Savli - 16 in Marathi Fiction Stories by Bhagyshree Pisal books and stories PDF | सावली.... भाग 16

Featured Books
Categories
Share

सावली.... भाग 16

रामू काकांच्या हातात मांजर बसणे अशक्य जाले तसे रामू काका नी मांजर खाली सोडून दीले.ते मांजर धावत एका स्वम्पक घरच्या कोपऱ्यात गेले आणी तेथे मोठ्या ने गूर्कू लागले.सर्व जाण धावत तेथे गेले आणी तेत्गेव्त्यँल ऐक मोठे दार दिसले.एका मोठ्या फळी ने आणी कूलूपने ते दार बंद करण्यात आले होते.रमू काकांनी एकवार सगळ्यां न कडे पहिले आणी म्हणाले पूर्ण बंगल्या मधे एवढे मोठे दार कुठे नाही आणी कुलूप ही नाही एवढे मोठे कोठे लावले ले.मग ऐथेच का असे काय मैल्यावाण त्या तळघरात आहे जे सुरक्षित रहावे म्हणून एवढे मोठे कुलूप लावण्यात आले आहे ? काका मला वाट त मैल्यवाण तळघरात नाही तर घरत होती ते म्हणजे घरातील मानस आणी त्यांचे जीव तळघरा पासून त्यांचा जीव वाचवा म्हणून एट्का कडक बंदोबस्त करून कडी कुलूप लाऊन बंद केले आसवे जयंत म्हणाला.चला उघडू यात हे दार अस महँज्न रामू काका फळी काडण्या साठी पुढे सरकले. पाठोपाठ जयंत आणी निखिल सुध्दा त्यंच्या मदतीला धावले.संध्या घाबरून बेँतिला टेकून उभी होती.शेजारीच सचिन पण हात धरून उभा होता पाहत होता काय चलाए हे समजून घेण्याचा पर्यंत करीत होता.एटके वर्ष जाले पण ती दाराला लावलेली फळी फारच घट्ट होती 45 मिँतच्य अथक पर्यंतचा नंतर ती फळी सरकवण्यात त्यानला यश आले.दमून घाम पुसत तीघे जाण जमिनी वर बसले.त्या फलीने अक्षांश सगळ्यां चा जीव काढला होता.थोड्या वेळच्या विश्रांती नंतर वेळ होती ती कुलूप तोडायची .तसा जयंत म्हणाला बाहेरच्या तुटलेल्या कुंपणाच्या लोखंडी सळ्या वापरून पहायचे का कूलूप उघडते का ते ? सगळ्यानी समती दर्शवली तसा तो पळत बाहेर गेला.एव्हाना बाहेर अंधा र पडला होता जयंत काही वेळ दरवाजा मधे घुटमळला अंधारात जायला त्याचे मन धज्वेणा शेवटी मनाशी ठरवून मोठ्या मोठ्या ढंग टाकत कूप ना जवळ पोहचला.लोखंडी खांब अगदी खीळ खीळ जाले होते तसे तो खांब घेऊन तळ घरच्या दरवाज्या जवळ आला.तिघांनी मिळून तो खांब कूल्पच्य गोलात घातला प्रहर करून ओढून कुलूप तोन्ड्न्यच पर्यंत सुरू केला जुन्या कालचे ते पोलादी कुलूप तूट ता तुटत नव्हते. अखेर 25 ते 30मिनट पर्यन्त केलत नंतर ते कूलूप तुटून खाली पडले.आता त्या दाराला लावलेली मानव निर्मित सगळी बँदहने गळून पडली होती.तीघणी जोर लावत दरवाजा आत मधे ढकलला करार....... आवाज करत दरवाजा उघडला गेला. त्या आवाजाने केतेक वर्ष दाबल्या गेलेलेया आठवणी जाग्या जाल्या होत्या.केट्येक वर्ष काही गोष्टी त्या दरवाजा मागे अडकून होत्या आता त्या मुक्त जाल्या होत्या.आत मधे जे काही होते ते आता सर्वार्थाने मोकळे होते.थंडगार हवेचा ऐक जोत सर्वांच्या अँगावर येऊन गेला. जणू काही कुणी एयर कोँदिशिओनर लावले आहे तसा.निखिल आपण जउ यात का एक्डुन मला भीती वाटते पण निखिल चे तिच्या बोलण्या कडे लक्ष्य नव्हते.दरवाज्यात उभे असलेले रामू काका जयंत निखिल आत मधे डोळे फाडून अंधारात काही दिसते का यचा पर्यंत करीत होते.पण अंधार एट्क होता की समोर कुणी येऊन उभे राहिले तरी दिसले नसते रामू काकांनी हातातळी बेटरी सूरू केली व एकवार मागे वळून पहिले. मला काही जले तर हे दार पुन्हा घट लाऊन घ्या बाकी सगळ ड्व्वच्य हात्त अस म्हणत रामू काकांनी तळ घरत ऐक पाऊल टाकले तळ घरच्या पायऱ्या अतिशय थंड गार होत्या रामू काकांच्या अंगावरून ऐक शी र शिरी येऊन गेली ते थोडा वेळ थांबले पण काहीच जाले नाही.