Reshmi Nate - 26 in Marathi Love Stories by Vaishali books and stories PDF | रेशमी नाते - 26

Featured Books
  • आखेट महल - 19

    उन्नीस   यह सूचना मिलते ही सारे शहर में हर्ष की लहर दौड़...

  • अपराध ही अपराध - भाग 22

    अध्याय 22   “क्या बोल रहे हैं?” “जिसक...

  • अनोखा विवाह - 10

    सुहानी - हम अभी आते हैं,,,,,,,, सुहानी को वाशरुम में आधा घंट...

  • मंजिले - भाग 13

     -------------- एक कहानी " मंज़िले " पुस्तक की सब से श्रेष्ठ...

  • I Hate Love - 6

    फ्लैशबैक अंतअपनी सोच से बाहर आती हुई जानवी,,, अपने चेहरे पर...

Categories
Share

रेशमी नाते - 26

मी नाही जाणार ,पिहु चिडुनच बोलते....विराट काही‌ न बोलता त्याच आवरत‌ होता...

अहोssमी का‌य बोलले ऐकु येते ना...

पिहुsss किती वेळ एकाच टॉपिक वर बोलणार आहे... (कॉलेज झाल्यावर एकस्ट्रा क्लासेस लावले होते..पिहूला जॉईन नव्हते करा‌यचे...)
पिहु घरात स्टडी होत नाही...(तो तिला मागुन मिठी मारत बोलतो..)ऑनलाईन क्लासेस बंद‌ झाल्याने किती प्रॅाब्लेम येतोय.

पिहु त्याच्याकडे वळते...हह,पण घरी किती लेट होईल ..

फोर मंथच त्रास होईल ना...घरी येऊन तुूझ मन तर बुक्स कडे वळतच नाही....(पिहु रागाने च बघते...)विराट हसत तिच्या गालावर चावतो...😁

आहहं ,😠पिहु चिडुन त्याच्या दंडावर मारत मिठीत शिरते.

.
.
.
.

.
.
.

विराट कामानिम्मित पुण्याला येतो...तसेच सुमनला ही घेऊन येतो...

विराट पिहुला पण घेऊन आला असता तर

मॉम,घेऊन आलो असतो..पण कॉलेज आहे...ती तर मागे लागली होती...

अरे,हो तेवढच भेटली असते..

मॉम नेक्स्ट मंथमध्ये प्रांजलला सोडवायला ‌येणारच आहेत...

ह..हो ना..ती शिकायला येतीये ना...

हहहंं ,हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करणार आहे...

मी रेवतीला बोलले आपल्याकडे राहु देत ..पण पिहुचे बाबा नको बोलले..

हो मी सुध्दा बोललो पण नको महणतायेत..मग मी ही जास्त फोर्स केला नाही........तिच कॉलेज लांब आहे........तिला ट्रॅव्हलचा एक हव्हर‌ लागेल.......त्याच कॉलेजच हॉस्टेल आहे मी बघुन आलोय...चांगल आहे...
.
.
.

सुमन घरी येतात.... मॉम ,वीरा उड्या मारतच बिलगते...मॉम,फिफटीन डेज sss वीरा चिडुनच बोलते.

सुमन ,पिहु हसतात...

वीरा,लग्न झाल्यावर तर वर्ष वर्ष दिसणार नाही तेव्हा काय करशील...सुमन हसत बोलतात...

मॉमssव‌र्ष वर्ष न दिसायला मी तिला कुठेहीं पाठवणार नाहीये...मागुन विराट ‌येत वीराच्या भोवती हात ठेवत चिडूनच बोलतो...

.ऑहह...मग लग्न करणार नाहीये का,रोहीणी मध्येच येत बोलते.

आई, दादा घरजावई करणार आहे़ वीरा हहीहीह करत हसत बोलते..(सुमन ,रोहिणी एकमेकींकडे बघुन हसतात...)

हो, मॉम,वीराला मी डोळ्यासमोरच ठेवणार आहे.विराट ओठांच्या कडा रुंदावत बोलतो.

येईईई,बघ मॉम वीरा हसत विराटला टाईट हग करते...

बघु तेव्हा..सुमन वैतागुन बोलुन रुम मध्ये जातात...

विराट रुममध्ये येतो....पिहु मागे येते...अहोss मला पण यायच होतं...ती चिडतच बोलते...

.पिहु,आल्या आल्या का कटकट करतेस...विराट वैतागतच बोलतो...

हहं मी कटकट करते....पिहू चिडुनच त्याच्याकडे बघते...

विराट एक लुक देत फ्रेश होयाला जातो.....पिहु गॅलेरीत जाऊन बसते..विराट फ्रेश होऊन तिच्यावर‌ नजर टाकत गॅलेरीत येतो...

पिहु, मी रीटर्न येणार होतो..तूझ कॉलेज होत म्हणुन घेऊन गेलो नाही. एका दिवसात येऊन जाऊन करायच दगदग होत नाही का...

हहं ,पण तुम्हाला मी बोलले होते ना फ्रा‌यडे ला जाऊ..तीन डेज राहीली असते......पण नाही तुम्हाला आजच जायच होते...

अम्म,हो गं पण माझ काम सूध्दा इंपोरर्टंट होते....तो तिला मिठीत घेतो...

हहं,पिहु नजर चोरतच बोलते...

नेक्स्ट मंथ मध्ये ‌‌येणार आहेत ना...

पिहु काहीच न बोलत त्याच्या छातीवर डोक ठेवुन कूशीत शिरते...

(ती रडायाच्या,घाईत दिसत होती...)पिहु .... ,हसायच‌ नाही का तो तिला गुदगुदल्या करत म्हणतो...

अ...अहोss शांत ब...बसना पिहु खळखळुन हसत बोलते...
.

.
.
.
.____❤❤____

आठ दिवसांनी विराटचा बर्थडे असतो...

मॉम ,काय गिफ्ट देणार बर्थडेला..नमन विचार करत बोलतो...

काय देऊ तेच विचार करते....आणि तुला तरा माहीत आहे...बर्थडे करायाला त्याला काहीच इंटरेस्ट नाही....सुमन नाराज होतच बोलतात......

पिहु सुमनच्या शेजारी येऊन बसते....आई,दरवेळेस काय करता बर्थडेला...

सुमन गालात हसतात...विराटला आवडत नाही,मग घरातलेच एकत्र मिळुन बर्थडे सेलिब्रेट करतो...ते ही त्याला आवडत नाही......त्याचे मित्र येतात...

