुला बघितल तर सेम श्यापियन वाइन उडवत होते ह्यावेळेस भर म्हणून केकही होता सोबत.. वाणी मान हलवत आत गेली....



कर्ण सर्व प्रकार बघुन डोक्यात हात फिरवू लागला .. मलाही हिच प्लेस भेटलेली का ? लास्ट टाइम पण असच चालू होत... आत जात म्हणत होता..




वानीची नजर त्या मुलावर गेली तोच मुलगा जो त्यादिवशी काउंटर होता तीला पाणी आणून दिलेल ... कर्णला बघायला म्हणून मागे झाली तर त्यालाच धड़कली...




सांभाळून कीती धड़पडते ग वाणी तू... हसत तुला आज समजल आहे मी जिथे जाते तिथे माझ धड़पडण आणि गोंधळ घालण किंवा होण है ठरलेल असत ... हा म्हणजे प्रत्येक वेळी मीच काही करते अस नसत ... बैग टेबलवर ठेवत पण काहीना काही गोंधळ होतो . डोन्ट नो काय कनेक्शन आहे गॉड्स नो ती टिपिकल मासूम चेहेरा करत खाली बसली...




हसत कसली नोटंकी आहे तू वाणी.. oky let it be काय आर्डर करायची? ....




तो म्हणाला तस वाणीच्या डोक्यात त्यादिवशीची ती फ्रेम आठवली.. तस पटकन उठून ती काउंटर जवळ गेली..



वाणी अग मेनूकार्ड आहे आपल्याकड़े आणि मी पे करणार आहे बिल गॉट इट... तो मोठ्याने म्हणत होता बट बिकॉज़ ऑफ साउंड तीला येंकू नाही गेल...



तीने काउंटर वर बघीतल तर त्यादिवशीची फ्रेम गायब होती.. अस कस होउ शकतं? एक नजर आख्या काउंटरवर फिरवत नाही आहे आहे कोणी हलवली... शीट आता , ओठांवर हात ठेवत विचार करु लागली...



तितक्यात आय तू तोच ना त्या दिवशी इलोतो? तो छोटा मुलगा तीची पर्स खेचत म्हणाला...



तीची विचारांची तार तुटली हा.. हो मीच ती😊 हाय चैम्प कसा आहे... म्या मस्त बोल काय ह्यो तुला,... ती कंफ्यूज होऊन त्याला बघत होती तीला काहीच कळाल न्हवत...




तो विचारतो आहे काय हव आहे तुला ? आर्डरसाठी बरोबर कर्ण त्या मुलाच्या केसावर हात फिरवत म्हणाला..
तस तो ही वर बघुन हसत हो म्हणाला.



वर उठत तुला समजते मालवणी लैंग्वेज .. नाही म्हणजे जास्त नाही थोडी काही गोवन काही कोंकणी फ्रेंड्स आहेत सो त्यामुळे.. हातावर फोन ट्याप करत म्हणाला.
And as I said I know 17 languages 😉




ती डोळ्यांनी हसत हो म्हणाली..



बर कर्ण येक.. you remember that day when we meet first time mins our bags stolen ..

।।

Hmm I know so? सो सी फोन ओपन करत बघ ही दोघ होती राइट त्यातला एक म्हणजे मर्लिन तो पकड़ला गेला पण हा हा बघ ह्याचा फ़ोटो म्हणजे हा फ़ोटो मला ईथुन मिळाला ... त्यादिवशी बघ तू मला इथे भेटायला बोलवल होतस... सेम इथेच उभी होती आणि जस आज कोणी नाही आहे तस त्याही दिवशी कोणी न्हवत... सहज लक्ष म्हणून फ्रेम वर गेल .. तर तेव्हा समजल हा तोच आहे ज्याने आपली बैग चोरी केली होती हा पकड़ला नाही गेला आहे अजुन कर्ण...



ओकय बघू म्हणून त्याने फोन घेतला ... येस डिअर त्या मुलाने बैग खेचली म्हणून खाली वाकत त्याला विचारल...



अरे तू मला तुझ नाव नाही संगीतल😊... तो मुलगा गुस्सात वाणीला बघत होता...



तुका काय करोचा हाय माझ नाव चीकू म्हणत्यात मका आनी जा तू जा हायसुन... तो तीला एवल्या हाताने धक्का देउ लागला...




