The Author Bhagyshree Pisal Follow Current Read सावली.... भाग 19 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books क्या ऐसा सच में था ? वो इक खाब है या हकीकत ये लफ्जों में बयान ना कर सकता है पता न... नादान इश्क़ - 5 अब तक आपने देखा कैसे ईशान और रॉकी की बहस होती है। और ईशान वी... सर्विस पॉर्ट - 1 (Present day ) एक सूने से हॉल में दो कमरे हैं । उनके सामने क... मन के गहरे घाव कभी नहीं भरते किसान और नाग एक गरीब ब्राह्मण अपने खेत में बहुत मेहनत करता... अधूरा जंगल एक रहस्य_भाग-७ अधूरे जंगल का अमर रहस्य**महल और जंगल से भागने के बाद, तीनों... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 20 Share सावली.... भाग 19 (1) 1.9k 5.5k 1 संध्या च्या चेहऱ्या वर लागलेले रक्त आता वळून त्याचे पापोडे तयार जाले होते.आणी ते गला ला चिकटून बसले होते.तीने केलेल्या उलटी चा घाणेरडा वास खोलीत भरून राहिला होता.हिला एथून घरी घेऊन जाण्याचा पर्यंत करू नका हीच्या आत्मा चा ताबा आहे माज्या कडे.नेत्रा दात वीच्कुन बोली आणी खोलीच्या कोपऱ्यात मग पोटाशी पाय घेऊन बसून राहिली.रात्र भर संध्या तशीच रातभर बसून राहिली या तिघं न कडे लक्ष ठेऊन होती. कधी तरी सकाळी मग संध्या आडवी पडली.कदचित नेत्रा तिच्या शरीरातून बाहेर पडली आणी संध्या जौपेच्या आहारी गेली.बाबा आई ला काय जाले आहे सचिन ने निखिल ला हलवत विचारले.निखिल ने डोळे उघडून पहिले आणी संध्या पोटातपाय घेऊन हूम्सून सुम्सीन रडत होती.निखिल तिच्या शेजारी जाऊन बसला त्यला पाहून संध्या ला तर अजूनच भरून आले.निखिल हे सगळ काय सुरू आहे? हे माज्या चेहऱ्या वर रक्त कस ले ? लागले आहे आणी ही उलटी कधी केली मी? मला कस काही आठवत नाही? काही जाल नाही संध्या हौएल सगळ ठिएक तू फ्रेश हो म्हणजे बरे वाटेल तुला संध्या च्या डोक्यावरून हात फिरवत निखिल बोला.एव्हाना रामू काका आणी जयंत पण उठले होते आणी संध्या च्या शेजारी येऊन उभे राहिले होते.हे बघ बेटा रामू काका बोले.काही गोष्टी माहीत नसलेल्या च बऱ्या असतात.aदह्यात सुख आहे असे म्हणतात ना तुला काही होणार नाही आम्ही आहोत ना ..तुला काही होणार नाही.पण रामू काका . काही गोष्टी घडतात आपल्याला क्लेश देऊन टाकतात संकटात टाकतात पण तेव्हा च तर आपली कसोटी लगते ना तेव्हाच आपण त्या परमेश्वर ची मनापासून आराधना करतो.आणी आपण जेव्हा बाहेर पडतो त्या मधून तेव्हाच आपला देव या संधवर विश्वास बसतो हो की नाही रामू काका बोले.संध्या ने होकर अर्थी मान हलवली .या जगात चँगाल आहे तर वाईट पण असणारच रात्र आहे तर दिवस पण असणारच ना. दिवस आहे तर रात्र असणारच ना तसेच जर दानव असेल जर त्यच्या शी आपला सामना जाला आहे तर मग देव सुध्दा आहे यावर विश्वास ठेवायला काय हरकत आहे .रामू काका बोले.रामू काकांच्या बोलण्या ने सगळ्यां ना पुन्हा हुरूप आला होता संध्या उठून बाथ रूम माधव गेली.फ्रेश व्हायला.रामू काका बोलण्या सठि ठीक आहे पण परिठिती दिवसेंदिवस बीकट होत चली आहे पुढे काय करायचे आता? निखिल ने विचारले.रामू काका हानवटी वरून हात फिरवत विचार करत बसले होते.मला वाटतय आपण या बंगल्यात काही शोधा शोध केली तर.? बराच वेळ विचार केल्या वर रामू काका म्हणाले.म्हणजे मला तशी खत्री वाटत नाही पण काही कसल्या ही प्रकारची महिती केव्हा सुगावा मिळाला तर तो आपल्या उपयोगी पडेल.नेत्रा चे दर्शन होणारे आपण नकीच काही तरी पहिले असणार त्या कळी जी मनसे एकडे राहत होती त्यानला पण कोणत्या न कोणत्या प्रसंगातून जावे लागले असणार मग त्या वेळी त्या लोकनि काय केले होते? अशी कोणती गोष्ट केव्हा उपाय आहे जेणे करून नेत्रा अजून या बंगल्या मधे अडकून पडली होती.असे काय आहे ज्या मुळे ती अजून एथून बाहेर पडू शकली नाही.हम विचर करण्या जोगी गोष्ट आहे जयंत म्हणाला.चला तर मग शूब्श्य शीघ्रम रामू काका उठून उभे रहात म्हणाले.