Memories to be cherished - Part 2 in Marathi Fiction Stories by vaishali books and stories PDF | जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 2

Featured Books
  • सनातन - 3

    ...मैं दिखने में प्रौढ़ और वेशभूषा से पंडित किस्म का आदमी हूँ...

  • My Passionate Hubby - 5

    ॐ गं गणपतये सर्व कार्य सिद्धि कुरु कुरु स्वाहा॥अब आगे –लेकिन...

  • इंटरनेट वाला लव - 91

    हा हा अब जाओ और थोड़ा अच्छे से वक्त बिता लो क्यू की फिर तो त...

  • अपराध ही अपराध - भाग 6

    अध्याय 6   “ ब्रदर फिर भी 3 लाख रुपए ‘टू मच...

  • आखेट महल - 7

    छ:शंभूसिंह के साथ गौरांबर उस दिन उसके गाँव में क्या आया, उसक...

Categories
Share

जपून ठेवल्या त्या आठवणी - भाग 2

मधुकर घरात पाऊल ठेवता च फुलाच्या पाय घड्या घातल्या .मधुकर ने समोर पहिले. तर तो एकदम ह्पकून गेला. समोर एका टेबलवर सुदंर केक ठेवला. टेबला भोवती सुंदर रंगोली,त्या भोवती वेलीची डिजाइन सगळी कडे छान डेकोरेशन केले.ओवाळणी साठी ताट सजवले होते.आजूबाजूचे लोक पण आले होते मधुकर पुढे येताच सगळ्यानी टाळ्या वाजून त्याचे स्वागत केले.. त्याने सुदामा कडे पहिले आणि त्याच्या डोळ्यात पाणी येणार तोच '' पप्पा केक कापाना लवकर!!!! सई नाचत नाचत म्हणाली. सुमन, रमा, रखमाबाई,व बाकी सर्वानी अवोक्षन केले .सर्वानी छान भेट वस्तु दिल्या. मधुकर ने सई व सहिलला बरोबर येऊन केक कापला. happy birthdey म्हणुन सर्वानी टाळ्या वाजवून साजरा केला. मग गप्पा, जेवण मैज मस्ती झाल्या नंतर मधुकर चे कुटुंब घरी जाण्यास निघाले तेव्हां मात्र मधुकर ला राहवेना आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणला, मी तुमची माफी मागतो. मला वाटले सगळे माझा वाढदिवस विसरले. म्हणुन मी तुमच्या वर रगवलो होतो. मी तुमचा खुप आभारी आहे.'' .....सुदामा ''स्वॉरि यार तुला त्रास झाला'' रमा वहिनी आज दिवस भर मी थालीपीठ आणि उसळी ची वाट पहात होतो. Thanks।वहिनी....... रमा अगदी गोड हसून....... कहितरि भावजी!!!!! सुमन सुद्दा सर्वाचे आभार मानते. सुमन..... अग, सई चल!! सई.... ''नाही नाही मला साहिल बरोबर खेळायचे आहे. '' अग वेडे आत्ता खुप उशीर झाला आपण उदया खेळू''हो!! हो!! सुमन च्या हाताला धरून घरी जाते. सुदामा मधुकर पेक्षा गरीब होता. तरी त्याने आपल्या मित्रा चा वाढदिवस साजरा केला. आणि मधुकर सुदामा च्या घरी जे असेल ते प्रेमाने खातो. हीच खरी मैत्री. सुमन...... म्हणते,, किती चांगला आहे ''स्वभाव त्या सगळ्याचा,,' हो माझ नशीब चांगल म्हणुन असा मित्र मिळाला. मधुकर म्हणतो..सुमन..... आपण त्यांना काही मदत..''. नाही हा ते त्याला आवडणार नाही. त्याच्या स्वाभिमानाला ठेच पोचणार नाही ''अस काही करायच नाही.'' सई खुप दमली होती म्हणुन, झोपली होती. तिच्या डोक्यावरून हात फिरवत... सुमन..... सई आणि साहिलची मैत्री पण तुमच्या सारखी असावी.'' हो नकीच....... मधु....... डोळ्यात वाढदिवस दुश्य घेऊन दोघे झोपी गेली.. ......... ....सई आणि साहिल खुप खेळायचे त्याची सहा जणांची टीम होती.त्यामधे सई आणि साहिल मेन होते. ते जासत तर भांडी कुंडी खेळ खेळत असे. त्याचा खेळ खुप छान होता. सई व तिची मैत्रिणी कामे वाटून येत. सई नेहमी स्वयंपाक करायची. ऐक कपडे धुणे, भांडी घासणे, पाणी भरणे. साहिल ने सईला दुकानातून बाजार आणून देयाचा. साहिल व त्याचे दोन मित्र शेतातून येणार. मग त्यांना चहा देणार थोड्या वेलेणे जेवण देणार. असा हा त्याचा खेळ खोटा पण तो खरा वाटायचा. मधुकरला कंपनीत जरा कामाचा व्याप वाटला. त्यामुळे त्याचे शेतावर जाणे कमी झाले. सुमन मात्र येत असे कामगारांच्या वर देख रेख करण्यसाठी. सुदामा ला मात्र त्याची खुप आठवण येत असे. हे सुमन व रमा च्या लक्षात आले. मग मधुकर दोन दिवसांची सुट्टी काढतो. व सगळे एका छोट्या पिकनिक ला जातात. सई आणि साहिल यांच्या साठी मस्त बागेत फिरतात.