मम्मा : "हरी अप बेबी..... आवर पटकन..... चल.... नंतर सगळे जमले ना..... तर, गोंधळ उडायचा आपला.... चल पटकन यार....😖"
आस्मी : "मॉम यार.... तू ऑल्वेज अशी का घाई करतेस.... अग सगळे जमायला अजुन खुप वेळ आहे.... अँड आपल्याला फक्त रेडी व्हायचंय..... बाकी तर अरेंजमेंट्स पप्पा बघताहेत ना.... किती पॅनिक होणार यार मम्मा....🙄"
मम्मा : "ॲक्च्युअली....🥴 मी ओव्हर रिऍक्ट करतेय..... थँक्यू माय प्रिन्सेस..... एव्हरी टाईम तू माझं गोंधळ दूर करतेस...☺️"
आस्मी : "दॅट्स लाईक माय क्यूटेस्ट मॉम...😘"
दोन्ही गाल ओढत, ओठांचा छोटा क्यूट पाऊट करत, तिने मम्माला किसी दिली आणि पळतच रूममध्ये रेडी व्हायला निघून गेली.... जाऊन पटकन तिने स्वतः धोती पॅटर्न व्हाइट ड्रेस घालून घेतला.....🤩😍💖
व्हाइट याचसाठी कारण, आज रंग उधळले जातील......🎉🎉 हो - हो आज धुलीवंदन.... बरोबर गेस केलत..... बघुया मग पुढे काय - काय होतं..... पळतच ती मम्माच्या रूमकडे गेली.....
आस्मी : "मम्मा.....😁🤭 मे आय कम इन....😁😁😁"
मम्मा : "हाऊ सिन्सियर यू आर माय प्रिन्सेस...... कम...😂😂😂....."
आस्मी : "मॉम.... आय नो, विदाऊट युअर प्रिन्सेस..... तु रेडी होऊच शकत नाहीस..... सो आले पळत....😘"
मम्मा : "दॅट्स लाईक मम्मा'स गर्ल....😘"
आस्मी : "मॉम... जस्ट लूक ॲट यू...😘😘 वाटतेस का ग तू ट्वेंटी फोर इयर एका डॉटरची मॉम असणार.....🤩🤩"
मम्मा : "..🙈 काय तू पण...🙈"
आस्मी : "मॉम लूक ॲट धिस इयररींग्ज..... जस्ट अमेझिंग..... वीयर धिस....😘😘"
मम्मा आणि आस्मी दोघी फ्रेंड्स सारख्या एकमेकींशी वागतात.... आस्मीची मम्मा दिसायला खूपच यंग असते....🤩 दोघीही रेडी होऊन, काही पिक्स क्लिक करतात..... पाउट, कँडिड, मोठे डोळे करून.... सगळ्या फोटोज्...🙈🤩😂😂
पप्पा : "तुमचं झालं असेल तर निघायचं का...?🤔?"
दोघी एकमेकींकडे एकाच कन्फ्युज एक्स्प्रेशनने बघतात......🙄🙄🙄 आणि मोठ्याने हसतात......😂😂😂😂
दोघी : "....😂😂😂"
पप्पा : "..🙇🙇😕 चला.... जेव्हा बघितलं मज्जा घेणार दोघी.... अलायंस करून..."
दोघी गालातच हसत 😁😁😁🤭🤭🤭🤭🤭 पप्पांच्या मागे बाहेर, जिथे इव्हेंट अरेंज केलाय तिथं येतात..... कलर्स, पाण्याचे टब्स, फूड आयटम.... सगळी अरेंजमेंट मस्त असते....🤩
मागून आस्मीला आवाज येतो आणि ती पळतच तिकडे जाते.....
आस्मी : "गाइज..... थँन्क्स फॉर कमिंग....🤩🤩."
तिचा कॉलेज ग्रुप असतो तो....