आई,डॅड असताना कसे बर्थडे सेलिब्रेट करायचे...तश्या सुमन चमकुन बघु लागल्या..

हे असताना...तर कही विचारु नको...महिनाभर तयारी करायचे...मला ही सांगत नव्हते..कारण विराट लाडीगोडी लावुन मला विचारणारच काय गिफ्ट देणार म्हणून....सुमन भावुक होत हसत बोलल्या.....त्याच आणि डॅडच खूप चाला‌यच...कधी कधी बाहेर गावी जायच असेल ना..कामानिम्मित तो ही हट्ट करुन जायचाच...हे गेल्यापासुन कोणालाच कधी हट्ट नाही,मनमोकळ हसणे नाही...मलाच समजावुन सांगतो स्वतःच दुख‌ लपवुन ठेवतो...पिहु सुमनचा हात हातात घेत दिलासा देते..

सुमन ने पिहुला विराट आणि त्याचे डॅड कसे सेलिब्रेट करत होते...ते सांगितले...
.
.
.

वीरा आणि पिहुच बाहेर जायच ठरलं होते...वीरा तिच्या फ्रेंड बरोबर बाहेर गेली आणि अजुन आली नव्हती म्हणुन पिहु आवरायला गेली...विराट आज लवकरच आला होता..

पिहु आता कुठे निघालीस.......तिला आवरेलेले बघुन तो विचारु लागला...

अम्..ते......ते मी शॉपिंग

कोणाबरोबर ???...

मी आणि वीरा जाणार होतो...पण वीराला लेट होणार आहे मग मी एकटीच चालली होती.....पण तुम्ही कस काय लवकर

हहं, मला पार्टीला जायच होते..

हहं मी चालले....

वेट......मी पण, येतो..

ऑहह..का आणि तुम्ही तर पार्टीला जाणार होता.

आता कॅन्सल झाल......

पिहुचा चेहराच पडला...अहो, तुम्ही मला एकट कुठेच का जाऊ देत नाही पिहु नजर रो‌खूनच विचारु लागली.

का,मी बरोबर आलं तर प्रॅाब्लेम‌ आहे का...तो एक भुवई वर करतच विचारतो...

हहु..मी कुठे हरवणा‌र‌ नाहीये...(तिला त्याच्या साठी बर्थडेची शॉपिंग करायची होती)...पण विराट ही बरोबर येणार म्हणत होता...

पिहु माझ आवरुन झालं आहे...निघायच...

तुम्हाला आज काही काम नाहीये का..ती चिडुनच बोलते...

नाहीये,आणि असलं तरी तुझ्यापेक्षा नाही किती डेज झालं मी तुला कुठे घेऊन गेलो नाही...येताना डीन‌र ला,पण जाऊ..तो खुश होतच तिलाजवळ घेत म्हणाला...

पण काय प्रॅाब्लेम आहे मी एकटी गेली तर...त्रिशा सुटली तर नाही ना...पिहु शॉक होतच घाबरत म्हणाली..‌

हे...हे.. बस्स...त्रिशा चा विचार करायच नाही...ती कधीच तुला तुझ्या,नजरेसमोर दिसणार नाही....विराट तिच्या डोळ्‌यात बघत विश्वासाने बोलला.

हहं पिहु शांत होत त्याच्या कुशीत शिरली...

पिहु,चल जाऊ...तुला काय घ्या‌यच..

अम्म,म...मला..ते...ते..

पिहु,शॉपिंग ला जायच आणि आठवत नाही...अं..तो नजर रोखुनच विचारतो...

अंम्म,ते मला.....(पिहूला काहीच सुचत नव्हते.काय उत्तर द्याव..)

ओके ,रीटर्न घरी आल्यावर कुठे जायच होते ते सांग ...विराट मिररमध्ये बघत केस सेट करत बोलला..

हुहहं पिहु चिडुन आत जाऊन चेंज करुन येते...

पिहु,तू आत्ताच चेंज केलं आणि परत चेंज करुन आली..विराट तिच्यावर वरुन खालुन नजर फिरवत बोलला...आधी तिने कुर्ती घातली होती..परत चेंज करुन..तिने ब्लॅक अँन्केल लेंथ जीन्स...त्यावर रेड कलरचा क्राॅप टॉप त्यावर ब्लॅक कलरच जॅकेट घातले होते..त्यात ती जास्तच सेक्सी दिसत होती..‌

माझी,मर्जी मी काही ही घालेन.......तुम्हीच तर बोलला होता......
तुला जे हवं ते घालं......तुम्हाला तर वेस्टन लूक मध्ये मी आवडते ना.......तुम्हीच तर घेतले आहे...पिहु जवळ येत गालात हसत डोळे मिचकावत बोलली..

हहं...हो..तो थोडस रागातच बोलला....

पिहु,स्टेपवरुन दबकतच त्याच्या मागुन चालत‌ होती..‌..पिहु,कंफर्ट वाटत नसेल तर घालायच नाही..तिच ते चोरुन चालण बघून बोलला..

मी कंफ‌र्ट आहे पण गाडीत बसल्यावर‌ ..हुहह‌...

हॉलमध्ये एक नजर टाकत पिहु पळतच बाहेर गेली. विराट गालत हसला...आईला किती घाबरायच असतं ते...तो स्वतःशीच बोलत तिच्या मागे चालत गेला.....

पिहु आधीच गाडीत जाऊन बसली...विराट हसत तिच्याशेजारी बसला....पिहु ने जॅकेट काढलं तसा तो गोधळुंन बघु लागला‌...पिहुला हि कळालं ती स्वतःच हसु दाबत मोबाईल मध्ये बघू लागली...

(आता पिहु त्याच ऐकणार नाही हे ही माहीत होते....कारण तिला एकटीला जायच होते...त्यामूळे ती मुद्दाम त्याला त्रास देत होती..)

पिहु आईने तूला घरी आल्यावर रुममध्ये बोलवलं.तो रुबाबात बोलतो...

आंह...का ??पिहुचा चेहराच बदलला...

आईने बघितलं बहूतेक तुला बाहेर पळत येताना...मला बोलली आल्यावर पिहुला रूम पाठवुन दे...ते पण थोड रागातच बोलली...विराट त्याच हसु कंट्रोल करत बोलतो...

