She __ and __ he - 35 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 35

Featured Books
Categories
Share

ती__आणि__तो... - 35

भाग__३५


(काही दिवसांनी)


सकाळी राधा घरी येते.......घरात नेहमी सारखी गड़बड़ चालू होती....।राधाला बघून रुता जोरात ओरडू लागली.....


रुता: राधा काकूsssss......(तिच्याकडे जात)


राधा: बाळा थांब...जवळ नको येऊ...(मागे सरकुन)


रुता: का...काकु क़ाय झाल....?


राधा: बाबू मी हॉस्पिटलमधून आले ना..मग माझ्या अंगावर ज्मस आहेत....सॉरी..मी फ्रेश होऊन येते मग तुला घेते चानेन ना...😀


रुता: हो चानेंन काकू...


राधा: तुम्ही सगळे पन लांब थांबा....


रेवा: का ग वहिनी...रोज पन अशीच येतेस ना..मग आज??


राधा: हो ग आता येताना एक सिजरिंग करून आले म्हणून....


रम्या: हा मग बरोबर आहे....


माधवी: बारीक दिसते ना ग आपली राधा...


सुमन: हो न ताई..


राधा: आई,काकू अस काही नाही...दोन दिवसात का बारीक होइन मी...


रेवा: या अशाच आहेत😂...चल वहिनी मी निघते कॉलेजला...बाय all of u..


राधा: बाय रेवा...


रुता: राधा काकू..तू माझ्यासाठी केक बनवशील का? मला ना खायची इच्छा होते...


राधा: अग्ग बाई अस आहे का..बर तू आता स्कुलला जा आल्यावर तुझ्यासाठी केक तयार असेल😚


रुता: थैंक्यू काकू...


राहुल: बर झाल आता सगळ निघूया का बबडू...


रुता: ओके पप्पा..बाय मम्मा,आजू,काकू..


राधा: बाय बेटा.....


रम्या: बाय सोन्या..


सुमन: बाय बबडू..


माधवी: बाय बाळा,निट स्टडी कर..


रुता: हो,बाय..........(बाहेर जात)


राधा: रम्या ताई मी फ्रेश होते आणि तुम्हाला चेक करायला येते...


रम्या: हो आरमात ये ग...


सुमन: हो जा फ्रेश हो तोवर खायला करते तुझ्यासाठी..आणि बर राधा...तुला रुताने केक बनवायला सांगितला आहे...लक्षात ठेव,विसरू नकोस😂...


राधा: हो आई आहे लक्षात...आलेच...😂


सुमन: हो...


मग राधा रूममध्ये जाते,तर रणजीत झोपला होता.........मग तीं हळूच आतमध्ये जाते आणि फ्रेश होते...........मग रणजीतला उठवायला त्याच्या जवळ जाते......


राधा: रणजीत...ए रणजीत.....गुड़ मॉर्निग माय लव्ह😚.......(त्याच्या कानात बोलून)


तिचा आवाज ऐकुन रणजीत पटकन डोळे उघड़तो........उठतो आणि राधाला घट्ट मीठी मारतो.........नकळत त्याच्या डोळ्यात पाणी आल........राधाला ही काही कळेना.......तिने ही त्यांला मिठित घेतल.....आणि त्याला शांत करू लागली......


राधा: रणजीत...ए अरे रड़तोयस का...बोल ना...ए बाळा........(डोक्यावरुन हात फिरवून)


रणजीत: (रडत).....राधाssss....😢


राधा: हो क़ाय झाल बाळा....


रणजीत: खुप मिस केल मी तुला दोन दिवस..तुला रागात कॉल पन नाही केला...त्यात भेटलो ही नाही...मला कस तरी झाल ग😕 अस वाटल गमावल मी तुला....सॉरी...राधू सॉरी....


राधा: (रडत).....रणजीत...अरे..😢


रणजीत: तू लांब गेलेल नाही चालत ग मला.....खुप घाबरतो मी☹️😓.....मी असा जरी strong असलो तरी तुझ्याबाबतीत खुप हळवा आहे....खुप घाबरतो मी.....प्लीज अस परत करू नकोस ग😭


राधा: माझी पन तीच अवस्था होती....पन क़ाय करू जीत माझ प्रोफेशन तस आहे....सॉरी...परत अस सोडून नाही जाणार मी...😰तू शांत हो...


रणजीत: ह्म्म्म😢....


राधा: आणि तुझे डोळे लाल का झालेत..सुजलेत पन...वीक पन दिसतोयस तू...


रणजीत: तू गेल्यापासुन झोपतोय कुठे....फक्त अर्धा तास झोपायचो..आता पन तू यायच्या दोन मिनिट आधी झोपलो होतो...तू माझी शांत झोप आहेस...तू नसली तर कशी झोप लागेल मला...


राधा: रणजीत😕ये माझ्या कुशीत झोप......