त्यांना बघून ती खुप खुश होते.....🤩 सगळे एन्जॉय करतात.... मस्त डान्स..... कलर्स एकमेकांवर उडवून, पाण्याच्या टब्समध्ये 🙈🙈🙈🙈..... फुल्ल ऑन मस्ती सुरू असते..... बट आस्मीला भूक लागते म्हणून, ती फूड पॉईंटकडे जाण्याच्या विचारात असते आणि तिकडे जायला निघते...... जाता - जाता तिला तिची फ्रेंड मागून कलर लावून पळते...... ती सुद्धा तिथे ठेवलेल्या प्लेट मधून कलर घेऊन तिच्या मागे पळते.... तिची फ्रेंड थोड्या वेळाने समोर कुठे पळाली या विचारात असतानाच, आस्मीला मागून कोणी तरी खांद्यावर हलकेच थोपटलेलं जाणवतं आणि ती विचार न करताच, त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर रंग लावून तिथून पळत सुटते.... ती व्यक्ती तशीच उभी राहून आस्मीच्या त्या क्यूट वागण्यावर गालातच हसते.🤭🤭.... एका हाताने आपल्या उजव्या बाजूच्या हेअर मधून हात फिरवत चेहऱ्यावर एक मोठी स्माईल् आणून, तिच्या विचारात हरवते......💖😍
थोड्या वेळाने त्याची तंद्रि, आस्मीची मम्मा आवाज देऊन तोडते....🤭🤭🤭
मम्मा : "हे..... प्रयाग.... हाऊ आर यू...... फर्स्ट यू टेल मी..... कधी आलास.... अँड सरप्राइज देण्याची सवय कधी जाईल.... सडन्ली उडी घेऊन इंडिया....🤩"
प्रयाग : "या..... अक्ट्च्युअली..... वॉन्ट टू सरप्राइज यू ऑल...... बट सी...... हिनेच मला सरप्राइज केलं टच करून (मनात)...😌😌😌"
मम्मा : "डीड यू से सम थिंग...??🙄"
प्रयाग : "नो आंटी..... बाय द वे..... यू आर लूकिंग सुपर कुल.... आय एम श्युअर.... तीच असेल तुमचं आउट फिट अँड एव्हरी थिंग सिलेक्ट करणारी...🤭 राईट आंटी...😁"
मम्मा : "राईट..... बट हाऊ यू नो..... बिकॉज आपण इंपॉर्टन्ट थिंग्ज लक्षात ठेवत असतो.... अँड इफ आय एम नॉट राँग.....🤔 तुमची फाईट सुद्धा झालेली एकदा अँड शी टोल्ड मी...... म्हणूनच तू निघून गेलास....😕.... तेव्हा पासून तुमचं कंव्हरसेशन बंद होतं..... तुझ्या लाईफ मध्ये ही मुली आल्या असतील आणि तू तिला विसरला असणार असच तिला वाटतंय....... बट यू नो व्हॉट... ती नेहमी शांतच राहते आधी पेक्षा कमीच बोलते.... बेटा तीला परत आधी सारखी आस्मी व्हायला मदत कर..... आय वॉन्ट माय लिट्ल प्रिन्सेस बॅक विथ दॅट हॅपिनेस.....🥺"
प्रयाग : "या आंटी...... म्हणुनच आलोय...... बट आंटी आय रियलाईज... आस्मीची रीप्लेसमेंट..... जग घुमेया उसके जैसा ना कोई..... आंटी आय थिंक आय एम इन् लव्ह विथ हर....💖😌"
मम्मा : "व्हॉट....😲😲"
प्रयाग : "आय नो आंटी.... मी खुप गर्ल्सना डेट केलंय.... बट शी इज डीफरेंट...🤩 आंटी आय प्रॉमिस..... कंप्लेंट करायचा चान्स कधीच देणार नाही....🙂 प्लीज से येस....🥺"
मम्मा : "जा आधी आस्मीचं आंसर घेऊन ये....🤭🤭"
प्रयाग : "इट मीन्स..... आंटी....🤩🤩🤩🤩"
