A cup without love tea and that - 25. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २५.

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २५.



काही दिवसांनी.....🥰

आज सगळे शॉपिंग करायला जाणार......🤩

सल्लू : "सलमा रूक.....😂😂 अरे......😅"

पिल्लू : "पकल मना......😂"

सल्लू : "पकलतो थांब.....😂"

आजी : "काय सुरू आहे तुम्हा भावा - बहिणीचं....🙄 चलायचं नाही वाटतं.....🧐"

पिल्लू पळतच आजींच्या पायांशी येते......🥰

आजी : "अले ले..... पिल्लू पडशील ना बाळा....😘"

पिल्लू : "सन्नु दादू पकलतो मना..... ये.... मी सापणतच नाई तूना...😂"

आजी : ऑ.... ग माझं गोड पिल्लू.....😘😘"

सल्लू : "सलमा..... मेला शोना बच्चा.... आ दादू के पास.....😘"

पिल्लू : "सन्नु..... दादू....😘"

सल्लू : "पकड लिया....😂"

पिल्लू : "ओ....😛😛 शित.... तू ना मना खोत सांगून पकल्ल....😏😏 चीतींग केली...."

सल्लू : "नाही रे पिल्ला....😘😘"

पिल्लू : "... Hmmm.😤😤"

सल्लू : "सल्लू भाई का फेवरेट बच्चा कोण रे...??"

पिल्लू : "सलमा... क्यूत प्रिन्सेस......🤩😎🤩"

सल्लू : "ये हुई ना बात.....🤩😘🤩"

आजी : "बरं बेटा सल्लू...... कॉल केला का तू सचिनला...?? काय बोलला तो...???"

सल्लू : "हा आम्मिजी..... आ रहा हैं वो.... हा बट ज्यादा देर नहीं रुकुगा बोला वो.... ऊर्वी को जाते - जाते एल. जी. स्क्वेअर से पीक करना पडेगा.... उसका कॉल आया था थोडी देर पहले...... जॉली और कली हमें मॉल में मिलेगे..... आजोबा भी आश्रम से डायरेक्ट मॉल आने वाले हैं.... वैभव जिजु भी फॅमिली के साथ डायरेक्ट मॉल आयेगे..... बस अब हमारी निकलने की बारी हैं.....😁"

आजी : "तू तो होशीयार हैं मेरा सल्लू.....😘 बिना कुछ कहे सब समझ के, प्रॉब्लेम सॉल्व कर देता हैं..... गूड....☺️"

पिल्लू : "सन्नु दादू मेना हैं.....☹️"

आजी : "हां हां तेनाच हैं.....😂😂"

सल्लू : "क्या रे आम्मिजी मेरी छोटी सलमा को सताती तू....🤭🤭"

आजी : "अच्छा जी..... मेरे आने से पहले जो मस्ती चल रही थी, वो क्या था फिर?🤭🤭?"

सल्लू : "वो तो बस.....😜"

पिल्लू : "थोडूसी मस्ती आणि इत्ता साला प्लेम.... हो ना सन्नु दादू...☺️😘 "

सल्लू : "हाय रे मेरी सलमा.....😍😍 तू तो जान हैं अपनी...😘"

आजी : "जोड्याला - जोड आहात दोघे...😉 नजर नको लागायला.....😄"

सल्लू : "नहीं लग सकती.....😘"

तिकडून संजय, जया आणि नंदिनी तयार होऊन येतात...... थोड्याच वेळात सगळे जायला निघतात.....🥰 काहीच अंतर पार केल्यावर, एल. जी. स्क्वेअरवर ऊर्वी उभी असलेली दिसते..... तिला घ्यायला सल्लू खाली उतरतो..... तिला सोबत घेऊन येतो आणि गाडीत बसतो..... परत सगळे मॉलसाठी निघतात.....

आजी : "सल्लू बेटा..... सचिन आणि बाकीच्यांना एकदा कॉल करून विचार....🙄 कुठवर आलेत कारण, आता आपण पोहचूच.....🧐"

सल्लू : "हां आम्मीजी एक मिनिट.....🙂"

तो आधी जॉलीला कॉल करतो...... जॉलीचा फोन कली उचलते.....

कली : "हॅलो सल्लू गूड मॉर्निंग......🤩 कली धिस साईड....😜"

सल्लू : "हे कली किधर हैं रे??"

