निखिल आणी जयंत जेव्हा पुढे काय करायचे हे ठरवत बसलेले असतात तेव्हा फटका जवळ काही तरी हालचाल होती ऐक अक्रूती त्यानला दिसते पुढे ती चालत त्यंच्या जवळ येते ते असतात रामू काका.निखिल बोलता बोलता त्यां जलेल्ट सगळ्या गोष्टी सांगतो ते संध्या ला पहायला रूम मधे जातात आने तीच्या कपाळाला व सगळ्यांच्या कपाळ ला राखाडी रंगाची काही तरी लावतात .रनू काका सगट होते ते गायब होण्या आधी काय घडले त्यच्या खोलित कुणी तरी आहे अस बहसट होते ऐक अक्रूति त्यानला दिसली .ती अक्रूति त्यंच्या गळ्यातील रुद्र क्ष ची माळ पाहून लांब च थांबते जवळ येत नाही.त्यंच्या गळ्यातील माळ पाहून तो आकार दोन पहूले मागे जातो शेवटी घाबरून रामू काका ती माळ हट्ट घेऊन आठवेल त्या देवाचा जाप सुरू करतात डोळे बंद करून बसतात खूप वेळ आणी पुन्हा डोळे उघडात तेव्हा कुणीच दिसत नाही.मग राम काका सांगात मी एवढ्या घाबरलो होतो की सकळ होताच कुनाची परवा न करता घरच्या बाहेर पडलो आणी वाट फुटेल तिकडे चालत सुटलो.खूप अंतरावर दूर गेल्यावर मग शरीराचा ऐक ऐक अवयव कम करू लागले.संवेदना पूर्वरत होऊ लागली.मी त्या बंगल्या पासून खूप दूर आलो होतो.पण तुम्ही अजून तेथेच होता तुम्हाला जाल्या प्रकारची जाणीव सुध्दा नव्हती.तुम्हाला एकट्याला सोडूं न जावें ना आणी परत माघारी फिरायची ईक्च सुध्दा होईना.मग मी भोर गावात गेलो.तेथे अनेक लोकांशी बोलो अनेकांना मजा अनुभव सांगितला.कही लोकानी वेड्यात काढल तर काही नी बौलनच ना पसंद केले.परतु शेवटी ऐक ग्रुहस्ठ भेटेले आणी त्यंच्या कडून या बंगल्या विषयी .एथे आलेल्या लोकां ँविशयी ऐथल्या घाटी त आ घाटी त गोष्टी बदल ऐकायला भेटले आणी सगळ्या गोष्टी चा उलगडा जाला.रामू काका दोन मिनिट थांबले त्यानी अळी पळी ने सगळ्यांन कडे पहिले सर्व जाण न बोलता रामू काका न कडे टक लाऊन पाहत होते.बर काका? आता एथून बाहेर पडण्याचा काही मार्ग निखिल ने विचारले.त्या आधी एथे काय घडले आहे ? आता काय घडले? का घडले? हे जाणून घेणे महत्वाचे आहे.एकदा कळे की मग एथून बाहेर कसे पडायचे यचा आपल्या सगळ्यांना विचार करून मार्ग काढता येई ल.रामू काका ...?काय घडले आहे एथे ? मला काहीच कशी कल्पना नाही कशा बदल बोलत आहात तुम्ही ?संध्या म्हणाली. काही नाही संध्या मी सांगतो तुला नंतर रामू काका तुम्ही सांगा पुढे. निखिल संध्या चा प्रश्न टाळत म्हणला.नाही निखिल संध्या ताई ला काय घडले आहे माहीत असणे गरजेचे आहे.कदचित हा प्रकार दोनी वेळेस घडला तेव्हा त्यांचे मन त्यांचा अंतर आत्मा हा बेसावध होता.जर घडलेला प्रकार त्यां ना सांगितला तर त्या मनाने अधिक सक्षम होतील कदचित पुड्च्य वेळेस त्या मनाने खंबीर राहतील दोन वेळेस? नाही रामू काका फक्त एकदाच जाले आहे हे काल निखिल म्हणला.नाही आकाश मी बरोबर बोलो त्या रात्री ती संध्या नव्हती ती ती निकिता गोसावी होती रामू काका कपऱ्या आवाजात म्हणाले.संध्या गोंधळलेल्या नजरे ने सगळ्यां न कडे पाहत होती.निखिल ने ऐक वार प्रश्न नजरेने जयंत कडे पहिले.जयंत ने मानेने च त्यला संमती दीली आणी मग घडलेल प्रकार निखिल ने संध्या ला सांगितला. क्षण षक्नल संध्या च्या चेहऱ्या वरील भाव बदल त होते.निखिल चे बोलणे जाल्या वर ती बराच वेळ सून बसून राहिली होती.मग अचानक अंगावरची शाल जात्कून संध्या उभी राहिली. आणी सएवँगवरुन संध्या ने जोरजोरात हात फिरवला जणू काही अंगावर 50ते 100 जूरले चडली असावी.लगोलग संध्या बाथरूम मधे गेली आणी बराच वेळ हात पाय धुवून ती बाहेर आली.संध्या पुन्हा त्या कोँदल्यात बसली तेव्हा अश्रू च्या धरा लागल्या.होत्या. रामू काकांनी संध्या च्या ओठिवरिन खंड्या वरून हात फिरवत तिला शांत केले.