Apurn - 4 in Marathi Love Stories by Akshta Mane books and stories PDF | अपूर्ण..? - 4

Featured Books
Categories
Share

अपूर्ण..? - 4




घरातले सर्व वीधी आटपुन झोपेपर्यंत 2 वाजलेले.


आता ह्या सर्व मंडळीना झोपायला बाजुचा फ्लैट दिलेला साधारण रात्रिचे 3.30 वाजले असतील ...


स्वराला इकडे झोपच लागत न्हवती इवन ती जागिच होती शेवटी कंटाळून उठली




आता सिडला उठवायच म्हणजे तो सुद्धा नुकताच झोपलेला म्हणून तीने त्याला उठावल नाही ( shitt man झोप का नाही लागत आहे दिल्लीला बर होत झोप नाही लागली तरी निदान tarrece तरी होता इथे काय करु)
आजु बाजूला कोणी जाग आहे का ती बघत होती सगळेच झोपले वाटत .... हम्म आता काय करणार मैडम चला जरा कॉफी तरी बनवू तशी भूक लागलीच आहे म्हणा




जशी ती उठूंन कीचनकड़े गेली चहाच भांड उचलनार की ते तिच्या हातातून जोरात पड़ल आणि त्या आवाजाने बाकी कोणी नाही पण अथर्व मात्र उठला कारण सिड आणि स्वराच्या बड़बडी मुळे तो जागाच होता




अथर्व पटकन कीचनमधे आला कोण आहे hello ? .... स्वरा तू... काळोखात काय करतेय .



अरे काही नाही कॉफी.... ते भूक लगलेली झोपच येत न्हवती म्हणून .. sry अरे तुझी झोप मोड़ झाली.




तू झोपु देशील तर ना ... अथर्वच डोळे चोळत म्हणाला


अ.. काही नाही , ते जाउदे तुला सारखी सारखी कशी भूक लागू शकते 🤔




what do you mean ती भांड उचलत म्हणाली





i mean अग .. ते जाउदे ना सोड मी उचलतो थांब तो थोड़ा विचार करत म्हणायला...





आपण बाहेर जायच 🤗 तस पण मला झोप लागत नाही आहे तुला भूक पण लगलेय.





तुझ्या सोबत आता?? तीने जरा डोळे मोठे करत वीचारल .त्याने अस पटकन वीचारल्यामुळे ती गड़बड़ी जरा




बग deal चांगली आहे तुझा फायदा आहे.





ओह्ह! Deal काय 😕 माझीच ट्रिक माझ्यावर😉... बर deal done👍 पण जायच कुठे?




कुठेही ग मोकळा रस्ता सोबतीला गार वारा आणि म्यूजिक जास्त काही लागत नाही आपली कार काढली की झाल 😍



हम्म एक नमबर feeling येते माहीत आहे I just lovh in nature♥️



तू कसला भारी आहेस जाउया चल ....





★★★★★★★★★★






कार काढली आणि bandstand ला गाड़ी वळवली





आतापर्यंत तीने बांधलेले केस सोडले😍 ....अरे तो AC बंद कर.




काय?.... " अरे AC बंद कर आणि म्यूजिक पण आवाज कमी केलास तरी चालेल म्हणत ती comfortable बसली."




हम्म! :अथर्व म्हणाला आणि जरा विंडो ओपन करतेय मी.



जशी काय स्वताचीच कार आहे असच react करतेय अथर्व तिच्यकडे तेरप्या नजरेने बगत मनात म्हणाला😒,





काही म्हणालास का? अथर्व तिने वीचारल;..... " काय😲 काहीच नाही.."




Oky तीने अलगत मान बाहेर काढली हातात वारा पकड़वा तस ती पकड़त होती🌠






काय करतेयस स्वरा आतमधे ये मान नको बाहर काढूस तो, हात आधी आत घे,..... तीच जस काही त्याच्याकडे लक्षच न्हवतच.






बाहेर पडलेला गरव्यात एक वेगळाच सुगन्ध होता🍃 लूकलुकनारया चाँदन्यानच्या..... सोबतीला चंद्र होता... त्या प्रकाशत ती खूपच सुंदर दिसत होती😻 .