पिहुला तर घामच फुटला...अहो...आता

विराट आय डोन्ट नो...कार चालु करत बोलला..

अहो ,तुमच्या़मुळे झालं...ईईइई..पिहु चिडुनच बोलली..

आह..माझ्यामुळे तो ‌प्रश्नार्थक नजरेने बोलला...

हो,मी तुम्हाला मुद्दाम त्रास दे.....नंतर ती जीभ चावत दुसरीकडे बघु लागली..

विराटने गाडी एकासाईडला घेतली..रागातच जॉकेट घेतलं आणि तिला घालुन दिलं..ती गाल फुगवुनच त्याच्याकडे बघु लागली..

अहो,आई...ती बारीक आवाजातच बोलली..

मी मुद्दाम बोललो...तो कार स्टार्ट करत बोलला...

ऑहहं पिहु रागातच त्याच्याकडे बघु लागली...

पिहु,कुठे जायच‌‌‌....

कुठेहीं घेऊन चला..नाही तर तूमच्या मनासारखच होते‌..

पिहु किती चिडतेस किती डेज नंतर बाहेर आलोय....आणि तु मूड स्पाॅईल करतेस...

मग तुम्ही सांगत का,नाही...

अरे सोना...आत्ताच तुरीकव्हर झाली...त्यात गर्दीत तुला घाबरल्यासारखे होते......तुझ कस ना....तु समोरच्या ओळखत नाही म्हणजे तो ही तूला ओळखत नाही अस आहे.....लग्नाआधीच वेगळे होते....पण आता तुझी एक ओळख आहे....‌म्हणुन एकट सोडायाला भिती वाटते..अजुन थोडे द‌िवस.. तो तिच्या गालावर हात ठेवत बोलतो.पिहु पण विषय सोडुन देते...पिहु हसुन त्याच्या हातावर किस करते...

दोघे मॉलमध्ये येतात...पिहु तिच्या साठी थोडीफार शॉपिंग करते...

अहो ,मी आलेच त्या सेक्शनमध्ये जाऊन पिहु बोट करत विराटला सांगु लागली....विराटने नजर वळवली.चल मी पण येतो..विराट तिचा हात धरत बोलला..

नो‌ss लेडीज सेक्शऩआहे ...तुम्ही नका येऊ पिहुला लाजल्यासारखच झालं तो पण येतो बोलला तर ..

पिहु,तो नजर रोखुनच बघतो...

अहो,किती तरी लेडीज असतात...त्यात तुम्ही अस न..‌नको मी एकटी जाते...तुम्ही कॉल्स करत बसा नाही तर किती कॉल्स येतात...

ओके जा पण लवकर ये...

हहं पिहू पर्स चेक करत बोलते...अ....अहो...

हा बोल...

मी घाईघाईत दुसरी पर्स घेऊन आले.......तुमच कार्ड पण त्यात राहील...आणि माझ जुन आहे ......पण त्यात जास्त कॅश नाहीये........पिहु हळु आवाजातच बोलते.....

विराट वॉलेटमधुन दुसर कार्ड काढुन देतो......हे धर आणि तुझ कार्ड बघु ......

पिहु तिच कार्ड देऊन निघुन,जाते......विराट तिच्या कार्डमध्ये पैसे ट्रान्सफर करतो...आता कुठे पिहु त्याच्यावर पूर्ण हक्क दाखवत होती...त्यालाही बर वाटत होते......तो त्याचे कॉल्स करत थांबतो......पिहु त्याला नजर चोरुन दूसरीकडे निघुन जाते........खुप वेळाने पिहु तिला जे हवं ते सगळ घेऊन येते .......हहहं चला पिहु खुश होऊन बोलते.

पिहु,किती वेळ विराट वैतागतच बोलतो...

सॉरी,ती क्यूटसा फेस करत त्याच कार्ड देत बोलते.

विराट गालात हसत एका हाताने जवळ घेतो...पिहु,अजुन काय घ्यायच ...का??तो तिच कार्ड परत‌ देत बोलतो..

पिहु बॅग चेक करतच नाही म्हणते‌.

हहं, चल डिनर ला जाऊया..(विराटला मानवचा फोन येतो).. विराट पार्टीला एकटाच जाणार होता...पण आता नमनला पाठवणार म्हणून मानवला त्याच्याबरोबर जायला सांगितले...

अहो...मानव दादांना पण पर्सनल लाईफ आहे ना...एकतर दिवसभर ऑफिस संडेला पण तूम्ही काही ना काही काम सांगतात...सोनिया बरोबर कधी वेळ मिळत असेल...

हहं दिवसभर ऑफिस असते रात्री फ्रिच असतो...ना..विराट कार बाहेर घेत बोलतो...

हो पण रात्री कितीवेळ असणार सोबत तुम्ही पण ना...तिला ही घरी जायच असते ना..

मानवला म्हणतो...तुझ्या सिस ला काम केलेले आवडत नाही, सोनीया बरोबर टाईम स्पेड करत जा....हहहं ओके....

हुहह...शांत बसा...चला, लवकर भुक लागली...

आता कार उडवु का...ट्रॅफिक किती आहे...विराट वैतागतच बोलतो..

अहो,तुमचा बर्थडे येतो...दोन तीन डेज ने...पिहु एक्साईटेड होत बोलते..

विराट‌ वरवर गालात हसत एक नजर बघत पुढे बघतो...

अहो,

हहं

तुम्ही बर्थडे च्या दिवशी काहीतरी खास करत अससाल ना...

नाही,डेली रुटीनच असते..मॉम आणि आईच काहीतरी चालु असते...पुजा दान धर्म वेगैरे.तो शांतपणे बोलतो... त्याला इंटरेस्ट नाही बघ‌ुन पिहु शांत बसली..

पिहु,तू काय करते........विराटला ही तिचा मुड ऑफ झालेला पाहुन विचारतो...

पिहु खुश होऊन त्याच्याकडे ट‌र्न होते.मी ss बारा,वाजता मला जे हवं ते विश मागते........ म्हणजे मोठ्याने सांगते मला काय हवं पिहु हसत सांगते...(विराट हसतो) मी आधीच सगळी तयारी करते.........मग आम्ही चौघे बाहेर डीनरला जातो...बस्स जास्त काही नाही...पण दिवस त्या दिवशी वेगळा वाटतो...

वाटणारच तेव्हा लाड होत असतील..विराट गाडी थांबवत बोलतो‌.

