आर्याच् असच रोजच schedule चालू असत,सकाळी कॉलेज ,आणि तेथून वापस आल्यावर रेडिओ rj च काम ,हे कामं करत असताना तीच कॉन्फिडन्स पण वाढत चालेल असता.
आज सौम्याच कॉलेजच हाल्फ डे असतो, सौम्या आणि साक्षी फिरायला जायचा प्लॅन बनवतात , ते कॉलेज च्या गार्डन मधेय उभ्या असतात ,तेवढ्यात तिथे निल येतो...
साक्षी : हॅलो निल.....
निल : हाय.....
साक्षी : चाल निल आम्ही फिरायला चाललोय mall मधेय चाल ना सोबत जाऊ या , मज्जा येईल...
निल : अग नको, तुम्ही जा....
साक्षी : चाल ना यार .....
निल : बर चाल बाई, तुझ्याशी कोण जिंकणार 😅, पण आपण 6 वाजेच्या अगोदर फ्री झालो पाहिजेत....
साक्षी : हो चालेल....
आता मात्र आर्या मनातल्या मनात खूप खुश झालेली असते, निल सोबत फिरायला पहिल्या वेळेस मिळत होत,कारण निल शांत स्वभावाचा मुलगा , आणि त्याला फिरायला पण जास्त आवडत नव्हतं, पन् आज कसाकाय तो फिरायला जायला हो म्हंटला, आर्या च्या चेहऱ्यावर मंद हसू येत होते ,पण ती ते कसंबसं लपवायच प्रयत्न करत होती......
तेवढ्यात तिथे गौरव येतो, गौरव पण त्यांचा classmate असतो, हेय guys कुठे चालले सगळे....
आर्या : अरे आम्ही फिरयला जायच ठरवलं मॉल मधेय ,चाल तु पण .....
गौरव : हो नक्की , चला...
निल कधि कधि बस ने येत असतो कॉलेज तर कधी कधी,बाईक घेऊन येत असतो,आज निल बसने आलेला असतो.
गौरव : चला मग....
निल : मि आज बाईक नाही आणली यार...
गौरव : माझी बाईक आहे ना ....its ok....
सगळे पार्किंग मधेय जाता,
गौरव : अरे यार , हे काय आता , shit यार ....
आर्या : काय झालं रे ????
गौरव : अग हे बघ ना गाडी चालू नाही होत आहे , काय राव....
साक्षी : अरे जाऊदे एक काम कर तु माझ्या सोबत माझ्या गाडीवर चाल, आणि निल आर्या सोबत येईल...
गौरव : हो चला..
हे ऐकून आर्या च हृदय धडधड करायला लागत,तिला नेमक काय होतय ते कलतच नाही , ती विचारात असते...तेव्हा
निल तिला हाक मारतो आर्या, आर्या मॅडम .....
तेव्हा कुठे आर्या होश मधेय येते....
आर्या सकूटी काढते, निल तिच्या मागे बसतो ,दोघे मॉल साठी निघतात , आर्या गाडी चालवताना पुन्हा पुन्हा आरशात बघत असते , निल चे लक्ष मात्र त्याच्या फोन मधेय असते....
गाडी चालवताना एकदम स्पीड ब्रेअकेर् येते , speed थोडी जास्त असल्यामुळे गाडी थोडी हलते , निल एकदमच तिच्या खांद्यावर हात ठेवून देतो ,
आर्या ला एकदमच जाणवत, मंद मंद वार चालू असता, तिला स्वप्न बघितलंयासारखच वाटतं,
समोर सिग्न्ल् वर ती गाडी थांबवते, बाजूला एक रिक्षा येऊन उभी राहते,
रिक्षा मधेय मस्त गाणं चालू असता, ते पण आर्याच आवडत गाणं,
तेरा मेरा जहाँ, ले चालू में वहा........
कोई तुझको ना मुझसे चुराले........
रखलून् आंखो में मे , खोलू पलके ना में,.....
कोई तुझको ना मुझसे चुराले.......
आर्याला तर असं वाटतं असत कि , हे क्षण तिथेच् थांबून जावे , पण असं काही होणार नसत, कारण सिग्नल हिरवा झालं आणि आर्याला निघावं लागलं, साक्षीची गाडी समोर असते , आता ते मॉल ला पोहोचतात, आत गेल्यावर साक्षी म्हणते आपण वरच्या मज्ल्यावर जाऊया, सगळे लिफ्टने वरती जायला लागतात, पण आर्या मात्र तिथेच् थांबलेली असते , तिघ वर पोहोचतात त्यांच आर्या कडे लक्षच नसत...
साक्षी : आर्या चाल काही शॉपिंग करू यात का आपण,
अरे आर्या कुठेय ????🙄
साक्षी च लक्ष खाली जात , आर्या खाली उभी असते,
साक्षी : आर्या, आली का नाही???
तेव्हा गौरव आणि निल च लक्ष जात.