संध्या त्याच वेळी बाथरूम मधून बाहेर आली निखिल ने प्रश्नार्थक नजरेने रामू काकान कडे पहिले.रामू काका म्हणाले तिला आराम करू देत पुन्हा काय हौई ल आज रात्री माहीत नाही आपल्यालाअस म्हणून रामू काका खोलीच्या बाहेर पडले निखिल ही त्यंच्या मागोमाग बाहेर पडला.बाहेरच्या वरह्य्ड्यात जाऊन निखिल रामू काका आणी जयंत ने खोली वाटून घेतली.जयंत् तू वरची खोली बघ मे देवाण खाँ ना पाहतो आणी निखिल तू बेड रूम म्हणजे आपले कम पण होईल आणी तुला संध्या च्या जवळ पण रहता यील रामू काकांनी आपला पाल्यान सांगितला ज्याला सगळ्यानी समती दर्शवली प्रत्येक कापट खण कोपरा सोडू नका एखादी ब्रेक शी गोष्ट सुध्दा आपल्या ला यातून बाहेर पडायचा मार्ग दाखूशकते.आपपल्या मार्गाने जातां ना जो तो हेच सांगत होता एकमेकाना .आकाश ने पुन्हा एकदा खोली त आला नुकताच संध्या चा डोळा लागला आणी सचिन मीकी माउस चे पज्ज्ले जोडण्यात मग्न होता.निखिल ने सर्वात्र नजर टाकली.आधल्या दिवशी घडलेला प्रसंग डोळ्या समोर तरळत होता .संध्या चा भेसूर चेहरा आठवला की त्यच्या अंगावर सर सर काटा येत होता.निखिल मे घट्ट डोळे मिटून घेतले आणी आपल्या कुल देवीचा फोटो समोर आणला.मनो भवाने हात जोडले आणी आणी काही वेळ तो तसच उभा राहिला सर्व वाईट भीती आठवणी विचर ऐक ऐक करून नष्ट जाले.आकाश ला प्रसाँँन वाटले तेव्हा त्याने डोळे उघडले आणी तो कमला लागला.जयंत वरच्या बेड रूम मधे गेला खोलीच्या खिडक्या बंद होत्या पडदे लावले होते त्यामुळे सगळी कडे अंधार पसरला होता जयंताने सावध पणे खोलीत प्रवेश केला.त्याची नजर खोली च्या अंतरंगात लागली होती.चाच पडत त्याने बट्नाच्य दिशेने हात नेला.आणी अचानक त्यला असे जाणवले की त्यचा हात कुणी तरी घाट पकडला आहे.जयंताने हात जतकून लगेच बाजूला घेतला. हा भास होता की खर आहे यावर त्याच ऐक मत हौई ना .तो काही वेळ दरवाजा बाहेर च उभे राहून अंदाज घेऊ लागला.परतु खोली तूं कसल्याच प्रकारचा आवाज नाही आला.धड्त्य अँतकर् नाणे जयंत खोलीच्या आत मधे गेला.आणी त्याने दिव्याचे बटन दाबले.काही वेळातच खोलीच्या कोपरा न कोपरा दिव्याचा प्रकाशने उजळून निघाला होता. जयंताने खोली तूं न सगळी कडे नजर फिरवली पण त्यला कुणीच दिसले नाही.जयंताने भीती च्या टोका कडे असणाऱ्या कोपऱ्या कडे पहिले.भेँती च्या कोपऱ्यात मोडी लिपीत लीहेलेली अक्षर खोली त येणाऱ्यांचे लक्ष्य वेधून घेत होते.आणी फारसा वेळ न दवडता तो पण आपल्या शोध कार्यात बुडून गेला.खोलीचे कोनाडे पडद्याच्या मागे टेब्लाचे खण बेड खाली जयंत ने सर्व काही पालथे घातले.परंतु त्यला मह्न्टवचे असे काही हाताला लागले नाही नैराश्य होऊन जयंत मागे वळला आणी त्यच्या काळजात एकदम डस्स जाले.केवळ काही फूटाव र नेत्रा उभी होती.तिची जळजळीत क्रोधीत नजर जयँतच्य नजरेचा वेध घेत होती.जयंताला दर दारुण घाम फुटला करण नेत्रा त्यच्या आणी दरवाजा मधेच उभी असल्यामुळे त्यला बाहेर पडण्याचा सठि पर्याय नव्हता. नेत्रा चे ऐक ओठ एका बाजूने वरती सरकला.आणी ऐक कूच्कट हास्य उमटले .आणी ती सावकाश पावले टाकत जयंता च्या दिशेने येऊ लागली.ओरडणे सठि जयंत ने तोंड उघडले पण त्यच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते.त्याची भीती ने वाचा बसली होती .नेत्रा जस जशी जयंत च्या जवळ येऊ लागली तस तस तो मागे सरकू लागला.शेवटी मागे सरकत सरकत तो भीती ला येऊन टेकला.नेत्रा त्यच्या अगदी जवळ आली होती.तेणे आपला हात पुढे केला आणी एखद्या मर्तुक्ड्य पक्षाची मान पकडावी तशी तेणे जयंत ची मान पकडली.तिच्या हातच्या थंड आणी निर्जीव स्पर्शाने जयंत च्या अंगावर काटा येऊन गेला.नेत्र ने आपली पकड हळू हळू वाढवली जयंत ला त्यच्या गळा आवळत जात असल्याची जनीव्व जाली.पण तो काही करू शकत नव्हता त्यला हळू हळू श्वास घेणे अवघड होत होते पुन्हा असा खोडकर पणा करू नकोस. ‹ Previous Chapterसावली.... भाग 18 › Next Chapter सावली.... भाग 20 Download Our App