The Author Bhagyshree Pisal Follow Current Read प्रेम प्यार और ऐशक - भाग 5 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books ઓક્સિજન સોફ્ટવેર હવે, સાયબર ઠગો ઓક્સિજનથી ઝડપાશે : દિલ્હી પોલીસે ઇઝરાયલ અને ઓ... સંગતિ અને સત્સંગ સંગતી અને સત્સંગअसज्जनः सज्जनसंगि संगात्करोति दुःसाध्यमपीह स... નિતુ - પ્રકરણ 61 નિતુ : ૬૧(આડંબર) "નિતુએ અત્યારે આ રીતે મળવાનું કેમ નક્કી કર્... પ્રેમ થાય કે કરાય? ભાગ - 33 સવાલનીતાબેન ઊંડા શ્વાસ લઈને પોતાની જાતને શાંત કરે છે. તેમના... પ્રેમ : જીવનનો આધાર - 3 કેમ છો બધા મિત્રો ? આશા છે કે બધા મોજમાં જ હશો... મારી સાથેન... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 10 Share प्रेम प्यार और ऐशक - भाग 5 2.5k 6.3k ब्याग एका कोपऱ्यात ठेवली आणी मग कबीर बाथरूम च्या आरश्या समोर जाऊन उभा राहिला.कपाळावर बरीक से खरचटले होते.आणी तेँगुल आल्या सारखे सूजून कपा ळा चा तो भाग काळा निळा पडला होता.कपाळावर काही तरी लावणे गरजे चे होते.पण ऐक पैंन किलर पण गरजेचे होती नाहीतर रात्र भर जोपे चे खोबरे नक्की होते.कबीर ने खोलीचे दार ओढून घेतले आणी ती खाली खालच्या मजल्यावर असलेल्या मेडिकल शॉप मधे गेला.मक्ख चेहऱ्याचा सठि कडे जूक्लेल ऐक ग्रुहस्थ दुकानाची आवरा आवर करत होता.कबीरला येताना पाहून त्यच्या कपाळावर आठ्या उमटल्या.ऐक बन्डेड ..देता का कपाळावर जलेल्य जखमे कडे बोट दाखवत कबीर म्हणाला. आणी पैन किलर पण द्या डोके दुखी सठि.त्याने ड्रोवर मधून दोन गोळ्या आणी बन्डेड कडले आणी कबीर कडे दीले.कबीर तेथेच जवळ च्या एका बाकावर बसून बन्डेड लावत होता तोच ऐक मुलगी दुकानात घुसली .निळ्या रंगाने रंगवले ले केस पांढऱ्या रंगाचा टीशर्ट..त्यावर मळा ले ले जकेट पांढरट पडलेले नीळ्या रंगची जेण्स ची शॉर्ट.हातात रंगी बेरँगि दजँभर बांगड्या. आणि पाठीवर ऐक छोटी शी स्याक ....ओठांवर लाल भडक रंगाचे लिपस्टिक होती.गडत कळ्या रंगाचे आय लाय्णर...आणी पप्ण्यवर हलक्या रंगाचे शदिँग.तोंडावर हात दबत च ती दुकानात शिरली. काय पहिजे? दुकानदार ने विचारले.मळ मळ तय पटकन गोळी द्या दुकान दाराने ऐक ड्रोवर मधून गोळी काढून तिच्या हातात दीली.ही नको काल घेतली होती ही मी तरी ही आज पुन्हा मळमळ तय ती तरुणी तोंडावर हाट ठेवत पुन्हा तोंड दबत म्हणाली.दुकानदाराने ती गोळी परत घेतली आणी दुसरी गोळी दीली.ही पण नको सकाळीच घेतली आहे अजून दुसरी कुठली आहे का गोळी.नाकी काय? होतय तुम्हाला दुकानदाराने वैतागून विचरले.खूपच मळ मळ तय चक्क र करते काल पासून ती तरुणी बोलत होती.त्या दुकान दाराने एकदा कबीर कडे पहिले आणी त्या तरुणीला जवळ बोलाऊन तिच्या कानात हळूच म्हणाला.