Friendship - also a form - 2 in Marathi Fiction Stories by vaishnavi books and stories PDF | मैत्री -एक रुप असेही - 2

Featured Books
Categories
Share

मैत्री -एक रुप असेही - 2

कॉलेज सुरू होऊन आता महिना झाला होता. रेवा, अवनी, नेहा कॉलेज रूटीन नेहमी प्रमाणे चालू होते.
अरे विहान उठ बघ किती उशीर झाला आहे आणी तु अजून झोपला आहेस, उठ आवर लवकर.
काय ग आजी झोपू दे ना थोडा वेळ ,अरे उठ लवकर नाही तर तुझी आई रूम मध्ये येईल उठवायलाा तुला.काय ग आज्जी तु मला सारखी काय आईची धमकी देत असतेस ग 😏हो कारण तू फक्त तुझ्या आईचा एकतोस हो कारण ती माझ्या बाबतीत जरा जास्तच सिट्रक्ट आहे. आणि एक तूच तरआहेस जी माझे खूप सारे लाड करते म्हणून तर तू मला खूप आवडतेस अज्जू 🤗बर बर पुरे झाले आता आवर लवकर आणि नाश्ता करायला खाली ये , हो आजी आलोच.
तर हा आपला स्टोरी चा हिरो विहान, आपल्या स्टोरीचा छोटासा नविन ट्विस्ट . विहान दिसायला एकदम गोरा उंच असा तपकिरी डोळे ,हुशार असा होता तो. विहाान रेडी होउन नाश्ता करायला खाली येतो. विहान आज उठायला उशीर का झाला?(तर ही सुमती विहानची आई त्या जास्तच शिस्त प्रिय आहेत पण मनाने खूपच प्रेमळ आणि छानआहेेेत .)सॉरी मॉम उद्याा पासुन लवकर उठेल. आज कॉलेज आहेना पटकन आवरून घे.
विहान कॉलेज मध्ये येतो, त्याच्या वडिलांंची बदली पुुुण्यात झाली होती .त्याामुळे त्याचे अॅॅडमिशन लेट झााले होते. कॉलेज बघितया वर त्याला छान वाटत. नवीन कॉलेज नवीन परिसर नवीन मित्र सगळं कसं नवीन होत. तो गाडी क पार्क करुुन क्लास शोधत होतो, तेवढ्यात त्याला एका मुलीचा धक्का लागतो आणि ती खाली पडली.
विहान : सो सॉरी माझा चुकून धक्का लागला तुला लागल तर नाहीना?
अरे ये तुला दिसत नाही का? एवढी मोठी मुलगी तुझ्या समोर
उभी तुला दिसली नाही का मी मूर्ख,😡😡 आईग हात दुुुुखायला लागला माझा. तु मुद्दाम धक्का दिला ना मला?
विहान :हे बघ मी मुद्दाम नाही धक्का दिला तुला चुकून लागला सॉरी .
आदी चुका करायच्या आणि मग सॉरी बोलायच तुम्हाला मुलांचं हेे असच असतं मला माहिती मुलींशी फ्लर्ट करायला तुम्ही चान्स बघत असता.😤😏
विहान:ओ हॅल्लो तू आता खूप काही बोलतेस मी सांगितलंन तुला माझा चुकून धक्काा लागल आय एम सॉरी मी सॉरी पण बोलतोय तुला.
आज तर माझा दिवसच खराब जाणार आहे आहेे ,आणि ती निघून गेली.😏
अरेेे अशी काय ही मी एवढं सॉरी बोललो तरी मलाच बोलून गेली, हा कलास पण एक सापडत नाहीये ही
काय ग रेवा किती उशीर कुठे होतीस तू? रेवा रागातच हात चोळत बेेंच वर येऊन बसतेे .
अवनी:आणी काय ग तुझ्या हाताला काय झालं?
रेवा:अग आत्ता कल्सा मध्ये येताना एक मुलगा येउन धडकला मला मुर्ख कुठचा .
ओ अस झाल तर बिचारा गेला कामातुन हिने खूप झापला असनार त्याला नेहा हळुच कानात म्हनाली 🤭.गप ग नेहा तिला लागलय का बघ आदी.
अवनी:रेवा बघु तुला लागल का,जास्त लागल नाहीना तुला?
रेवा:नाही ग जास्त नाही लागल मला.
नेहा:काय ग कोन होता तो म्हणजे आपल्या मध्ये आहे का?
रेवा:नाही ग नवीन वाटला म्हणजे आधी कधी बघितला नाही कॉलेज मध्ये .
ह्म्म चला लेक्चर चालू होईल.
सर क्लास मध्ये येतात आणि त्यांच्या सोबत विहाान पण आला. गुुुड मॉर्निंग क्लास हा विहान देसाई आपला न्यू स्टुडन्ट आहे .त्याचं ऍडमिशन लेट झाल्यामुळे तो आता आला आहे .हे सो त्याला स्टडी मध्ये थोडीशी हेल्प करा ओके .
😲अग नेहा अवनी हा तोच आहे ज्याला मी धडकले होते.
नेहा:म्हणूनच तु त्याला ओळखल नाहीस. चेहर्‍यावरुन शांत वाटतोय तु जास्त काही नाही ना बोलली ?
रेवा:अग ये तू माझी मैत्रीण आहे का याची?🤨एक तर लागल याच्या मुळेे मला.😡
नेहा:जाउदे चल मला काय करायचेय, 😏
हाय मी विहान मी बसूू काा इथे? अरे विचारतोय काय बसना आणि माझ नाव रोहन. कॉलेज कस वाटल तुला?हो आणि मी तुला स्टडी मध्ये हेल्प करेल .
विहान:हो कॉलेज छान आहे. आणि थँक्स हेल्प साठी.
रोहन: पण तुझं लेट ऍडमिशन कस काय झालं?
विहान: अरे माझ्या बाबांची बदली अचानक पुण्लेयाला झाली म्हणून मला येथे लेट ऍडमिशन घ्यावे लागले.
रोहन:ok

********************************************

आजचा भाग कसा वाटला हे नक्की सांगा🤞 काय चुकले असेल तर ते पण सांग .

Stay safe stay home


Vaishnavi 🍁