हो‌sss..पिहु हसत त्याच्या कुशीत शिरते....

दोघेही हॉटेलमध्ये येतात...अहो,मला सोडुन कुठे जायच नाही.......पिहु त्याच्या कानात पुटपुटते...

विराट गालात हसत मानेनेच नाही बोलतो.... दोघे डिनर करायला जातात.....तिच बर्थडेच चाललं होते...विराट विचारात होता...ती ही सांगत होती...तिच्या लक्षात येताच तीशांत बसते...

पिहु बोल ना‌.

हुहह....मी तुम्हाला विचारलं होतं एकही शब्द बोलला नाही आणि माझ्या बद्दल सगळी चौकशी करुन घेता...आणि मी डफर सगळ सांगत बसले...पिहू स्वतःच्या डोक्यात मारत बोलते...

पिहु,मला आवडत नाही बर्थडे सेलिब्रेट करायला..विराट शांत जेवत बोलला.पिहु पण शांत झाली त्याला जास्त ‌खवळायच काम तिने केलं नाही...

_____❤______


पिहु, झोप चल,.......तो तिच्या समोरचे बुक्स बंद करत बोलतो...

न....नाही,मला फस्ट विश करायच आहे...वन अव्हर अजून ...

सकाळी कर तो तिला काऊचवरुन उचलुन घेत बोलतो..तो तिला बेडवर झोपवतो...पिहु गाल फगवुनच कुस बदलते...विराट तिला मागुन मिठीत घेत डोळे झाकतो...पिहुला झोप आली होती...पण जागयच होते...म्हुणन हळुच मोबाईल घेत टाईमपास करत होती...विराटने मोबाईल ओढुन बंद केला..आणि तिला स्वतःकडे टर्न केलं.....

पिहु झोप येत नाही तर आपल्याकडे ऑप्शन भरपुर आहेत...तो भुवईया उडवत तिला जवळ ओढतो......

अ..न..नाही..नाही,पिहु चिडुन त्याला ढकलत बोलते...

का,तो सरळ होत तिच्या कमरेला पकडत स्वतःच्या अंगावर घेत बोलतो...

अहो,‌‌‌ssकोणीही दार वाजवेल ना...बारा वाजतील.सोडा ना..पिहु वैतागतच बोलते...

वाजवु दे...दार नॉक करुन करुन निघुन जातील...

काय म्हणतील...आणि तुमच मन तर लवकर,भरतच नाही... पिहु लाजुन त्याच्या छातीवर डोक ठेवून बोलते...विराट हसत घट्ट मिठी करतो...

अहो,ss सोडा...पिहु चिडुन बाजुला सरकते त्याने ड्रेसची चैन ओढली होती...म्हणुन पिहु उठुन परत चैन लावते...

विराट चिडूनच समोरचा पिलो तिच्या अंगावर फेकत दूसरा पिलो तोंडावर ठेवुन झोपतो...

राग तर नाकावर आहे...पिहु पिलो नीट करत पडते. पिहु च लक्ष सगळ वॉचकडेच होते...तिने,ही त्याच्या बर्थडे साठी खास तयारी केली होती...त्यात आता तो चिडु नये..तिच्या मनात हुरहुर लागली होती..बारा वाजले पिहु पटकन उठून बसली ती उठवणारच कि डोर नॉक झालं त्याने लगेच डोळे उघडले..पिहु नाईलाजाने डोर ओपन करायला गेली...सगळे एकसाथच ओरडतात.
...happy birthday.. .🎊 ..विराट गालात हसत बेडवरुन ठुन आईच्या, मॉमच्या पाया पडतो...बाबा झोपले का..तो एक नजर बघत बोलतो...

हो,रोहिनी बोलते..

ददा,केक कट कर,वीरा टीपॉयवर केक ठेवत बोलते...विराट चेअरवर बसतो...वीराचा हात धरुन केक कट करतो...तिला केकचा पिस खाऊ घालुन तिच्या कपाळवर अलगद ओठ टेकवतो...सगळे त्याला केक घालतात..

विराट,. मी म्हणत होते....कि उद्या पार्टी ठेवुयात......

मॉम,झालं सेलिब्रेशन बस्स आता आणि इतक्या वेळ जागायची काहीच गरज नव्हती...सकाळी ही केलच असते....तो रागातच बोलतो...

विराट तुला एक आवडत नाही पण मला माझ्या मुलला पहिले विश करायच होतं...सुमन नाराज होत बोलून निघुन जातात.. सगळे एक एक निघुन जातात...विराटचा मोबाईल वाजत होता...त्याने मोबाईल स्विच ऑफ केला.... पाणी पित गॅलेरीत येत आकाशाकडे बघत विचारात पडतो...बर्थडेच्या दिवशी जास्त डॅड खुश असायचे...डॅड नंतर त्याने कधीच मनापासुन बर्थडे सेलिब्रेट केला नव्हता...तेवढच सगळयांच्या आंनदासाठी घरात सेलिब्रेट करत होता...

पिहु ने सरप्राईज प्लॅन केल होते...आता त्याच्यासमोर बोलण म्हणजे वाघाच्या तोंडात हात घालण्यासारख होतं...पण तरी इतक सगळी अरेंजमेंट केली एक शब्द बोलाव ती,बाहेर येत त्याच्या खांद्यावर हात ठेवते...अहो,

तो भानावर ‌येत डोळ्यातलं पाणी आवरत दिर्घ श्वास घेत तिच्याकडे बघतो...

पिहु त्याला हग करते...हॅपी बर्थडे माय क्युटेस्ट हबी उम्हहह..पिहु गालावर किस करत बोलते...

विराट गालात हसत तिला घट्ट मिठीत घेतो...चल झोपु...तो तिला सोडत हात धरत आत आणतो...

अम्म.पिहू थांबते....अ...अहो,...

हह.तो बेडवर बसत ब्लँकेट घेत विचारतो.....

अहो.माझ्याबरोबर येता...मी...तुमच्यासाठी सरप्राईज‌..ती बोलतच होती...कि विराट न ऐकताच आडवा होतो..

पिहु,विनाका‌रण मला ओरडायला भाग लावु नको..आणि मी आधीच सांगितले मला असल काही आवडत नाही...तो रागताच लाईट ऑफ करुन डोळे झाकतो...

