त्याग(समर्पण)- एक प्रेमकथा
प्रकरण एक :-
सायंकाळी सहा वाजत होते. विनयने दारावरची बेल वाजविली, दार उडून आईने विचारले अरे तू आहेस तर ", आई उत्साहात दिसत होती.
आता अजून कोण असणार आहे. आई ? बाबाना पायला अजून दोन दिवस आहेत आणि तू आतापासूनच नटून तयार
ए गप रे., आईची घट्टा करतोस होप, अरे माझी एक मैत्रिण, रत्ना येणार तरीच इतकी खूप दिसत आहेस. चला मग मी जातो साली मित्रांसोबत
विनय है तुझ नेहमीचंच..अरे घरी पातुणे येत असले की पाळ काळामचा,
चांगली सवय नाही ही.मोट मिसना लोकांमध्ये ना "अग आई. पण तुझी मैत्रीण खूप दिवसाने भेटत आहेस ना. मग तुम्ही बोला की निवांत, मी काय बोलणार त्यांच्याशी.. अरे तिची मुल पण घेणार आहेत तिच्यासोबत. तु त्याच्याशी ओळख
"बर" विनयन काहीशा अनियनिय म्हटलं
"मग नाही जात ना खाली ? आई. मी काय पुर्ण सायकाळ जात नाहीये खेळायला..येतो 6-6:30 पर्यंत
विनय निघाला. लिफ्टने खाली आला तसा त्याला एक चाळिशीतल्या बाई एक तरुण मुलगी आणि एक आठ-नऊ वर्षाचा मुलगा असे तिघेजण बिल्डिंगकडे येताना दिसले. ती मुलगी सुदर आणि स्मार्ट वाटत होती,
विनयला आठवले की चार-पाच दिवसापूर्वी त्याने या सगळ्यांना समोरच्या बिल्लिंगजवळ पाहिले होते. बहुधा त्याच दिवशी ते सगळे तिे २हायला आले असावेत. आपल्याकडे पेणार असलेले पाहणे कदाचित हेच असतील असा विचार त्याच्या डोक्यात आला. तो मित्रांकडे गेला, पण फार वेळ त्यांच्यासोबत मामला नाही. घरी आलेल्या पाहण्याबद्दल त्याला
आता उत्सुकता निर्माण झाली होती त्यामुळे तो लवकरच घरी आला. विनमचा तर्क बरोबरच होता. ते तिधे विनप्मा परीच आले होते.
आईने ओळख करून दिली रत्ना हा विनय नववीत आहे.. आणि विनय ही माझी जुनी मैत्रीण आहे बर का.. आता आपल्या सोसायटी मध्ये रहायला आली आहे. म्हणजे तुझी राना मावशी...
रत्ना ने पण आपल्या मुलाची ओळख करून दिली विनम, ही मागी मोठी मुलगी सविता. इंजिनियरींग च्या पहिल्या वर्षाला आहे. आणि हा भी अगे। मी चौथीत आहे" आईचे वाक्य तोडत अमेय ने स्वतःची
ओळसा करुन दिली.
विनम्ने सविता कडे नीट पाहिले जांभळ्या रंगाचा चुडीदार धानलेली; सुंदर लांब केस असलेली सविता सुंदर दिसत होती. चेह-यावर यूप आत्मविश्वास दिसत होता.
हॅलो सविता, हाय अमेय विनय ने औपचारिक अभिवादन केले. - अरे विनय, सविता काय म्हणतोस ? मोठी आहे ती तुझ्यापेक्षा ताई मह" विनपच्या आईने विनयला टोकले.
माधी अग ही नवी पिढी, आपल्या वेळची 'ना-दादा वाली पदत आता जुनी झाली. त्यांना त्यांच्या पद्धतीने वागू द्याव" रत्नाने माधवी ला समजावले. विनयला दिलासा मिळाला. अशा सुंदर आणि स्मार्ट मुलीला ताई बनवायचे म्हणजे.के., विनय स्वतःनी विचार करत होता.