मम्मा : "येस....🙈🙈 अरे लंगोटी लव्ह तुम्हा दोघांनाच दिसलं नाही.... पूर्ण सोसायटीला दिसत होतं....😂😂 येडे रे तुम्ही.... जा पळ.... मॅडम जाम रागावतील आता..... परत फाईट.... गॉड.... थर्ड वर्ल्ड वॉर नकोय प्लीज......🙏😂😂"
प्रयाग : "आंटी यार.... तू नाही बदललीस.... लेट सी आमची नकचढी.... कशी रिॲक्ट करेल....🙉🙉"
मम्मा : "बेस्ट ऑफ लक....😂😂🤝"
तो पळतच जिकडे ती असते तिकडे जातो.....😂😂 ती पाणीपुरी खात असते..... प्रयाग जाऊन, तिच्या प्लेट मधून एक गोलगप्पा उचलून स्वतः खाऊन टाकतो...... आस्मीला तर इतका राग येतो की, त्या प्लेट मधलं पाणी ती त्याच्या डोळ्यात कोण आहे हे न बघताच, घालते.... प्रयागला याची काहीच आयडिया नसते ती असं काही करेल..... मग त्याला जाणवतं, ही सुधरलीच नाही......😂😂😂😂😂 समोर ती शिव्या घालणार की, तिचं लक्ष एकदम त्याच्या फेसकडे जातं..... ती बघते आणि बघतच बसते.😍😍.... बिचारा प्रयाग स्वतःच्या हातांनी डोळे चोळत असतो.....😁🤭
आस्मी : "हे..... आर यू ओके.... आय डी'न्ट वॉन्ट टू हर्ट यू...... कम.....😟😟"
ती त्याला पाण्याच्या कॅन्स जवळ घेऊन येते आणि स्वतःच्या स्टोलने त्याचा फेस साफ करून देते..... तितका वेळ तो तिच्या डोळ्यात हरवून जातो.....😍😍 ती सगळं कंप्लीट करून, एकदा त्याला बघते आणि तिथून पळून जात असताच तिचा हात घट्ट पकडला असल्याचं तिला जाणवतं.....
ती मागे वळून बघते तोच प्रयाग तिला स्वतःकडे खेचून घेतो...... दोघे खुप वेळ एकमेकांच्या डोळ्यात बघत तसेच उभे असतात.....🥰🥰
थोड्या वेळाने तिला मागची फाईट आठवायला सुरुवात होते आणि थर्ड वर्ल्ड वॉरची सिच्युएशन क्रिएट व्हायला सुरुवात होते......🤭🤭😂
आस्मी : "जस्ट स्टे अवे मिस्टर.....😠"
प्रयाग : "हे आग.... सॉरी ना....😔😔"
आस्मी : "डोन्ट कॉल मी आग..... ते फक्त माझा बडी मला बोलवायचा.... अँड यू आर नॉट माय बडी ॲट ऑल.... अंडरस्टँड...😠"
प्रयाग : "लिसन ना बेबी..... आय डीन्ट वॉन्ट टू हर्ट यू..... दॅट वॉज जस्ट ॲन ॲक्सिडेंट..... प्लीज ट्राय टू अंडरस्टँड....😟😟"
आस्मी : "व्हॉट यार... यू वर देअर विथ दॅट चीप गर्ल..... हाऊ आय...... शीट मॅन... यू जस्ट स्पॉइल एव्हरी थिंग....😫😫😫😫😩😩😩😩"
प्रयाग : "यार दॅट वॉज जस्ट ए प्रँक बेबी.... जस्ट बीकॉज यू फील जीलेस..... बट एव्हरी थिंग आय लॉस्ट आफ्टर दॅट..... यू स्टार्टेड हेटिंग मी.... देन आय डीसाइड टू लिव्ह इंडिया.....😔😔😔😔"
आस्मी : "प्रँक.....😠😠😠 तुझ्या त्या प्रँकने सगळं स्पॉइल केलं..... डोक्याचा वापर तर कधी केला नाहीच तू..... बट यू नेव्हर थिंक अबाऊट माय हार्ट.....🥺🥺🥺😭😭"
प्रयाग : "आग, प्लीज डोन्ट क्राय...🥺🥺🥺"
आस्मी : "डोन्ट क्राय.... यू आर रिस्पॉन्सिबल फॉर माय टीअर्स..... 😭😭"
प्रयाग : "किस मी क्लोज युअर आईज.....😌😌 अँड मिस मी क्लोज युअर आईज... आय कॅन वेट युअर लीप्स ऑन युर् फिंगर टिप्स.... अँड हॅपिनेस इन् युर आईज......🤩 मिस मी....."
