A cup without love tea and that - 09. in Marathi Travel stories by Khushi Dhoke..️️️ books and stories PDF | प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०९.

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

प्रेमाचा चहा नसलेला कप आणि ती - ०९.








काही दिवसानंतर..........

सगळे आता आपापल्या कामात व्यस्त असतात......😊😊

संजय त्याच्या ऑफिसमध्ये...... जया घरच्यांची काळजी घेण्यात....... आजी, सुकन्या आणि सल्लूची काळजी घेण्यात 😉🤭🤭🤫 सल्लू, कॉलेज आणि सूकुची काळजी घेण्यात....... सचिन पोलीस स्टेशन.....😎😎

सल्लू आता कॉलेजमध्ये एडमिशन घेणार...... त्यासाठी त्याची धडपड सुरू असते..... सगळे डॉक्युमेंट्स संजयच्या नावावर त्याला बनवून दिले असतात..... त्यामुळे त्याला काहीच टेन्शन नसतं...... आज कॉलेजमध्ये एडमिशन घ्यायला तो जाणार.......

सकाळी डायनिंग टेबलवर......

आजी : "सल्लू बेटा आज तू एडमिशन घ्यायला जातोय ना....??"

सल्लू : "हा आम्मीजी आज जा रहा हुं...."

जया : "सल्लू तुझे कोणसी स्ट्रिम में इंटरेस्ट हैं....??"

सल्लू : "माँई मुझे कॉमर्स में बचपन से इंटरेस्ट था..... बचपन में मैने बोहत कुछ सामान बेचा..... वो तो बादमे पता चला की, ये सब बडे पैमाने पर भी होता हैं..... ओर इसे कॉमर्स का नाम दिया गया है..... आम्मिजी तुला वाटते ना मी सचिन यारू सारखा मोठा अधिकारी व्हावं.....😎 ते मी होईलच..... पण, जर मी त्याच बरोबर माझं स्वतःचं काही तरी नवीन केलं.... तर, त्यात तुझा माझ्यावरचा विश्वास तर कमी नाही ना होणार....🙄🙄?"

आजी : "सल्लू बाळा तुझ्यावर असणारा विश्वास कधीच कमी होणार नाही..... तुला जीवनात जे करायचं ते तू अगदी मनापासून करावं हेच वाटेल मला.... आणि त्यात तुला कसलीही मदत लागली मी असेल नेहमी.....😘😘"

जया : "सल्लू तू खरच आमच्यातलाच आहेस..... कधीही काहीही वाटल बिनधास्त बोल.....☺️☺️"

सल्लू : "ये हुई ना बात..... आम्मीजी, माँई आप फिक्र नक्को करो...... मैं बोहत मेहनत करुगा...... एक दीन जरूर बडा आदमी बनुगा..... ज्यात तुमचं सगळ्यात जास्त योगदान असेल......😘☺️"

आजी : "सल्लू बेटा तू इतकी छान मराठी कुठून शिकला....?"

सल्लू : "आम्मिजी ते काय ना चालीत माझा एक मित्र होता तो बोलायचा अस्सल मराठी..... त्याच्या सोबत शिकलो.....☺️☺️"

आजी : "बाळा मराठी व्याकरणावर तू भर असू दे.... महाराष्ट्र शासनाच्या सेवेत जाशील ना..... परीक्षेचं स्वरूप आताच समजून थोडी सुरुवात केली म्हणजे तुलाच बरं होईल..... बाकी तर सचिन आहेच.....😊☺️☺️"

सल्लू : "हो आम्मिजी मी सचिन यारुला विचारणार सगळ....☺️☺️ तोच माझा मार्गदर्शक आहे....😎"

जया : "चल सल्लू पनीर पराठा, कटलेट्स केलेत नाश्ता करून घे बाळा.... कॉलेजमध्ये उशीर होऊ शकतो.... आणि बाबा को छोडकर देने बोलू या चला जायेगा बाईक से....??"

सल्लू : "माँई मैं चला जाउगा..... आप फिक्र नक्को करो....."

जया : "हा हा... नहीं करुगी.... लेकीन खुद का ध्यान रख..... क्युकी, साथ ही अपनी सलमा का भी ध्यान रखना हैं तुझे.....☺️☺️"

सल्लू : "अरे सलमा कहां हैं रे माँई..... सबेरे से दिखाई नहीं दी......🙄🙄"

जया : "तिला मी जेवण भरवून झोपवून दिलेलं..... उठेल आता...... आणते..... तू तोवर ब्रेक फास्ट कर..... आणि तो ही, पोटभर ओके..... 🤨"

सल्लू : "माँई...... तू नक्को ग काळजी करुस.....😘"

आजी : "बरोबर बोलती हैं तेरी माँई....🤭"

सल्लू : "अरे आम्मिजी अब तू भी शुरू.....😁"

आजी : "......😉"

जया सुकुला घेऊन येते...... ती तर एकदम क्यूट वाल्या नाईट ड्रेसमध्ये असते.... एकदम क्यूट.....🥰🥰


सल्लुचा ब्रेक फास्ट आटोपून तो परिला कुशीत घेतो......🤗 अगदी आनंदात तो सॉंग गातो.......🥰

फूलों का तारों का, सबका कहना है
एक हज़ारों में मेरी सलमा है
सारी, उमर, हमें संग रहना है
फूलों का तारों का, सबका कहना है
एक हज़ारों में मेरी सलमा है

ये न जाना दुनिया ने तू है क्यूँ उदास,
तेरी प्यासी आँखों में प्यार की है प्यास,
आ मेरे पास आ, कह जो कहना है, एक हज़ारों ...

