निखिल तिला काहीच बोला नाही त्याला दुसऱ्या क्षणी तीच हसू आले.ए खर सांग निखिल तू सांगून पण मी आले नाही म्हणून तुला वाईट वाटले ना? अस म्हणून ती पुन्हा गंभीर होऊन बसली. नाही ग तस काही नाही आहे तू उगाच नको तो विचार करत बस्तेस तू उगाच नको तो विचर नको करूस पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेत निखिल बोला....हा पण तुजी कमतरता जाणवली तेव्हा जी आज भरून निघाली.भेज्लेल्य डोळ्यानी तिच्या कडे पाहत निखिल म्हणला.एकवार तेणे निखिल च्या नजरेला नजर देत जबरदस्ती चे हसू चेहऱ्यावर आणले.आणी दुसऱ्याच वेळी तेणे आपली नजर फिरवली.तीचे ही डोळे आता पाण्याने डबडबले होते.आपल्या केबिन मधे पवार डोळे मिटून आपले कपाळ चिमटीत पकड त टेन्षन मधे बसले होते.ते कमालीचे अस्वथ दिसत होते.त्यंच्या समोर त्यांचे असिस्टंट भोसले सुध्दा बसले होते.भोसले काही तरी कागद चालण्या त गुंतले होते.एकाडे पवारांच्या डोक्यात मात्र असँक्य प्रश्नाच काहूर माजले होते.बारा ....ऐक दोन नाही चक्क बारा विद्यार्थी गायब जाली होती आणी अजून त्यांचा ऐक पण मागमूसही लागला नव्हता.आज बरोबर तीन दिवस जाले होते ...आणी सर्व प्रकारे पर्यंत करून आपल्या हाती आल होत ते म्हणजे फक्त आणी फक्त अपयशच आणी जीवनात पवार साहेब यानाला याच गोष्टी ची सगळ्यात चीड होती ती म्हणजे अपयश .भोसले तुम्हाला काय वाटत केबिन मधील शांतता भंग करत पवारांनी भोसले यानाला विचारले.सर मला तर ही केस सरळ सरळ सेरियल किल्लिंग ची वाटते.तो जो कुणी आहे फक्त ऐक माथे फीरुच अस करू शकतो.भोसले यानी आपला अंदाज व्यक्त केला.नाही भोसले मला तर ही केस दिसते तेवढी सोपी वाटत नाही ऐक उसासा टाकत पवार बोले .मे बी पण सर आता पर्यंत बेपत्ता जलेले सगळे विद्यार्थी हे ऐक प्रकारे गायब करण्यात आले आहेत म्हणजे त्याची ती टेक्निक एकच आहे.टेक्निक ...टेक्निक कसली टेक्निक सांगतो सर ससा म्हणत भोसले खुर्ची वरून पुढे जूकत आपल्या हातातील कागद पवारांच्या दिशेने पुढे सरकवला व ते पुढे बोलू लागले.ही आता पर्यंत कॉलेज मधून गायब जलेल्य फोन कॉल ची लिस्ट आहे ज्यात डीटेल्स आहेत कोणता फोन कधी आला वगरे आणी हे पहा सर कागदावर एका ठिकणि बोट ठेवले भोसले नी आणी म्हणाले हा या विढ्यर्न्ल आलेला शेवटचा फोन कॉल सर या आलेला फोन कॉल चा विचार करता हा शेवटचा आलेला फोन कॉल हा सगळ्या गायब जलेल्य विद्यार्थी न ला एकच नंबर वरून आलेला आहे.आणी यचा फोन वरून प्रत्येकाला एका विशिष्ट ठिकणि बोलाऊन मग त्यांचे तिकडून अपहरण करण्यात आले आहे असा ऐक अंदाज आहे .यावरून तरी कॉलेज मधल्या सगळ्या विध्यार्थी नाला गायब करणारी एकच व्यक्ती आहे असे दिसत आहे.हम ग्रेट ...या नंबर ची काही महिती काडली कुणाचा आहे हा नंबर वगरे पवारांनी भोसले यानाला विचारले हो सर हा नंबर संध्या च्या कॉलेज ची फ्रेंड रीधी चा आहे हा नंबर भोसले यानी सागितले ऑन ऐकता पवार विचारत पडले .की काय रिड्धि चा .भोसले लवकरात लवकर ही रिड्धि कुठे रहते हे पहा आणी तिला चैकशी सठि ताब्यात घ्या.ही या केस मधली मह्न्तवची आणी ऐक मेव दुवा आहे.हेच आपल्याला त्या मुख्य सूत्र धारा पर्यंत पौहच्वेल पवार भोसले यानाला म्हणाले हो सर तिची महिती आम्ही आधीच काडली आहे भोसले म्हणाले.ही रीद्ध अंजली नवाच्या तिच्या मैत्रिणी च्या घरी पेन गेस्ट म्हणून राहत होती.शिक्षणा सठि म्हणून ती एकडे आली होती.बाकी भारतात तीच आपल आस कुणीच नाते वा ई क नाही. आई एक्सपाइर जाली वडील आहेत ते सुध्दा प्रदेशात असतात आपल शिक्षण हे प्रदेशात न होता .