ये राते ये मौसम ये नदी का किनारा ये चंचल हवा 🍂...


गाण ती orignl म्यूजिक सोबत गुणगुणत होती;






इतका वेळ अथर्वच तीच्यकडे साध लक्ष ही न्हवत पण आता तो सुद्धा तिच्या कड़े एकटक पहात होता ....



त्या नितळ प्रकाशत तिचा चेहरा उठूंन दीसत होता तिच्या गालावर पडनार्य खळी मुळे आजुन सुरेख दिसत होती💓



तिच्या वागण्यातला बदल तो एकदम हेरत होता ही स्वरा आणि खरी की जिला मी कही तासा आधी भेटलो ती खरी 👀





काही वेळाने ◆◆◆◆◆◆◆




चला उतरा आलो आपण




कुठे... कुठे आहे चल बाबा लवकर ......तिची खान्याच्या बाबदीतल एक्सइटमेंट घुन त्याला हसायलांच येत होते,




काय झाल हसायला चल स्वरा म्हणाली
हो चला ......, बघ इथे बुर्जी पाव मिळतो खूपच स्पेशल आहे इथली... अथर्वला जस काही सर्वच माहीत आहे अस सांगत होता😹



मग आता कुठे स्वराने विचार ? .....तुझी हरकत नसेल तर बीच वर जायच थोडच पुढे आहे तो म्हणाला





चला म तस ही वाजलेत कीती 4.15 ठीक आहे ना ...





ते दोघे ही खडकांवर बसलेले काही वेळ शांततेत गेल्यावर तोच म्हणाला म डेली जागी असतेस की आजच😅.






हा म्हणजे कधी नाही लागली झोप तर tarrece अस्तोच


.

तुला माहीत आहे का tarrece ची चावी माझ्याकडे आहे😉 एक्सट्राची 😝 आतापर्यंत तर सर्वाना समजलच आहे की मी लपूनछपुन जाते 😂 फक्त अजुन कोणी काही बोलल नाही आहे.😎......






कसली आहेस तू कमाल😂





आणि तू ...तू जागा असलास की अशी कार काडून निघत अशील ना😂...






हो मला खुप आवडत long driev 🚙रात्रिच बाहेर पडायच अक्ख जग झोपल की आपल राज्य असल्या सरख फिरत सुटायच कोणत बंधन नाही कोणी आडवणार नसत फक्त आपण आणी आपले विचार 😄






हम्म! 😊ती श्वास सोडत म्हणाली






मधे परत काही सेकंद silence ......






समोर मिट्ट काळोख चंद्राचा शीतल प्रकाश समुद्रात थेट पड़त होता🌌 ......तो नीळाशार समुद्र अंगाला झोंम्बनारा वारा आणि तिचे ते उड़ते केस..अलगत कानाच्या मागे करावे अस वाटल पण त्याने तो मोह आवरला.





परत तोच silence break करत म्हणाला आपण तर डील केलेली एवढ्या लगेच टुटली ... त्यावर स्वरा म्हणाली हो ठीक आहे ना फ़ायद्यसाठी केल आपण अस समज😂






तू ग्रेट आहेस हे deal, फायदा, डोक्याला शॉट नको ...., हे अस जमत कस बोलायला मीन्स फ़ीलिंग नाम की चीज़ है या नही आपकी dictionary मैं 💢 अथर्व म्हणाला,....






त्यावर तीने एक नजर समोर टाकली feelings... म्हणत जरा उसन हसली😌





ती काय असते feeling सांगशील ....? हे feeling ,प्रेम अस काही नसत तू मला hard stone बोल चालेल ती अगदी cool मधे बोलत होती ....






त्यावर त्याने त्याच्या खिशतुन येक चिठ्ठी काढली आणि येक टक बघत राहीला.





काय आहे ते ? तीने वीचारल






हे.. अ ही माझी feeling... तो अगदीच चिठ्ठीकड़े प्रेमाने बघत म्हणाला








Feeling ? Offcourse ती त्याच्याकड़े प्रश्नार्थक नजरेने बघत होती





तू ह्याला माझा वेडपणा ही म्हणू शकतेस किवा माझ प्रेम☺️.





