A cup without love tea and that - 19. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १९.

Featured Books
Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १९.









सचिन सोबत सगळे आत येतात....... कॉन्स्टेबल एश्वर्या धावत जाऊन, पिल्लूला उचलून घेते.......

एश्वर्या : "ओले मेला बच्चा...... कसाय तू...... मिस नाय केलं माशीला....😁😁 मेला क्यूट बच्चा......😘😘😘"

सुकू : ".....🥰🥰 उम्मम......😊"

एश्वर्या : "सचिन सर कसली क्यूट हसते यार ही.....🥰😍😍😍"

सचिन : "हो ना आणि तुमाच्याच जवळच नाही तर ती सगळ्यांजवळ अशीच हसत असते.....🤩🤩"

आजी : "शेवटी नात आहे कोणाची.....🤩"

सल्लू : "अरे फिर क्या आम्मिजी विषय का.....😎🤓💪"

सगळे : "..🤩🤩 ये बात....😁"

आजोबा : "अरे रविकांत, सदाशिव या ना बसा....😊"

रविकांत : "आधी आपल्या नातीला बघणार नंतर तुझ्याशी बोलणार.....😁"

रविकांत सूकुला जवळ घेतो आणि कवटाळत....

रविकांत : "अगदीच हुशार बाळ ते माझं.....😘😘"

आजोबा : "अरे रविकांत ते हुशार गुण माझं आहे तिच्यात....😜😛"

स्नेहा : "भाऊजी अहो जरी हुशार गुण तुमचं असलं ना तरीही देखणेपणा आमच्या जाऊबाईंचा आहे म्हटलं.....🤭🤭"

आजोबा : "तो तर आहेच..... कारण, इतक्या वर्षात सुद्धा तिच्या चेहऱ्यावर तोच भाव मन अगदी खुलवून टाकणारा असतो....😍😍"

आजी : "...😌😌😌"

सल्लू : "हाय आम्मिजी क्या शर्माती हैं तू.... आय - हाय मैं मरजावा.....🤪"

आजी : "...बस कर अब..... नौटंकी.....😅"

सगळे : "....😂😂"

आजोबा : "कधी - कधी ह्या दोघांचा बॉण्ड बघून मलाच जळवणुक होते... हा पण एक मनात समाधान आहेच..... सल्लू सारखा भाऊ आमच्या प्रिन्सेसला जपेल, तिची काळजी घेईल.....🥰"

सदाशिव : "हो नाहीतर रक्तातली नाती ही कधी परकं करेल आणि रस्त्यावर आणेल हे आपल्यालाच कळत नाही.... आपण मात्र मुर्खासारखे त्यांना जपत असतो.....😭"

आजोबा : "सदाशिव राव... आता हे अश्रू त्यांच्यासाठी राखीव असू द्या ज्यांनी तुम्हाला दुःख दिलेत...... सचिन मी ज्या विषयावर तुझ्याशी बोलणार होतो तो यांच्याच विषयी होता..... आधी जेवण करूया..... नंतर आपण बसून निवांत या विषयावर बोलूया..... जया बाळा झाली का तयारी.....🙂"

जया : "हो बाबा.... चला....🙂"

सगळे जेवायला जातात...... मोठी मंडळी समोर तर लहान त्यांच्या मागे...... सल्लू आणि ऊर्वी सोबत - सोबत तर सचिन आणि जॉली सोबत - सोबत चालत असतात...... यश मधात असतो..... यशच्या शूज ची लेस सुटते म्हणून, तो खाली वाकून ती बांधण्यात व्यस्त असतो..... जॉलीचं लक्ष खाली मोबाईलमध्ये असल्याने ती त्याला धडकून पडणार की, तेव्हाच सचिन तिला सावरतो..... त्याचा हात तिच्या कमरेत बघून, ती अजुनच चिडते....

जॉली : "हाव डेअर यू टू टच....😖"

संजय : "सॉरी बट तू पडली असतीस.....☺️"

जॉली : "हे बघ माझं मी बघून घेईल..... जस्ट स्टे अवे.....😠"

मोठी मंडळी पुढे गेलेली असते.... त्यामुळे इथे आता धिंगाणा शंभर टक्के होणार म्हणजे होणारच.....😂

सल्लू : "ओ मिस हॅलो...... कधीचा बघतोय तू माझ्या सचिन यारू सोबत मिस बिहेव्ह करत आहेस..... खूप झालं हा...... तुला काय वाटते तो तुझ्या मागे - मागे करतोय...... फॉर युवर काईंड इन्फॉर्मेशन...... तो कुठल्याही मुलींमध्ये इंटरेस्टेड नाही ओके..... ते तो एक ऑफिसर आहे आणि नेहमी कुठेही मदतीला धावून जातो ना म्हणूनच, म्हणूनच तुझ्यासारख्या काही मुली त्याला चुकीचं समजून बसतात.....😏😏 चल यारू इथून.....😏😏 चल ऊर्वी....."