आई च्या जन्म स्थळी म्हणजे एथे व्हावे अशी तिची ईक्च होती.आणी म्हणून च तिने या कॉलेज ला अड्मिशन घेतले होती.भोसले नी नेहमी च्या आपल्या स्वभाव नुसार दोन मिनटात भरा भर ऋध्दी ची बायो ग्राफि पवार यांच्या समोर मंडली.भोसले रीधी कुठे आहे ती भेटली का तुम्हाला.पवारांनी विचरले नाही ओशल्वणे चेहरा कारत भोसले म्हणाले ...म्हणजे मी स्वता तिला ताब्यात घेण्या सठि गेलो होतो पण ती तीकडे नव्हती म्हणजे ज्या रात्री संध्या गायब जाली त्याच रात्री रीधी पण निघून गेली ही सगळी महिती मी ऋध्दी ला ताब्यात घेण्या सठि अंजली च्या घरी गेलो तेव्हाअंजली च्या मावशी कडून मला मिळाली .काय? पवार आचार्य चकित जाले. पुढे भोसले म्हणाले होय सर मुख्य म्हणजे सर ज्या वेळेस रीधी नीघुं न गेली त्या नंतर अंजली सुध्दा ऐक दोन तासात अंजली सुध्दा गायब जाली.कॉलेज च्या बारा मेसिँग केस पैकी तिची केस सगळ्यात आधी नोंदवण्यात आली.थोडक्यात म्हणजे रीधी घर सोडून गेल्या नंतर अंजली आणी संध्या गायब जाले आहेत त्या दोघी जवळ पास एकाच वेळी गायब जालेल्य आहेत.भोसले आणी तुम्ही हे मला आता सांगताय बर रीधी चा दुसरा कुठला पत्ता मिळाला का?नाही तिचा एथ ला दुसरा पत्ता नाही आहे मी कॉलेज चे रजिस्टर पण चेक केले तेणे त्यात पण नाही तेणे रिसिदेँक्य अड्रेस म्हणून अंजली च्या घरचा पत्ता दिला आहे.भोसले नी पवार यानाला सागितले मग तिच्या वडिलांनशी काही कॉंटेक्ट पवार यानी भोसले यानाला विचरले.नाही एथे कुणालाच तिच्या वडिलांन बदल आणी तिच्या तिकडच्या ठीकाणा बदल कुणालाच काहीच माहीत नाही आहे.भोसले च्या उतरा ने पवार नाचा चांगलाच हिरमोड जाला.या घटनेच्या सूत्र धारकांना पर्यंत पोहच्न्याची ती एकमेव कडी होती.आणी ती ही आता हाता मधून निसटून गेली होती.हाती लागलेले मोठे गभाळ अचानक स्वप्न तूट ल्याणे हवेत विरघळून जाव आणी डोळे उघडल्यावर मात्र काहीच न उराव अशी त्यांची गत जाली होती.पण अजून कोण जाणे त्यंच्या मनात ऐक अशा कायम होती.जर ती ऐथेच असली तर त्यानी मनाशी काही तरी विचार पक्का केला.भोसले तुम्ही तिच्या रूम ची जडत्ती घेतली होती पवार म्हणाले.हो तेथे पण आम्हाला काहीच सापडले नाही सव्श्यस्पद शिवाय पासपोर्ट आणी विजा सोडले तर तेणे आपल्या सोबत काहीच नेल नव्हते.हम्म तुम्ही अस करा तिचा फोटो जवळ च्या सर्व पोलीस स्टेशन मधे पाठवा तिच्या बदल काही महिती मिळाली तर एकडे लगेच कळवा अस सांगा पवार यानी भोसले यानाला सागितले.मी अल्रेस्ड्य तिचे फोटो सगळ्या पोलीस स्टेशन मधे दिले आहेत भोसले पवार यानाला म्हणाले.हम्म वेरी गुड पवार बोले.पण अजून ही कुठून काहीच रीधी बदल महिती मिळाली नाही कदचित ते केव्हाच भारत सोडून गेली असावी भोसले नी आपला अंदाज व्यक्त केला.तेव्ड्यत पवार यांच्या टेबल वरचा फोन वाजू लागला आणी पवारांनी भोसले न हातानेच इशारा केला शांत राहण्याचा आणी दुसऱ्या हाताने फोन रिसीव्ह केला.हेलो इन्स्पेक्टर पवार हियर .....हो...काही वेळ काही ना बोलता पवार तसेच फोन वर ऐकत होते.त्यंच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र जातपट बदलत होते.काय घडतय काय होतय काहीच कळायला मार्ग नव्हता .पण त्याच वेळी काही तरी जाल होत हे निश्चित भोसले तर पवारांच्या चेहऱ्या वर बदलणारे भाव पाहू नच बुचकळ्यात पडले होते.त्यानला ही काय जालय ते कळेना शेवट स्वता हून पवार याने काही मिनटात फोन खाली ठेवला.त्या वेळी ते जरा जास्त च गंभीर जाले.आणी बदलणे भाव