नक्की काय आहे ते one मिनिट dont say ते love latter आहे ती अगदीच उत्साहाने म्हणाली😄







हो! तसच काहीस समज 🙂




एक मिनट एक मिनिट ती खूपच हळू आवाजत म्हणाली school time च का?🤔






त्यावर तो फक्त हसला आणि हो म्हणाला, ....."कोण होती ती स्वरा थोड़ी पुढे सरकत म्हणाली तिच्या चेहेर्यवरचे भाव आता बदलत होते थोड़ी उत्सुकता दिसत होती"







तो काही सेकंद त्या पत्राला नीरखुन पहात होता आणि त्याच्या मुखतून आपोआपच तीच नाव नीघाल तो अगदी प्रेमाने म्हणाला सखी❤️



ओह्ह!सखी ती त्याच्याकड़े पहात म्हणाली ,
खूपच सुंदर नाव आहे सखी मला फारच आवडल स्वरा म्हणाली.




तीच फक्त नावच नाही ती पण सुंदर होती😊बग तिच्या नावनेच तुला एवढं वेड लावलय तर मी कीती वेडा झालो असेंन तो थोड़ हसत म्हणाला




आठवीत असताना शाळेत admission घेतलेल दोन वेण्या स्कूल यूनिफार्म एका हातात नेहमी braslet असायच चेहेर्यवर हसू आणि तिच्या गोड गळ्यातल गाण मेबी गण्यामुळेच आमची ओळख झाली शाळेत singing क्लासेस असायचेच म रियाजाच्या वेळी तर कधी compittion असेल तर एकत्र असायचो तशी फारशी कोनाशी बोलायची नाही ती,.....
दहावीला असताना farwell होत म्हटल सांगून टाकाव सगळ
म्हणून हे पत्र लीहल पण तिच्या पर्यंत पोहचलच नाही कधी.. नंतर तिच्या आणि माझ्या वाटा वेगळ्या झाल्या त्या कायमच्या...




u mean तुझच पत्र तूच जपूंन ठेवलयस.....,हट यार!मला वाटल तीच असेल स्वरा त्याला तोड़त म्हणाली सॉरी पुढे काय झाल





..... स्वरा पत्र मीच लिहिलय आणि ते गेले कित्तेक वर्ष माझ्याकडेच आहे हे पत्र बघितल की ती समोरच आहे अस वाटत हयात मी तीच वर्णन तीच वागण तीच्यासोबतिच्या आठवनी हुबेहुब उतरवल्यात




Sry अरे स्वरा कान पकडत म्हणाली बर पुढे सांग ना काय झाल




दोन वर्षा नंतर कॉलेज मधे compiition होती आणि मी सुद्धा पार्टिसिपेंट केलेल




Flash back¶¶¶¶¶¶¶¶¶¶¶








Hello everyone so friends maybe ur little bite bore but don't worry I hope u will enjoy next performance and the next participant is miss skhee sardesai from DL college big clap For Her......

Good afternoon guys तीच नाव एकल आणि तीथेच काही क्षण थंबल्या सारख वाटल खुप दिवसांनी बघत होतो तीला . ती शाळेतली सखी आणि ह्या सखी मधे खूपच फरक होता मोकळे सोडलेले केस वन पीस पण braslet मात्र तेच होता.





तिच्या नादत मी माझा perfomance वीसरलो पण त्यापेक्षा मला तीला बघण्याच आनंद जास्त होता.
सर्व कार्यक्रम संपला गर्दी मधे तीला शोधन्याचा प्रयत्न केला पण ती काही देसली नाही वाईट वाटत होत की तीला बघुन सुद्धा भेटता आल नाही .....







त्या दिवशी सुद्धा ते पत्र माझ्या खिशात होत पण म्हणतात ना "अगर कोई चीज चाहो तो पुरी काईनात जुड़ जाती है"💕
तसच काहीस झाल अगदी काही सेकंदांत ती माझ्या समोर उभी होती i cant belive एवढ्या जवळून मी तीला पहात होतो ☺️





Hi अथर्व कसा आहेस सखी म्हणाली,......



