Cup without love tea and that - 11. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ११.

Featured Books
Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ११.







सल्लू घरी पोहचतो....... जया आणि आज्जी त्याचीच वाट बघत असतात.......

आजी : "आगया मेरा सल्लू.....☺️"

सल्लू : "हो ना आम्मिजी.... अब तू इतना मिस करती बोलके आना ही पडा.....🤭🤭"

जया : "सही बोला तूने...... तेरी आम्मिजी.... बार - बार वो मेन डोअर के तरफ देख रही थी....🤭"

सल्लू : "तभी बोलू मुझे इतनी हीचकियां क्यूँ लग रही...??😉"

आजी : "किती छळाल रे या म्हातारीला...😏😒😒"

सल्लू : "अरे आम्मिजी..😲😲 तू कबसे म्हातारी हो गयी.... तू तो मेरी प्यारी, दमदार आम्मिजी हैं....😎😎"

आजी : "हा ते मी असच बोलले...😁"

सल्लू : "फिर ठीक हैं....😁"

जया : "चल बेटा सल्लू कुछ खां ले....😘"

सल्लू : "अरे माँई...... मेरी डार्लींग सलमा..... किधर हैं....??"

जया : "सो रही हैं तुम्हारी सलमा....😁"

सल्लू : "ठीक हैं.... पहले खाना खा लेता हू..... फिर मिलुगा उससे....☺️☺️"

जया : "हा......☺️☺️"

सल्लू : "अरे आम्मिजी..... तुझे पता हैं..... आज ही मेरी एक नयी फ्रेंड बनी हैं....🙂"

आजी : "अरे वाह.....☺️ काय नाव तिचं.....?"

सल्लू : "ऊर्वी..... वो और मैं सेम क्लास में एडमिशन फॉर्म भरे..... खूप छान स्वभाव आहे तिचा...... अरे माझ्या डिशचे पैसे ही तिनेच भरले..... मी बोललो तर रागात बघत होती..... भरते बोलली..... मग काय...... चूप बैठा मैं....😒😒"

आजी : "...😁😁 चांगलीच मैत्रीण वाटतेय...."

सल्लू : "अरे हाव ना आम्मिजी...... बिचारी बस से आती.... उसको बोहत दूर पडता ना घर से.... मी तिला बोललो मी पिक अँड ड्रॉप करेल.... मैं सही किया ना आम्मिजी, माँई......🙄🙄"

दोघी : "एकदम सही......☺️☺️"

आजी : "बेटा सल्लू...... तू एकदम बरोबर केलं..... बाळा ती मदत मागेल तर, मागे हटायचं नाहीच..... पण, या सगळ्या गोष्टी करत असताच दुसरीकडे, तिला कुणीही वाईट समजू नये या गोष्टींचा ही विचार महत्वाचा..... बेटा कसय, उद्या तुम्ही कॉलेजमध्ये जाल..... तुम्हा दोघांना बघून लोक नको ते बोलणार.... आपण त्यांचे विचार कधीच बदलू शकत नाही..... पण, आपण हे लक्षात ठेवायचं की, तिला मुलगी म्हणून कर्तव्य पार पाडत असता सर्व गोष्टींचा खूप विचार करावा लागतो.... म्हणून, बेटा उर्वीची काळजी घे.... बस.....☺️☺️"

सल्लू : "हो आम्मिजी मैं समझ गया....☺️"

जया : "सल्लू बेटा..... ले तेरी सलमा.....☺️☺️"

सुकू मस्त क्यूट ड्रेस घालून असते..... सल्लूला बघताच, ती त्याच्याकडे झेपावते.....😘😘



सल्लू : "हाय मेरी क्यूट - क्यूट प्रिन्सेस..... 😘😘😘😘"

आजी : "बेटा सल्लू... आपली परी आता एक वर्षाची होईल..... आपल्याला घरी पार्टी ठेवायची आहे..... तिचा बाबा ऑफिस टूर जाणार म्हटला होता.... म्हणून, आम्ही मॉलमध्ये शॉपिंग करायला आलेलो..... सौभाग्यानं तू भेटलास......🥺🥺🥺🥺"

सल्लू : "अरे आम्मिजी...... सौभाग्य तर माझं जे मला तुम्ही सगळे भेटलात...... आपली माणसं..... मेरी अम्मी बोलती थी...... रिस्ते ना खुदा बनाता हैं...... क्यूकि, कभी - कभी सालो साथ रह कर भी हम किसी के नहीं हो पाते...... ओर कभी - कभी कुछ पल साथ गुजारने से लोग अपने लगने लगते हैं....🙂 ( जसे माझे प्रिय प्रतीलीपिकर )..❣️🤩"

आजी : "हा बेटा.... सही कहा......☺️☺️"

दोघे इमोशनल झालेले बघून......

जया : "बस - बस.... अब आप दोनो सैलाब मत लाना...😄😄"

दोघे : "....😂😂"

सल्लू : "हा तो आम्मिजी.... बता क्या करना होगा अपनी बच्ची के लिए.....☺️☺️"

आजी : "वो तो अब इसका मामा ही बतायेगा.....😉"

सल्लू : "क्या मामा आ रहा है....🤩🤩"

मागून ....

