Majhe Jivan - 5 in Marathi Fiction Stories by vaishali books and stories PDF | जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 5

Featured Books
Categories
Share

जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 5

. मधुकर ला सुदामा खुप समजवून सांगतो. पण त्याच्या नजरेला नजर न भिडवत .मधुकर सुदामा ला माझ्या कडे बघ, खरंच सांगतो. हो खरंच सांगतो. अगदी सगळी ताकत एकवटून सुदामा बोलत होता .संध्याकाळी सगळे मधुकर च्या घरच्या बाहेर बसले होते. सई, साहिल, रमा, सुमन सुदामा, मधुकर सई तर गप्पच होती. सुदामा...... हे बघ मधु आपली मैत्री आहे. हे खरे. मैत्री ही प्रेमळ असावी, नी स्वार्थी असावी, एकमेकांना आदर देणारी असावी. प्रगती च्या आड मैत्री येऊ देऊ नये. प्रगतीच्या मार्गावर एकमेकांचे पाय खेचू नये. जवळ राहू मैत्री निभावता येते असे काही नाही. लंब राहून सुद्दा मैत्रीचा सुगंध पसरवता येतो. आज तुला देवाने पुढे जाण्याची संधी दिली. आपण ते स्वीकारले पहिजे . सुदामा चे सगळे बोलणे सगळ्यानी ऐ कले .मधुकर सुदामा जवळ जातो. त्याला घट्ट मिटी मारतो. सगळ्याचे डोळे भरून येतात. मधुकर...... खरंच मित्र असावा तूझ्या सारखा तु खरंच श्री क्रुष्न चा सुदामा शोभतो. नी स्वार्थी...... रमा.....''. किती दिवसांनी जाणार आहात.'' सुमन ......''चार दिवसांनी संगितल पण थोडी करण्यसाठी एक दिवस लवकर जावे लागेल.'' साहिल सई काहीच बोलत नाही. तयारी साठी मधुकर ला सुट्टी दिली होती. सगळी आवराआवर झाली. जाण्याची वेळ झाली. साईने आपल्या आठवणीचा खजाना आपल्या पोडुशि धरला. तया मध्ये साहिल नी दिलेल्या सगळ्या भेट वस्तु होत्या. वस्तु ठेवण्यासाठी त्यांनी गावातील सुता रा कडुन दोन छान लाकडी पेड्या बनवल्या होत्या. त्यांना कलर देऊन त्यावर सुंदर डिजाइन काढली होती. त्यात आपल्या वस्तु जपून ठेवायच्या असे ठरले होते. घराबाहेर कंपनीची गाडी उभी होती. सगळे झाले होते. साहिल, रमा, सुदामा ची वाट पाहत होते. येताना दिसले रमा च्या हातात डब्बा होता. ती मधुकर च्या जवळ गेली. आणि म्हणली, भावोजी तुमच्या साठी थालीपीठ केलंय घरी गेल्या वर नकी खा. सगळे एकमेकांना भेटले डोळे पाणी लपवत होते. मन दगडा सारखी जड झाली होती. हसू येत नव्हते तरी ओट ऊगाच हसत होते. दोघे गाडीत बसले सई मात्र पोटाशी पेटी घेऊन मागे वळून गाडीत बसली. गाडी पुढे चालली ती मात्र मागे वळून पाहत होती. गाडी जात होती. हे तिघे मात्र गाडी गेली तरी कितेक वेळ तशीच गाडीच्या दिशेने पाहत होती. ...तिकडे ते संध्याकाळी उशीरा घरी पोचले. गाडीतून सगळ समानउतरून झाल्यावर कंपनीची माणस गेली. भूक ही लागली. होती. सुमन ने रमा ने दिलेला डब्बा उघडला छान थालीपीठ त्या बरोबर उसळ आणि कैरी च लोणच तिघे ही जेवले. रात्र खुप झाली म्हणुन झोपी गेले. दुसऱ्या दिवशी सुदामा नेहमी प्रमाने शेतावर गेला. मधुकर च्या शेतात कामगार होते. एका कोणालातरी कामावर योजले होते. साहिल शेतावर गेलाच नाही. मधुकर चा आज कामाचा पहिला दिवस त्याच टेन्शन होतच. तो सगळ उरकून निघाला. कंपनीची गाडी होतीच मनावर खुप धडपन होत. कंपनीत प्रवेश केला. सर्व स्टंप उभे राहून मधुकर च स्वागत केल .