A cup without love tea and that - 22. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २२.

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - २२.






सदाशिवरावांचा केस सॉर्ट होऊन, सचिनला रिपोर्ट्स मिळाले असतात.... त्यांच्या मुलांना न्यायालयाकडून आदेश असतात की, एकतर त्यांनी काही रक्कम महिन्याला आपल्या वडिलांना देऊ करावी..... किंवा त्यांना स्वतःसोबत घेऊन जावे आणि त्यांची पूर्ण जबाबदारी घ्यावी..... मुलांनी मासिक रक्कम देण्याचे कबुल केले असते.... कारण, सदाशिवराव यांना सोबत नेऊन, स्वतःच्या खाजगी जीवनात मुलांना त्रास नको असतो..... सदाशिवराव सुद्धा वृद्धाश्रमात खूप खुश असल्याने, जाण्याचा आग्रह धरत नाहीत आणि मिळालेली मासिक रक्कम आश्रमाला देऊ करण्याचा निर्णय घेतात...... (वृद्धांना आर्थिक मदत हवी नसते त्यांना गरज असते ती आपुलकीची..... म्हणून, दोन शब्द प्रेमाने बोलून बघा समजेल) आता इथून पुढे सचिन पूर्ण लक्ष एकाच केसवर केंद्रित करणार असतो.....

आरोपींना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू असते..... काहीच दिवसांनी, खूप प्रयत्न करून आरोपींना पकडण्यातही येतं.... सचिनने स्वतःची केस संदर्भातील जबाबदारी पूर्ण केली असते पण, तरीही तो त्यात व्यक्तिगतरित्या लक्ष देणार असतो.... इथून पुढची कार्यवाही न्यायालयाच्या अखत्यारीत येत असल्याने, सचिनचा कामाचा व्याप कमी असतो..... म्हणून, तो आज सुकन्याच्या घरी जायचा विचार करून, निघतो.....

घरी...... सगळे डायनिंग टेबलवर बसून, सोबत नाष्टा करत असतात...... जया, पिल्लुसोबत रूममध्ये असते......

सल्लू : "अरे यारू.... मिस यू यार कितने महिने हो गये मिले हुए.... अच्छा हुआ आ गया आज....🤩"

सचिन : "हा यार काम ही इतना था....."

आजी : "कशी आहे बेटा नंदिनी....??"

सचिन : "आई तिची शारीरिक दुखापत जरी कमी झाली असली तरी, अजुन मानसिकरित्या इजा भरून निघायला तिला उशीरच लागणार आहे....😓"

आजी : "मग सध्या कुठेय ती....."

सचिन : "समुपदेशन केंद्रात...."

आजी : "बाळा तिथून तिला घरी घेऊन ये आम्ही काळजी घेऊ तिची....🥺"

सचिन : "हो आई इकडेच घेऊन येणार आहे मी तिला..... आई अग बाबा कुठे दिसत नाहीत....🙄"

आजी : "रवी गेला आश्रमात... वाढदिवसा नंतर काहीच दिवसांनी निघाला तो....."

सचिन : "आणि आपली पिल्लू??"

आजी : "असेल ना खेळत....."

तिकडून जयाचा हात पकडुन, इवलुश्या पावलांनी आपली सुक्कु हसत - पळत सचिन जवळ येते......😘

सूक्कु : "का....का.....का...."

सचिन : "अले ले.... बच्चा मोठा होतोय वाटतं.....😘😘"

सल्लू : "अरे यारू.... बोहत मस्ती करती हैं ये....😅"

आजी : "दोनो एक जैसे ही हैं.....😂"

सचिन : "हो ना...... ताई कशी आहेस....."

जया : "मी मस्त....😄"

थोडा वेळ गप्पा मारून झाल्यावर.......

सचिन : ".... सल्लू बहार चल थोडा..... कुछ बात करनी हैं....."

सल्लू : "चल....🙂 आम्मिजी आते रे हम......😘"

आजी : "हां.....☺️ या जाऊन, काळजी घ्या बाळांनो😘 ख्याल रखना..... सल्लू☺️"

सल्लू : "ओके आम्मीजी.....😘 टेन्शन नक्को रे" (आजींना माहिती असतं की हा असं काही बोलणार म्हणून, त्या ही सोबत टेन्शन नक्को रे बोलतात आणि एकच आवाज पूर्ण घरात घुमतो😂😂😂😂😂..... आपली पिल्लू सुद्धा त्यांना बघून मोठयाने हसते.....😘😘.....)

दोघे बाहेर गार्डनमध्ये येऊन बसतात.....

सल्लू : "बोल ना यारू क्या हुआ??"

