She __ and __ he - 30 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 30

Featured Books
  • रहस्य - 4

    सकाळी हरी आणि सोनू गुजरात ला पोचले आणि पूढे बस ने संध्याकाळ...

  • आर्या... ( भाग १ )

    आर्या ....आर्या ही मुलगी तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी...

  • गया मावशी

    गया मावशी ....    दिवाळी संपत आली की तिची आठवण हमखास येते…. ...

  • वस्तीची गाडी

    वसतीची  गाडी     

       
                 जुन 78 ते  जुन 86 या  का...

  • भुलाये न बने

                  भुलाये न बने .......               १९७0/८0 चे...

Categories
Share

ती__आणि__तो... - 30

भाग__३०



सकाळी राधा लवकरच उठली तिची झोप जी मस्त झाली होती...........उठून तिने पडदे उघडले...........रणजीतचा पहाटे डोळा लागला म्हणून तो सोफ्यावर बसून होता...........राधाला त्याच्याकडे बघून सारख हसू येत होता............




राधा: (मनात).......ह्म्म्म कसा झोपलाय...काल मी झोपच उडवली त्याची😅😂सॉरी पण क़ाय करू तू किती चिडवत होतास मला आता तर तू माला चिडवनारच नाहीस......आधी सुद्धा तू मला रेडिओ बोलायचा तरी मी गप्प बसले पण आता नाही.....पुन्हा जर अस केलास ना तर ह्यापेक्षा जास्त घाबरवीन...😂राधा से पंगा,पड़ेगा महंगा🤘आहा!!😉चला आता स्पीकर उचलून जागेवर ठेवते...




सदाशिव: (खालून आवाज देत).........राधाबाई....ओ राधाबाईsssssss.....जरा खाली या.....




राधा: अरे बाबा का आवाज देत आहेत.....आता क़ाय करू...अम्म्म तस ही रणजीत आता लवकर उठनार नाही मी जाउन येते पटकन मग ठेवते स्पीकर.....ह्म्म्म....(बाहेर जाउन).......आले बाबा.....




राधा खाली निघुन जाते.............तेवढ्यात रणजीत ही उठतो.............त्याचे डोळे जळजळ करत होते म्हणून तो आधी तोंडावर पाणी मारून आला..............तेवढ्यात त्यांच लक्ष बालकनीमध्ये ठेवलेल्या स्पीकरवर गेले............त्यांला आधी समजल नाही............नंतर त्याने पाहिला की स्पीकरची वायर त्यांच्या बेडजवळ होती...........रणजीतच्या मनात तेव्हाच संशयाची पाल पुटपुटली...........मग त्याने राधाचा फोन बघितला त्यावर नंबर त्यांच्या टेलीफोनचा होता............तेव्हा रणजीतला सगळा प्लान समजला.............




रणजीत: बर......म्हणजे हे सगळ माझ्या अर्धांगिनीने केलाय तर....तरीच म्हंटल चंद्रमुखी आणि मंजुलिका या फक्त फ़िल्ममध्ये आहेत रियलमध्ये कशा असतील....आणि ती शक्तिमानची रिंगटोन.....बर म्हणजे हें सगळ मी घाबरून तिला पुन्हा चंद्रमुखी बोलू नये म्हणून केलेल तर....आणि मला त्रास द्यायला...अस आहे तर पण माय डार्लिंग राधाराणी तू हें विसरलीस की मी पण रणजीत आहे....मझ्यापेक्षा जास्त घाबरट तर तू आहेश....मला घाबरवलस ना आता तू बग आज रात्री क़ाय करतो मी😂राधाराणी देख तुझे पिलाता हु अब पाणी😉😂




मग रणजीत फ्रेश व्हायला जातो...............तेवढ्यात राधा येते आणि सगळ आवरते............रणजीत त्यांला काही माहित आहे अस दाखवतच नाही...........मग तो लॅपटॉप काढतो आणि त्यांच काम करत बसतो.........आज त्यांला अस गप्प बसलेला बघून राधाला वाटल तो आजुन घाबरलेला आहे..........राधाही मग तीच आवरुन हॉस्पिटलमध्ये निघुन गेली...........दुपारी जेवनाच्या वेळी साखरपेकर मंडळी एकत्र बसली होती........