कली : "बस जॉली मॅडम का हो जाए फिर निकलते....😂"

सल्लू : "अभी तक.....🙄🙄"

जॉली तिच्या हातून फोन हिसकावून घेत......

जॉली : "अरे इसका पागलपण कब खतम होता पता नहीं... खुद मॅडम लेट उठी हैं आज.....😏और मेरी कंप्लेंट कर रही....😬"

सल्लू : "जल्दी निकलो अभी दोनो... हम बस पहोच ही गए...😅 कली का पागलपण मॉल में लेकर आ.... उधर फुल्ल मस्ती करते....😂"

जॉली : "हां फिर मॉल वाला भगा देगा....😂😂"

सल्लू : "....😂😂 चल बाय.... मिलते फिर...😅"

जॉली : "ओके......😅"

तो सचिनला कॉल करतो.....

सल्लू : "हॅलो यारू कितना टाईम हैं...??"

सचिन : "बस निकल ही रहा था..... मिलता हुं....."

सल्लू : "ओके...."

वैभवला फोन करून विचारतो सगळे थोड्याच वेळात पोहचणार असल्याचं सांगतात......🙂 हे सगळे मॉलमध्ये पोहचतात..... कार पार्क करून लिफ्ट घेणार की, मागून आवाज येतो......

आजोबा : "थांबा रे.... मी आलोय....😂"

सगळे मागे बघतात आणि जोर - जोरात हसतात......😂😂

पिल्लू : "आबा.....🤩"

आजोबा : "कैसा हैं अपना पिल्लू.....😘"

पिल्लू : "मस्त आबा...🤩"

सगळे लिफ्टने वर जातात..... आधी सगळे एका कॅफे मध्ये जातात..... तिथं ते सगळ्यांची वाट बघत थांबणार असतात..... थोड्याच वेळात जॉली आणि कली येते.....

कली : "हे ग्रँड मॉम.... ए व्हेरी गोड सकाळ....😘"

आजी : "हाय ग माझ्या गोंडस लेकिंनो..... किती गोड दिसताय....😘"

कली आणि पिल्लूने (सुक्कुने) सेम कलरचा टॉप घातलेला असतो......

पिल्लू : "मासी.... सेम.... सेम.....😘😘"

कलिका : "अरे हो...... आय डीडंट नोटीस...... माझी क्यूट प्रिन्सेस.....😘"

पिल्लू : "मासी..... 😘"

जॉली : "सल्लू, व्हेअर इज सच्चू...??"

ती असं विचारताच कली लक्ष देऊन ऐकते.....🤭🤭🤭

सल्लू : "तिकडे बघ...... तो आला....🤩"

जॉली मागे वळून बघते तर, सचिन त्याच्या हाताचे स्लिव्ह फोल्ड करत येत असतो..... कली तर त्याच्याचकडे बघतच बसते....😍

लेट मी इन्ट्रोड्युस मिस. कली काय पर्सनालिटी आहे......🤩 ही एक अतिशय भारी व्यक्तिमत्वाची आहे...... जरी वजन कमी असलं तरीही..😜🤫🤫🤭 जी मस्तीखोर, थोडी पागल... पण, "आलास अंगावर तर, घेईल शिंगावर" या स्वभावाची..... त्यामुळे आज पर्यंत मुलांनी हीच्यापासून शंभर मीटर लांबच स्वतःच्या स्वप्नांचे पुल बांधलेले....😂 पण, आज हिचं हृदय इकडे, उन्हाळयातील बर्फाच्या वितळणांकापेक्षाही कमी वेळेत वितळलेलं बघून मलाच आश्चर्य वाटलं.....😂

तो येतो आणि जॉली त्याला साईड हग देत वेलकम करते..... कलिला जॉलीचा हेवा तर वाटतोच पण, ती मनातून वाईट विचारांची नसल्याने, ती त्या दोघांसाठी खुश असते..... पण, समोरचा व्यक्ती एंगेज असला म्हणून, आपण त्याला बघू शकतच नाही हा कुठला नियम आहे....🤷😂 याच स्व:घोषित नियमाचे काटेकोरपणे पालन करत आपली छुपेरुस्तम सचिनला अधून - मधून नोटीस करत राहील......😁😉 याची परवानगी मीच देऊ केली तिला.....😝

थोड्याच वेळात वैभव आणि फॅमिली मॉलमध्ये येते.... सगळे कॉफी सोबत काही तरी खाऊन, शॉपिंग करायला मॉलमध्ये शिरतात..... आधी नवरी मुलगी आणि नवरा मुलगा यांची शॉपिंग करायची हे ठरवण्यात येतं.....