पिहुचे डोळेच भरुन येतात...तिने किती मेहनतीने सगळ अरेंज केलं आणि साध तो बघत सुध्दा नाही...दाराचा आवाज आल्याने त्याने डोळे उघडले....तो ही उठुन बसला..का,करते....राग येण्यासारख तो दात ओठ खातच बोलतो..ती कुठे गेली म्ह़णुन तो ही तिच्या मागे येतो....

पिहु टेरेसवर ‌येऊन एकवर नजर टाकत‌‌....सगळ काढायला लागते...विराट टेरेसवर ‌येतो...आणि बघतच राहतो....पिहु ने हार्ट शेपचा कार्डबोर्ड कट करुन त्यावर लाईटींग करुन मधोमध काहीतरी बॉक्स लावले होते... खाली बाजुने सगळीकडे गुलाबाच्या पाकळ्‌यांनी सजवुन त्यात पाण्याचे दिवे लावले होते...बसण्यासाठी गादी ठेवली होती..छोटासा केक ठेवला होता..पिहू दिवे सगळे विजवत होती तिची नजर विराट वर पडते...

तो सगळ बघण्यात बिझी होता..... ,पिहु त्याच्या जवळ येते....अहो,प्लिज ना...बर्थडे म्हणून नाही तरं असच सरप्राईज म्हणुन प्लिज प्लिज प्लिज....पिहु विनवणी करतच त्याच्या मागे लागते....विराट विचार करत तिच्या डोक्यावरुन हात फिरवत डोळ्यानेच हो म्हणतो..

पिहु खुश होऊन त्याला मिठी मारते....येईई...अहो तुम्ही ..तुम्ही बाहेर जावा...एकच मिनीट मी परत नीट‌ आवरते..पिहु एक्साईटेड होतच म्हणते...

राहु दे छान आहे...

.न..नको ना..एकच मिनीट प्लिज ना...ती हात ओढतच त्याला दारात टर्न करुन उभ करते...अहो,डोळे झाका...आलेच मी.

विराट तिच्या बालिशपणानावर हसत डोळे झाकतो...(सगळ बघुन डोळे झाक म्हणते...)

पिहु परत सगळ नीट बघत पाण्यातले,दिवे लावते...एक नजर बघत परत विराटकडे येते...हहह.टर्न व्हा...ती हात पकडुन त्यालाआणते...

डोळे बंद ‌च राहु देत ना...तो तिला चिडवत म्हणतो...

.ह‌..हो.....न.....नाही आता उघडा तसही सगळ बघितलच कि...ती गाल फुगवुनच बोलते...

विराट डोळे उघडतो...पिहु कधी केलं हे सगळे...

तीन चार दिवस आधीच प्लॅनिंग करत होते......,

हहहं तो कार्डबोर्डला हात लावतो...तो बॉक्सला हात लावणार कि पिहु हात धरते...अहहं अजुन वेळ आहे.....असच त्याला हात लावा‌याच‌ नाही......

तो प्रश्नार्थक नजरेने बघतो...

तुम्ही इकडे या...पिहु च्या चेहरयावरचा आंनद बघुन तो ही मनोमन सुखवला होता...

अहो,मी फस्ट टाईमच अस काही केलं तुम्हाला नक्की आवडलं ना‌‌‌...

हो गं सोना..तो तिला जवळ घेत बोलतो‌‌........

हहं पिहु समोरची बॅग उचलते...मखमली कपड‌्यात काहीतरी कव्हर केलं होते...

अहो हा कपडा काढा..पिहु दोन्ही हातांनी धरत म्हणते..

अहं हहं काय आहे...इतक कव्हर केलं तुला मॅजिक येत का...विराट हलक हसत म्हणतो...

हो येते...मी जे दाखवणा‌र आहे ना‌...तुमच्या चेहरयावर खूप मोठ हसु येणार आहे...

ओ..अच्छा...तो हसत मखमली कपडा..काढतो...तिच्या हातात एक जार होता..त्यात जुगनु होते‌...इतके छान चमकत होते...तो चमकुन एकदा तिच्याकडे आणि एकदा जार कडे बघतो...


पिहु,‌sssत्याच्या चेहरयावर मोठी स्माईल येते...

हो मला सांगितले आईनी...डॅड तुम्हाला जुगनु बघायला घेऊन जात होते....विराटचे डोळे पूर्ण भरले होेते..किती तरी वर्षानी त्याने बघितले होते..त्याचे डॅडं बर्थडेला त्याला,जुगनु दा‌खवायला...टेकडीवर घेऊन जयाचे...त्याला चांदण्यांंनी भरलेले आकाश बघायाला आवडत होते....

पिहुचे ही डोळे भरले‌ होते...ती डोळ्यानेच त्याला ओपन कर म्हणते...

त्याच्या डोळ्यातला एक थेंब गालावर येत तो जारच कॅप ओपन करतो...सगळे जुगनु आझाद होत त्यांंच्यावर फिरत होते...




तसेच विराटच्याही डोळ्यातल पाणी आझाद होत...गालावर येत होते....त्याने ही इतक्यावर्षाचे डोळ्यात साठवुन ठेवलेल्या अश्रुंना वाट मोकळी करुन दिली....पिहु त्याला मिठीत घेत त्याच्या पाठीव‌रुन हळुवार हात फिरवत होती... रडल्याने मन मोकळ होते......आज मोकळे व्हा......सगळ्यांना तुम्ही संभळता....पण तूमच दूख आत का ठेवता.....मी आहे ना तूमच्या सोबत....मला तर शेअर करु शकता ना......डॅड आपल्यात नसले तरी तुमच्या आयुष्यात त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही.पिहु त्याला दिलासा देत बोलत होती.

ती जस बोलत होती...तस त्याचा हुदंका फुटला...पिहु,डॅड का,सोडुन गेले मी किती एकटा पडलोय... ....

पिहु त्याच्या तोंडावर बोट ठेवते...शुशु...ssतुम्ही एकटे नाहीयेत....मी आहे तुमच्या सोबत परत अस म्हणु नका......पिहु त्याच्या कपाळावर ओठ टेकवते......पिहु त्याचे डोळे पुसते...ती डोळ्यांनेच त्याला आता नाही म्हणते....

तो डोळे झाकुन दिर्घ श्वास घेतो...त्याच्या वडीलांचा हसरा चेहरा त्याच्यासमोर दिसतो..तस त्याच्या ओठांवर हसु येते...आय लव्ह यु डॅड अँड आय मिस यु सो मच...तो जोरातच बोलत कंठ दाटत पिहूला घट्ट मिठीत घेतो....

