Shadow .... Part 12 in Marathi Fiction Stories by Bhagyshree Pisal books and stories PDF | सावली.... भाग 12

Featured Books
Categories
Share

सावली.... भाग 12

निखिल आणी जयंत जेव्हा पुढे काय करायचे हे ठरवत बसलेले असतात तेव्हा फटका जवळ काही तरी हालचाल होती ऐक अक्रूती त्यानला दिसते पुढे ती चालत त्यंच्या जवळ येते ते असतात रामू काका.निखिल बोलता बोलता त्यां जलेल्ट सगळ्या गोष्टी सांगतो ते संध्या ला पहायला रूम मधे जातात आने तीच्या कपाळाला व सगळ्यांच्या कपाळ ला राखाडी रंगाची काही तरी लावतात .रनू काका सगट होते ते गायब होण्या आधी काय घडले त्यच्या खोलित कुणी तरी आहे अस बहसट होते ऐक अक्रूति त्यानला दिसली .ती अक्रूति त्यंच्या गळ्यातील रुद्र क्ष ची माळ पाहून मागेच थांबते.आणी मग रामू काका ते माळ हात घेऊन बसले आणी आठवेल त्या देवाच्या नावाने जप करू लागले.नंतर रामू काका बोले की सकळ होताच कुणाची वात ना पाहतच मी वाट भेटेल तिकडे चालत गेलो पुढे भोर गवत या घरा बदल आणी एथे काय घडले आहे ते समजले आणी मग मजा जीव तुमच्या सगळ्यांना ची काळजी लागली.बर रामू काका एथून बाहेर पडायचा काही मार्ग निखिल ने विचारले त्या आधी एथे काय घडले आहे आधी आता जे घडत आहे ते का घडत आहे? ते जाणून घेणे महत्वाचे आहे .म्हणजे त्यावर आपल्या सगळ्यां ना एथून बाहेर कसे पडता येई ल हे समजेल रामू काका म्हणाले.रामू काका... निखिल ... काय घडले आहे एथे मला काहीच कशी कल्पना नाही? कशबडल बोलत आहात तुम्ही मला काहीच कशी कल्पना नाही यब्डल संध्या प्रश्न विचारू लागली.काही नाही संध्या मी तुला सांगतो नंतर...रामू काका तुम्ही बोला पुढे निखिल संध्या चा प्रश्न टाळत म्हणला.नाही नीखील संध्या ताई नाला काय घडले आहे हे माहीत असणे गरजे चे आहे.कदचित ज्या वेळेस दोनी वेळेस हे घडले तेव्हा त्यांचे मन अंतर आत्मा बेसावध होता.जर घडला प्रकार त्यानला सांगितला नाही तर .त्या मनाने अधिक सक्षम होतील.कदचित पुड्च्य वेळेस त्या मनाने खंबीर राहतील रामू काका म्हणाले.दोन वेळेस नाही रामू काका कालच जाल फक्त.....कालच जाल निखिल म्हणला . नाही निखिल मी बरोबर आहे .दोन वेळेस त्या दिवशी रात्री ती संध्या नव्हती निखिल नेत्रा होती नीत्रा गोसावी.रामू काका कपर्या आवाजात म्हणाले.संध्या गोंधळ लेल्या नजरेने सगळ्यांन कडे पाहत होती.नीखील ने एकवार प्रश्नार्थक नजरेने जयंत कडे पहिले.जयंत ने मानेनेच निखिल ला परवानगी दीली मग निखिल ने जाला सगळा प्रकार संध्या ला सांगितला.मिनट मिनट ला संध्या च्या चेहऱ्या वरील भाव बदलत होते .निखिल चे बोलणे जाळ्यावर संध्या बराच वेळ बसून राहिली होती.मग अचानक अंगावरची शाल जत्कून ती उभी राहिली.सर्वांग वरून संध्या हात फिरवू लागली जणू 50 ते 100 झुरळे तिच्या अंगावर चडले होते.लगोलग ती बाथरूम मधे गेली आणी बराच वेळ हात पाय धुतल्या वर ती बाहेर आली .संध्या परत त्या कोँदल्यात येऊं न बसली तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले होते.रामू काकांनी संध्या च्या पाठीवरून डोक्या वरून हात फिरवत तिला शांत केले..तर आता मी तुम्हाला या बंगल्याचा एथे राहणाऱ्या माणसाचा आणी आपल्यात वावरणाऱ्या नेत्रा गोसावी चा ऐतिहास सांगणार आहे. आणी रमू काकांनी पुन्हा एकदा त्यंच्या समोर ठेवलेल्या लांबट लाल रंगाचा पुस्तकाला नमस्कार केला.1930 साली तात का लीन एन्ग्रजि क्ल्लेक्तौर जोँन धान हे आडी यानी हा बंग ला बंदला .सुटी मधे केव्हा हवा पा लाट होण्या सठि ते आपल्या फेमिली ला घेऊन यायचे.त्यंच्या कडे घर काम करण्या सठि पर्वती बाई नावाची ऐक बाई आणी त्यांची छुटकुली नेत्रा यायची.1947 ला भारतला स्वतंत्र मिळाले आणी ते त्यंच्या मत्रू देशा कडे परत गेले.