Savli - 18 in Marathi Fiction Stories by Bhagyshree Pisal books and stories PDF | सावली.... भाग 18

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

Categories
Share

सावली.... भाग 18

रामू काका खोलीत अंग चोरून बसलेल्या मांजराला आपल्या जवळ बोलावतात .रामू काकांनी त्या माडीवर घेऊन कुरवाले.त्यच्या पाठीवर थोपटले आणी मग ते मांजर जयंता कडे दीले.जयंता ने प्रश्नार्थक नजरेने रामू काकान कडे पहिले.रामू काकांनी नजरेने च त्यला आपण जसे करयला सागितले तसे सागितले. रामू काकांनी जसे त्या मांजराला केले तसेच केले जयंता ने मग ते मांजर निखिल कडे देण्यात आले निखिल ने पण तसेच केले .मग ते मांजर संध्याने तिच्या मांडीवर घेतेलेल्य बरीबर ते मांजर फिस्कारले आणी खाली उतरले .सगळ्यानी पुन्हा एकदा रामू काकान कडे प्रश्नार्थक नजरेने पहिले. नेत्राचा काही अंश अजून संध्या मधे आहे जर आपण तिला एथून नेण्याचा पर्यंत केला तर तर काय रामू काका....निखिल ने विचारले रामू काका संध्या कडे नीर्खून पाहत होते.सँद्या गालातल्या गलत हसत होती तिच्या नजरेत जलेल बदल रामू काकांनी हेरला होता.सल्या म्हाताऱ्या लाय हुशार आहेस तू संध्या म्हणाले. उठून उभी राहिली दोनी हात बाजूला केले. आणी स्वता भोवती तेणे ऐक गिरकी मारली आणी मग समोरच्या बेड वरती जाऊन बसली.बराच वेळ सँद्य आपली नखे पाहण्यात मग्न होती मग हळू हळू तिच्या चीह्र्यवरचे हसू गायब त्या जगी ऐक क्रुर हास्य उमटू लागले.तेणे मान मागे वळून कोपऱ्यात बसलेल्या मांजरा कडे पहिले.संध्या च्या नजरेला ऐक विलक्षण धार आली होती.मांजराची अस्वथ पणे चळ बुळ सुरू जाली होती.ते कोप्र्यातून दुसरी कडे जाण्याचा पर्यन्त करू लागले होते.परंतु त्यच्या जाण्या वर कुणी तरी मर्यादा घातल्या होत्या.ते मांजर कोपऱ्यात च जगाच्या जगी फेऱ्या मरू लागले.क्षणा क्षणाल च्या चालण्याच्या कक्षा लहान होत गेल्या ते मांजर भीती च्या एका कोपऱ्यात दाबले गेले मग सुरू जाली ऐक असह्य धडपड चारही पाय जडात ते मांजर सुटकेचा पर्यन्त करू लागले.ते ओर्ड्न्याच पर्यंत करीत होते पण आवाज फुटत नव्हता. जणू काही त्यचा कुणी तरी गळा दाबला होता.मग मांजराची तडफड थांबली आणी ते कोपऱ्यात हात पाय ताठ करून मलूल पडले होते.ते मांजर म्रुत्यु पावले आहे हे कुणी वेगळे सांगायची गरज नव्हती.संध्या ने मान वाकडी करून सगळ्यां न कडे पहिले आणी स्वता शीच खदा खदा हसू लागली.संध्या तिच्या हसण्याच्या नादात मग्न होती जयंत हळूच मिठाचा पुढचा समोर घेतला आणी मूठ भर मीठ त्याने घेऊन संध्या च्या अंगावर भिरकावले.अंगावर तप्त पाणी पडा व तस सँद्य ने श्कँभर अंग जटक्ले तिचा चेहरा क्रुर होता तो अजूनच क्रुर जाला.अबे साले ह्या मीठा बिठने मला घाबरू नकोस ते त्या लंगद्या त्रिंबक सठि ठीक आहे. अस म्हणत संध्या जागे वरून उठून जयंता कडे आली आणि खण कण त्यच्या का ना खाली मारली.संध्या तशी नाजूक होती पण कनकली तेणे मारली तव्हा त्या मधे विलक्षण जोर होता.जयँतच्या हाता मधे असलेला मीठा चा पुडा दूर भिरकावला गेला .आणी जयंता मागच्या मागे पडला.सँद्या च्या हातावर तोंडावर त्या मुळे भाजल्या सारखे डाग पडले होते.केस वेजेचा जाट का बसवा तसे जाले होते.आणी तिची बेसूर नजर तिचा चेहरा अजून विद्रुप करत होती.संध्या पुन्हा जाऊन बेड वर बसली आणी पाय तेणे गुड्ग्यात वाकून पोटाशी धरले.आणी त्यावर दोनी हातची घडी करून ती सगळ्यां न कडे पाहत होती.रामू काका निखिल जयंत यानाला काय करवे तेच कळत नव्हते.मग संध्या ने हात आपल्या कैसा मधून फिरवला आणी म्हणाले वा कीती छान वाटतय नाही तर नेहमी आपले तेच टाका ल ...