तो ओघात एक हात सचिन आणि दुसऱ्या हातात उर्वीला पकडून पुढे निघून जातो..... यश त्यांच्या मागे पळत जातो.... जॉली एकदम लाल होऊन, सल्लूच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच बसते..... थोड्या वेळाने ती डायनिंग हॉलकडे जाते.....

सगळे डायनिंग भोवती बसलेले असतात...... जॉली साठी जागाच नसते..... एकच चेअर जी की, सचिनच्या एकदम उजव्या हाताला लागूनच असते ज्यावर कोणीही बसलेलं नसतं...... जॉली विचार करते आता तिथं कस जाऊन बसणार...... तेवढ्यात.....

आजी : "जॉली बेबी ये बस इथे......😘"

जॉली : "हो ग्रॅण्ड मॉम..... आले.....☺️"

तिच्याकडे आता दुसरा पर्याय नसल्याने, ती जाऊन तिथे बसते.....😁

सल्लू तिच्याकडे रागात बघतो..... ती सुद्धा त्याला रागीट लूक देते......😠 सचिन मात्र शांत बसून जेवण करतो.... जॉली, सचिनच्या उजव्या बाजूला असल्याने त्याचा उजवा हात जेवणाचा घास घेत असता, तिला लागतो आणि तिचा ग्लास तिच्या साडीवर पडून तिची साडी थोडी पाण्याने भिजते...... सचिन घाबरतो की, ही इथेही सिन क्रिएट नको करायला..... ती त्याला रागात बघते मात्र तिचा राग आता काहीसा कमी झालेला असतो..... सगळ्यांची जेवणं आटोपतात.... सगळे हॉलमध्ये येऊन बसतात.....

आजोबा : "सचिन बाळा हे सदाशिवराव.................."

आजोबा, त्यांच्या बाबतीतला सगळा प्रकार सचिनला सांगतात.......

सचिन : "आय सी...... आजोबा असे किती तरी प्रकरण रोज घडतात.... किती तरी लोकं मुलं असून ही बेघर आहेत..... तूम्ही काळजी नका करू सदाशिव काका मी तुम्हाला न्याय मिळेल याची पूर्ण व्यवस्था करतो..... एश्वर्या उद्याच वकिलांना बोलवून यांची फॉर्म्यालिटिज पूर्ण करून घ्या..... उद्याच काय ती कार्यवाही आपण करू..... जे कोणी यांचे दोषी असतील त्यांना मी सोडत नसतो बघा....."

सचिनचा हा अवतार बघून सगळेच आदराने त्याच्याकडे बघत असतात...... जॉली तर एकसारखी त्याच्याकडे बघत असते...... त्याचा तो कर्तबगारपणा बघून ती कधीच कोणावर इम्प्रेस न होणारी आज इम्प्रेस झालेली असते..... त्याच्याशी ती इतकी वाईट वागली हे तिला आठवतं आणि ती स्वतःचा राग करते....

सगळे जायला निघतात.......

रविकांत : "बर रवी..... येतो आम्ही..... अरेंजमेंट खूपच मस्त होती..... आणि आपली परी सुद्धा एकदम क्यूट आहे अगदीच घराण्याला लक्ष्मी लाभली म्हणायची...... आणि सचिन बाळा तू सादशिवला न्याय मिळवून देणार यात वादच नाही.....☺️"

सचिन : "हो काका मी यात व्ययक्तिक पातळीवर लक्ष घालेल..... काळजी नका करू.....☺️"

सदाशिव : "धन्यवाद सचिन बाळा....☺️"

सचिन : "धन्यवाद कसले काका.... मुलाच्या वयाचा आहे मी तुमच्या......☺️ आशीर्वाद असू द्या......😊"

जॉली त्याचा इतका चांगला स्वभाव बघून भारावून जाते..... तिला स्वतःचा राग येतो....

सगळे बाहेर जात असता...... जॉली, सचिनचा हात पकडुन त्याला बाजूला घेऊन येते.......

जॉली : "आय एम रिअली व्हेरी सॉरी सचिन...... मला तसं नव्हतं वागायचं...... 😔"

सचिन तिच्या क्यूट फेस कडे बघतच बसतो......