भोली-भाली जापानी गुड़िया जैसी तू,
प्यारी-प्यारी जादू की पुड़िया जैसी तू,
डैडी का मम्मी का, सब का कहना है, एक हज़ारों ...

जब से मेरी आँखों से हो गई तू दूर
तब से सारे जीवन के सपने हैं चूर
आँखों में नींद ना, मन में चैना है, एक हज़ारों ...

देखो हम तुम दोनो हैं एक डाली के फूल
मैं न भूला तू कैसे मुझको गई भूल
आ मेरे पास आ, कह जो कहना है, एक हज़ारों ...

जीवन के दुखों से, यूँ डरते नहीं हैं
ऐसे बचके सच से गुज़रते नहीं हैं
सुख की है चाह तो, दुख भी सहना है, एक हज़ारों ...


शेवटी सल्लूच्या डोळ्यांत पाणी असतं..... आजीच्या नजरेतून ते सुटत नाही......

आजी : "अरे बाळा..... काय झालं....🤔"

सल्लू : "कुछ नहीं आम्मिजी..... बस थोडा आंख में कचरा था.....🙂🥺🥺🙂"

डोळे पुसत तो दुसरीकडे बघतो......🥺

आजी : "कुणाशी खोटं बोलतो बाळा तू...... आपल्या अम्मी सोबत......🤨🤨"

जाऊन तो आज्जीला कवटाळतो.......🥺🤗

आजी : "अम्मी ची आठवण येतेय ना.....😕"

सल्लू : "आम्मिजी तुला कसं कळतं ग......😒😒😣"

आजी : "कळतं रे बाळा.... सगळं कळतं.... तू नक्को रे काळजी करुस..... आम्ही आहोत ना सगळे.....😘😘"

सल्लू : "शुक्रीया आम्मिज्जी....☺️☺️"

आजी : "शुकिया परायो का किया जाता हैं जनाब.... हम तो आपके अपने हैं....🤭🤭"

सल्लू : "अपने हो तभी दिल में जाकर बैठ गये..... वरना..... हम तो किसी को दिल में आने ही ना देते....☺️ हैं ना सलमा....😘😘"

तो, त्याच्या सलमाचा म्हणजेच आपल्या सुकूचा पापा घेत बोलतो.......😘😘

जया : "सल्लू बेटा सभी डॉक्युमेंट्स साथ हैं ना.... एक बार चेक कर लेना...... वहा कोई परेशानी नहीं होनी चाहिए.....😕"

सल्लू : "माँई...... नक्को रे बाबा टेन्शन लेते जा तू..... तेरा सल्लू करेगा ना सब manage.....😉😎😎"

आजी : "सल्लू तिला सवयच आहे..... सावरून द्यायची सगळ्यांना....🤭🤭"

सल्लू : "आम्मिजी मेरी माँई को कुछ मत बोल.......😉🤭🤭"

आजी : "मेरी कहा इतनी जूर्रत बेटा.....😂"

सगळे : "..😅😂🤣"

सल्लू : "जाम नौटंकी तू आम्मिजी..... चल आशीर्वाद देवो अब..... दोनो...... फटसे जाके करके आता अडमिशन....😘☺️"

आधी आजीच्या नंतर जयाच्या पाया पडतो......🤗 (संस्कार)

आजी : "कार्य निर्विघ्न पार पडू देत.....😘"

जया : "मेरा सल्लू....☺️"

सल्लू : "बाय माँई, बाय आम्मिजी......😘"

दोघी : "ख्याल रखना.....😘😘"

सल्लू : "जी.....😘☺️"

सल्लू गेल्यावर आजी कुठल्या तरी विचारात बोलतात......😒😒

आजी : "पोरकं लेक ते...... किती लवकर मिसळलं आपल्यात...... वाटतच नाही की, हा आपल्याला आता भेटलाय.... खरच देव जे करतो.... योग्यच करतो.....☺️☺️"

जया : "हो ना आई..... बघा ना..... किती मनमिळावू आहे.....☺️☺️"

दोघीही आता त्यांच्या कामात गुंततात...... थोड्याच वेळात संजय रेडी होऊन खाली येतो......