आजी : "बेटा नंदिनी, वैभव पेशवाई लूक कसा वाटेल तुम्हाला...? लग्नात? नाही म्हणजे बघ ना जो - तो आज पंजाबी लूक करतोच.... आणि नवरी लेहंगा घालतेच... सो मी काय म्हणते, आपण ना डेस्टिनेशन प्लॅन करू किंवा रवीच्या मित्राचा एक वाडा आहेच तिकडे ठेऊ.... तर त्याचसाठी तुम्ही दोघे पेशवाई लूक करा.... व्हॉट से...."

नंदिनी : "यार आई यू आर सच ए स्वीट हार्ट.... माझा तोच प्लॅन होता.....🤩🤩"

जया : "आई मग मेहंदी, संगीत, हळद आणि रिसेप्शन??"

जॉली : "हो ना.... मला तर खूप हाऊस आहे इंडियन वेडिंग बघायची.....🤩🤩"

कली : "जॉली....🤭🤭 तुझं इंडियन वेडिंगच होणार आहे ना की ख्रिश्चन स्टाईल.....😜😜 धीर धर..😅"

जॉली : "....🙄🙄"

आजी : "कली..🤫🤫😂😂😂"

कली : "....सॉरी ग्रँड मॉम...😛"

आजी : "ओके मग आपण एक काम करायचं...... फॉर लेडीज, मेहंदी फंक्शनला, ग्रीन लाँग स्लीव्ह लेस गाऊन..... कारण, हाताला मेहंदी असते तर बाकीचे ड्रेसेस किंवा आऊट फिट्स अन् कंफर्टेबल असतात....... संगीत फंक्शनसाठी अॅकॉर्डींग टू साँग म्हणजे, ज्याला - ज्या साँगवर डान्स करायचं तो ड्रेस घालायचा, हळदीला येलो कलर लेहंगा, लग्नात पेशवाई आणि रिसेप्शन पार्टी मध्ये प्लेन साडी विथ हेवी ब्लाऊस..... फक्त नंदिनी हेवी गाऊन घालेल..... काय?? आवडलं का मग.....🙄"

सगळ्या लेडीज तोंड उघडून, आजीकडे बघत असतात.....🤩🤩🤩🤩

आजी : "काही चुकलं का..??"

कली : "ग्रँड मॉम यू आर सच ए ग्रँड कूल..... यार कोणी इतकं कसं मॉडर्न असू शकतं... म्हणजे, काही सजेशन मी जॉलीला आजच सकाळी दिले... आणि बोलली की, आपण आपला प्लॅन सगळ्यांना सांगुया आणि सी, इथे तर आमच्याही पेक्षा मॉडर्न लोकं आहेत.....🤩🤩😘"

जया : "तेच ना.... अहो आई तुम्हाला कस काय सुचतं...🤩 इतक्या भारी - भारी आयडिया देता ना खरच.... आय एम सो लकी...😘"

नंदिनी : "सगळ्यात जास्त मी लकी समजते स्वतःला....🤩🤩"

आजी : "अरे चला आता.... मला जेवायचंही आहे.... फक्त कॉम्प्लीमेंटने पोट नाही भरणार....😅🤭"

सल्लू : "अरे धिस इज नॉट फेअर रे आम्मिजी..... लेडीज फर्स्ट बोल कर अपना कर लिए सबने.... हम लोगो का सोचा भी नहीं....🤷"

आजी : "किसने कहा ऐसा सल्लू.....😉.... देख जीस कलर का लेडीज पेहनेगी उसी कलर का जेंट्स..... बस पॅटर्न अलग रहेगे...... मेहंदी में फॉर्मल शर्ट पँट, संगीत में अॅकॉर्डींग टू देअर डान्स पार्टनर, हल्दी में येलो कुर्ता विथ धोती..... वेडिंग में पेशवाई..... रिसेप्शन में थ्री पीस कोट पँट...... डन..... सल्लू....🤩"

सल्लू : "अरे आम्मिजी..... दिल खुश कर दि रे तूने तो.....🤩🤩😘😘"

आजी : "चला आता सगळे...... वेळ आणि वेड दोन्ही लागणार आहे आज....😂🤩"

सगळे : "....😂😂"

सगळे आत शिरतात...... चार ते पाच तास त्यांना कपडे निवडण्यासाठी लागतात...... सगळं आटोपून, सगळे बाहेर येतात.......