काय झाल कर्ण अरे हा बघ मला काही समजत नाही आहे..



ईकडे रॉकी मागोवा घेत कैफ़े पर्यंत आला .....वाट काढत दोघांपर्यंत पोहला.. पण त्याही आधी त्याची नजर टेबलवर ठेवलेल्या दोघांच्या बैगवर पडली... रंग सेम होता फक्त वाणीची छोटी आणि कर्णची छोटी बैग होती...



यही लड़का था उस दीन इसीने ये बैग यार्ड में रखी थी.. त्या टेबलजवळ जायला निघाला...



तुका कोण बोल्ला जस्सी मर्लि चो.र हायसा तू खोटा बोलते तू...तीला एवढ्या आवजात काहीच समजत न्हवत..



वाणी वाणी लिसेंन वाणी लेट्स गो.. " नाही कर्ण वैट... "




वाणी लेट्स गो .. तिचा हात पकड मागे घेऊन गेला.. तिचा हात मधेच सोडत समोर वळला तस् पटकन मागे झाला...
श्यापियन त्यांच्याच समोर उभ्या असलेल्या माणसाच्या तोंडावर उडवली गेली... जरा लवकर कर्ण गेला असता तर त्या माणसाच्या जागी कर्ण असता...




कर्णने एकदा वरुन खाली त्या व्यक्तिला बघितल.. तेलासारखा वास कुठेतरी पडल्यामुळे मळलेले कपड़े सोबत झाडांची पान पण काहीठीकाणी चिपल्या होत्या...




बैग उचलत एक्सयूस मी... म्हणत बाहेर गेला... सोबत वाणी ही होतीच...


फिरसे नही 😠 बॉटल जोरात खाली आपटत त्याच्या मागे गेला.... (बिचारा रॉकी😂 )




" हैं काय होत कर्ण... तू का आणल मला मी बोलली असती त्याच्याशी रडू लगलेला तो...."
वाणी येक जाउदे आपल्यां बैग मिळाल्या हम्म झाल म परत आपण काही इथे येणार नाही आहोत सो लेट इट गो ओकय.... " हम्म "






कर्ण .... इथे जवळच एक किल्ला आहे तू येत अशील तर चल मी जाते आहे ... लगेच मान वर करत तीला पाहु लागला एकदा वॉच बघत ....चला आता काय खिश्यात हात घालत तो तिच्यामागे चालू लागला... अस बीहेव करतो आहेस् कर्ण जस काय तुला रोड माहीतच नाही तो मनात म्हणाला...





मग वाणी नेक्स्ट प्लान मगासच बोलण अर्ध रहिल...
कर्ण पाय सोडून तर वाणी पाय जवळ घेत हाताने गुंडाळत
बसलेली..




नथिंग मास्टर देन स्वताच वर्कशॉप कोचिंग क्लासेस आणि आउटर डोर विसजिट्स लाइक होंकोंग मलेशिया तिथला एक क्रू सेट अप करायचा आहे ... Yha that's it. And you?





सांगितल की... हा म्हणजे आपण भेटू नाही भेटू डोन्ट नो इन फ्यूचर बट तुला म्हणून एक सीक्रेट सांगतो... मी सांगतो एक आणि जातो भलतीकड़े...




म्हणजे ? ...सांगतो... मी तुला प्यारिस सांगितल बट नेहमी सेकंड ओपेशन असत माझ्याकडे...



Okay the whats second ? ... Place?




Amm ..... स्पेन ही असेल किंवा इंडोनेशिया ही असेल..? माहीत नाही खांदे उडवत म्हणाला..




ती त्याच्यावर हसली तस तो ही हसला...



रॉकी त्याच्या पाठमोर्या आकृतीला बघत होता.... बैग्स बजुलाच होत्या रोड क्रॉस करत त्यांच्या दिशेने गेला...




एका हाताच्या अंतरावर तो उभा होता... बैगेला हात घातला ... ऑलमोस्ट बैग उचलली... वाणी मागे न बघताच बैग शोधू लागली... तस परत होती त्या जागेवर बैग ठेवत जरा मागे झाला...