पिहु ही त्याला हलक थोपटते...तो ही शांत होतो....

अहो ,पिहु त्याला दुर करते. अजुन एक बॅग घेते...हहं हे तूमच्या साठी पिहु हसत त्याच्या हतात देते....

काय आहे....

ओपन करा कळेल...विराट रॅपर काढतो...त्यात छोटस ब्लॅक कलरच टेलिस्कोप होते...विराट ब्लँक होत हातात धरत तिला डोळ्यानेच मी ह्याच का‌य करु....पिहु त्याच्या हातातुन घेते...आणि तिच्या डोळ्याने आकाशाकडे बघत पून्हा त्याच्या हातात देते...हे धरा ह्यातुन स्टार खुप जवळ दिसतात..एकादा ट्राय तरी करा...विराट एका डोळ्याला लावतबघतो...

पिहु त्याच्या हात हातात घेते अहो,वर हात घ्या ना‌.तुम्हाला वाटेल तुम्ही डॅडला हात लावला...विराट ते डोळ्यावरुन काढतो. पिहूच्या डोळ्यात भारावुन बघतो..

पिहु डोळ्यानेच त्याला दिलासा देते...विराट परत टेलीस्कोप त्याच्या डोळ्यांना लावतो...हात वर करत फिल करतो...मनाला एक प्रकारची शांती मिळत होती...मन मोकळ झाल्यासारख वाटत होते...इतक्या दिवस आतुन झुरत असलेला स्वतःला एकटा समजणारा आज स्वच्छंदपणे मोकळा श्वास घेत होता...आ‌ज खुप वर्षाने त्याला बर्थडे च्या दिवशी हलक वाटत होते. तो टेलीस्कोप ठेवुन पिहुचा हात हातात घेऊन तिच्या कपाळावर किस करतो...थँक्यू ..... आज ‌खूप छान फिल होतेय...मला बर्थडे आला ना‌‌ डॅडची आठवण येते...ते इतक छान सेलिब्रेट करत होते...ना..लास्ट गिफ्ट मला त्यांनी ,स्पोर्ट बाईक दिली होती...विराट हसुन पिहुला सांगत होता...पिहु ही तो इतक ‌‌खुलुन बोलतो‌य...मनातुन आंनदली होती...

पिहु त्याला घेऊन गादीवर बसते...आणि केक हातात धरते मीं माझ्या हाताने बनवला आहे पिहू डोळे मिचकावत बोलते....

विराट केक कडे बघुन हसत केक कट करतो...तिला भरवतो..ती त्याला भरवते....कसा झाला आहे....

तुझ्यासारखाच गोड तो हसत तिच्या ओठांवर ओठ ठेवत डीप किस करतो.....थोड्यावेळाने तीच त्याच्या छातीवर दोन तीन वेळा पुश करत त्याला धकलते...अम्म,बस्स ना.अजुन आहेत सरप्राईज..पिहु लांब होत ओठ पुसत बोलते.....

अहहं विराटचे डोळेच ताट होतात‌.पिहु किती वर्षाचे गिफ्ट देतेय आता बस कर तो वैतागतच बोलतो...

तुम्ही लगेच लाडात येता..ह‌हहं.. झाल लास्ट .. पिहु हसत म्हणते...पिहु त्याला बोर्ड समोर घेऊन येते...विराट बोर्डवर नजर टाकतो...तिने हार्ट शेप चा बोर्ड खुप छान पध्दतीने सजवला होता..समोर बॉक्स चिटकवला होता..तो ही आकर्षक दिसत होता...

अहो,ओपन करा..

तो तिच्या कडे प्रश्नार्थक नजरेने बघत बॉक्स ला टच करतो..स्प्रिंग लावल्याने त्याच वरचा भाग आत जाऊन एक फोल्ड केलेला रॅपर पडला...विराट ने उचलला...त्याने त्याची रीबीन काढुन ओपन करत त्यातला मेसेज रीड करतो...त्याच्या चेहरयावर मोठी स्माईल येते...
१)Happy birthday to my love

त्याने परत प्रेस केल आणि अजुन रॅपर पडलं..

२)Who make me.
Feel beautiful and loved

3)रॅपर
I wanted to
.But I can't,be there with u
on your special day
I wish u lot of
Happiness
Joy
Longlife
Success....

४)रॅपर
Stay healthy stay cute
Stay asome and love me
To my one and only.

५)रॅपर
I promise u
I will never stop loving u.
This is your day and enjoy
I love you...😘😘😘😘

विराट सगळे कागद एक करत त्यावर ओठ टेकवतो..तो पिहुला जवळ घेत तिथे गादीवर दोघे पडुन वरती आकाशाकडे बघत राहतात...विराट आज मानपासुन हसत होता..मन हलक हलक झालं होते...शांत वाटत होते..

पिहु त्याला लहानपणीच विचारत होती...तो ही एक्साईटेड होत खुल्यामनाने तिला स्वतःबद्दल डॅड बद्दल सांगत होता...पिहु एकटक त्याचा चेहरा निहाळत होती...डॅड त्याच्यासाठी काय होते...हे त्याच्या बोलण्यातुन दिसत होते...बोलता बोलता दोघांना झोप लागते...थोड्यावेळाने पिहुला जाग येते..ती इकडेतिकडे बघत उठते...अहो...ती झोपेतच त्याला हाक मारते...

.अहहहं तो डोळे झाकुनच बोलतो...

रुममध्ये चला ना रुममध्ये ती सगळीकडचा अंधार बघुन दचकुन उठुन बसते...

विराट डोळे उघडत उठुन बसतो...पिहुss झोप ना किती छान वाटतयं ..

मला नाही येत झोप अस बाहेर ती उठुन खाली निघुन जाते....

अगं हे सगळा पसारा, स्वतःचा मोबाईल पण घेऊन जात नाही,. ..विराट उठुन थोडफार सामान घेऊन बाकीच नीट बाजुला करतो...बर्थडे झाल्यावर मला लावते कामाला व्हा..तो हसत स्वतःशीच बडबडत करतच रुममध्ये येतो.