मामा : "आ रहा है नहीं आ गया.......🤩🤩"

सल्लू : "मामा......🤗🤗🤗"

सल्लू जावून त्याला कवटाळतो.......

मामा : "अरे मेरे शेर.....😘😘 सल्लू भाई...."

सल्लू : "क्या मामा भाई क्यूँ बोला...??"

मामा : "अरे सलमान खान मेरा फेवरेट रे...... तू भी तो सलमान से कुछ कम थोडी हैं....🤩"

सल्लू : "बस क्या मामा...😁"

आजी : "साहेब काय...... काही बातमी नाही काय नाय..... डायरेक्ट एन्ट्री..... नॉट फेअर हा......😉"

मामा बसत........

मामा : "अरे.... सरप्राइज द्यायचं होतं ना.... काय तुम्ही पण...😄😄"

जया : "अरे दादा.....🤗🤗😊☺️☺️"

मामा : "मेरी ताई कशी आहेस...??"

जया : "मी मस्त....🤩"

आजी : "बघ हा सुकू तुझा मामा आला आता तर जाम भारी सेलिब्रेशन होणार....🤩🤩"

मामा : "हो ना.. आपली पिल्लू जशी भारी.... तसच सेलिब्रेशन सुद्धा भारीच होणार....🤩🤩"

आजी : "मग काय ठरवलं दीपक बेटा... काय - काय धुमाकूळ घालायचा....🤩😅"

मामा : "मी तर खूप काही ठरवलंय.... हळू - हळू समजेल तुम्हाला..... सगळ आताच सांगितलं तर मज्जा येणार नाही मग....😂"

आजी : "मानलं रे दीपक तुला... कसला भारी आहेस..... हळू - हळू सगळं सांगणार म्हणजे काही तरी नक्की मोठं ठरलं असणार तुझं...😉"

मामा : "हो मोठंच ठरलंय....🤩"

जया : "दादा जेवून घे आधी थकला ना तू नंतर आराम कर...☺️"

मामा : "ताई ग माझी.....😘"

सल्लू : "मामा आपको माँई, दादा बोलती... फिर आप उसको ताई क्यूँ बोलते?? नाम क्यूँ नहीं लेते...??🙄"

मामा : "हा..... तो तुझे भी यही सवाल पूछना होगा..... मुझे लगा ही था....😂😂"

सल्लू : "मतलब...🙄🙄??"

आजी : "अरे सल्लू... पहले मुझे भी यही सवाल था...."

सल्लू : "फिर....??🙄"

जया : "फिर क्या तेरे मामा ने जवाब दिया....☺️"

सल्लू : "वो क्या??"

मामा : "अरे सल्लू वो क्या है ना मैं इससे बडा हुं.... लेकीन, मुझे कभी भी जताना नहीं था... अगर मैं इसका नाम लेता तो बड़ा ही लगता ना.... और मुझे जताना नहीं था...... इसलिेए..... मैं इसको ताई बोलता हुं...... उससे एक रिसपेक्ट मुझे इसके लिये मन में हमेशा रहती हैं....☺️"

सल्लू : "अच्छा....... बट ऐसा मैं कभी नहीं सोचा था.... मामा यू आर द बेस्ट ब्रदर एव्हर.....🤩"

मामा : "अरे बस भी करो अब सल्लू भाई....☺️"

सल्लू : "..😁"

मामा : "बेटा सल्लू कल तू मेरे साथ मार्केट चलना कुछ प्लॅनिंग करनी हैं....."

सल्लू : "चलुगा ना मामा पूछ क्यूँ रहे हो..... ऑर्डर दो ना.....🤩"

मामा : "अरे मुझे लगा कॉलेज से फ्री होगा या नहीं...🙄"

सल्लू : "अरे मामा कॉलेज को टाईम हैं रे...."

मामा : "फिर ठीक हैं....😁"

जया : "दादा जेऊन घे ना....."

मामा : "हो आलो...."

मामा जेवण करतो..... रात्री संजय आल्यावर सगळे गप्पा मरतात.....

संजय : "तर जयू मला जायचं आहे आठवडा भर.... तर, आपल्या पिल्लु ची काळजी घे..... आणि आठवणीने मला व्हिडिओ कॉल करत जा...... आठवण येते पिल्लीची.....❣️ ओके..."

जया : "हो...☺️"

आजी : "इकडचा तू कमी विचार कर आणि स्वतः कडे लक्ष असू दे... तुझी गर्ल फ्रेंड नसणार तिथं...😁"

सल्लू : "क्या बोली आजी एकदम मस्त....🤭🤩🤭"

संजय : "ये आजीच्या लाडक्या बसतो का गप...😏"

सल्लू : "आजी देख ना...🤭"

आजी : "...संजू....🤨🤨"

संजय : "...😒"

सगळे : "....😁😁😅😂🤣"

सगळे झोपायला निघून जातात.......❣️ हॅपी ड्रीम्स ❣️



क्षमस्व मी आज साधारण १२ दिवसांनी परततेय...... काही व्ययक्तीक कारणांनी व्यस्त असल्याने भाग उशिरा पोस्ट होतील....... वाचकांनी थोडी सहनशीलता बाळगावी.....🙏😁

येते.... नेक्स्ट पार्ट मध्ये......


@खुशी ढोके..🌹