जॉली : "हे कुठे हरवलास.....🙄👋"

सचिन : "तुझ्यात.....🥰"

जॉली : "व्हॉट.....😲"

सचिन : "ऊप्स.....😝 काही नाही ते......😬😬"

जॉली : "बरं मला नंबर मिळेल का तुझा...?? जर, तुला काही प्रॉब्लेम नसेल.....??🙄"

सचिन : "हो घे ना...... ७९७२######☺️☺️"

जॉली : "फ्री कधी असतोस......🙄"

सचिन : "तू सांग कधी आणि कुठे येऊ....🤩🤩"

जॉली : "उद्या करेल मी कॉल....... इव्हनिंग..... मी डिनर प्लॅन करतेय.......☺️"

सचिन : "ओके..... नक्की येईल...... मला अड्रेस सेंड करशील.......☺️"

जॉली : "चल निघते मी.....☺️"

सचिन : "हो.....☺️☺️☺️☺️"

सगळे निघून जातात........

आजी : "ऊर्वी आजची रात्र तू इथेच थांब बाळा...... वाटल्यास मी तुझ्या घरी सांगते.... कारण, रात्र खूप झालीय आता निघणं सेफ नसेल..... ओके......☺️"

ऊर्वी : "काही प्रॉब्लेम नाही आई तसही मी घरी सांगून आले होते..... उशीर झाला की थांबेल तिकडे......☺️"

आजी : "बाळा घरच्यांना काळजी असते..... थांब मी कॉल करते....☺️"

आजी कॉल करून तिच्या घरच्यांना कळवतात........ त्यांनाही काही प्रॉब्लेम नसतो कारण, आजिंचं बोलणं ऐकून त्यांना सुरक्षिततेची खात्री पटते......

आजी : "चलो बच्चा लोग...... झोपा निवांत......😘😘 गूड नाईट ऑल.....😘 पिल्लू..... गूड नाईट..... ही तर आधीच झोपून गेलीय.....☺️"

सल्लू : "आम्मिजी आप सो जाओ.... मुझे सचिन यारू से कुछ बात करनी हैं.....🤨"

सचिनवर एक कटाक्ष टाकत तो बोलत असतो......

जया : "जल्दी सो जाना बेटा.....😘"

सल्लू : "हां रे माँई....😘"

सगळे निघून जातात..... सल्लू, सचिनला घेऊन गार्डनमध्ये येतो......

सचिन : "काय झालं सल्लू......🙄"

सल्लू : "सचिन यारू..... तुने ठीक नहीं किया.... जीसने तेरी इन्सल्ट की उसि लडकी से फ्रेंडशिप.....😏"

सचिन : "सल्लू तू दिल की बात कब समझेगा मेरे भाई....😉"

सल्लू : "मतलब यारू तू......😳😳"

सचिन : "हां..... मेरे सल्लू...... आय एम इन् लव्ह विथ दॅट क्युटेस्ट गर्ल...... लव्ह एट फर्स्ट साईट......🥰🥰😍😍"

सल्लू : "एसा भी होता हैं भला.....🙄🙄"

सचिन : "वो जब तुझे होगा तब पता चलेगा......🤩🤩"

सल्लू : "फिर भी कितना ऐटिटूड मार रही थी यारू वो...... तू कैसे उसके प्यार में.....🙄🙄"

सचिन : "दिल की बुरी नहीं हैं यार जॉली.....🥰"

सल्लू : "चल ठीक हैं तुझे अच्छी लगती ना बस मुझे कोई प्रॉब्लेम नहीं.... एन्जॉय कर.....☺️"

सचिन : "कल डेट हैं हमारी....☺️"

सल्लू : "अरे तू तो फास्ट फॉरवर्ड निकला यारू..... डेट वगैरे नॉट बॅड हां.....😁"

सचिन : "लें - ले तू मजे ले फिर जब तेरी बारी आयेगी तब देखुगा.....😉"

सल्लू : "देख लेना...... चल अब सोते हैं.....🥴😴😴"

सचिन : "हा चल कल बोहत काम हैं.....🙂"

सल्लू : "गूड नाईट यारू....."

सचिन : "गूड नाईट छोटे......☺️"

दोघेही झोपी जातात.........

पहिल्यांदा इतक्या दिवसांतून म्हणजेच, साधारण महिन्यातून हा भाग पोस्ट केल्याबद्दल क्षमस्व...... काम असतात हो..... सो सॉरी नंतरचा भाग जमल्यास लवकर पोस्ट करण्याचा प्रयत्न करते.......☺️

भेटू पुढच्या भागात.....☺️

@खुशी ढोके..🌹