मग रामू काकांनी दुसरा पाय टाकला ऐक ऐक करत पायऱ्या उतरत खाली गेले. ब्यतरी चा प्रकाश काही अंतरावर जाऊन लुप्त होत होता .रामू काकांच्या द्रुष्टीने फक्त काही ऐचचे जाग होते.बाकी सगळा आंधर होता.त्या अंधारात कोण होते काय करीत होते याची किन्तु कल्पना कुणाला नव्हती. साधरण पणेपंचवीस ते तीस पायऱ्या उतरल्या नंतर सपाट जमीन लागली .आत मधे बयान हाड गीत्नारी थंडी होती रामू काकांनी नकळत एका हाताने गळ्यातील रुरक्ष्य ची माळ घट्ट पकडले होती तोंडात सतत देवाचे नाम स्मरण सुरू होते.तळघरात विचित्र शांत ता होती.जणू काही सरा आसमंत आता काय होणार याची वाट पाहत बसला होता.रामू काकांना त्यच्या हट्यचे ठोके स्पष्ट ऐकू येत होते.थोडे आत मधे गेल्यावर डाव्या बाजूला ऐक छोटी शी खोली दिसली जेक्डे त्रिंबक लाल ने स्वतला कोंडून घेतले होते.रामू काका सावकाश त्या खोळी कडे गेली आने खोली चा दरवाजा आत मधे ढकलला तो पण कीर आवज करत उघडला गेला.तळघरात त्या कीर आवाज घुमत होता.रामू काकांनी खोलीत बट्र्य च्या प्रकशाने पहिले खोली मोकळी आहे याची खत्री जाल्या वर रामू काकांनी बटर्य चा प्रकाश भीती कडे नेला आणी खोली च्या छता कडे टाकला पण तीकडे कुणीच नव्हते.रामू काका खोलीत शिरले खूप घाणेरडा वास चा भपकारा त्यानला येऊ लागला.रामू काकांच्या एका हाता मधे ब्यटर्य होती व दुसऱ्या हाता त रुद्राक्ष ची माळ त्यामुळे नाक जक्णे शक्य नव्हते रामू काका त्या वासाची परवा न करता आत मधे आले.आकाशाच्या पोकळीत जेथे हवा नाही पाणी नाही गुर्त्वकर्षन नाही आणी सगळ्यात मह्ण्वाचे म्हणजे जीवन नाही कसे वातावरण असेल तेथे ?तसेच वातावरण होते खोली च्या आत मधे रामू काकांची कसोटी लागत होती त्यंच्या छाती वर प्रचंड दाब येत होता.त्यानला श्वास घायला स्वच हवा मिळत नव्हती. पण त्यांच निर्धार पक्का होता.रामू काकांनी बटर्य चा प्रकाश सावकाश खोलीतून फिरवायला सुरवात केली.जमिनी वर एका ठिकणि त्यानला नखाचे ओरखडे दिसले.कुणी तरी असह्य पणे आपला संताप आपली बेचैनी त्या जमिनी वर उतरवली होती.रामू काकांचा शोध सुरू होता आणी त्यानला जे अपेक्षित होते ते दिसले.रामू काकांच्या चेहऱ्यावर ऐक विजयी हास्य दिसले.रामू काका त्या दिशेने जाऊ लागले तसा खोलीतील गरवा वाढला. आणी ते सावध जाले.अंतर मानाणे त्यँँल धोक्याची सूचना द्याला सुरू केले.खोलीत नकीच कुणी तरी आले होते रामू ककँल ते जाणवले त्यानी मागे वळून पहिले पण कुणीच नव्हते.रामू काकांनी पुन्हा एकदा बटरी चा प्रकाश भीती कडून छता कडे नेला .आणी त्यानला ती नजरेस पडली.छताला हातचे तळवे आणी गुडघे टेकवून उलटी होऊन नेत्रा रामू काका न कडे तुच्छ नजरेने पाहत होती. तिच्या डोळ्यातून संताप तिरस्कार आग ओकत होता.काय रे म्हाताऱ्या मला शिड्तोस काय दात वीचकत नेत्रा म्हणाली.रामू काका काहीच बोले नाहीत खर तर त्याची भीती ने वाच्यता बंद जाली होती.हाता पायांतील शक्ती गेली होती पण रामू काका धीर एकवाटून तिच्या कडे पाहत होते.आर जगच ना थोडे दिवस का लाय घाई जाली मारयची चीनपणे नेत्रा हसत म्हणाली.रँदिचे तुला काय वाटल चार दोन फालतू जादू चे तू प्रयोग केलेस तर आम्ही तुला घाबरू का? तुला यम सदनि पाठवल्या शिवाय हा म्हातारा मरणार नाही उसन्या अव्सँने रामू काका म्हणाले.तू मरणार व्हय मला अस म्हनून नेत्रा हसू लागली तिच्या हसण्या चा आवाज पूर्ण तळ घरत घुमू लागला .नेत्रा हळू हळू भीती वरून खाली आली रामू काकांचे हात पाय गोठले गेले.परतु सगळी शक्ती एकवटून त्यानी आपल्या खिशातून ऐक तांबडे पुस्तक बाहेर कढले आणी नेत्रा समोर धरले ते पुस्तक पाहतच नेत्रा जागीच थांबली आणी दोन चार पावले मागे गेली.