पेरिड्स मिस जाले का?एक्कूस्मी ती तरुणी काही शी संतापून बोली.पण तिच्या चेहऱ्यावर किंचित शी भीती ची ऐक लकेर पसरून गेली.तीनी भीती ने ऐक आवंढा गळाला.दुकानदाराने मागच्या कपाटातले ऐक खोके कडून तिच्या कडे दीले आणी म्हणला .मागे बाथ रूम आहे प्रेग्नन्सी चेक करा.त्या तरूनी ने ते खोक कबीर ला दिसू नये.म्हणून पटकन हिंसकाऊन घेतले.आणी दुकानदाराने दर्शवलेल्या दरवाज्या लड़ी पळाली .हम्म तुम्हाला काय हव आहे अजून ?दुकानदाराने कबीर ला विचारले .नाही ...नाही... काही नाही. कबीर म्हणाला..मग ...निघा की आता.. नाही ते काय होतय ते.. पहिले असते तर....कशाला नसत्या चोक्षि हवी आहे निघा तुम्ही. हो... निघतो... अस म्हणून कबीर उठत होता तोच ती तरुणी धावत धावत आली हातातले खोके तेणे काउंटर वर ठेवले आणी पळत ती दुकानाच्या बाहेर गेली.दुकान दार ही तिच्या मागे मागे गेला रस्त्याच्या कोपऱ्यावर ती तरुणी उलटी करत होती.कबीर ने टेबल वर पडलेल्ले पटकन ते प्रेग्नन्सी किट उचकटून पहिले. रिजल्ट निगटिव होता.कबीर ने ते किट परत टेबल वरती ठेवले आणी तो दुकानाच्या बाहेर पडला.त्याने ऐक वार त्या तरुणी कडे पहिले.जडला टेकून ती उभी होती.कबीर ने रूम कडे जायला जिना चढायला सुरवात केली.चार पाच पायऱ्या चढला तोच त्या दुकानदाराने त्यला हाक मारल्याचे ऐकू आले.ओ ...एकडे या पटकन तो दुकानदार कबीर ला हाक मारत होता.मगाशी जाडा ला टेकून उभी असलेली तरुणी एव्हाना खाली कोसळून पडली होती.कबीर धावत धावतच त्यंच्या कडे गेला. काय जाले? या चकार येऊन पड्ल्यात दुकानदाराने कबीर ला सागितले.अरे बाप रे... कबीर त्या दुकानदाराला दवाखान्यात फोन करयला सांगतो. पण तेथे आस पास वीस किलो मीटर पर्यंत काही नाही असे दुकानदारांच्या सांगण्यावरून कबीर ला कळते .मग? आता काय करायच? कबीर त्या दुकान दाराला विचारतो तुम्ही या हॉटेल मधेच रहता ना ...दुकानदाराने कबीर ला विचारले. कबीर म्हणाला हो.... मग ऐक काम करा हिला घेऊन जा वरती मला वाटतय अशक्त पणा मुळे चक्कर येऊन पड्ल्यात पंधरा ते वीस मिनटात येतील शुध्दी वर.दुकानदार कबीर ला म्हणला अहो काय तरी काय मी ओळखत पण नाही हिला. कबीर चिडून वैतागून म्हणला.दहा मिनट चा प्रश्न आहे येतील त्या शुध्दी वर दुकानदार कबीर ला समजवत बोला.मला आधीच उशीर जालय शेवटी ची पण बस गेली तर घरी जायचा प्रॉब्लेम हौईल.नाही तर मी थांबलो असतो एथें.नाही ...नाही ...मला नाही जमणार तिचा अवतार पहा कॉल गर्ल वाटते मी नाही नेणार तिला वरती कबीर ने निर्धार करून सागितले. राहू द्या मग हिला ऐथेच शुध्दी वरती येई ल तेव्हा जाई ल घरी ...