सुमन: जीतू वाढू का आजुन...?अरे आज नव्हे ते आहेश दुपारी जेवायला जेव ना जास्त....




रणजीत: नको आई खुप झाल...




सदाशिव: बर जीत आम्ही क़ाय सांगतो ऐक...आपले पार्टनर आहेत ना संजीव कुमार त्यांच्याकडे एक पार्टी ठेवले तर आपल्याला ही बोलावल आहे....



माधवी: आम्ही सगळे जातोय तू आणि राधा येणार ना...




रणजीत: आ म नको आम्ही नाही येणार...तस ही राधाला पण उशीर होइल ती दमुन येईल ना मग...त्यात माझी ही झोप आजुन झाली नाही सो..तुम्ही जा...




सुमन: बर...




रणजीत: हम्म झालय माझ...बबडू चल खेलूं आपण....




रुता: ये...चलो....




रणजीत: बोल क़ाय खेळनार...?




रुता: जीत काका तुला एक विचालु...मगाशी तू फोन वर कॉस्टयूम का मागवत होता...आपल्याकडे फैंसीड्रेस आहे का?




रणजीत: आ नाही आज तुझ्या राधा काकीला भेटायला चंद्रमुखी येणार आहे😂




रुता: चंदलनुखी कोन?




रणजीत:अग चंद्रमुखी😂 तुझ्या काकूची फ्रेंड आहे तीं...




रुता: ओह!!!




रणजीत: चलो खेलते है...




रुता: येई......



★★★★★★★★★★★★★★




रात्री राधा घरी येते............दार उघड़ते तर सगळीकडे अंधार असतो...........तो अंधार बघून ती लाइट्स ऑन करते.............आणि त्यांच्या खोलीत जाते...........तिकडे रणजीत नसतो............राधाला तर तेव्हाच भीती वाटायला सुरवात होते...........तेवढ्यात सगळीकडे लाइट्स जातात.............राधा खुप घाबरते.............तोवर तिला घुंगरूचे आवाज येऊ लागतात.............त्यांच्या खोली बाहेरुन कोणीतरी पळत गेल अस तिला जानवल.........तिने मेंनबत्ती लावली आणि बाहेर आली,बाहेर कुनीच नव्हतं.........




मग राधा अंधारात घाबरतच हॉलमध्ये येते...........रणजीतला आवाज देऊ लागते........तोच तिच्या मागून कोणीतरी पळत जात......ती लगेच मागे वळते...........तेवढ्यात समोरून गाण प्ले होता............आणि समोर एक मूलगी पिवळी साड़ी(कथक मधील).......पायात घुंगरू............केस विस्कटलेले..........डोळ्यातील काजळ पसरलेल........अगदी भुतासारखी ती दिसत होती...........तिला बघून राधा खुप घाबरली...........आणि तीं मात्र हसत खेळत नाचत होती.............राधा फक्त डोळे मोठे करून तिला पाहत होती.........



रा..रा अब तो आजा

रा रा अब तो आजा

छुपके से आजा

तुम गए थे कहाँ

देखु रास्ता

क्या कहु क्या नही

आजा.....



तुझको में पालूंगी

तो ये ही सोचूंगी

सोचूंगी तू मिल गया

मेहेके नयनवा रे

खनके कंगनवा रे

घुंगरू बजे छन छना

ता ना ना धी धी ना




ती नाचतच राधा जवळ येते आणि राधाच्या भोवती गोल फिरून नाचूं लागते............राधा फक्त डोळे मोठे करून तिला पाहत होती...............



वही स्वप्न स्वप्न है मेरा

वही रूप रंग है मेरा

वही स्वप्न स्वप्न है मेरा...हा मेरा

छन छन बाजे रे पायलया बाजे

मेरी चूड़ी चूड़ी चूड़ी बोले बोले

साँवरिया आआ

रा रा.....




