Hello friends mi ya lekahn duniyat खूपच नवीन आहे.पण याच ऍप वर बरीच कथा वाचल्यानंतर मला ही कथा लेखनाचा मोह आवरला नाही.मला ही एक कथा लिहायची इच्छा झाली.I hope tumhala he Katha aavdel.
ही कथा आहे एका मुलीची. तिचे नाव दिव्य.दिव्या एक हुशार, समजुदार ,दिसायला साधारण असली तरी ती ज्या ठिकाणी असायची तिथे सगळे तिला ओळखतील अशी होती.दिव्या मूळची कोल्हापूरची होती गावाकडे खूलप छान असे तिचे बालपण जात होते.तिची आई,काका,काकू आणि भांवड यात तीं खुप रमून जात होती.दिव्या ला एक छोटा भाऊ देखील होता.दिव्या चे वडील काम निम्मत बाहेर असायचे.गावात तिचे खूप मित्र मैत्रिणी होते. दिव्या चे 3री पर्यंतचे शिक्षण हे गावातच झाले. त्यानंतर तिच्या वडिलांची बदली मुंबई ला झाली.मुंबई हे शहर दिव्या आणि तिच्या आईने स्वप्नातही कधी बघितल न्हवते.मुंबई सारख्या ठिकाणी जाऊन नवीन संसार थाटाने हा विचार दिव्या च्या आई साठी खूप कठीण होता. दिव्या ची आई एक साधारण स्त्री होती. घरची परस्थिती खराब असल्यामुळे शिक्षणापासून ती वंचित होती.पण आपल्या मुलांनी चांगला शिकून खूप मोठा व्हावं अशी तिची इच्छा होती.काही दिवसांनी दिव्या तिच्या कुटुंबसोबत मुबई साठी रवाना झाले.दिव्या या नवीन प्रवासासाठी खूप उत्साहित होती. काही तासांचा प्रवास करून ते मुंबई ल पोहचले.ते मुंबई ल पोहचले तेव्हा रात्र झाली होती. त्यामुळे तिला आजूबाजूच्या वातावरणाचा आंदाज आला नाही.ते सरळ त्यांच्या रूम मध्ये गेले.आणि समान ठेऊन झापी गेले.सकाळी जाग आली तेव्हा दिव्या समोरील दृष बघतच राहिली.एक मोठी अशी इमारत तिच्या समोर दिसत होती.ती खिडकीतून हे सगळ बघत होती.इमारतीत त्यांचे घर 3र्या माळ्यावर होते.इमारती समोर एक छान अशी बाग होती.बजुल भला मोठा रस्ता,रस्तावर सतत फिरणाऱ्या गाड्या ,इतर दुकाने दिव्या हे सगळ बघून खूप खुश झाली.पण तिला सतत तिच्या इतर भांवंडांची,मित्र मैत्रिणींची आठवण येत होत.ती खाली बघत होती काही मूल तिथे खेळत होती.तिने आईची परवणी घेऊन खाली खेळायला गेले.सुरवातीला तिला जास्त कोणी बोलत न्हिवती,तिच्या सोबत खेळत नव्हती,त्यामुळे दिव्याल खूप वाईट वाटत होत कारण तिची भाषा,वागणं थोडा गावठी होत.पण आपली दिव्या ही खूप हुशार अनि बोलकी असल्यामुळे काही दिवसांनी तिची त्या मुलांशी चांगली मैत्री झाली.आता ती दिवसभर त्या मुलांसोबत खेळत होती.असे दिव्या चे छान दिवस जाऊ लागले होती.काही दिवसांनी दिव्या चे इथल्या शाळेत एडमिशन करायचे ठरले.त्याप्रमाणे त्यांनी तिथे एका चागल्या शाळेत तिचे एडमिशन केले.दिव्या शाळचे नाव ऐकून खूप खुश झाली होती पण तिला भीतीही तितकीच वाटत होती कारण गावाकडच्या शाळेत तिचे सगळे ओळखीचे होते पण इथे सगळे नवीन.म्हणून तिला थोडी भीती वाटली.
झालं शाळेचा पहिला दिवस आला. दिव्या ची शाळा हे सकाळी 7 ची असल्यामुळे त्यांना थोडा लवकर उठून तयरी करावी लागत होती.दिव्याला सकाळी लवकर उठायला खूप कंटाळा यायचा.पन शाळेचा पहिला दिवस म्हणून ती खूप उत्साहाने तयारी करत होती.तयारी झाली तशी ती पळतच देव्व्हर्याकडे जाऊन देवाला नमस्कर करून शाळेत गेली.
शाळेत सगळ नवीन होता तिच्यासाठी.नहीम्हंतल तरी गवकडच्या शाळेत आणि शहरांतल्या शाळेत फरक असतोच की.ती कावरीबावरी होऊन सगळी शाळा बघत होती.ती घाबरतच आत गेली आणि तिच्या वर्ग शोधू लागली.तिचा खूप गोंधळ उडाला होता.तिला काहीच समजत नव्हतं.ती वेड्यासारखी एकडे तिकडे बघू लागली तेवढ्यात तिचा धक्का एका मुलाला लागला......
आता बघुया तो मुलगा कोण असतो आणि त्याची आणि दिव्या ची ओळख कशी होते ते पुडच्या भागात.हा भाग कसा वाटलं हे नक्की कळवा जर तुम्हाला हा भाग आवडला तर मी पुढचा भाग लिहीन.हा भाग unedited aahe tyamule Kahi Chuka astil Ter mala maf Kara.danyavad