जॉली : "ग्रँड मॉम आता वेडिंग ज्वेलरी घ्यायची ना..... ऑल दॅट इंडियन हल्दी ज्वेलरी अँड क्राऊन..... किती मस्त वाटतं ते....."

कलिका : "हो मी तर प्रिन्सेस आहेच मग मला क्राऊन् लागणारच..👸😝"

पिल्लू : "मासी...... मी पन प्लीन्सेस ना छोटू शी....🤩😘"

कलिका : "ऑ.....😘😘😘😘 हाऊ स्वीट यू आर माय लिट्ल प्रिन्सेस...😘🤩"

पिल्लू : "..🤭🤭"

आजी : "गोड पिल्लू आहेस तू आमचं..... बरं मग गोल्डन ज्वेलरी घ्यायची आहे ना...... एक काम करूया, रवी आणि मी, वैभवच्या फॅमिली सोबत गोल्डन ज्वेलरी शॉप जाऊन परत इथेच भेटतो.... तुम्ही सगळे तिकडे तुमचं काय असेल ते घेऊन, परत मला दोन तासात इथेच भेटा.... ओके...."

सगळी चिल्ली : "हो.....🤓🤓"

मोठी मंडळी : "...🙉🙉🙉🙉🙉"

आजी : "अरे हळू ना.... मॉलच्या काचा फुटतील....😂"

सगळे : "...😂😂😂"

सगळी लहान गॅंग किरकोळ शॉपिंग करायला निघून जाते.... मोठी मंडळी गोल्डन ज्वेलरीची शॉपिंग करायला निघून जाते..... सगळे दोन ते तीन तासात परत त्याच ठिकाणी भेटतात...... कली आजीच्या खांद्यावर डोकं ठेवत......😒😒

कली : "ग्रँड मॉम आय एम सो हंग्री अँड टायर्ड टू...😒😒😒"

आजी तिच्या गालावर थोपटत......😘

आजी : "निघतोच आहो बाळा आपण..... डिनर करूनच घरी जातोय..... रवी ड्रायव्हरला सांग स्कूटी घेऊन हॉटेलला यायला...... ह्या दोघींना तुझ्या गाडीत घे..... थकल्या खूप माझ्या लेकी.... आणि हो जॉली बेटा आज तुम्ही दोघी इकडेच थांबताय... वाटल्यास उद्या मॉर्निंग निघून जायचं.... ओके.... इट्स माय ऑर्डर.....😁"

कली : "वाव.... दॅट्स ग्रेट ग्रँड मॉम.....🤩"

जॉली, सचिनचा हात पकडुन असते.....

सचिन : "जॉली व्हॉट हॅप्पंड??🧐"

जॉली : "तू जातो आहेस का यार......😒"

सचिन : "हो ग जावं लागेल....😒"

जॉली : "थांब ना डिनर नंतर निघ मी काहीच नाही बोलणार....🤫🤐"

आजी : "इतकं म्हणते तर थांबून जा....🤭 किती भाव खाशील?"

सचिन : "बरं.... थांबतो...... हॅप्पी.....😘"

जॉली : "खूप...😊🥰"

कली दोघांचं बोलणं ऐकत असते.....🤭🤭 तिला सुद्धा बरं वाटतं.... आता सचिन सोबत असणार म्हटल्यावर वाटायला नको का....🤪 (तिचा उद्देश प्रेमळ आहे चुकीचा मुळीच नाही..... समजून घ्या लेकराला...🤭🤭)

सगळे हॉटेलसाठी निघतात..... संजयने टेबल बुक केला असल्याने, टेन्शनच नसतं....

कली : "या लवकर सगळे.... आय एम सो.......🙄"

ती समोर काही बोलणार की, सचिन......