ती: (हसत).....हा हा हा....मैं हु चंद्रमुखी...चंद्रमुखी😤......(आवाज काढून)......ए लक लक लक लक लकsssss.......




राधा तिला अस बघून खुप घाबरते.............तिचे हात पाय कापतात...........तिची बीपीच लो होते आणि तीं चक्कर येऊन खाली पड़ते..............तिला अस पडलेला पाहून रणजीत पटकन धावत तिच्या जवळ येतो आणि तिला उठवू लागतो.............रणजीत खुप घाबरतो.........त्याच्या हॄदयाचे ठोके वाढतात.........तो पटकन तिला बेडवर झोपवतो आणि त्यांच्या फॅमिली डॉक्टरला बोलवतात..........




डॉक्टर: डोन्ट वरि....बीपी लो झाली म्हणून अस झाल.....




रणजीत: ओके थैंक्यू डॉक्टर....




विनय: मी बाहेर सोडून आलो डॉक्टरला...




रणजीत: ह्म्म्म..




सिमरन: सर,ये क्या हो गया?हम क्या करने वाले थे और क्या हो गया.....




रणजीत: हा ना...हम तो बस उसे मजा चखा रहे थे...और..




तेवढ्यात राधाला शुद्ध येते............रणजीत तिला उठून बसवतो.............सिमरन लगेच तिच्यासाठी पाणी घेऊन येते........




सिमरन: राधा मॅडम....पाणी...




राधा: ह्म्म्म..(तिच्याकड़े बघून)




सिमरनकडे बघताच राधाचे डोळे फिरतात...........सिमरनचा तो अवतार बघून राधा तर खुप घाबरते(कारण सिमरनच चंदमुखी बनून राधाला घाबरवत होती ना😂)......




राधा: (ओरडत).......आआआआआआआआआआ...च च च चंद्रमुखीssssssssss😵रणजीतsssss रणजीत पळ पळ.......




रणजीत: राधा...राधा शांत हो ती...




राधा: (घाबरून)......अअअअअ रा रा...तू आजा आजा....आआआआआआआ आईsssssssass बाबाssssssssaa😖😖




रणजीत: राधाssssss..शुईई शांत बस शांत....अग ती सिमी आहे...




सिमरन: मॅडम मै सिमी...सिमरन...




राधा: ओव..सिमी..तुम......




रणजीत: हो ....




राधा: सिमी तुम यहाँ? चंद्रमुखी बनके??? रणजीत क़ाय चालय हे?




रणजीत: (मग रणजीत तिला सगळ समजवून सांगतो..)




राधा: म्हणजे हे तू केलास....स्टुपिड मी किती घाबरले😵😖




रणजीत: का तू केलास ते चालत हु...मी नाही करायचा...(तिच्या जवळ जाउन)




राधा: आ ब हे बग तू अस जवळ नको येऊ.....(मागे सरकुन)




रणजीत: सिमी तुम जाके चेंज करलो...हमे जरा बात करनी है.....




सिमरन: ओके सर😅😃बाय...(बहेर जाउन)




रणजीत: तू जे केलास ते चुकीचा होता....आता तुला समज दयायला हवीय ना.....




राधा: कक क़ाय???




रणजीत: सांगतो...




मग रणजीत त्याचा शर्ट काढू लागतो.............तस राधा घाबरते............रणजीत मुद्दाम तिच्या जवळ जवळ जऊ लागतो............तो तिच्या कानाजवळ जातो..............




रणजीत: (हळूच बोलून)..........परत अस करू नकोस ह्म्म्म...जस तू घाबरलीस तस मी ही घाबरु शकतो......आणि मी शर्ट काढला कारण...कारण..कारण.....कारण मी आंघोळ करायला चालोय🤣🤣😂पागल......




मग रणजीत पळतच बाथरूमध्ये घुसतो..............राधा ही त्याच्यावर हसत बसते..........😂



★★★★★★★★★★★★★★



{सकाळी}




राधा: आई बस झाल आजुन नको मला.....