मग संध्या बोलताना अचानक थांबली आणी सगळ्यां कडे रागाने पाहत म्हणाली मरणार तुम्ही सगळे .....कुत्र्याची मैत मरणार तुम्ही.....संध्या पुन्हा बेड वरून खाली उतरली आणी त्या मेलेल्या मांजरा जवळ गेली. त्यला उचूलून घेतले आणी आपल्या डोक्यावरून कापला वरून घासत फिरवले. जणू एखादे सॉफ्ट टॉय आहे ते.मग तीने त्या मांजरा ला तळ हातावर घेतले आणी दातने ऐक लचका तोडला तशी रक्ताची चिल्कड्नि संध्या च्या चेहऱ्यावर उडाली पण संध्या ला त्याची परवा नव्हती. तेणे अजून मग अजून ऐक असे लचके तोंडले निखिल ने सचिन ला जवळ घेऊन त्याचे डोळे बंद केले.अचानक संध्या चे खाणे थांबले आणी ती तोंड वाकड करून काही वेळ थांबली मग तिला उलटी जाली.सळ्या कधी कोंबडी बकरा कहय्ल घातला का नाही हिला सर्व बाहेर कडून टाकले....अंगावर सांडले ली ओकरी जटकत संध्या बोली.नेत्रा पण आम्ही काय पापकेले? आहे तुज्या वर जलेल्या अन्यायाची शिक्षा आम्हाला का ? संध्या ने तुज काय वाईट केले आहे मग संध्या ला हे शिक्षा का? हा त्रास का?रामू काकांनी पहिल्यांदा च संध्या चा ऊलीख नेत्रा असा केला होता.तुम्ही सगळी मानव जात नाही का? कुणाला पण सोडणार नाही मी मला फक्त एथून बाहेर पडय्क्गे होते तुम्ही आलात मला ती संधी मिळाली.नेत्रा म्हणली.पण मग संध्या च का? आम्ही कुणी का नाही निखिल ने विचारले.तिच्या आत्मा ने मला तिच्या मधे प्रवेश करून दीला तुमच्या नाही नेत्रा म्हणाली.पण का? निखिल ने पुन्हा विचारले. कदचित मी तिला असे आमिष दाखवले जे तिच्या कडे नव्हते प्रलोभने चे नेत्रा हसत बोली.कसले ?आमिष निखिल म्हणाल आपण नाही का त्या दिवशी बेड वरती मज्जा मारली .तिला जमत नसेल तस...मी म्हणले मी तुला आनंद मिळवून दील मग मी घुसले तिच्या शरीर मधे नेत्रा सांगत होती मला ऐक मढ्याम हवे होते एथून बाहेर पडायला ते मिळाले.आता जो भेटेल त्यला मरणार सोडणार नाही कुणाला अस बोलून तेणे ऐक विजयी चीत्कार केला.तीच्या त्या आवाजाने रामू काका जयंत आणी निखिल च्या अंगाचा थरकाप उडाला होता.मग वाट कसली पाहत आहेस ये मार आम्हाला आम्ही तुज्या समोर आहोत वाट कसली पाहत आहेस मार आम्हाला आणी मोकळ कर एकदाच रामू काका म्हणाले. थांब र म्हातारा पौर्णिमा येऊ देत त्या दिवशी लाय ताकद येते आपल्याला माहीत आहे ना? अवनी मुळे त्या दिवशी चंद्र जकौळा जात नाही.चार दिवस आणी मग ती रात्र येते आणी पुन्हा एकदा संध्या हसू लागली मोठ्या ने.संध्या च्या चेहऱ्या वर लागलेले रक्त आता वळून त्याचे पापोडे तयार जाले होते.आणी ते गला ला चिकटून बसले होते.तीने केलेल्या उलटी चा घाणेरडा वास खोलीत भरून राहिला होता.हिला एथून घरी घेऊन जाण्याचा पर्यंत करू नका हीच्या आत्मा चा ताबा आहे माज्या कडे.नेत्रा दात वीच्कुन बोली आणी खोलीच्या कोपऱ्यात मग पोटाशी पाय घेऊन बसून राहिली.रात्र भर संध्या तशीच रातभर बसून राहिली या तिघं न कडे लक्ष ठेऊन होती. कधी तरी सकाळी मग संध्या आडवी पडली.कदचित नेत्रा तिच्या शरीरातून बाहेर पडली आणी संध्या जौपेच्या आहारी गेली.बाबा आई ला काय जाले आहे सचिन ने निखिल ला हलवत विचारले.निखिल ने डोळे उघडून पहिले आणी संध्या पोटातपाय घेऊन हूम्सून सुम्सीन रडत होती.निखिल तिच्या शेजारी जाऊन बसला त्यला पाहून संध्या ला तर अजूनच भरून आले.निखिल हे सगळ काय सुरू आहे? हे माज्या चेहऱ्या वर रक्त कस ले ? लागले आहे आणी ही उलटी कधी केली मी? मला कस काही आठवत नाही? काही जाल नाही संध्या हौएल सगळ ठिएक तू फ्रेश हो म्हणजे बरे वाटेल तुला संध्या च्या डोक्यावरून हात फिरवत निखिल बोला.