सचिन : "वुई ऑल नो कली.... तुला खूप जास्तच भूक लागली आहे आणि या नादात तू हॅण्ड वॉश न करताच डायनिंग टेबलवर जाऊन बसलीस....😂😂"

सचिन, कलीसोबत पहिल्यांदाच बोलला होता..... कुठल्याच मुलाची, हिच्याशी बोलायची हिम्मत आजवर झाली नव्हती.... तो तर सचिन होता म्हणून, तिनं प्रेमानं खपवून घेतलं आणि शांत जाऊन हॅण्ड वॉश करून आली.....😂😂 नौटंकी..... सगळे तिचे एक्स्प्रेशन बघून खूप हसतात.....😅😂

आजी : "पुरे...🤫🤭 सगळे माझ्या लेकीला हसू नका..... कली तू निवांत जेव हा बेबी..... इग्नोर कर यांना.....😘"

कली मनातच......

कलिका : "त्या सगळ्यांना मीच अटेन्शन देत नसते.... मग इग्नोर करणं लांबच.....🤭🤭 पण, हा हँड्सो.....😍 पहिल्यांदा बोलला हे कसं इग्नोर करू.....🤩🤩"

जॉली : "कली....🙄🙄"

कलिका : "... Hmmmm...😍🥰🥰"

जॉली : "कली.... आर यू ओके..... व्हाय यू आर स्माईलींग...???🙄"

कलिका : "बिकॉज.... सी ना सची......😬😬😬😬"

ती सचिन विषयीची फिलिंग जॉलीला सांगणार की तिला लगेच क्लिक होतं....🤭🤭 अरे ही तर त्याचीच होणारी बायको आहे....😂😂😂

जॉली : "कली.....🙄 व्हॉट डीड यू से.... सची....🙄"

कली : "आय मीन साची अँड मी..... आम्ही लास्ट टू लास्ट मंथ ज्या रेसटॉरंटमध्ये गेलेलो.... दॅट वॉज रिअली ऑसम.....😬🤭🤭🤭"

ती गोष्ट बदलत, वेळ मारून नेते......😂

सगळे मस्त जेवण करतात आणि घरी जायला निघतात...... जॉलीची स्कूटी ड्रायव्हर घेऊन येतो..... त्या दोघी सगळ्यांसोबत कार मधून येतात..... सगळे आधी झोपायला रूममध्ये निघून जातात.....🥴🥴 दिवसभराची शॉपिंग अँड देन डिनर...... माय गॉड..... इतकं थकून जातं माणूस..... आणि लग्नाची शॉपिंग.....🙆🙆🙆 त्यामुळे त्यांना थोडा वेळ आराम करू देत.....🤦🤦

काही तासांनी.....

सल्लू उठून किचन मध्ये जातो....😴😴 फ्रीज मधून पाण्याची बॉटल घेऊन, पाणी पितो आणि बॉटल परत ठेऊन, फ्रिजचे दार बंद करणार की, त्याच लक्ष जातं आणि उजव्या बाजूला कोणी उभं असल्याचं त्याला जाणवतं.... तो डोळे चोळत.....

सल्लू : "अरे तू.... झोपली नाहीस का....🙄"

ऊर्वी : "नाही रे उठले लवकर.... आळस येतोय..... म्हणून आलेले काही खायला मिळतं का म्हणून इथे..... चॉकलेट्स होत्या बरं झालं....😂"

सल्लू : "हो सलमासाठी आणून ठेवतो....🙂 कॉफी घेशील??"

ऊर्वी : "बनवू मी....??"

सल्लू : "येतो ग मला.... बस तू...🙂"

सल्लू कॉफी बनवतो आणि दोन मग घेऊन, एक तिला देतो आणि स्वतः गॅलरीमध्ये बिन बॅगवर येऊन बसतो.... ती सुद्धा दुसऱ्या बीन बॅगवर जाऊन, त्याच्या शेजारी बसते....

सल्लू : "असायमेंट कधी पर्यंत करायचे ग सबमिट..... लग्नाच्या तयारीत विसरलोच मी...😯"

ऊर्वी : "२७ ऑगस्ट.... वेळ आहे अजुन.... डोन्ट वरी...."

सल्लू : "थँक गॉड.....😪 तुझं झालं कंप्लीट...??"