पॉकेट मधून मोठी कॅडबरी डेरी मिल्क चॉकलेट काढून तो तिला ऑफर करतो...... आस्मी त्याला बघतच बसते.....🥺🥺🥺
प्रयाग : "व्हॉट हॅपंड बेबी डॉल......😍😌"
आस्मी : ".. यू स्टिल नो धिस....🥺"
प्रयाग : "कसं विसरु..... आफ्टर ऑल ह्याच मोमेंटने मला ऑल्वेज तुझा अँगर पळवायला हेल्प केलीय.....😁🤭"
आस्मी : "यू आर व्हेरी बॅड.... सोडून जाताना एकदाही माझा विचार नाही केला ना.... 🥺"
प्रयाग : "अरे यार.... यू डीन्ट रिसिव्ह यूअर कॉल्स.... आंटी सेड डोन्ट कॉल हर.... सो आय थॉट लिव्ह इंडिया.... बट..... यू ऑल्वेज इन् माय हार्ट.... तिथे इतक्या मुलींना डेट केलं बट..... यू आर डिफरंट.....😍😘"
आस्मी : "डेट केलंस..... देन यू आर नॉट व्हर्जीन....😠"
प्रयाग : "नॉट लाईक दॅट.... जवळ जाऊन तू यायची फेस समोर...... फिसिकल कधी होताच आलं नाही..... तुझेच थॉट्स असायचे डोक्यात.....😔"
आस्मी : "बट जरी तू रिलेशनशिपमधे इंव्हॉल्व्ह असतास..... तरी मला प्रॉब्लेम नसता...... बीकॉज..... तेव्हा सिच्युएशनच तशी होती की, तुला अंडरस्टँड करायला मीच नव्हते.... ज्याची खरच तुला खूप गरज होती..... आणि जर तुला त्यात दुसऱ्या कोणी मदत केली असेल तर इट्स ओके ना.... तू स्टेबल होणं इंपॉर्टन्ट आहे फॉर मी....🙂🙂"
प्रयाग : "देन...🙄🙄 थोड्या वेळा आधी का इतकी चिडली होतीस??"
आस्मी : "मला बघायचं होतं तू कसा रिॲक्ट होतोस...... अँड सी मी जिंकले.... दॅट्स व्हाय धीस आग ऑल्वेज त्याच्या प्रयागची होती..... यू नो प्रयाग, आय मीस यू.... खूप जास्त..... लास्ट टू इअर माझ्या लाईफचे इतके बोअरिंग पार्ट आहेत की, त्यांना मला माझ्या हिस्टरीतून काढून टाकायचं आहे.... आता तुला मी बांधून ठेवणार..... कितीही फाईट झाली तरी नाही ना जाणार....🥺🥺🥺"
प्रयाग : "या आगीने जळून खाक व्हायचं आहे..... असं कस जाणार.....😁😁🤭"
आस्मी : "तू विसरला नाही पण हा आग म्हणणं......😂😂"
प्रयाग : "कस विसरू... तू आगीसारखीच आहेस...... तुझ्या जवळ येणारा जळून जाईल..... अँड तसही आपल्या नावाचं कॉम्बिनेशन आहे ते..... सो, इंटरेस्टिंग अँड अन् फॉर्गेटेबल असेलच ना....😘"
आस्मी : "यू आर राईट...... आस्मी'स आ प्रयाग'स ग = आग.....😁😁😁🤭"
प्रयाग : "आस्मी मे आय आस्क यू वन थिंग....🥺"
आस्मी : "या.....😘"
प्रयाग : "तू कधी पासून प्रेमात इतकी शहाणी झालीस की, मी मुलींना डेट करूनही तू मला एक्सेप्ट केलं असतं??"