मग रणजीत राधाच्या कुशीत झोपतो......राधा त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत राहते.......


**********************************


संध्याकाळी राधा किचनमध्ये केक बनवन्यासाठी चॉकलेट क्रीम तयार करत असते.........क्रीम तिच्या गालावर लागते म्हणून ती बेसिंगजवळ जायला वळते.........आणि समोर रणजीतला बघून घाबरते......आणि त्यात तिचे हात रणजीतच्या शर्टवर उमटतात.........तशी ती हसायला लागते....


राधा: Hahahaha😂घे...लपुन येण्याची शिक्षा मिळाली तुला.........(चिडवत)


रणजीत: ठीके बाबा आम्ही पापी माणस....पण मला ना आता काहीतरी गोड खायची इच्छा होतेय.....म्हणून आलो होतो...


राधा: क़ाय...??


तस रणजीत राधाला स्वतः जवळ ओढतो आणि बाउल मधला थोड़ी क्रीम राधाच्या ओठांजवळ लावतो.....


रणजीत: हे गोड़ खायच आहे मला...मिळेल ना?....(तिच्या ओठांकडे बघत)


राधा: गप्प बस हा...काहीही....


राधा त्याच्यापासुन दूर पळते तस तो तिला जवळ ओढतो.........आणि तिला किस करू लागतो.......मग राधा ही त्यांला प्रतिसाद देते.........तेवढ्यात माधवी आणि सुमनच्या येण्याच आवाज येतो.........म्हणून रणजीत राधापासून वेगळा होतो.........रणजीतला किचनमध्ये बघून दोघी हसू लागतात........


माधवी: क़ाय रे जीत...इकडे क़ाय करतोयस?


रणजीत: आ...मी ते...केक..केक झाला की नाही हे बघायला आलो होतो...बाकी काही नाही...😅


रेवा: क़ाय भाई..केक झालाय हे बघायला आला होतास...की केक बनायच्या अधिच टेस्ट करायला आला होतास...आ आ आ😂😂


सुमन: रेवा...शूssss...😂


रणजीत: (खोट हसत).....हां हा..काहीही बोलते रेवा...नाही का..😅😅


सुमन: हो क़ा...मग तुझ्या आणि राधाच्या ओठांवर क्रीम कशी लागली...😂😂आणि टी शर्ट पण बग...शिई शोभत का हे जीतू😂


रणजीत: आ ब ते...अग आई ऐसा कुछ नही है,तुम गलत समझ रहा है.....😅


सुमन: गप्प बस..चावट कुठला जा..खोलीत जा😂


रणजीत: हो😅


तस रणजीत पळत खोलीत जातो..........आणि जाताना राधाला डोळा मारतो..........मग सगळ्याजनी राधाची फिरकी घेतात...........केक बनवून झाल्यावर राधा खोलीत जाते तर रणजीत तसाच बसला होता.......त्याने टी शर्ट सुद्धा चेंज नव्हतं केल......


राधा: जीत....क़ाय हें शर्ट आजुन चेंज नाही केलास...आणि हे क़ाय सगळे कपड़े वाखडलेत तू...बेडवर का टाकला टॉवेल...जीत क़ाय तू...नुसती काम वाढवतोस........(काम आवरत)


रणजीत: ते सोड आधी तू तुझ्या हातानी माझा शर्ट चेंज कर...


राधा: जीत क़ाय हे वागण तुझ...छोट बाळ आहेस का तू....


रणजीत: बग हा नाहीतर मी असच राहणार...टी शर्ट नाही काढनार....


राधा: बर बाबा काढ़ते...


मग राधा रणजीतचा शर्ट काढ़ते............मग त्यांला बाथरूममध्ये घेऊन जाते........आणि त्याच्या छातीवर लागलेल क्रीम पुसते..........तेवढ्यात रणजीत शॉवर ऑन करतो........आणि दरवाजा लावून घेतो.......दोघेही शॉवर खाली भिजतात........रणजीत तिला एकटक बघतच बसतो..........मग तिला जवळ ओढतो त्याचे ओठ तिच्या मानेवर फिरवतो...........एखदया तहानलेल्या सारखा रणजीत राधावर प्रेमाचा वर्षाव करत होता...........राधा ही स्वतःला रणजीतमध्ये झोकुन देत होती.......


**********************************


{सकाळी}


माधवी: राधा...ते मागे तुझ्या कोणत्या तरी पेशंटची बग डिलीवरी होती...


राधा: हा..नियती नाव तीच...का काकू क़ाय झाल...?


माधवी: अग तीं आणि तीच बाळ बर आहे ना...


राधा: हो...गावी गेलेत ते सगळे...मागे आलेली चेकअप ला आहे आता बरी ती......


सुमन: बर झाल बाई...पोरीच चांगल झाल...


माधवी: हो ना..