दुकानदार त्या तरुणीला तेथेच ठेऊन जाऊ लागला.अहो पण हिला अस रात्री च ऐकट एथें सोडायच म्हणजे ....कबीर मग तेच तर म्हणतोय मी तुम्ही ऐकत नाही दुकानदार नव्या जोमाने म्हणाला. बर धरायला मदत करा मला एकट्याला नाही नेता येणार हिला जिन्यातून तुम्हाला कोण पाहताय एकडे गोव्यात... उलट तुमच्या सोबत कुणी नसेल तर पाहतील घ्या उचला हिला ...अस म्हणत दुकानदाराने त्या तरुणीला उभा केले.कबीर आणी दुकानदाराने तिला कस बस उचले जिँयतुन कसरत करत कबीर तिला आपल्या हॉटेल च्या रूम वरती घेऊन आला.त्या तरुणीला सोफ्यावर ढकलून तो दुकानदार निघून गेला. कबीर चे डोके खूप ठणकत होते त्यात त्या तरुणीला आणल्या ने धाप लागली होती कबीर ला .डोक्याला हात लाऊन खुर्चीत बसणार तोच त्यचा फोन वाजू लागला. चार शिव्या देत त्याने फोन उचला.कबीर सर मी रोहित ...बोलतोय काय? म्हणताय गोवा ...धाप लागल्या मुळे कबीर ला नीट बोलता पण येत नव्हते.ठिक ...ठिक... अरे काय रे काय? जाल रोहित काळजी च्या स्वरात बोला.अशा धापा का? टाकतोस. सगळ ठिक आहे ना तिकडे. जरा ऐक मिनट थांब मी पाणी पितो मग काय ते सांगतो ओके कबीर म्हणला. ओके मी होल्ड करतो तोवर रोहित म्हणला. टेबेल वरचा पाण्या चा जग कबीर ने तोंडाला लावला तेव्हा कुठे त्यला थोडी हुशारी आली. तोंडावर आलेले पाण्याचे ओघळ हाताने च पुसत त्याने पुन्हा फोन कानाला लावला आणी बोलू लागला हा बोलकाय म्हणतोस...काय जल सगळ ठीक आहे ना? हॉटेल वैगरे मस्त आहे ना रोहित तोंड उघडायला लाऊ नकोस माज त्या हॉटेल च नाव काढून..कबीर संतापाच्या स्वरात बोला म्हणजे? ..सांगतो सगळ सांगतो अस म्हणत कबीर ने तो गोवा मधे आल्या पासून ते त्या तरुणीला हॉटेल च्या आपल्या रूम मधे अन्या पर्यन्त गहड्लेल सगळा व्रुतँत सांगितला रोहित ला. च्या मायला म्हणजे ती तरुणी आता तुज्या रूम मधे आहे रोहित म्हणला हो ना अरे तो म्हातारा ऐका यला तयार च नव्हता ....आणी तिला अस रस्त्यावर एकटीला सोडून येन ....ते ठीक रे पण ...कशी दिसायला.. म्हणजे ...सोड ते मला तर कॉल गर्ल वाटती आहे ...नकोच ती ब्याद शुध्दी वर आली की लगेच देतो घालवून ...लेका नशिबाने संधी दिलीय तर घाई नको करूस...मी काय म्हणतोय..ओह शीट...कबीर अचानक किंचाळला ...काय रे काय जाल अस ओरडायला....रोहित अभे काही तरी झोल आहे .तीचे केस कबीर कुर्चीतुन उठून हळूच कबीर बोला....काय जाल तिच्या केसांना एव्हाना कबीर त्या तरुणीच्या जवळ गेला होता.अबे खोटे आहेत ते केस...कशावरून...? रोहित ची उसूक्त ताणली गेली होती. ‹ Previous Chapterप्रेम प्यार और ऐशक - भाग 4 › Next Chapter रेम प्यार और ऐशक - भाग 6 Download Our App