पिहु रीलॅक्स होत झोपुन सुध्दा गेली....विराट तिच्या जवळ बसुन तिच्या कापाळाला किस करतो...पिहु,थँक्यूयु सो मच इतक्या कमी वेळात माझा जीव झालीस...किती छोटछोट्या गोष्टींचा विचार करते...आज खुप केलं ...फक्त माझ्या चेहरयावर मनमोकळ हसु बघण्यासाठी...वाटलं नव्हतं रागात विनलेला धाग्यात..प्रेमाचा चा एक़ धागा विनुन अनोळखी नाते... रेशमी नाते होईलं...आ‌य लव्ह यु....😘तो तिच्या कापाळावर हात फिरवत तिला कुशीत घेऊन झोपतो..

सकाळी उठुन पिहु पुजा करायाला जाते....आधीच सुमनने पुजा केली होती...

आई,मी केली असते ना..

सुमन हसतात...आजचा दिवस माझ्या जीवनातला खास आहे...

हो पिहु हसुन बोलते...

पिहु जा विराटच आवरलं का बघ ....घेऊन ये खाली

हहहं पिहु‌ रुममध्ये जाते...विराट आवरतच होता...पिहु त्याला जाऊन मिठी मारते ‌...विराट तिच्या केसांवरुन हात फिरवत घट्ट मिठी करतो. ...टेबलावरच सामान बाजुला करत पिहुला वर बसवतो...

हहं सरप्राईज खुप छान होते.‌..थँक्यु..उम्हहं तो गालावर किस करत बोलतो.पिहुचा चेहरा लाजुन लाल झाला होता...

पिहुच्या लक्षात येताच ती गोंधळुन उतरायला जाते...विराट पुन्हा तिला पकडत बसवतो..अहहं मी आणलं सगळ...बाकीच मनीला सांगितल क्लिन करायाला..

पिहु हूश्श करत बघते‌‌‌..

किती छान रोमांटीक होतं सगळ...लगेच ‌खाली घेऊन आली.....

मला झोप येत नाही अस बाहेर पिहु त्याच्या टाय शी खेळत बोलते.

का,आपण कुठे ऑऊटींगला गेलो तेव्हा हहहं

हहहं मी येणारच नाही,अस कुठे... तुम्ही एकटेच जावा...लग्नाच्या आधी मम्मी पप्पा च्या जवळ सेफ वाटतं आणि आता तुमच्या कुशीत सेफ वाटतं पिहु त्याच्या कुशीत शिरुन हसत बोलते..

किती घाबरतेस...वेडाबाई,...एका हाताने विराट तिचा चेहरा वर करत ओठांवर पॅशेनेटली डीप किस करतो...
पिहु लाजुन त्याच्या ब्लेझर मध्ये‌ चेहरा लपवते...लाजाळुच झाड ...विराट हसत तिचे गाल ओढत म्हणतो.

दोघेही खाली येतात...विराटचा प्रसन्न चेहरा बघुन सुमनचा चेहराच खुलतो...

विराटला औक्षण करतात...विराट सग्ळयांच्या पाया पडतो...डॅडच्य फोटो समोर उभ रहुन मॉमला जवळ घेतो...त्यालाही माहित होतं मॉम दाखवत नसली तरी रडली असणार...

मॉम,सारख रडल्याने डॅड येणार आहेत का...सुमन चे डोळे भरुन येतात...विराट घट्ट मिठी करतो...

विराट तुझे सगळे स्वप्न पुर्ण होऊ दे...डॅडने जे काही स्वप्न बघितले ते तू पुर्ण कर...सुमन त्याच्या डोक्यावरुन हात फिरवत बोलते...
विराट गालात हसत सुमन कपाळावर ओठ टेकवतो...
.
.

पिहु कॉलेज वरुन लवकर येते...तर तिलाच सरप्राईज मिळते....मम्मी sss पिहु ओरडतच पळत जाऊन मिठी मारते...
रेवती तिच्या चेहरयावर पप्पी घेत मायेने हात फिरवतात...तिचा चेहरा आधीपेक्षा उजळलेला होता...ती किती समधानी आणि खुश आहे हे तिच्या चेहरयावरुन दिसत होते.....पिहु पप्पांना हग करते...

दी‌sss मी पण आहे प्रांजल ओढत तिला हग करते..पिहु हसत तिला टाईट हग करते...

मम्मी सकाळी फोनवर तु काहीच बोलली नाही.......

सुमन ने फोन केला या म्हणून आलो तसच विराटला वाढदिवसाच्या सुध्दा शुभेच्छा देऊ म्हणुन आलो...

हा पण मला सांगायच ना पिहु गाल फुगवुन बोलते...

मग तुझ्या चेहरावरचा आंनद कसा दिसला असता.रेवती तिचा चेहरयावरुन हात फिरवत बोलते..पिहु हसते...तुम्ही जेवला

हो आत्ताच झाले सुमन हसत बोलतात...पिहु प्रांजल घर दाखव पहिल्यांदाच आली आहे...

ह..हो चल प्रांजु...पिहु तिला घर दाखवते...

दि किती छान रुम आहे...प्रांजल सगळी कडे नजर वळवत बोलते..

पिहु हसते... प्रांजल हॉस्टेल चांगल आहे ना..

हो रे दि किती वेळा एकच प्रश्न करणार...जीजु स्वतः बघुन आलेत...

अगं हो...पण काळजी वाटते...मूंबई आहे...थोड जपून राहव लागतं मला कधी कुठल्या गोष्टीला फेस कारव लागलं नाही.पण तुझी काळजी वाटते...

अग दि.....काळजी करु नकोस.......मला टेंशनचा ट येत नाही पण तु तर किती टेंशन घेते..रीलॅक्स राह‌..जीजु कसे संभाळत असतील तुला देव जाणो‌..प्रांजल‌ नाटकी चेहरा करत बोलते...पिहू तिच्या दंडाला चापट मारते.

.
.
.

पिहु बर्थडेची सगळी तयारी करते.......नमन रीषभ पण़ लवकरच घरी येतात...

प्रांजलला बघुन नमनचा चेहराच खुलला...

हाय प्रांजल ,नमन जवळ येत बोलतो...

.ह..हुुहुहु...हॅलो...प्रांजल हसत बोलते...दोघेही इकडच्या तिकडच्या गप्पा मारतात....रोहीणी एक नजर बघत चिडुनच निघुन जाते.....‌

थोड्या वेळाने दिपा -अमन सुध्दा येतात......सगळी फॅमिली होती.....त्याचे मित्र सुध्दा येतात....मानव विराट दोघे एकत्रच येतात..विराट आत येताच सगळीकडे नजर फिरवतो...सगळ्यांना बघुन तो गालात हसतो..आई,बाबा तुम्ही कधी आलात विराट त्याच्या पाया पडत विचारतो...