सचिन : "यार मैं बिझी था तो जॉली को कॉल या मेसेज तक नहीं कर पाया..... अब पता नहीं वो कैसे रिएक्ट करेगी....😣 वैसे ऊस दीन से ही बात नहीं हो पायी.....😒"

सल्लू : "बात तो कर यारू..... देखते हैं जो होगा बाद में...🙂"

सचिन : "मैं सोच रहा था उसके घर चलते हैं.....🙂 छोटा सा सरप्राइज देते हैं.... व्हॉट से....🙄 वैसे मुझे उसे कुछ बताना भी हैं.....😒 पता नहीं एक्सेप्ट करेगी भी या नहीं.....😣"

सल्लू : "अरे वाह..... एकदम मस्त आयडिया यारू.... चल....😘"

दोघेही जाऊन आधी एक चॉकलेट बुके घेतात आणि तिच्या घरी जायला निघतात..... डोअर बेल वाजते..... तिचे बाबा दार उघडतात.... सचिनला बघून खूप खुश होतात..... कारण, त्याला बघून ते आधीच, वाढदिवसाच्या दिवशी इंप्रेस झालेले असतात......😎

पिटर : "ओह माय सन..... वेलकम....... कम इन्साईड.....☺️"

सचिन : "थँक्यू पिटर अंकल..... व्हेअर इज जॉली....??"

पिटर : "येईलच आधी आत तर ये......🙂"

दोघेही आत जाऊन बसतात..... जॉली काहीतरी कामाने बाहेर जाऊन, अर्ध्या तासात परत येईल अस सांगून गेली असल्याचं, पिटर अंकल सांगतात...... म्हणून, ते दोघं वाट बघत बसले असतात.....

पिटर : "सचिन मी वाचलं तुझ्या केस बद्दल..... आरोपींना कधी शिक्षा होणार मग.....🤨"

सचिन : "अंकल मी माझ्या परीने सगळे प्रूफ न्यायालयाकडे जमा केलेत...... आता जुडीशिअल प्रोसेस किती वेळ घेईल सांगता येत नाही..... तरीही लवकरात - लवकर पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न करूच.....😎"

पिटर : "नक्कीच.... तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आमचा.... बेटा, मग नंदिनी तिची जबाबदारी कोण घेणार.... कारण, तिच्या कुटुंबियांनी तिला नाकारलं अस मी ऐकलं मागे एका इंटरव्ह्यू मध्ये.....🤨"

सचिन : "खर तर मला त्यांच्या विषयी काहीच बोलायचं नाही.... कारण, आपल्या समाजाची जी किळलेली मानसिकता आहे त्यामुळे, खूप असे लोक असतात जे स्वतःच्याच मुलींना अशा घटनेनंतर नाकारतात..... नंदिनी यापुढे काय करू इच्छिते हे बघून, मी तिच्या निर्णयानुसार तिच्या सोबत नेहमीच असेल अंकल.....😎"

पिटर : "... गर्व आहे बेटा तुझ्यावर...... कीप इट अप..... आणि नक्की, नंदिनीसोबत आम्हीही असूच....🙂"

सचिन : "अंकल एक विचारायचं होतं.....🙄"

पिटर : "हो बेटा विचार ना...."

सचिन : "अंकल आपली हरकत नसेल तर, मला जॉली सोबत काही पर्सनल बोलायचं आहे....."

पिटर : "माझी काय हरकत असेल बेटा.... तुझ्यासारख्या मुलावर माझा पूर्ण विश्वास आहे..... आणि रवी सारख्या माणसाच्या मार्गदर्शनाखाली तू वाढलास यापेक्षा मोठी पोचपावती अजुन कुठली असू शकते..... निवांत बोल तुला जे काही बोलायचं आहे...☺️"

सचिन : "थँक्यू सो मच अंकल....☺️"

पिटर : "मोस्ट वेलकम बेटा..... बर सल्लू व्हॉट अबाऊट यू.....?

सल्लू : "अंकल एव्हरी थिंग इज ओके..... स्टडी चाललाय....☺️"

पिटर : "गूड.... तू ही सचिनचे गुण आत्मसात करून पुढे जा....."

सल्लू : "हो अंकल नक्कीच.....☺️ यारू आदर्श असेल नेहमी.....😎"

थोड्याच वेळात जॉली येते.....

जॉली : "हॅलो सल्लू, हॅलो सचिन...... इतक्या दिवसांनी इकडे??"

सचिन : "हो.....☺️"

पिटर : "बेटा जॉली, सचिन वॉन्ट्स टू टॉक टू यू.... बघ काय बोलायचं आहे त्याला.... जा बाळा सचिन, जॉली बेबी घेऊन जा त्याला..."