खेळतात खुप धमाल करतात. स्विमिंग पूल ला जातात. खुप स्विमिंग करतात. सुमन, रमा त्याची गंमत पाहतात. मस्त एका हॉटेल मध्ये जेवण करतात. सई, साहिल खुप धमाल करतात. मधुकर......... ''आपण एक छान मूव्ही पाहू ' सुदामा. ;' नको, अरे आपण घरी जाऊ!!'' सुमन खुप आग्रह करते. मग सगळे मूव्ही पाहतात. घरी येताना मधुकर म्हणतो, .''..कशी झाली पिकनिक'' छान!!!!! छान!!!!! सई साहिल ओरडतात. सुमन...... सई साहिल ,आता तुम्ही मोठे झाला आत्ता शाळेत जायच. ..काय????-.सई.. ....''.. मी साहिल बरोबर जाणार' सई.... लाडे लाडे...... म्हणते. ''सुदामा तु का रे गप्प तुला नाही का आवडली.''मधुकर म्हणतो.'' नाही रे मधु तु किती खर्च केलास ''सुदामा म्हणाला . ''मैत्रीत तुझ माझ अस काही नसतं''मधु म्हणला. सगळे घरी येतात. सई साहिल शाळेत जाऊ लागले. सई शाळेत जाण्याचा कंटाळा करत असते. पण साहिल रोज आपल्या बरोबर घेऊन जातो. सई छान उड्या मारत, डुलत डुलत मस्त शाळेत जात असते. दप्तर मात्र साहिल कडे देते. सईला कोणी बोल रागवल तर सहिलला खुप वाईट वाटते व राग हि येत असे. साहिल हि अभ्यासात हुशार होता. तो सईच्या अभ्यासात मदत करायचा त्यामुळे सई पण हुशार झाली होती. रमा सहिलला छान वळण लावत असे. सुमन ही सई वर चांगले संस्कार करते सकाळी लवकर उठणे,, वेळेवर जेवण करणे, अभ्यास करणे, उलट न बोलणे, आजी आजोबांचे ऐकणे, देवाला रोज नमस्कार करणे. शिवाय गावातील मंदिरात रोज हरिपाठ ला जाणे हे त्यांना संगितले जात असे. . ........ ............
..... जसे सई आणि साहिल वर आई वडिल आजी आजोबा यांचे चांगले संस्कार झाले. खरं तर प्रतेक मुलांवर असे संस्कार करायला हवेत. जेव्हा आपली मुले लहान असतात तो पर्यत. आपण जसे सांगतो तसे ते वागतात. आपले अंगण एवढे आहे. त्याच्या पलीकडे जाऊ नको. ते जात नाही. म्हणूनच हीच वेळ असते. योग्य संस्कार करण्याची. कुंभार ज्या प्रमाणे माती च्या गोळ्या ला योग्य वेळी योग्य आकर देतो. त्यावेळी एक सुदंर मडके तयार होते. म्हणजे तो त्याच्या वर चांगले संस्कार करतो. तसेच लहान मुले म्हणजे मातीचा गोळा असतो..
सई साहिल आत्ता अजून मोठे झाले होते. रोज शाळेत जाणे. उरलेल्या वेळेत खेळणे सुट्टी च्या दिवशी रानात भटकणे,उन्हाळ्यात,चिंचा, कैरी, करवंदे, यां सगळ्या गोष्टी करणे, हा त्याच्या टीम चा रोजचा उदेग होता. सुट्टीत सागर गोठे, सूरपारंब्या, लगोरी, पकडा-पकडी खेळणे, दोरी उड्या खेळ खेळत असे....मोठी माणसे ओरडली कि '',अरे पोरांनो उन्हात खेळू नका.;' मग सईच्या घरी क्यारम किंवा पत्याचा डाव पडायचा.. मग सई ची आई सर्व मुलांना लिंबू सरबत किंवा कैरिच पन्ह करून देयची. सई आणि साहिल नेहमी खेळताना भिडू भिडू असायची. नसेल खेळ तिथेच संपला. एकदा सईच्या मामाचे लग्न होते. सई आई बरोबर गेली होती. सुमन ने साहिल ला पण येण्याचा आग्रह केला. आम्ही लग्नाला येऊ असे रमा म्हणली. लग्नाच्या गडबडीत सईला करमून गेले. इकडे गावची जत्रा होती. सई नसल्यामुळे साहिलचे पण मन नव्हते. टीमने आग्रह केला म्हणुन साहिल गेला. मस्त जत्रा फिरले. त्याने सई साठी दोन तीन भेट वस्तु घेतल्या. सई परत आल्यावर साहिल ने त्या तीला दिल्या. सईला त्या खुप आवडल्या. काही दिवसांनी सई ने त्या मधला बांगड्या तिने एका मुलीला वाढदिवसा ची भेट दिल्या हे सहिलला कळले तेव्हा तो सई वर नाराज झाला. साहिल म्हणला.'', मी तुला काही देणार नाही.'' ''मी बघ तूझ्या भेट वस्तु कशा जपून ठेवल्या आणि त्या कायम ठेवणार.'' ते पाहू सईला खुप वाईट वाटले. खरंच तिने दिलेल्यासगळ्या वस्तु होत्या. मी या पुढे तु दिलेल्या वस्तु जीवापाड जपून ठेवेल. तेव्हा पासून ते एकमेकांना दिलेल्या वस्तु जपून ठेवतात मग ती कोणती ही असो अगदी फुल असो व सुंदर झाडाचे पण असो. त्या बरोबर आठवणी पण मनात जपून ठेवायच्या. इतक्या लहान वयात येवढी छान मैत्री.
.......... अशी ही निरागस मैत्री ज्या मध्ये कुठला ही स्वार्थ नाही. फ़क़्त मैत्री... आणि मैत्री...🎎🌹🌹