A cup without love tea and that - 13. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १३.

Featured Books
Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - १३.








आज एका आठवड्यानंतर संजय घरी परतलाय.......

आजी : "तर मग संजू, कशी झाली तुझी टूर......🤩"

संजय : "मस्तच आई.......☺️ गोवळलकर अँड सन्स ने एक गाव दत्तक घेतलंय..... त्यात आम्ही न्यू इनिशिएटीव्ह घेतोय....... ज्यातून त्या गावात एम्प्लॉयमेंट मिळेल....."

आजी : "अरे वाह.......☺️ पण, ते काय प्रोजेक्ट आहे....?🤔🤔?"

संजय : "त्या गावात आम्ही आधी एज्युकेशन क्वालीफिकेशन आणि इन्कम सोर्स किंवा इन्कम लिमिट नुसार कँडीडेट्स सॉर्टलिस्ट करू....... त्यानंतर जे हाय क्वालीफिकेशन पण, लो इन्कम ग्रुप कँडीडेट्स असतील, त्यांना प्रेफरन्स देऊ.... ज्याने गरजूंना काम मिळेल..... आणि आम्ही एक ह्यूमन रिसोर्स तयार करू शकू....."

आजी : "हा तर अगदी सुप्त उपक्रम आहे बाळा..... मग कधी करताय सुरू...... आणि मग ह्या ह्यूमन रिसोर्सचा वापर कुठल्या प्रोजेक्ट साठी होईल.....??"

संजय : "अॅक्च्युली कंपनी एक प्रोजेक्ट घेतेय फॉरेन कंपनी कडून...... त्यासाठी आम्हाला अशा लोकांची गरज पडेल जे आपला पूर्ण वेळ कंपनीच्या कामासाठी देतील..... आणि आम्ही जो ह्यूमन रिसोर्स तयार करतोय तो गरजूंचा असल्याने ते पूर्ण वेळ कामात देऊ शकतील...... ज्याने त्यांच्या हाताला कामही मिळेल आणि कंपनीला कॅलिबर वर्कर्स.......🙂"

आजी : "वाह बाळा....... अगदीच कौतुकास्पद प्रोजेक्ट आहे.......☺️ नाहीतर काहींना हेच वाटतं की, रुरल एरियात क्षमताच नसते......🤷"

संजय : "थॅंक्स आई......☺️☺️"

जया सगळ्यांसाठी खायला घेऊन येते........ तोपर्यंत संजय स्वतःसोबत आणलेले गिफ्ट ओपन करतो.......🎁

संजय : "मी सगळ्यांसाठी गिफ्ट आणले आहेत....... सो इट्स टाईम फॉर अनबॉक्सिंग.........🎉"

सगळे : "......🤩🤩"

संजय : "आई हे तुला......🎁☺️"


आजी : "अरे वाह....... सारेगामा कारवा.......🤩 थॅन्क्स संजू......😘 लव्ह यू मेरा बच्चा......🤩"

संजय : "मोस्ट वेलकम आई.......😘 जया हे घे तुला....🤩"


जया : "वाव इट्स टू प्रीटी........😘☺️☺️ थॅन्क्स अहो......"

आजी : "संजू तुझ्या गर्ल फ्रेंड ने नाव घेतलं तर मला काहीच प्रॉब्लेम नसणार बर का!! काय ते ओल्ड फॅशन अहो - जाहो...... इट्स टू ओल्ड फॅशन ना जया....... से संजू.......😉 आय नेव्हर माईंड बच्चा....😘❣️"

जया : "..😌😌"

आजी : "अहो लाजऱ्या सून बाई.... पुरे आता.....😁😁"

जया लाजून आत पळून जाते......😂😂

संजय : "सल्लू ये तेरे लिये.......☺️☺️"


सल्लू : "वाव बाबा स्मार्ट वॉच...... इट्स अमेझिंग.....🤩🤩"

संजय : "मोस्ट वेलकम सल्लू..... आणि दादा, हे तुमच्यासाठी......☺️"


मामा : "अरे जावई बापू हे काय....??"

संजय : "दादा त्या गावात एका छोट्या मुलाने ही पेंटिंग केलीय...... तुम्हाला आवडते ना सनराईज निसर्गरम्य पेंटिंग......☺️☺️"

मामा : "अरे वाह....... जावई बापू...... मस्तच की......☺️☺️"

आजी : "बेटा संजू........ तू सगळ्यांसाठी काही ना काही घेऊन आलास आणि आपल्या पिल्लीसाठी.....🙄🙄"

संजय : "अरे......😮😮 विसरलोच की मी.....🙆🙆"

थोडा वेळ सगळेच शांत होऊन आश्चर्याने संजयकडे बघतात......🤨🤨 त्यांना त्याचा रागही येतो..... अस कस तो पिल्लुचं गिफ्ट विसरू शकतो.......🤷🤷

आजी : "हे बघ संजू आम्हाला बिलकुल आवडलं नाही..... अपेक्षा नव्हती तू अस वागणार......🤨 आमचेही गिफ्ट ठेऊन घे.... नको आम्हाला......😑"

सगळ्यांना आजी त्यांचे गिफ्ट ठेवायला सांगते आणि स्वतः आत जाणार तेवढ्यात संजय.......😥😥

संजय : "आई तुला अस कस वाटू शकतं....... मी माझ्या लेकीचं गिफ्ट विसरेल......😉🤷"