संजय : "गूड मॉर्निंग स्वीट हार्ट......😘😘"

आजी : "काय निर्लज्ज.... जया बघ हा.... तुझा नवरा मला स्वीट हार्ट बोलतोय....... तुझी काही तक्रार तर नाही ना......🤭🤭🤫"

जया : "तुम्हाला बोललेत तर ठीक आहे..... पण, जर दुसऱ्या कुणाला बोलले असते तर....😏😏"

आजी : "याचा शिरच्छेद केला असता तू....😉😆"

संजय : "आज मेरा सर ही धड से अलग क्यू ना हो जाए...... माँ को मैं स्वीट हार्ट ही बोलुगा......😂"

आजी : "काय हे.....😂😂"

जया : "....😝😝"

संजय : "अरे तो सलमान गेला का.....🤔"

जया : "हो...... का हो......!?🙄"

संजय : "काही नाही ग...... मला बोलला होता..... जाईल सकाळी..... तरी मी बोललो मी सोडतो तुला पण, एकटाच जातो अस म्हणाला.....🙂"

आजी : "असुदे..... त्याला एकटं वावरण्याची सवय अंगवळणी पडू देत..... बरं होईल......🙂"

संजय : "तो तसही आजवर एकटाच वावरला ना आई त्याला तर ती सवय असेलच ना......"

आजी : "हो रे पण, ते त्याच दैनंदिन जीवन होतं जे तो जगत होता.... आता इथून पुढे त्याच्यात आपण एक संवेदनशील, सुशिस्त आणि आत्मविश्वास असणारं व्यक्तिमत्व वृध्दींगत करू.... जेणेकरून त्याला समाजात वावरताना लोकांच्या भावनांचा भान राहील.... आणि त्याच्याकडून कुणीही दुखावला जाणार नाही.....🙂"

जया : "खरंय आई तुमचं.....☺️☺️"

संजय : "नक्कीच आई आणि मग आपली परी..... तिला तो एक भाऊ म्हणून आदर्श असेल.... नाहीतर आजकाल बहिणींवर भावांचा दबदबा इतका असतो की, त्या स्वतःच्या व्ययक्तीक गोष्टी शेअरच करत नाहीत..... पण, आपण या दोघांमध्ये अस बंधन बांधण्याचा प्रयत्न करू की, तो कुणीही कितीही प्रयत्न करून तोडू शकणार नाही.....☺️"

आजी : "अगदीच मनातलं बोलला..... शेवटी घरातील मोठे कसे वागतात यावर लहानांच वागणं ठरतं..... मग जर आपणच आपल्यापासून सुरुवात केली तर त्यांना आपोआप ती सवय पडेल.... नाही का....☺️"

जया : "आई मी खूप नशीबवान आहे की, मला या घरात एक मुलगी म्हणूनच तुम्ही वागवलं आणि आता जेव्हा मला एक स्त्रीत्व, जे माझ्या परिमुळे मला मिळालं त्याचा तुम्ही सर्वांनी मान ठेवला.....🥺"

आजी : "जया, बाळा कस असतं.... वेळेनुसार बदलणं हा नियमच लोकं आज विसरून गेलेत..... ते अजूनही त्याच जुन्या रुढी परंपरा जपत आहेत..... अरे त्या ऑर्थोडॉक्स बीहेवियरचा आज किती विपरीत परिणाम होतोय याचा विचारच कुणी कधी करत नाही..... त्याने किती तरी नवविचार बाळगणाऱ्या लोकांना स्वतःचा जीव गमवावा लागतोय...... अंधश्रद्धा निर्मुलनाचा उत्तम पवित्रा घेतलेल्या डॉ. दाभोळकरांना काही विकृत लोकांनी जगू दिलं नाही..... यापेक्षा मोठी शोकांतिका या प्रतिगामित्वाची काय असू शकते बाळांनो..... म्हणून, ना कधी आपण अशा विचारांना जपायचं.... ना कधी अशा विचारांचं प्रोत्साहन करायचं..... आणि आपल्या पिल्लांना कधीच याला बळी पडू द्यायचं नाही.....🙂"

संजय, जया : "नक्कीच.....🙂🙂"

संजय : "चल आई येतो मी...... आज मीटिंग आहे तर थोडा उशीर होईल.... आणि हो सल्लुला मी जाऊन भेटतो लंच ब्रेकमध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना..... येतो मी आई.... पाया पडतो.....😘"

आजी : "सुखी रहा बाळा.....😘😘 जया जा ग तुझ्या बॉय फ्रेंडला सोडून ये....😉😛😜"

जया : "काय आई तुम्ही पण....😌😌"

आजी : "संजू बघितलं आमच्या सून बाई अजूनही कशा मस्त लाजतात.....😁"

संजय : "हो ना...🥰"

जया : "येते मी....😌😌"

आजी : "लाजली बघा परत...😜😝"

संजय : "चल येतो मी ही.... निघायचं आहे.... 😘 लव्ह यू आई.....😘"

आजी : "व्यवस्थित जा आणि फोन कर पोहचला म्हणून... ओके....🤨"

संजय : "हो ग आई.....😚"

आजी : "मला नाही तुझ्या गर्ल फ्रेंडला...😝"

संजय : "येतो मी....😌😌"

आजी : "चला आता हेच लाजले म्हटल्यावर काय करावं यांचं.....😂"



तर मंडळी येते परत नेक्स्ट पार्ट विथ आवर क्युटेस्ट आज्जी उर्फ आम्मिजी.......🤩 तुम्हीही या जाऊन.....

काळजी घ्या, खुश रहा....😁



@खुशी ढोके..🌹