The Author Bhagyshree Pisal Follow Current Read ऐक मिसींग केस... भाग 2 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books लव एंड ट्रेजडी - 16 उन सब ने नाश्ता कर लिया था अब उन्हें एक गाइड की ज़रुरत थी जो... अपराध ही अपराध - भाग 31 अध्याय 31 पिछला सारांश: कार्तिका इंडस्ट्रीज कंपनी के मालिक क... मेरा जीवन का पहला धूमावती साधना और अनुभव नमस्कार दोस्तों मेरा कहानी पर आप सभी का स्वागत है। मैं जब दस... I Hate Love - 11 दिव्या की बात सुनाने नहीं नहीं मैं ठीक हूं ,,,इसकी कोई जरूरी... My Devil CEO - 1 तो चलिए शुरू करते है लखनऊ जिसको आप सभी उत्तर प्रदेश की राजधा... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 5 Share ऐक मिसींग केस... भाग 2 (1) 3.9k 7.7k नाही अध्याप तरी नाही महाजनी पवारांच्या प्रश्नाला उतार देत बोले.हू .....यचा अर्थ तिच्या गायब होण्या मागे कुणा गुंडाच् केव्हा गँग्च हात नाही आहे तरआय थिंक मे बी अनदर रेसौन असेल पर्सनल .पवार तोंडा त्या तोंडात पुट पुट ले.तीच कुणावर प्रेम होत का? किव्हा मग तिचा कुणी प्रियकर? अचानक काहीसा विचार करत पवार म्हणाले.आणी अनपेक्षित पणे आलेल्या या प्रश्नाला महाजनी मधेच अड्कहले.पण काही वेळातच स्वतला सावरत हो....ओ... अहो सँद्य एका चांगल्या घरातील मुलगी आहेतिच्या वर आमच्या घरट्नय चांगले स्वस्कस्र केले आहेत आमच्या घरला काळिमा लागेल असे ती मुळीच वागणार नाही.महाजनी च्या बोलण्यातील रोख आणी चेहऱ्या वरचे हाव भाव पवारांनी बरोबर टिपले.कसे ही असले तरी पवारांनी त्यंच्या या प्रश्न मुळे महंजनी च्या वर्मा वरच बोट ठेवले होते.इट ओके महाजनी मी असेच कजूल विचारत होतो.काही असेल तरी आम्हांला सर्व शक्यता पडताळून पहाव्या लागतात ठिक आहे तुम्ही तुमच्या मुलीचा फोटो बाहेर जमा करा. तिचा शोध लवकरच घेतला जाईल.थँक्स अलोट साहेब अस म्हणात महाजनी नी पवारांचा निरोप घेतला.आणी लगेच भर भर पावले टाकत ते बाहेर पडले.पवार मात्र महँजँच्य पाठ मोऱ्या अक्रूती कडे पहात हसत होते.निखिल निखिल ....त्यला आपल्या दोनी हाताने हलवत तीने आवज दीला. अ.... भूतकाळातील कुठल्याश्या कोप्र्यातून त्याचे चित्त वास्तविक जगात परत आले. ते तिच्या आवाजाने.कसला आहेस रे तू कीती बोर आहेस आन रोमँटिक आहेस .मी तुला भेटण्या सठि एटक्या दुरून एकाडे आली आहे आणी तू असा रुडली बसला आहेस.माज्या शी बोलत पण नाही आहेस.मला एकदा तरी विचारलास का की तू कशी आहेस ? ईतके दिवस कुठे होतीस? मी नसताना काय केलस?ते जाऊ देत रे पण निदान तू जेवलीस का ..बोलता बोलता अचानक तिचा कंठ दाटून आला आणि डोळे पाण्याने डबडब वले.हे सोनू आग रडायला काय जाल... चल तुला जेवायचे आहे ना आपण एका छान श्या हॉटेल मधे जाऊ जेवायला.ओक नाऊ संध्या चा मूड ठीक करत निखिल म्हणाला.नको आता मला भूक नाही ...डोळ्यात आलेले असू आपल्या नाजूक बोटांनी टिपत संध्या बोली.मला मला तर जाम भूक लागली आहे संध्या ला आपल्या बाहू पाशात घेत नीखील म्हणला.चल हाट..निखिल च्या बोलण्यातील अर्थ समजून लाजेने गोरी मोरी होत संध्या ने त्यला दूर लोटले.अहो मिस्टर काय चलाय ? हातातील दंडक जमिनी वर आपटत ऐक राट चेहऱ्याचा काळा कूट हवालदार त्यच्या रौखेने प्रश्नार्थक मुद्रने पाहत समोरच येऊन उभा राहिला .काही नाही साहेब निखिल म्हणाला पुन्हा तीच प्रश्न र्थक मुद्रा कपड्या वरून तरी चांगल्या घरचा वाटतोस.तो हवालदार निखिल कडे पाहत पुन्हा त्याच खडूस भाषेत बोला.त्या हवल्डरने ऐक वार नीखील कडे पहिले .तसे लगेच चला एथून अशा अभीर्व भावात तो बोला.मग निखिल ने सुध्दा तिच्या कडे पाहून मनोमन होकर दीला आतपर्यंत मात्र निखिल च्या समोर उभा असलेला हवालदार त्यच्या कडे निरखून पाहत होता.त्या नंतर त्या हवाल्डराने संध्या बसली होती तिकडे नजर फिरवली व नंतर काही वेळ तो संध्या कडे ऐक टक पाहत होता.तसे संध्या ला अवघडल्यासारखे जाले त्या हवाल दाराची संध्या वर रौख्लेली नजर संध्या ला अस्वस्थ करू लागली एट्कयात तो हवालदार मधेच खेकसला चला उठा एथून लवकर तशी निखिल आणी संध्या चालायला लागले.