ऊर्वी : "नाही रे अजुन..... बट लग्ना आधी होऊन जाईल..... तुला काही हेल्प लागली तर सांग...🙂"

सल्लू : "हा... बट करेल मी.... थॅन्क्स....🙂"

कली डोळे चोळत बाहेर येते.....

कलिका : "हे...... गाईज..... मला कोणी द्या ना रे कॉफी.... 😩"

ऊर्वी : "कली बस मी आलेच घेऊन.....🙂"

कलिका : "थँक्स यार....😘 सच ए स्वीट ऑफ यू डार्लींग....😘"

ती, ऊर्वीला डार्लींग बोलते आणि इकडे सल्लूला ठसका बसतो.... ऊर्वी गालात हसत किचनमध्ये निघून जाते.....🤭🤭

कलिका : "हे सल्लू.... व्हॉट हॅप्पंड मॅन.....😉😉"

सल्लू : "नथींग कली.....😕"

कलिका : "मी डार्लींग बोलले सो तुला ठसका बसला ना...😂"

सल्लू : "नथिंग लाईक दॅट, मॅन....🙇"

कलिका : "ऑ..... बघ कसा लाजतो.... 😂 कोणाला सांगतो रे.... इथ मी बाप आहे सगळ्यांची..... आमच्या पासून कोणतेच कांड लपत नसतात.....😁"

सल्लू : "कली व्हॉट कांड अँड ऑल हा..... नथिंग लाईक दॅट..... तू उगाच अर्थ लावतीये.....😏"

कलिका : "हे कुल डाऊन...... जस्ट किडींग....🙄 किती तो राग..... उफ....🥴"

सल्लू : "मी कुठ सीरियस होतोय मग....😆"

कलिका : "लाईक सिरीयसली..... तू अल्मोस्ट घाबरवलं होतं मला.....😏😏"

सल्लू : "तू कधी पासनं घाबरायला लागलीस....😂"

कलिका : "अरे विसरलेच की....😝😝"

ऊर्वी : ".. कली....☺️"

ती, कलीला कॉफी मग देत बसते.... कली जाऊन काऊचवर बसते..... काहीच वेळात ऑल्मोस्ट सगळे उठून जातात.....

आजोबा : "बच्चा पार्टी कधी उठलात.....🙄"

सल्लू : "आजोबा हे काय तुम्ही उठण्याचा १४:०० मिनिटांआधी....😁"

आजी : "सल्लू.....🤫"

आजोबा : "अरे जाऊद्या राणी सरकार.... हे मज्जा नाही घेणार मग कोण घेणार.....😁"

सल्लू : "बरोबर...😂😂"

जया सगळ्यांसाठी कॉफी मग घेऊन येते.... सगळे कॉफी घेऊन, आपापल्या कामाला लागतात..... रात्री जेवणं आटोपून जो - तो त्याच्या रूममध्ये जातो..... नंदिनी मात्र एकटीच बाहेर गार्डनमध्ये बसून असते..... सचिन पोलीस स्टेशन मधून आज इकडेच येणार हे तिला माहीत असावं कदाचित...... तो येतो तेव्हा त्याला ती बाकावर बसलेली दिसते... तो जाऊन तिला आवाज देतो..... ती पळत येऊन त्याला घट्ट मिठी मारते.....

सचिन : "नंदू काय झालं बाळ.....🙄"

नंदिनी : ".....🥺🥺🥺🥺😭😭😭😭😭"

सचिन : "ये नंदू.......😟"

नंदिनी : "दादा......😭😭"

सचिन : "नंदू बाळा शांत हो...😘 सांग काय झालं.... काही बोलायचं ना..... शांत हो बर..... तू रडलेलं आवडत नाही मला..... शांत हो....😘😘"

नंदिनी : "....😟😟"

सचिन : "सांग काय होतंय तुला..... कसली भीती आहे मनात....🙂"

नंदिनी : "दादा माझ्या बाबतीत तो प्रकार घडल्यापासून मला किळस येते रे या सगळ्या गोष्टींची..... लग्न म्हटलं की, सगळं आलच..... दादा समजतोय ना मला काय बोलायचं आहे ते.....😟"

सचिन तिला जवळ घेत....