रम्या: हो ना तीच ऐकुन मला ही टेंशन आलेला...


माधवी: आता रम्याची डिलीवरी निट पार पडली की झाल...


राधा: होणार काकू...मी आहे ना...


सुमन: हो ग तू आहेस म्हणून काळजी नाही...


राधा: हम्म...


सुमन: राधा एक बोलू का ग...


राधा: हो आई बोला ना...


सुमन: बाळा जबरदस्ती नाही बग तुमच्यावर...हा तुमचा निर्णय आहे पण..आता तुम्ही सुद्धा बाळाचा विचार करा...आता २ वर्ष होत आले तुमच्या लग्नाला...


राधा: हो आई...आम्हाला ही हवय बाळ..आम्ही पन आता चान्स घेणारच आहोत...


माधवी: चांगली गोष्ट आहे...बाळा आई होण म्हणजे आंपल्या आयुष्यातला सुखद भाग असतो..आणि आम्हाला ही आता नात किवा नातू दया....घरात दोन बाळ आले तर जास्त आनंद पसरले...😊


सुमन: हो खरच...मला तर फार ओढ़ लागले,शेवटी माझा एकच मुलगा आहे....


माधवी: हो ना..


राधा: हो☺️...बर जरा आलेच मी हु....(तिच्या खोलीकड़े जात)


सुमन: हो...


**********************************


राधा पळत खोलीत जाते.........तिच्या डोक्यात खुप विचार फिरत होते.........डॉक्टर असल्यामुळे तिला एका गोष्टीची भीती होतीच..........नकळत तिच्या डोळ्यातून पाणी वाहु लागल...........तिच्या हुंदक्याचा आवाज ऐकुन रणजीत लगेच तिच्या जवळ आला.......


रणजीत: हेय स्वीटहार्ट क़ाय झाल...? रड़ते का माझी शेरनी....


राधा: जीत..म्हणजे बग ना...आपण लगनाच्या वर्षभरा नंतर शारिरीक सबंधात आलो..आणि येतच असतो..याला बराच वेळ ही झाला तरी आजुन मी प्रेग्नेंट नाही होत आहे...अस का???


रणजीत: अग होशील त्यात क़ाय...वेळ आली की सगळ होता....


राधा: रणजीत माझ्यात काही प्रॉब्लम तर नसेल ना?


रणजीत: नाही ग...आणि तुला सांगू काही प्रॉब्लम असला ना तरी माझ तुझ्यावर असच प्रेम राहणार आणि माझ्या फॅमिलीच पण..मला तू हवी आहेस बाकी काही नको.....


राधा: हो रे...ते आहेच...पण आई बाबा खुप वाट पाहत आहेत त्यांच्या नातवाची...नाही म्हणजे राहुल दादा ही त्यांचा मुलगाच आहे पन तरी शेवटी आंपल्या एकुलत्या एक मुलाला ही बाळ व्हावे अस वाटत त्यांना...


रणजीत: हो मला ही कळतय ते...


राधा: आणि खर तर मी सुद्धा बाळासाठी आतुर झालेय...वेड लागलय रे मला बाळाच...


रणजीत: हम्म..ते दिसताय मला...


राधा: होइल ना रे आपल्याला बाळ...


रणजीत: नक्कीच☺️...


राधा: जर माझ्यात काही दोष असला तर मी....


रणजीत: शुईईई...पुढे काहीच बोलू नकोस..असा विचार पण नको करूस तू.....


राधा: ह्म्म्म...रणजीत...एक बोलू..


रणजीत: ह्म्म्म...बोल...


राधा: आपण आपली टेस्ट करून घेऊया का? नाही म्हणजे...


रणजीत: राधा....प्लीज....नको ना..


राधा: प्लीज ना..माझ्यासाठी...प्लीज...


रणजीत: हहह...ठीके...ठिके...


राधा: thank u......(मीठी मारून)


रणजीत: हु...वेडी कुठली....(तिच्या डोक्यावरुन हात फिरवत)


राधा: ह्म्म्म...I love You...🤗


रणजीत: I love You Too वेडी😚


क्रमशः
(मग फ्रेंड्स क़ाय वाटत तुम्हला काही प्रॉब्लम नसेल ना? होइल ना आंपल्या राधा आणि रणजीतला बाळ???....क़ाय होइल हे नेक्स्ट पार्ट मध्ये समजेलच...काही लोकांनी मला कमेन्ट्स लिहून पाठवल्या आणि मेंसेज ही पाठवले खुप बर वाटल वाचून....त्यांचे मी मनापासून आभार मानते☺️...असाच स्पोर्ट करत रहा,आणि भरभरुन कमेन्ट्स करा....सगळ्यांनी कमेन्ट्स करा तुमच्या कमेन्ट्स वाचूनच मला प्रोत्साहन मिळत☺️......Stay tuned 🌸...)