जॉन थँच्य जाण्या नंतर विष्णू पंत आचार्य यानी हिंदुस्तान सरकार कडून हा बंगला विकत घेतला.एन्ग्रजि सरकार तर निघून गेले पण त्यांची मोलकरीण पर्वती बाई आनी त्यांची मुलगी नेत्रा एक्डेच राहिली होती .नेत्रा एव्हाना मोठी जाली होती ती 20 वर्चची जाली होती. पर्वती बाई थकल्या मुळे आता नेत्र च विष्णू पंत याच्या घरी कमला येऊ लागली.नेत्रा दिसायला अतिशय सुंदर होती.केवळ ती ऐक मोलकरीण होतीआणी तीचे राहणीमान कपडे सध्या तले होते म्हणून नाही तर तर ती उंची कपड्या मधे एकादी परि च भासली असती.तिचा गोर वर्ण निळ्या रंगाचे डोळे.आणी सोनेरी छटा असलेल्या लांब सड़क केस कुणी म्हणायचे एखद्या गौर्यनेच पर्वती बाई यानाला , फल्वल असणार .नाहीतर एका सर्व सामन्य रूप असणाऱ्या पर्वती बाई ना असे कन्या रत्न कोठून प्राप्त होणार? तसे ही नेत्र चे वडील कोण होते.कुठले होते यबदल कुणालाच काहीच माहीत नव्हते.नेत्रा ला आई शिवाय दुसरे कुणी नव्हते त्यामुळेच तारुण्यात येतच तिचे पाय जमिनीवर टिकत नव्हते.नेत्रा खर म्हणल तर कळा च्या आधीच जन्मला आली होती.तीचे वागणे त्या कालावधी ला साजेल असे नव्हते.कदचित ती सध्या च्या कल्यूगाच्य काळात चप्खल वाटली असती.हातात खूळ खूल्नरा पैसा, मदमस्त तारूण्याआणी बंधन कुणाचे नाही असे असताना नेत्रा सारखी भटक भवानी घसरली नसती तर नवलच .ज्या कळत बायका पुरशा न समोर मान वर करून पाहत नसत त्या कळत नेत्रा अनेक तरुणाशी दिवसा ढवळ्या नेत्र पालवी करत असत.अनेक तरुण तिच्या केवळ नजरे ने च घायाळ जाले होते.नेत्रा ला आपले कौम्वर्य गम्वय्ल फार वेळ लागला नाही. आणी पह्ल्या पहिल्यांदा घडलेला शरीर संबंधा नंतर मात्र वारंवर घडू लागला.अशातच नेत्रा ची नजर विष्णू पंत यांचे थोरले चिरंजीव त्रिंबक लाल वर पडली.उंच पूरा घराया डोळ्याचा विलय त मधे शिक्षण जाल्या मुळे चल्न्यात वागण्यात ऐक आब असलेला गंभीर घोगऱ्या आवाजाचा.बकाळ सम्पतीच ऐकतच मालक असलेला त्रिंबक नेत्रा ला खूप भावला.अडचण फक्त एकच होती की तो विवाहित होता.पण काय अघटित घडले कुणास ठाऊक त्रिंबक ची नजर पण वाकडी पडली.नकळत कधी तरी होणारी नेत्रा बरोबरची नजरा नजर आता वरवर होऊ लागली.काही दिवसातच त्या नजरेला ऐक अर्थ प्राप्त जाला.सर्वांच्या समोर बोलण शक्य नसल्यामुळे दोघे नजरेने बोलू लागले.उघड उघड दोघांच्या सम्भणण मान्यता मिळणे शक्य नव्हते.आणी म्हणूनच ते दोघे लपून छपून भेटू लागले काही टाईम रात्री तर कधी अपरात्री तर कधी दिवसा उजेडी पण दूर निर्जन स्थळी.पण अशा गोष्टी लपून थोडी न राहतात 50ते 100 किलो मीटर वस्ती असलेले छोट्या श्या गावात बातमी पसरायला वेळ लागला नाही.पाहता पाहता ती बातमी विष्णू पंतँच्य कणवार गेली. विष्णू पंत यानी त्रिंबक ला बोलाऊन घेतले.लोक म्हणतात विष्णू पंत त्या वेळेस रागाने थर थर कपात होते.त्यंच्या चेहऱ्यावर पसरलेली तांबूस छटा त्यंच्या कनट्ल्या बिग बलिषी बरोबरी करण्याचा पर्यन्त करीत होती.त्रिंबक लाल पंतांच्या खोलीत गेले .तेव्हा घरातल्या बायका मज्घरतून पडद्या आड लपून बाहेरची चर्चा ऐकण्याचा पर्यन्त करीत होत्या.त्रिंबक लाल ला पाहून पंतांची तळ पायची आग मस्तकात गेली .पंतांनी मगचा पुड्च विचार न करता सरळ त्रिंबक लाल च्या मुस्कडित भडकून दीली .पंतांचा तो क्रोध पाहून त्रिंबक लाल सत्य सगुण बसलेपरंतु स्वतःची बदनामी होऊ नये म्हणून त्यानी सगळा दोष नेत्र वर टाकला नेत्रा कळी जादू करण्यात पटे आहे तेणे असेच अघोरी काही करून मला वाश केले असा आरोप शेवट त्रिंबक हा पंतांचा पोटचा मुलगा होता.पंतांनी त्याचे म्हण ने उचलून धरले. आणी मग काय नेत्र काळी जादू करते ही बातमी बघता बघता गावात पसरली.