कर्ण एवढी वर्दळ कसली आहे रे... लांबुन दिसणारा निळाशार हिरवा माडांच्या मागे लपलेला कैफ़े हॉटेल्स मच्छीमार मार्केट असा रंगीत गोवा आज झगमगत होता .. नेहमी पेक्षा जास्त गर्दी होती... काही नवीन लोक दिसत होते कोणी मंडप बांधायच सामान घेऊन जात होत.. तर घोड़े हत्ती रस्त्यावर उतरलेले...




अम्म जत्रा भरते इथे. वर्षातुन एकदा आणि ही गोव्यातली फेमोस जत्रा असते खुप लोक टूरिस्ट क्रू फॉरेनर खास करून ही जत्रा बघायला येतात.. दोन दिवसावर असेल मे बी...



ओह्ह ग्रेट म्हणजे ह्या वेळेस आम्ही ही असु इथे. " हम्म "..



तितक्यात वाणीचा कॉल रिंग झाला... हेल्लो.. व्हाट कस हाऊ.. शीट दृश यारर ओके ओकय मी येते... हम्म बाय बट प्लीज हैंडल इट...


पटकन उठत ..." अग हळू... तीला पकडत " हळू कसल वाट लागली आहे माझी.. मला वॉर्न केलेल म्याम नी तरी मी...😣 ... " तरी तू परत बंक केलस राइट " कर्ण तीची बैग उचलत म्हणाला...




हम्म मी निघते बाय आज काही खर नाही पटापट चलात.. मीच मूर्ख लाइव आली तेव्हा सर्व क्लासमेटसना ब्लॉक हाईड केल होत दृश एकटी रहिली.. आता मला काय माहीत ही मोठ्याने सर्वांना ओरडुन सांगेल ते..😣🤷...




Karn bay we talk to you later ha bay..
म्हणत धावत सुटली...





Vaani wait listen I'll drop you vani.. तो ही तिच्या मागे गेला... आणि त्याच्या मागे रॉकी.. (🤷😂)




पंधरा मिंनट वाणी चालत होती.. धाप लागल्यामुळे तिचा धक्का एका माणसाला लागला... अरे बेटा सांभाळून.. वाणीला त्यांनी उभ गेल.. तीला बघताच क्षणि कोणाची तरी आठवण आली...




Are you okay feel better ? Yes sir thank you have a good day.. 😊



" घाइत आहेस फार ? " हो जीवन मरणाचा प्रश्न आहे.. बाय सर्... " हूं.." ते फक्त तीला पहात राहिले... वाणी गेलेल्या दिशेने त्यांनी नजर फिरवली... आणि मग ती ज्या दिशेने आली तिथे पहिल तर....



"जग्गी.... 😳 " "रॉकी... ? " रॉकी... जग्गी उर्फ जगदीश म्हणजे कर्णचे डैड रॉकी उभा होता त्याच्या दिशेने पळाले...




म्हातारयाच्या वेशात विचित्र कपडयांमधे जगदीश सरांपासुन काहीच अंतरावर होता.... तो वाणीचा पाठलाग करत तिथपर्यंत आला..




रॉकी ने धुंम ठोकली.. सरांनी पटकन ऑफिसरला कॉल केला रॉकी इथेच आहे मी पहिल त्याला ... फ़ास्ट ऑफिसर.. कॉल ठेवत त्याच्या मागे गेले... तितक्यात त्यांना कर्ण धावत येताना दिसला...




सरांना काहीच कळत न्हवत आधी ती मुलगी धड़कली तिच्यामागुन रॉकी आणि त्याच्याही मागून कर्ण ... तो काय करतो आहे... नाही नाही कर्णला लांब ठेवल पाहिजे....



ते पटकन कारमधे बसले.... कर्णने ते पहिल.... डैड डैड तो आता त्यांच्या कारच्या मागे गेला.... कर्ण तू घरी जा मला लेट होईल यायला...



ओह्ह गॉड जीजस काय चालू आहे इथे आल्यापासुन सर्व पळवत आहे मला... वाणी.. ही पण गेली... नंबर पण नाही कॉल करायला .....




क्रमशः

सो कसा वाटला पार्ट नक्की कळवा.. मला आता रॉकीची खुप दया येत होती पण काय करणार he is Vilan so not in my hand he deserve😂 मी खुप एन्जॉय केल पण... आणि डैडना झालेली misunderstanding ki fact ? Well see बघुच.. stay tuned ☺️

अक्षता माने.