दूपारीच आलो भिमराव हसत बोलतात...प्रांजल कडे वळत विराट तिच्या डोक्यावरुन हात फिरवतो....

सगळे विराटला विश करतात...विराट एक नजर पिहुकडे बघतो...आज तिच्यामुळे तो नव्याने जगत असल्याच फिलींग येत होते...

पिहु केक आणते...

केक कट करुन विराट सग्ळ्यांना केक ‌खाऊ घाततो...

दिपाला बघुन त्याला आंनद होता...दिपाला हग करतो...दिपा कशी आहेस...तो तिच्या डोक्यावरुन हात फिरवतो...

मी मजेत आहे...दिपा डोळे भरुन आंंनदाने म्हणते....

बाबा आधी तरी सांगायच येणार आहेत मी दुपारीच आलो असतो..

अरे अचानकच ठरलं ‌यायच‌‌.पाच सहा दिवसांनी येणार होतो.....भिमराव हसत बोलतात..

आता घरी चला ,

आत्ता रेवती चकित होत बोलतात..

नाही रे बाळा उद्या येतो..भिमराव बोलतात..

हहं ठिक आहे...पण घरी न येता जायच नाही...

हो ,रे...रेवती हसत बोलतात.

प्रांजु पण आता इथेच आहे ना......प्रांजल हसत मानेनेच हो म्हणते...

सगळे जण मिळुन एकत्र जेवण करतात...विराट एक नजर‌ सगळीकडे बघत ‌गालात हसतो..आपपले ग्रुप करुन गप्पा मारत होते...घर‌ आंनदाने भरले होते....

वि‌राट पिहुने तुझी लाईफ ‌खुपच बदलली आहे...मानव पिहुकडे नजर वळवत विराटला बोलतो....

हो, वि‌राट पिहुकडे एकटक बघत गालात हसत बोलतो...
.

.
.
.ब‌र्थडे झाल्यावर पिहू अजून रुममध्ये आलीच नव्हती....विराट फ्रेश होऊन तिला बघायला खाली येतो......मॉम पिहु कुठे आहे......तो नजर वळवत बोलतो.......

गेस्ट रुममध्ये आहे....तुला काही हवं आहे का. .....

विराट काही नाही म्हणून निघून जातो......

पिहु खुप वेळाने रुममध्ये येतो.......पिहु त्याच्यावर नजर टाकत जवळ येते.......अहो,हहं

तो दुसरीकडे बघत मोबाईल चाळत बसतो.......

राग आला......

नाही,मला का राग येईल....इनफक्ट तु रुममध्येच का आली....तो नाटकी हसत बोलतो.......

काही तुमच....पिहु,हसुन बांगड्या काढत बोलते....

अहो,माझ माहेर जवळ असले असते तर किती छान असले असते ना.....पिहु एक्साईटेड होतच बोलते.....

न .... नाही ....बर आहे लांबच आहे........तु घरात दिसलीच नसते......मग

पिहु बारीक डोळे करून बघते.....

नाही तर काय ,मी घरी आल्यापासुन तु मला एक नजर नीट बघितलं नाही....आज जेलेस फिल होतेय.....सारख मम्मी मम्मी करतेस..विराट नाटकी चेहरा करत बोलतो.....

पिहु खुदकन हसत...चेंज करायला जाते.......वि‌‌राट गॅलेरीचा डोर बंद करुन वळतो....पिहु बाथरोब घालुन बाहेर येते..तिला बघताच विराटच्या हातातला मोबाईल ‌खाली पडतो....

पिहु लाजुन हसत त्याच्या डोळ्यात बघत जवळ‌ येत नॉट उघडते.....विराट आवंढा गिळत तिच्यावर नजर टाकतो....तिने पहिल्यांदाच लाईट ब्लु कलरचा नेटचा शॉट नाईट गाऊन घातला होता....

पिहू त्याच्या नजरेला नजर मिळवत त्याच्या,चेहरयावरुन बोट फिरवते......त्याच्या अंगावर गोड शहारा येतो....दोघांच्या अंगावर रोमांच उभे रहतात....

वि‌राट ने तिला जवळ ओढलं...तसे दोघांचे श्वास फूलले होते...त्याच्या एक हात तिच्या केसात तर एक हात अंगावर फिरत होता...ओठ तिच्या ओठांत कितीतर क्षण गुंतले होते....तिचे मधाळ ओठांनी विराटच मन भरतच नव्हते....पिहु ही त्याच्या पाठीवर हात फिरवत जवळ गेली‌‌‌....तिच्या शोल्डर वरचे नाजुक बेल्ट खाली करत तिला बेडवर अलगद झोपवले...विराट तिच्या वर नजर टाकत तिच्या डोळ्‌यात आरपार बघत होता.....पिहुच मन धडधडत होते...ती अंग चोरुन नजर चोरु लाजत होती...त्याचे ओठ तिच्या अंगावर फिरु लागले...कधी मानेवर तर कधी गळ्यावर..प्रेमाच्या खुणा उमटवत होता....पिहु त्याच्यात गुंतत गेली......कपड्यांचा अडसर दुर करत दोघेही एकमेकांमध्ये सामावुन गेले......💕 पिहुला कधीच झोप लागली...विराट तिचा गालावरुन हात फिरवत निहाळत विचार क‌रत होता....आज दिवस रात्र पिहुने खूपच त्याच्यासाठी स्पेशल केला होता... तो गालात हसत तिला अंगावरुन दुर करत होता...तर पिहु परत त्याला बिलगुन झोपली....विराटने तिच्या केसांवरुन हात फिरवत तिला अलगद बेडवर झोपवली....पिहु आठ्‌या पाडतच त्याच्या कुशीत शिरली....तिला थोडस ही विराटपासुन लांब जायच नव्हतं....विराटने तिला नीट कुशीत घेत ब्लँकेट अंगावर घेतली....ती लवकर उठु नये म्हंनून मोबाईल घेऊन आलाराम बंद‌ करुन झोपी गेला....

________❤❤❤________❤❤❤______❤❤❤__

काही चुल्यास क्षमस्व🙏 भाग कसा वाटला समिक्षाद्वारे कळवा मागच्या समिक्षांसाठी मानापसुन धन्यवाद....

क्रमशः