जॉली : "हो बाबा...🙂"

दोघेही जातात......

जॉली : "बोल ना..."

सचिन : "जॉली.....तू रागावलीस नाही ना माझ्यावर?"

जॉली : "नाही..... मी का रागवेन.......🤷🤷"

सचिन : "थँक्यू जॉली...... अँड, धिस इज फॉर यू......☺️"

सोबत आणलेला चॉकलेट्स बुके तो तिला देतो.....🥰


जॉली : "थँक्यू फॉर सच ए स्वीट गिफ्ट सचिन...."

सचिन : "यू मोस्ट वेलकम जॉली....."

जॉली : "यू वॉन्ट से समथिंग??"

सचिन : "हो.... पण, कस बोलावं कळत नाहीये.....😣😒"

जॉली : "इज समथिंग व्हेरी इंपॉर्टन्ट? नाहीतर कंफर्टेबल असल्यावर बोल...... आय नेव्हर माईंड..... बिकॉज आय ट्रस्ट यू...... यू नेव्हर हर्ट समवन....☺️"

सचिन : "येस.... बिकॉज..... नंतर वेळ निघून जायला नको....😒"

जॉली : "अस काय आहे.....🧐"

सचिन : "जॉली.......😒"

जॉली : "हा बोल ना.....😕"

सचिन : "तुला राग तर येणार नाही ना!?"

जॉली : "नाही.... कारण, मला काय कोणालाच राग येण्यासारखं तू वागला नाहीस आजवर"

सचिन : "इतका ट्रस्ट...🙂"

जॉली : "सचिन यू नो व्हॉट.... तू ज्या फॅमिलीचा पार्ट आहेस ना त्या फॅमिलीवर बाबा डोळे बंद करून विश्वास करतो.... आणि बाबांच्या विश्वासावर माझा पूर्ण विश्वास आहे.... सो तू न घाबरता बोल.....☺️"

सचिन : "थँक्यू जॉली...... जॉली....... जॉली आय लव्ह यू...... विल यू मॅरी मी.....😔😔"

जॉली त्याच्या निराशाजनक चेहऱ्याकडे बघून, गालातच हसते....🤭🤭

जॉली : "सचिन इकडे बघ..... मलाही तुला काही सांगायचं आहे..... त्यानंतर, हवं तर विचार करून तुझा निर्णय सांग..... चालेल ना....🙂"

सचिन : "वाटलच तू रागावणार.......😔😔 मला नव्हतं सांगायचं तुला..... तू कधीच मान्य करणार नाही मला...."

तो आपल्याच गोंधळात हे पुटपुटत, निघून जाणार.... तोच ती त्याचा हात पकडुन त्याला थांबवते......

जॉली : "थांब सचिन..... इट्स व्हेरी इंपॉर्टन्ट फॉर यू, टू नो एव्हरी थिंग अबाऊट माय पास्ट..... अस काही तरी जे तुला माहित असावं.....🙂"

सचिन : "बर सांग....🙂 माझा तसाही विश्वास आहेच....."

जॉली, तिच्या आणि मॅकच्या रिलेशनशिप विषयी सगळं सांगते...... आणि सचिन काय रिएक्ट करेल याकडे तीच पूर्ण लक्ष असतं.....🧐🧐

सचिन मोठा श्वास घेत.........

सचिन : "जॉली मी जेव्हा तुला बघितलं, तेव्हाच तू मला आवडली होतीस..... तेव्हा मला तुझ्याविषयी काहीही माहित नव्हतं..... मग आज एखाद्या नवीन गोष्टीमुळे जर माझं तुझ्यावर असलेलं प्रेम कमी झालं... तर, त्या फोलपणाला काय अर्थ उरेल नाही का! मला तुझ्या पास्टवर काहीच कमेंट करायच्या नाहीत..... इन्फॅक्ट तू मला ते सांगून, अजुन माझा विश्वासच जिंकला.....🥰 अशीच जन्मभर साथ देशील..... माझी होणारी फ्युचर लाईफ पार्टनर बनशिल.....😍😘"