हाय विनय.." सबिता ने विनयच्या हलो चै उत्तर दिले. तू व्हॉलीबॉल बोलतोस ना ? परवा मी तुला पाहिल सोसायटीत खेळताना" सविताने संवाद वाढवला.
हो..मी खेळत असतो संध्याकाळी. आमचा ग्रुप आहे"
असाच काही वेळ संवाद चालत राहिला
अमेय कंटाळलाय आईला माणू लागला "चल आई घरी रत्नाने त्याला समजविण्याचा प्रयत्न केला,
| भाचवीने पण समजाविले अरे आता मावशीकडे जवून च जाशील ना'
पण अमेयचा हट्ट चालूच होता.
मग सविताने त्याला समजावले अमेप, असं काय करतोस तर.. आपले काय करले होते आपण मावशीकडे जैकून मग घरी जाणार ना. तु कटाळलास का?"
हो.मला कंटाळा आला. तुम्ही सगळे गप्पा मारत बसले. मी ऒजल
झालो
तसे विनयन खुनावलं चाल तुला कॉम्प्युटर चालू करुन देतो, तु गेम्स खेळ अरे नको रे बाबा, एकदा गेम्स खेळायला लागला की मग जैवायला पण
उठायचा नाही. सट्टी प्रगला आहे आता तो.. ब्लान त्रागा केला, ते ऐकून अमेय खट्टू झाला. सविताने मग त्याला जवळ येत म्हंटलं, माही. हाय! माझा अमेय काही हट्टी नाही. माझे सगळे ऐकतो तो. हो ना रे!!
अमू? बरंगेमा खेल पण मावशीने जेवायला हाक मारली की लगेच उठापच, प्रामिस
प्रॉमिस ताई अमेय खुष झाला.
रत्ना बोलू लागली "जग हे पण घरी खूप कमी असतात. माझा जॉब मग अमेपकडे सविताच बघते जास्त. कधी गोड बोलून तर कधी थोडा धाक देसून सांभाळते ती त्याला
मला वाटतं. वडील धरी कमी राहत असलेत की मुलं लवकर समंजस
होतात आणि जबाबदारीने वागतात. विनयच्या बायांचा पण मार्केटिंग चा
डॉथ ना. महिन्यातून पंधरा-वीस दिवस तरी बाहेर जसतात. पण ते
लसताना मला विनपया आचार असतो. माचणी माणाली.
हे मात्र खरं ह. आमची पण तीच कथा आहे. स्वतःचा व्यवसाय
असल्याने ह्यांचे सतत दौरे चालू असतात. त्यामुळे सविता लवकर समंजस
झाली. गेले ४-५ वर्षापासून तरी ती अमेयकडे आणि घराकडेपण लक्ष
देते. आणि अमेय फक्त नाही तर, माझे दीर जवळच रहायचे तर त्याची
दोन्ही मुल पण खूपदा आमच्याकडेच असायची. सविता कॉलेज आणि
अभ्यास सांभासून तिघा मुलांना पण सांभाळायची. कची प्रेमाने तर कधी
धोक्षफार रागवून सगळ्यांना मान शिस्त लावते बर ती. - रत्नाच्या
बोलण्यातून मुलीबद्दल कौतूक जाणवत होते.
हो.. पण खूप मस्ती केली की मग मात्र धपाटे है.. काय अमू?
सविताने हसून विचारले
नाही गं ताई..मी नाही मस्ती करते.प्रिया करापची खूप मस्ती आणि
धपाटे पण खायची.. ही हि...
विनय विचार करू लागला, समोर बसलेली ही सुंदर, स्मार्ट मुलगी
आपल्या तीन भावंडाना शिस्त लावले. कधी चपाटे पण चालते. याच्या
मनात सविताबद्दल काहीशी उत्सुकता निर्माण झाली.
| सविता आणि अमेय विनयबरोबर त्याच्या खोलीत गेले.