मी छान तू बोल ना मला वाटल आपण भेटू की नाही clg change झाले आपले नंतर काही contact नाही मी अगदी तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होतो तीला समजल तस तीने नजर दुसरीकड़े वळवली .



मी आपसूकच ते पत्र तिच्या समोर धरल तर तिच्या कडून अनपेक्षित उत्तर आल,





मी वाचलय ते अर्थव !.... 😶Ferwell ला तू मला द्यायला आलेलास पण देउ शकलास नाहीस मी पहिल ते तितक्यात ते तुझ्या हतातून कधी पड़ल तुलाच माहीत नाही मी ते उचल आणि वरुण जवळ दिल..





😥सखी तू... मी कही बोलणार त्या आधीच तीने माझ्या समोर एक कागत धरला आणि by बोलून निघुन गेली मला काही क्षण काय झाल समजलच नाही ,जेव्हा भानावर आलो तर बघतो की तो कागत न्हवता तिथे आणि ती ही..... मी शोधन्याचा खुप प्रयत्न केला शेवटी हार मानूंन निघलो




तू मूर्ख आहेस का अरे तुला समजतय तू काय केलयस त्या paper वर तिचा address आँसू शकतो तिचा contact नंबर किवा काहीही तीच उत्तर सुद्धा shiit yarr असा कसा तू




तो स्वराकड़े फक्त बघत होता तुझी ही reaction आहे, माला तर कीती guilt वाटत असेल regreet करतो कधी कधी स्वतःच्या वाग्न्यवर .तिच्या clg ला ही गेलेलो पण तो पर्यंत ती तिथुनही गेलेली.....डोळ्यातले अश्रु पुसत अथर्व उभा राहीला आणि चालत चालत कार जवळ येऊन पोहचला.





स्वरा फक्त त्याच म्हणन येकत होती.....





स्वरा एक वीचारु... समुद्र खुप आवडतो का तुला हो खुप☺️
मला सुद्धा अथर्व म्हणाला आणि त्याला सुद्धा...खुप आवडायचा....😢स्वरा म्हणाली





.. काय कोणाला अथर्व जागिच थंबला तो confuse होऊन तीला बघत होता😕 पण तीच लक्षच न्हवत ती वेड्यासारखी समुद्राला पहात होती.




(त्याला आता रहवल नाही इस बन्दी मैं कुछ तो बात है वीचारु का तीला )




स्वरा अजून एक वीचारु स्वराss ..... बोल यिकतेय मी
प्रेम म्हणजे काय , plz हा आता नको बोलूस this is non of your business तो तीला चिडवत म्हणाला😅 पण तिच्या चेहेर्यवरची साधी रेष सुद्धा हल्ली न्हवती😶






अथर्व तुला काय वाटत प्रेम म्हणजे काय ? ...तीनेच त्याला वीचारल,


अ... आता तर येकलस ना तरी पण म्हणा .... माझ्या साठी आशेचा किरण... हो ना म माझ्या साठी blackout, darkness म्हणात ती उठून कार मधे बसली.




अथर्व मी वीचारु येक?.. तुला वाटत ती परत येईल ?आणि आलीच तर ? But supose तू alredy कोणाचा तरी झाला असशील तर?




आयुष्य समुद्रा सारख आहे अथर्व तू पाण्याचा एक थेम्ब शोधयला जशील पण तुझी ओजंळ मात्र रिकामी राहील😊
तो अगदीच confuse होऊन विचार करायला लागला.




चला बसा साहेब एवढा वीचार करु नका मैं समझसे बहार हु। तीने त्याला wink केल 😉.चल उशीर होतोय 5 वाजलेत कोणी उठायच्या आत पोहचायचेय माहीत आहे ना.





हो! म्हणत कार घराच्या दिशेने वळवली त्याने.

आता ह्या दोन टोकची माणस ज्यानचे वीचार एवढे वेगळे आहेत ते एकत्र येतील? आणि अस काय जे स्वरा अथर्व पासुन लपवतेय?? ... करा करा वीचार करा आणि First twist कसा वाटला comment मधे rewies दया.
StayHome staySafe😁