आस्मी : "तू गेल्यापासून टू इअर्स...... नॉट इजी फॉर मी.... किती समजवणार होते स्वतःला.... तू जसा असशील तसा मला नंतर हवा होतास..... अँड कसं असतं आपण ह्यूमन्स आहोत सो..... जशी पोटाला भूक लागते...... आपल्या स्वभावाला सुद्धा भूक लागतेच ना.... कोणी तरी समजून घेणारं हवचं असतं.... अँड मला माझ्या फ्रेंडशिप कम हिडन लव्हशिपवर फुल्ल ऑन ट्रस्ट होता अरे..... तू कधीच कुठल्या मुलीच्या प्रेमात पडूच शकणार नाही.....😌"
प्रयाग : "प्रँक केला त्या दिवशी मला वाटलं..... तू तर आता सोलून खाणार..... कारण, ऑलरेडी तू शिप्राची हालत खराब केलेली.....😂😂😂"
आस्मी : "मग काय..... एकतर ती किती चीप अँड तुझ्या सोबत बघून डोक्यात गेली... दिले मग फटके..... त्यात तुझेही फटके तिलाच दिले...😂😂"
प्रयाग : "म्हणून तू माझी आगीली फ्रेंड....😂🔥😂"
तिचं लक्ष हॅण्ड वॉचकडे जातं....⌚
आस्मी : "तीन तास झालेत.....😲😲 ओहह् गॉड....🤦🤦🤦 एन्जॉय राहूनच गेलं....😕"
तिचं हे बोलणं ऐकून जवळच्या प्लेट मधून रेड कलर घेऊन, प्रयाग स्वतःच्या गालांवर आधी तो कलर लावतो आणि त्याच गालाने तिच्या गालांवर तो स्वतःचा रंगाने भरलेला गाल घासतो....😍😍😍😍 ती त्याच्या डोळ्यात हरवून जाते......😍😍
आस्मी : "होळीच्या रंगांसारखं आपल्या आयुष्यात रंग उधळायला साथ मला देशील का? जरी झाली फाईट आपल्यात कधी तरी सांभाळून तू घेशील ना! प्रेम जीवापाड करते तुझ्यावर......💖 प्रवास तुझ्याविना प्रेमाचा आहे हा अधुरा......😔 होऊन माझ्यात मग्न तू कर आपल्या प्रेमाला पुरा....😍😍💖"
थोडा वेळ परत दोघे तसेच उभे असतात......💖💖 एकमेकांत हरवून.....😍🤩
प्रयाग तिला स्वतःकडे अजूनच जवळ घेत तिच्या शब्दांना उत्तरतो.....💖💖💖
प्रयाग : "होळीच्या रंगासारखे रंग, आपल्या आयुष्यात उधळायला साथ तुला देईन ना..... जरी झाली चूक तुझी तरी तुला सांभाळून घेईल ना......😍😍 प्रवास होईल तुझ्या सोबतच आयुष्याचा पूर्ण....... फक्त साथ तू दे बाकी मी पाहून घेईल ना....😁😁"
परत दोघे तसेच उभे राहून,एकमेकांत हरवून जातात.....🥰 काही वेळाने दोघांना ते ओले असल्याचं जाणवतं..... कारण, पब्लिकनं त्यांना कधीचीच भिजवायला सुरुवात केलीय...... लेट्स बिगेन...... होली हैं......💖💖😍😍😍🤩🥰🥰🥰💥💥💥🎉🎉🙉🙉🙉🙉🙉
सगळ्यांना धुलीवंदनाच्या खूप - खूप शुभेच्छा.....🥰🥰🥰💥🎉