सचिन : "नंदू, बाळा...... लग्न, जीवन जगतानाची अशी पायरी असते जी प्रत्येकाला चढावीच लागते..... नंदू, तुझ्या बाबतीत घडलेला प्रकार खूप किळसवाणा होता हे मी मानतो.... पण, वैभव तुला समजून घेईल इतका माझा विश्वास आहे...... तू स्वतःच्या मनात चांगले विचार आण..... वैभवच्या चांगल्या स्वभावाचा विचार कर.... त्याच्यासोबत राहून बघ.... हळू - हळू तुझ्या मनातली भीती दूर होईल..... नंतरच तू तुझा निर्णय घे..... वैभव खूप समजूतदार आहे.... तो तुला कधीच अशा गोष्टींसाठी फोर्स करणार नाही.... तुला कुठल्या ही प्रॉब्लेम असू देत तू मला शेअर करू शकतेस नंदू.... मी कधीच तुला चुकीचं समजणार नाही....😘😘"

नंदिनी : "दादा अरे माझ्या मनात इतकी भीती होती ना.... की, नको ते विचार यायचे.... पण, बघ ना बोलल्यावर खूप चांगलं फील होतंय.... थँक्यू दादा....🙂"

सचिन : "नंदू प्रत्येकच मुलगी लग्नाआधी जो काही विचार करते ना तो बाकीच्यांना फालतू वाटत असेल..... पण, त्यांच्या मनात काय चाललंय त्या कोणालाच सांगू शकत नाहीत... कारण, मग त्यांनाच चुकीचं समजून गप्प केलं जातं...... म्हणून, घरच्यांनी मुलींच्या लग्नाआधी त्यांना भावनिक आधार द्यावा या मताचा मी आहे.... नंदू तू काळजी नको करुस... तुझा हा दादा नेहमी तुझ्या चांगल्या - वाईट परिस्थितीत तुझ्या सोबत असेल....😘"

नंदिनी : "..🥰🥰दादा...."

सचिन : "चल बेटा खूप उशीर होतोय.... झोप..... दुपारी पूर्ण दिवस गेला.... जा आराम कर.....😘😘"

नंदिनी निघून जाते..... सचिन आत जाणार तोच त्याला जॉली हात धरून थांबवते.....

सचिन : "तू अजुन नाही झोपलीस.....🙄"

जॉली : "कस झोपणार?? माझ्या फ्युचर हसबंडला टेन्शन आणि मी झोपू...😘"

सचिन : "टेन्शन?? नाही तर....😒😒"

जॉली : "सच्चू तू कितीही खोटं बोल..... मला समजतं रे.... बहिणीला तर तू सांभाळलं पण, स्वतः..... त्या आतल्या दुःखाचं काय....?? आतून किती त्रास आहे तिच्या जाण्याचा.... मला दिसतं रे..... प्लीज नको रे त्रास करून घेऊस तू.....😘 मला त्रास होतो....😒"

सचिन : "जॉली.... काय करू ग मी.... माझी बहिण आहे ती.... सोबत होतो इतके वर्ष तर दुखतं ग मनात..... कितीही केलं तरी वाटतं ग वाईट...😟🥺"

जॉली : "मला प्रॉमिस कर....🤜"

सचिन : "काय...??"

जॉली : "तिच्या पाठवणीला तू रडणार नाही.....🙄"

सचिन : "...😒😒 सांगू नाही शकत मी...."

जॉली : "....😘😘 दे ना प्रॉमिस.... नको रे रडू..... तिला अवघड होऊन बसेल सोडून जाणं.... प्लीज माझ्यासाठी....😘"

सचिन : "....🙂 प्रयत्न करेल...🤛"

जॉली : "दॅट्स माय मॅन.....🤩🤩 सच ए स्वीट हार्ट.....😘"

ती त्याला बिलगते.... मात्र तो वेगळ्याच विचारात असतो.....

खरच कधी - कधी मला वाटतं, बहीण गेल्याचं दुःख माझ्या भावांना सोडून सगळ्या भावांना होईल.... कारण, माझ्या रडण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही.....😏😏 असो...... मी रडणारच नाही....😬😬

तर अशी ही त्यांची शॉपिंग २,६५२ शब्दांत पूर्ण करत, भेटते नवीन भागात विथ ऑल चिल्ली - पिल्ली गॅंग..... अँड अवर लिट्ल क्यूटी..... सर्वांची लाडकी पिल्लू..... सूक्कु.🥰❣️


भेटू पुढील भागात.....😘

@खुशी ढोके..🌹