विनपने कॉम्पुटर चालू करून अमेयला गेम खेळायला दिले.
त्याच्या खोलीकडे बात सागिता म्हणाली छान ठेवली जाहंस रे वेडरूम,
म्हणजे पसारा नाही फारसा, सगळे नीटनेटक
दोघांचा संवाद होत राहिला. खेळ, अभ्यास, करिअर माल्या संधी अशा
वेगवेगळ्या विषयावर बोलताना वेळ कसा गेला तए त्यांना समवाले नाही.
सविताशी बोलताना विनयला एक आगळाच आनंद अनामिक हुरहुर
मांचा अनुभव येत होता.
माधवीने सगळ्यांना जेवायला बोलावले. अमेप आधी कबूल केल्याप्रमाणे दोनच मिनटात पोवायला गेला, पण विनय आणि सविताने गेनोध ह दोन मिनटात म्हणत १०-१५ मिनिटे काइलीत तशी रत्ना विनयध्या खोलीत सविताला णाली बचाआता अमुशहाण्यासारखा येवून बराला जेवायला. आणि इथे तुमध्या गप्पा काही अजून नस्पत नाहीत, आता तुला धपाटे हवेत काम
"हो.. दे ना.. मग त्यातले निम्मे मी विनयला देईन.. इस अपराध मे वो भी
बरवर का हिस्सेदार है
"चल गधडे लवकर..आणि विनय तू पण पल परं सगळे वाट पाहतायत. ह्या पोरीला गप्पा मारामला खूप आवडतं.. तिच्या गप्पा काही संपणार माहीत
विधांचा मोर्चा डायनिंग रुमकडे वळाला. पण विनयचे चित्त वेगळ्या विश्वात होते. सविता ने गमतीनेच म्हटले होते की "निम्मे धपाटे विनयला देईन पण त्या वाक्याने त्याच्या अंगावर रोमांच एभे राहिले होते.
हसत खेळत सगळ्यांनी जेवण संपविले. रत्ना आगला निघाली. जाताना तिने माधविला घरी यायचे निमंत्रण दिले "आता तू ये ग घरी. आणि विनयच्या बाबांना पण घेवून ये..
अगं नक्की येन, तुझे मजमान अलेत की मांग मग सगळ्यांचीच ओहरण
होईल माधवी म्हणाली -विनय तू पण येशील रे' सविता म्हणाली,
हो, येईन ना
सध्या माझी सेमिस्टर संपली आहे आणि सुट्या चालू आहे तर तू येत जा. मग कॉलेज चालू झाल कि बिझी राहते रे
हो.. नक्कीच, भेटूयात
निरोप शेतून रामा, सविता आणि अमेय निघून गेले. विनय आपल्या रामप्यारे गेला सौ एक अनामिक हुरहर सोबत घेऊन, झोपण्याची वेळ
झाली होती. पण त्याला लवकर झोप येईना. सविताचा विचार पुन्हा पुन्हा मनात डोकावत होता. लवकरच पुन्हा भेट होईल असा विचार करत तो झोपी गेला.
इकडे रत्ना माधवीच्या परागच तिच्या नेटकेपणाच सविताकडे कौतुक करत
परागकडे चालू लागली. हो आई, जो बिनम पण एकदम मल्टीटॅलेंटेड आहे हैं. अभ्यासात पण चांगला आहे. हॉलिबॉल आणि टेबलटेनिस खेळतो. गिटार पण शिकत
आहे
अरे वा आाई मी त्याच्याकडून टेबल-टेनिस शिकेन'
बरं..चल आता यूप उशीर झाला, झोप लवकर बाकी गप्पा नंतर
“जो हुकुम मासातेय म्हणत सविता हसत तिच्या रुमवर गेली. दिवसाचा शेवट हस्त-चोळत केला पाहिजे असे तिला नेहमीच वाटायचे, आणि आईची थट्टा किंवा अपमान करणे तिचे दोन आवडते मार्ग होते.