एकडे मात्र तो हवालदार बुचकळ्यात पडल्या सारखा तेक्डेच उभा होता.समोर चालत चलेल्या निखिल आणी संध्या कडे टक लाऊन पाहत काहीसा गंभीर विचार करत होता.बघता बघता त्या हवाल दराच्या चेहऱ्यावर आता वेगळेच भाव उम्टय्ल लागले होते.त्याच वेळी संध्या बरोबर चालणारा तो कोठे ही ण थांबता ती तिच्या सोबत प्लयाट फ्रॉम च्या बाहेर पडला.सर पवारांच्या केबीन मधे येत ए सी पी इन्स्पेक्टर भोसले यानी ऐक सलुट मारल.ह बोला भोसले केस मधे काही प्रगती ? हातातील फा ई ल चाळत पवारांनी प्रश्न केला हो सर तुम्ही सांगितल्या प्रमाणे आम्ही संध्या चे फोटो जवळच्या पोलिस स्टेशन मधे आणी संबंधी त चैकीवर पाठवले आहे.भोसले तुमची प्रगती सांगा भोसले चे वाक्य मधेच तोडत पवार म्हणाले.सर आपले काही सहकारी संध्या च्या मित्र मैत्रिणी कडे प्रोफेसर कॉलेज चे आणी तिच्या काही नाते वाय कण कडे चौकशी सठि गेले होते त्यातून असे समजले की एक्ण्वीस मार्च ला ती शेवटची दिसली होती .त्या आधी ती फोन वर कुणाशी तरी बोलतां ना दिसली.घरच्यांच्या मते ती कोणा तिच्या एका मैत्रिणी शी जास्त बोलायची आणी ती म्हणजे रीधी आणी ऐक महत्वाची गोष्ट आहे सर ती गायब होण्या च्या आधी चार पाच दिवस ती टेन्षन मधे होती खूप.शिवाय कॉलेज मधे पण ती फरशी मिसळत नव्हती.तिच्या मित्रांच्या मते गेल्या काही दिवसात ती कुणाच्या तरी प्रेमात पडली होती.येस्स आय नू इट....अप्सूक च पवारांच्या तोंडून शब्द बाहेर पडले.भोसले हा तिचा जो प्रियकर आहे ना तोच तीच गायब होण्या च करण आहे. फाइंड हिम सून पवार भोसले ना मह्णाणले हो पण सर...आता पण काय भोसले पवार ओरडले सर आपण ऐक वेळ समजून चलो की संध्या च्या गायब होण्या मागे तिचा प्रियकर आहे पण मग बाकीच्यांन च काय? भोसले म्हणाले म्हणजे भोसले नीट सांगा काय ते पवार चिडत भोसले ला बोले.सर..... सर..... काही से अडखळत भोसले बोले गेल्या काही दिवसात असेच आजून पण विद्यार्थी गायब जाले आहेत त्या कॉलेज मधून आणी विशेष म्हणजे च संध्या सारख त्यानला पण गायब होण्या आधी असच त्यानला पण ऐक फोन कॉल आला होता.भोसले पवार साहेब यानाला सांगत होते. काय? दुसऱ्या क्षणी वेजेचा जटका बसवा तस्सच पवार आपल्या खुर्चीतून उठून उभे राहिले.ही तर ऐक सुरवात आहे .मला माफ कर निखिल माज्या मुळे खूप त्रस्स जाला न..? त्यच्या हातावर हात ठेवत केविलवाणा चेहरा करत ती म्हणाली .पण काही वेळात पुन्हा नॉर्मल होत पण तू माज्यावर रगव्णर नाहीस ना आफ्टर औल ग्रिल फ्रेंड जो हू तुम्हारी.डोळे विस्फारून निखिल कडे पाहत ती बोली.आणी त्यच्या पाठीवर जौरत थाप टाकली.काय मुलगी आहे रे ही स्वतःच माफी मागते आणी स्वतःच दुसऱ्याचा निर्णय सांगून मोकळी होते मनात विचर करत निखिल ने तिच्या कडे नजर टाकली.निखिल तिला काहीच बोला नाही त्याला दुसऱ्या क्षणी तीच हसू आले.ए खर सांग निखिल तू सांगून पण मी आले नाही म्हणून तुला वाईट वाटले ना? अस म्हणून ती पुन्हा गंभीर होऊन बसली. नाही ग तस काही नाही आहे तू उगाच नको तो विचार करत बस्तेस तू उगाच नको तो विचर नको करूस पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेत निखिल बोला....हा पण तुजी कमतरता जाणवली तेव्हा जी आज भरून निघाली.भेज्लेल्य डोळ्यानी तिच्या कडे पाहत निखिल म्हणला.एकवार तेणे निखिल च्या नजरेला नजर देत जबरदस्ती चे हसू चेहऱ्यावर आणले.आणी दुसऱ्याच वेळी तेणे आपली नजर फिरवली.तीचे ही डोळे आता पाण्याने डबडबले होते.आपल्या केबिन मधे पवार डोळे मिटून आपले कपाळ चिमटीत पकड त टेन्षन मधे बसले होते.ते कमालीचे अस्वथ दिसत होते.त्यंच्या समोर त्यांचे असिस्टंट भोसले सुध्दा बसले होते.भोसले काही तरी कागद चालण्या त गुंतले होते.एकाडे पवारांच्या डोक्यात मात्र असँक्य प्रश्नाच काहूर माजले होते. ‹ Previous Chapterऐक मिसींग केस....भाग 1 › Next Chapter ऐक मिसींग केस.. - भाग 3 Download Our App