सुमन: अग कुठे एवढ खाल्ला आहेस तू...




माधवी: हो ना..या आजकालच्या पोरीना क़ाय त्ये फिगर मेंटेन करावी लगाते......म्हणून ही जेवनाची नाटक...




रेवा: आई ग तुला नाही कळनार ते...😂




माधवी: तू अजुन कमी होतीस बोलायची....




राधा: आई आहो याच्यापेक्षा अजुन जास्त नाही खाऊ शकत मी....आणि मला उशीर ही होतोय ना आज दूसरीकड़े जायच आहे....




रणजीत: दुसरीकडे..????




सुमन: कुठे ग बाळा....




राधा: क़ ते माजीपाड़ा आहे ना तिकडे जायच आहे...





रणजीत: क़ाय..तिकडे का??




राधा: आमच्या डॉक्टर म्हणत होत्या तिकडे एकदा जाऊन यायला हवाय म्हणजे कैम्प भरवायला हवाय....म्हणून आज जातोय आम्ही....




रणजीत: तू नाही जायचस....





राधा: का...????




रणजीत: राधा..मला तो एरिया माहित आहे खुप घाण एरिया आहे तो.....टपोरी मुलांची रास असते तिकडे.....ती पण साधी सुधी नाही रेप वैगेरा केलेली मुल आहेत.....सो तू आणि तुझ्या बकीच्या कोणीही जाऊ नका.....




राधा: काही होत नाही रणजीत...अस घाबरुन कस चालेल....आणि मी डॉक्टर आहे सो मला नेहमी समोरच्याला वाचवायला तयार राहता अल पाहिजे..




रणजीत: सेवा कर ना पण तीं जागा खरच चांगली नाही ऐक माझ....बर मी येतोय तुझ्यासोबत.....कधी निघायच सांग.....




राधा: अरे....




राहुल: जीत अरे आज आपली एक महत्वाची मीटिंग आहे ऑफिसमध्ये......फॉरेन मधील काही माणस येणार आहेत आज आणि आपला बिझीनेस फॉरेनमध्ये जावा म्हणून हे चालय न....




रणजीत: केन्क्ले कर ती मीटिंग नाहीतर तू हैंडल कर....मला माझी बायको महत्वाची आहे,पैसा कंपनी नाही....




राधा रणजीतच्या या वाक्यावर त्याच्याकडे चमकुन बघते.........राधा आतूनच सुखावते........




राधा: ह्म्म्म...नको रणजीत तू तुझ्या ऑफिसला जा मी जाइन निट आणि बाकीची टीम आहे ना सोबत.....




रणजीत: ठिके मी नाही येत तिकडे पण तू ही जाऊ नकोस...बाकीच्याना जाउ दे जायच तर....




राधा: पण रणजीत मी जानार आहे कारण मी तिकडे गेले तर भरपूर लोकांचा मोफत चेकअप होइल....




रणजीत: राधा पण अग मी सांगतोय त्यामगे कायतरी कारण असेल ना....




राधा: तरीही मी जनार...




रणजीत: ठीके जा😠😠जा...तू ठरवल आहेश ना कि माझ एकायच नाहीच....जा पण रात्री १० वाजता तू मला घरी हवीस नाहीतर बगच मी क़ाय करेन....बाय....




सुमन: अरे भांडु नका....




माधवी: जीत टिफिन घे...




रणजीत: नको मला.....




सुमन: जीत पण ना....




राधा: आई,काकू मी येते..




सुमन: बाळा काळजी घे हु...आणि वेळेवर ये...




राधा: हो आई....