आजी मागे बघते आणि बघतच बसते...... बाकीचेही बघतच बसतात....... इतकं ते क्यूट गिफ्ट.......😘🎁 तो हातात घेऊन उभा असतो.....❣️


सगळे : "....🤩🤩🤩🤩😍🥰😊"

आजी : "वाह...... बेटा संजू....... या गिफ्ट समोर आमचे सर्वांचे गिफ्ट तर काहीच नाहीत...... तुला कस सुचतं रे....😘"

संजय : "मी मार्केटमध्ये फिरायला गेलेलो तेव्हा एक छोटा मुलगा आणि त्याची छोटी बहीण मूर्ती विकत होते.... मी त्यांची विचारपूस केली....... समजलं की, त्यांची आई आधी हे काम करायची पण, आता ती आजारी आहे.... तिला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलंय.... पण, त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत आहे आणि घरी सध्या कमावणारे हे दोघं...... त्यांना बाबाही नाहीत...... हे सर्व ऐकून मला दुखावलं.....😔 पण, मी त्याचं भांडवल न करता आमच्या कंपनी हेल्थ टीमला तिकडे बोलावून, त्यांच्या आईचा पूर्ण खर्च देऊ केला आणि त्यांची ट्रीटमेंट आमच्या कंपनी कडून होईल अस आश्वासन दिलं..... त्याच मुलांनी मला ही मूर्ती भेट म्हणून दिली.....☺️☺️"

आजी : "अरे वाह...... संजू यू आर सच ए प्युअर सोल बाळा...... देव तुला खूप आशीर्वाद देवो......😘😘 पण, मग त्यांच्या शिक्षण आणि नंतरच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न??"

संजय : "तो ही आम्ही सोडवला....... शिक्षण तर सध्या मोफत आहेच..... त्यांना आम्ही शैक्षणिक साहित्य देऊ केलं..... आणि त्यांच्या आईला काम मिळेल याची ही व्यवस्था केली..... जेणेकरून पुढे त्यांचं शिक्षण थांबू नये.....☺️"

आजी : "शाब्बास बेटा.......☺️☺️☺️☺️ आज खरच तुझी माझ्या मनात असणारी जागा अजुन मोठी झालीय.....😚😘😘☺️ सुखी रहा बाळा....😊☺️"

सगळे : "......🥰🥰🥰🥰"

संजय : "तर मग कुठेय आमची पिल्लू......🤩🤩🤩"

जया सुकुला घेऊन येते.....

जया : "ही घ्या.....☺️"

आपली सुकू अल्वेज....... क्युटी पाय...... आय हाय.....🥰😍🤩


संजयने तिला कुशीत घेतलं...... आणि तिच्याकडे बघू लागला..... तशी ती...... बा...बा....बाबा..... करत, तोंडात दोन्ही हात कोंबत संजयकडे बघत होती......😘

आजी : "संजू बघ ना आधी ही बाबा म्हणेल अस वाटतंय...😁"

संजय : "हो ना सगळे आई म्हणतात ही बाबा म्हणेल.... तशीही ही सगळ्यांपेक्षा वेगळीच असेल ना....☺️"

सल्लू : "हा बाबा अपनी सलमा सबसे अलग ही हैं.....😍🤩"

मामा : "शेवटी मामाची भाची आहे ती....😎😎"

आजी : "आणि आजीची नात....😁"

सल्लू : "वही बोला अबतक आम्मिजी चूप कैसे...?🙄?"

आजी : "..😁😁"

जया : "चला सर्व जेवून घेऊ...... काहीच दिवसांत वाढदिवस मग तयारी करावी लागेल ना..... दादा काय केलीय प्लॅनिंग.....🤔"

मामा : "माझी प्लॅनिंग अशी आहे................"

मामा सर्वांना प्लॅनिंग सांगतात...... सगळ्यांचे डोळे....🤩🤩 सगळ्यांना आता फक्त वाढदिवसाच्या दिवसाची वाट असते.....🎉🎊 सगळे जेवायला निघून जातात...... जेवण आटोपून सगळे झोपायला निघून जातात..... सल्लू त्याच्या रूमकडे जायला निघतो तोच त्याला कॉलेज मधून मेसेज येतो..... एडमिशन लिस्ट उद्या लागणार असल्याचा तो मेसेज असतो...... सल्लू मनात विचार करतो....

सल्लू : "यार माझ्याकडे ऊर्वीचा नंबर ही नाही.... तिला मी कॉन्टॅक्ट करू की नको पण, करणार तरी कसा??!😥...... ती बोललेली की, ०८:०० वाजता तिच्या टर्निंग पॉईंटला थांबू.......😣 चल सल्लू रुकते हैं..... देखेगे थोडी देर आयी तो ठीक.... वरना..... सवारी सिंगल ही सही....... चलो सोते हैं....🥴😴"

अस म्हणून तो झोपून जातो..... ☺️☺️

उद्या बघू आता कॉलेजमध्ये काय होणार..... घेऊन येते नवीन भाग...... तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित रहा.....❣️❣️

तर मित्रांनो...... ज्या मावळत्या वर्षाने आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत कसं जगायचं हे शिकवलं त्या वर्षाचे मनःपूर्वक आभार.....☺️
.
.
तसेच नविन वर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.....💐
.
.
सर्वांना येणारे वर्ष सुख - समृध्दीचे जावो..... हीच ईश्वचरणी प्रार्थना......🌹❣️💕


@खुशी ढोके..🌹