त्याला त्याचे काम व कॉबिन दाखवण्यात आली. सगळ खुप छान होत. कमी होती. फ़क़्त मित्राची सई मात्र एकटी पडली. सुमन चा वेळ कामात जात असे. साहिल ला सारखा सई चा भास वयाचा कारण ती त्याच्या अवती भवती असायची. रमा ने काही दिवस त्याला मामा कडे पटवले. असेच काही दिवस गेले. आत्ता शाळा सुरु होणार. सईला नवीन शाळेत प्रवेश घेतला. गावच्या शाळे पेक्षा ही शाळा मोठी प्रस्तुत होती. आज सई चा शाळेचा पहिला दिवस सई दिसायला सुंदर तर होती. पण मुंबई सारख्या शाळेत जायच म्हणजे, ती जरा भीत भीत शाळेत गेली. त्या पेक्षा मस्त होती. वर्गात जाताच सगळ्यानी मला ओळख करून दिली. शिक्षक ही चांगले वाटले. तिच्या गोड स्वभावामुळे तीला मैत्री ही मिळाल्या. तरी पण तीला साहिल ची उणीव भासत होती.. त्याची आठवण आली कि ती शून्यात जायची पुन्हा भानावर यायची. हा दिवस असाच गेला . साहिल ही शाळेत गेला. पण आज तो एकटाच होता. त्याची टीम ही आली नव्हती फ़क़्त सई. सर्वानी विचारल सई कुठे आहे. साहिल ने जे घडले ते संगितले. सगळे उदास झाले. व आपपल्या वर्गात गेले. एका माग एक असे दिवस गेले. आत्ता सगळी मोठी झाली. सई व साहिल ने कॉलेज ला जायला लागले. सई पूर्ण चेंज झाली होती. अगदी कपड्या पासून ते केसांच्या स्टाईल , बोलन सगळ बदल होत .ती मस्त जीन्स टॉप, शॉट कपडे घालते. केस नेहमी मोकळे ठेवते. ओटावर डार्क लिस्टिप. बोलण्यात इंग्रजी चा वापर आईला मॉम तर बाबांना ड्यड म्हणत असे फिरायला जाणे पार्टीला जाणे हे दिला खुप आवडत असे अनेक मैत्रिणी होत्या. काही मित्रही होते. पण जिवलग असा कोणी ही नव्हता. फ़क़्त कामा पुरत. साहिल ही छान दिसत होता. त्याला ही मित्र मैत्रीण होत्या त्याला मात्र सई ची सारखी आठवण यायची पण विलाज नव्हता. मधुकर च्या कामाचा व्याप खुप वाढला होता. सुमन घरातल्या कामात होती. तीला घर कामासाठी नोकर आवडत नसे. फ़क़्त साफ सफाई साठी दोन नोकर होते. सईचा छान पाच जणांचा ग्रुप तयार झाला होता. सई ,प्रिया, भारत, राजू आणि निखिल असे पाच होते ते मस्त खाणे फिरणे असा काही तरी चालू असायच तसे ते सगळे टॉपर विद्यार्थी होते. त्यांना सळ्याना मूझिक मध्ये खुप आवड होती. ते वेगवेगळ्या कार्यक्रमत भाग घेयाची पण त्याचा पालकांना हे मान्य नव्हते. भारत चे वडील मोठे श्रीमंत होते. त्याने डॉक्टर व्हावे असे त्यांना वाटत असे. राजू व निखिल च ही तेच होत. सई, प्रिया मात्र मूझिक मध्ये करियर करणार होत्या. आज प्रिया चा वाढदिवस तिने एक छान पार्टी चे नियोजन केले तिने आपले सगळ्या मित्र मैत्रीण बोलवले . संध्याकाळी पार्टीला सुरुवात झाली. सगळे जमा झाले. मस्त डान्स., खान मस्ती छान केक कापला हय बाय करून सगळे घरी गेले. सईला उशीर झाला आई तिची वाट पाहत होती. सई अग, ऐत्का उशीर झाला सुमन म्हणली.. सई...... प्रिया चा वाढदिवस होता. पार्टी होती. सुमन....... सई अस वागणे बरोबर नाही...... सई..... नको काळजी करू. मी मोठी झाले..... सुमन..... अग म्हणुन काळजी वाटते. काय तुमचे ते कपडे. सई...... गुणगुणत.... सांगा ना बाबा..... बाबा..... सई आज बाबा म्हणते. सई...... आई बाबा इथे या बसा तुम्हाला काय वाटते. मी अशी वागते म्हणजे काय?????? मी आपली परंपरा कधी ही विसरणार नाही. मी खेडेगावात राहिले. माझ्या गावचे माझ्या वर संस्कार आहे. आपल गाव आदर्श म्हणुन ओळखले जाते. तुझी व बाबांची शिकवण आहे. सुदामा काका रमा काकू यांनी माझ्यावर चांगले संस्कार केले. आणि सगळ्यात मी साहिल ची मैत्रीण आहे. त्याची शिकवण मी कधीच विसरणार नाही.!!!! हे सगळ ऐकून मधुकर आणि सुमन शून्य झाले. सई तु असा विचार करते. आम्हाला वाटत नाही. आणि दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मधुकर... म्हणला, सुदामा म्हणेल., मधु मला विसरला पण काय करू कामामुळे जाणे होत नाही. साहिल खुप मोठा झाला असेल. आपलीआठवण असेल त्यांना... सई....... अग आई आठवण येण्यासाठी विसराव लागत. सई तुझी ती पेटी नीट ठेवली ना!!!!!!????