★★★★★★★★★★★★



राधा ठरल्याप्रमाणे माजीपाड़ामध्ये तिच्या ग्रुपला घेऊन गेली..............रणजीतने सांगितला होता तसाच तो एरिया होता.............सगळीकड़े टवाळ मूल होती पण राधा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होती..........आणि तिने जागा बघून कैम्प उभा केला...........कैम्पमध्ये बरीच गर्दी झाली..........भरपूर माणसाचे मोफत उपचार झाले..........राधा ही खुश होती.......रात्री १२ वाजुन गेले तरी राधा आजुन तिकडूंन निघाली नव्हती.........त्यात पाऊस अचानक पडायला लागला..........




घरी सगळे खुप टेंशनमध्ये होते..........रणजीतचा तर जीव जात होता..........राधा तिकडूंन एकटीच निघाली तिच्या ग्रुपमधील मूली त्यांच्या बॉयफ्रेंडस सोबत निघुन गेल्या...........राधाला खुप भीती वाटत होती............रस्त्यावर कोणी नव्हतं.....त्यात पाऊस पड़त होता........तिने छत्री ही नव्हती आणली........भिजल्यामुळे कपडयातुन तीच अंग दिसत होता...........त्यात मागून काही मुल तिचा पाठलाग करत होते.........त्यांना अस मागे पळत येताना पाहून राधा ही धावु लागली मिळेल तिकडे ती धावत सुटली.........




तिला अस वाटत होता कदाचित आपण यांच्या तावड़ीत सापडू..............न राहून तिला रणजीतचे शब्द आठवत होते...........अचानक तिचा पाय घसरला आणि ती खाली पडली..............उठताना तिने पाहिला की तिच्या समोर रणजीत उभा होता.........तिने पटकन उठून त्यांला मीठी मारली.........रणजीतने रागातच त्या मुलांकडे पाहिला तसे ते मागच्या मागेच निघुन गेले..........राधा रडत होती पण रणजीत आता तिच्यावर खुप चिडला होता.......




रणजीत: घे...झाल तुझ्या मनासारख...नाही आता अजुन क़ाय बाकी आहे....मला पण एक कळत नाही पूर्ण जगात सगळ्या मुलाना छेड़ काढायला माझीच बायको कशी मिळते😠




राधा: आ स सॉरी....😢




रणजीत: गप्प बस तू....आज मी वेळेत आलो नसतो तर... तुला ना कोणाचा एकायच नसत....मी सांगतोय तर मी ही पागल ना....नेहमी तुझच ख़र का करतेस तू😠




राधा: पण मी...




रणजीत: (ओरडून)........चुप😠😠😠😠




राधा: (मीठी मारून).........सॉरी....😢




रणजीत: (दूर करत)........चिपकू नकोस हु मला दूर राहा....जा जाउन गाडीत बस....😠जास्त शानपना करते...फक्त दुसऱ्याना नीचा दाखवता येतो...




राधा: रणजीत जास्त बोलतोयस हु तू आता.....




रणजीत: मग आरती करू का...




राधा: क़ाय सबंध तू एवढा चिडायचा हा...तू नसता आला तर क़ाय झाल असत....कदाचित पकडला असत त्यांनी मला माझी आबरू लुटली असती आणि क़ाय... इकड येन हे माझ काम होता आता रिस्क होती त्यात पण ठिके ना..पण तू का इतका भड़कतोयस....हा😠बोल ना.......बोल आता....





रणजीत: (शांत.....)




राधा: बोल ना आता😠तुला का राग आला इतका....मी.....




रणजीत: (रागात)....... Because I Lovee You.. Idiot 😠😤मला तुझी खुप काळजी वाटते...भीती वाटते तुला गमवायची....तुला कोणी पाहिलेल सुद्धा मला आवडत नाही तर हात लावन लांबच राहील...तुझ्यावर जीवापाड प्रेम करतो....समजल कारण duffer........(गाड़ी वर हात आपटुन)........जा बस गाडीत......😠




रणजीत रागात त्याच्या मनातल बोलतो त्यालाही ते कळत नाही...........राधाला ऐकुन खुप आनंद होतो तिच्या डोळ्यातून नकळत पाणी येत पण,त्याच्या त्या रुद्र अवतारामुळे ती गपचुप गाडीत जाउन बसते......



क्रमशः