निल: जोरात आर्या ला हाक मारतो, अग ये लवकर,
आर्या : आर्याला भीती वाटत असते , पण ती कस सांगणार,
निल परत खाली येऊन, आर्या च हात धरतो, चाल मि आहे ना सोबत , आता आर्यच लक्ष पण नसत ती कधी वरच्या फ्लोवर वर पोह्चते,
साक्षी : अग आर्या मला माहितच नव्हतं की तुला भीती वाटते लिफ्ट चि ,
अग मि लहानपणी पडले होते यावरून, थोडंफारच लागलं होतं मला पण भीती मात्र मनात तशीच राहिली...
साक्षी : जाऊदे , आता तर गेली असेल ना तुझी भीती 😜
आर्या : हो...😅
निल, गौरव game zone मधेय जातात, आणि साक्षी आणि आर्या ड्रेस बघायला जातात, वेळ कधी निघून जाते कलतच नाही त्यांना , आर्या घड्याळ बघते तर 5.00 वाजलेले असता .
आर्या : अग साक्षी चाल आता ,खूप उशीर होतोय
सगळे एकमेकांना बाय म्हणून घरी निघून जातात.
आर्या रेडिओ ऑफिस ला जाते...
अजून वेळ असते म्हणून ती फ्रेश होऊन येते आणि mike जवळच्या खुर्ची वर येऊन बसते, mike चालू असते तिच्या लक्षातच नसत,
तुम मेरे हो रहे, या हो गये.....
या है फसला.....
पूछे दिलं तो , कहु में क्या भला.....
दिलं सवलोन् से हि ना दे रुला.....
होता क्या है अहिस्ता अहिस्ता......
आज निल सोबत जे जे प्रसंग झाले ते आठवून डोळे बंद करून ती हे गाणे गात होती...
लगेच ति दुसरं गाणं गायला लागते, ती तिच्या विचारातच गाणे गात असते आणि मंद , मंद हसत असते ,
दुसरं गाणं म्हणायला लागते ,
केह्दु तुम्हे या चूप रहून्......
दिलं में मेरे आज क्या है....
जो बोलू तो जाणू,......
गुरु तुमको मानू.......
चालो येह भी वादा है......
तेवढ्यात घड्याळ वाजायला लागते , ऑफिसमधलि घडी प्रत्येक तासाला music वाजवत असते, ते ऐकून आर्यचि तन्द्रि तुटतं आणि ती लगेच खुर्ची सरळ करते , हेडफोन लावते आणि शो चालू करते.
आज तिचा chat शो असतो, म्हणजे ती आज फॅन्स सोबत बोलणार असते , आणि त्यांचे fav गाणे वाजवणार असते.
पहिला कॉल येतो, हॅलो हा बोला तुमच नाव काय माझं नाव
यश
आर्या : आपलं मस्ती fm वर स्वागत आहे, बोला आपली काय रिक्वेस्ट आहे.....
यश : मला माझ्या गर्लफ्रेंड ला एक गाणं dedicate करायच आहे ....
आर्या : हह... गाण्याचं नाव सांगा
यश : सुनो ना संगमरमर
तर चला आपण आपल्या पहिल्या कॉलर च रिक्वेस्ट सोंग वाज्वु यात आनि गाणं वाजु लागत...
असं करून तीच शो चालू असता, शेवटचा कॉल येतो, आवाज तिला ओळखीचा वाटतो , हा बोला आपलं नाव काय
तिकडून आवाज येतो .....
sorry मि नाव नाही सांगू शकत , माझी एक रिक्वेस्ट होती ....
आर्या : ओके ,बोला कोणतं गाणं लावायच आणि ते कोणासाठी
मला दुनिया गाणं ऐकयच आहे, पण .....
आर्या : पण काय ...
मला तुमच्या आवाजात ऐकायच आहे ....
आर्या : मला नाही येत गायला....
तिकडून आवाज येतो, आता तर म्हंटल होता तुम्ही , खूप छान आवाज आहे तुमची....
मग तिला कळत अरे तेव्हा mike चालू राहिल्यामुळे आपलं गाणं सगळ्यांनी ऐकलं....
( तिला हे पण माहित नसत कि request करणारा दुसरं कोणी नसून निल आहे.कारण ते नाव नाही सांगत त्याच )
आर्या : ओके .....
आर्या गाणे म्हणायला लागते,
बुलावे तुझे यार आज मेरी गलिया,
बसओ तेरे सांग मे अलग दुनिया,
ना आये कभी दोनो मे जरा भी फसले
बस एक में , तु और कोई ना.......
तुझसे मिली तो सिखा मैने हसना,
आया मुझे सफर मेन ठहरणा,.
मेन तोह भूल गयी दुनिया का पत्ता,
जबसे तुझे है जाणा......
थँक्स , वाव खूप छान आवाज आहे तुमची, मि तर फॅन झालो तुमचा ...
आर्या : थँक्स, चला मित्रानो आपला आजचा शो इथेच् संपत आहे....चला मग उद्या भेटूया ओन्ली on मस्ती fm.....
( आज आर्या ने निल साठी नकळत गाणे म्हंटले होते, पण त्यात असलेल्या भावना मात्र तिच्या मनात निल बद्दल खऱ्या होत्या.......)
( बघुत केव्हा नील ला कळेल की आर्या rj आहे, आणि निल च्या मनात तिच्यासाठी प्रेम कधी निर्माण होईल आणि कसे होईल , हे सगळे आपल्याला पुढच्या भागान्मध्ये कळेल )...........