जॉली : "यू आर सच ए स्वीट हार्ट सचिन..... मॅक नंतर कोणाचाच इतका विचार केला नव्हता..... इन्फॅक्ट वाटलच नव्हतं की, कोणी इतकं जवळचं वाटेल..... त्यादिवशी डिनरडेट वरून आल्यावर त्या मुलीचं तुझ्यासोबत बोलणं कुठे तरी मनाला लागलं आणि घरी येऊन खूप रडले.... खरं तर तुझ्या बद्दल वाटणाऱ्या त्या भावनेची मला जाणीव नव्हतीच.... बाबा बोलला की, मला तू अवडायला लागलाय हे एकसेप्ट करावं लागेल.... तेव्हाच माझी लाईफ सॉर्ट होईल.... कारण, एखादा व्यक्ती नेहमीसाठी निघून गेल्यावर कधीच परत येत नसतो..... म्हणून, आपण इतरांना आपल्या लाईफमध्ये येण्यापासून थांबवून, आपलं नुकसान का करून घ्यावं नाही का!.... आणि तुझ्यासारखा ऑनेस्ट कोणी, लाईफ पार्टनर म्हणून मला एक्सेप्ट करायला तयार असेल...🥰 तर, माझ्यापेक्षा जास्त नशिबवान कोण असेल..... म्हणून, नक्कीच तुझ्याबद्दल विचार करायला काहीच हरकत नाही अस बाबा बोलला...... मी सुद्धा स्वतःच्या मनाला समजावलं..... नाहीतर, अजुन ही मी मॅकचा विचार करून रडत असते.....🥺 त्यादिवशी विचार केला की, दुसऱ्याच दिवशी तुला येऊन सांगावं... पण, न्यूज वाचून तू त्या केसमध्ये बिझी असल्याचं समजलं आणि शांत बसले..... तुझही माझ्यावर प्रेम असेल हे वाटलं नव्हतं..... जरी तू आज नसता आलास तरीही बाबा उद्या रवी अंकलकडे जाऊन आपल्या दोघांविषयी बोलणार होताच..... पण, आय एम सो लकी तू स्वतः आलास....🥰"

सचिन तर मन भरून तिच्या गोष्टी ऐकत असतो......😍 तिच्यात तो पूर्ण हरवलेला बघून ती गालातच हसते....🤭

जॉली : "सच्चू......🤭🤭 आर यू ओके...."

सचिन भानावर येतो आणि दोघेही जोरात हसतात.....😂

सचिन तिला जवळ घेत, कवटाळत.....

सचिन : "तुझ्यासारखी मुलगी माझ्या आयुष्यात असल्याचा मला नेहमीच आनंद असेल जॉली........😘"

जॉली : "मलाही..... सचिन....🥰🥰"

दोघेही एकमेकांत हरवतात....🥰🥰🥰

पिटर : "आम्ही येऊ शकतो का....??🤫🤭🤭🤭"

दोघेही एकमेकांपासून लांब होतात.....😌😌

सचिन : "अरे अंकल या ना.....😌😌"

सल्लू : "यारू......🤪🤪"

सचिन : "अच्छा बच्चा रुक....😬😬🤫🤫🤫🤫🤫"

पिटर : "माय स्वीट हार्ट..... ऑल सेट..... तुला जे काही त्याला सांगायचं होतं ते ऐकायला आज स्वतः तो इकडे आलाय.....🤭🤭 हो ना सचिन.......😘"

सचिन : "राईट अंकल.....☺️"

पिटर : "मग जॉली, हाऊज फिलिंग नाऊ....🤩"

जॉली : "आय एम सो हॅप्पी रे बाबा.....🤩🤩"

सल्लू : "चलो..... अब तो जल्दी ही बारात लेकर आने वाले हैं..... हैं ना यारू......🤩🤩"

सचिन : "हां.... लेकीन, पहले नंदिनी ठीक हो जाए..... उसके बाद उसके लिए भी कोई एसा ढुंडेगे.... जो बस उसका ख्याल रखेगा....🙂 उसके बाद ही मैं खुद के बारे में सोच पाऊगा....."

पिटर : "यू आर अॅबसोल्यूटली राईट माय सन.... सच ए रिस्पॉन्सिबल ब्रदर यू आर......☺️"

जॉली : "आय एम सो लकी बाबा.....😘"

पिटर : "नो डाऊट माय क्यूट प्रिन्सेस.....😘 सचिन सारखा फ्युचर पार्टनर मिळवून कुठली मुलगी लकी नसेल....."

सचिन : "अॅक्च्युअली इट्स माय प्लेजर अंकल, टू हॅव सच ए ब्युटिफुल पीपल इन् माय लाईफ.....🥰"

पिटर : "यू आर राईट माय सन..... वुई अल्सो प्राउड, टू हॅव सच ए डॅशिंग ऑफिसर इन् आवर फॅमिली.......😎😎😎"

सचिन : "थँक्यू अंकल.....🤩"

पिटर : "सो लेट्स सेलिब्रेट देि बिगीनिंग माय बच्चो.....🤩🤩"

सगळे : "हुर्रे......🤩🤩🤩🤩"

सगळे छोटं सेलिब्रेशन करतात......🥰🥰🥰🥰🥰

भेटू पुढील भागात.......

@खुशी ढोके..🌹