Saath tujhi ya - 1 in Marathi Love Stories by Bunty Ohol books and stories PDF | साथ तुझी या... - 1

Featured Books
  • My Wife is Student ? - 25

    वो दोनो जैसे ही अंडर जाते हैं.. वैसे ही हैरान हो जाते है ......

  • एग्जाम ड्यूटी - 3

    दूसरे दिन की परीक्षा: जिम्मेदारी और लापरवाही का द्वंद्वपरीक्...

  • आई कैन सी यू - 52

    अब तक कहानी में हम ने देखा के लूसी को बड़ी मुश्किल से बचाया...

  • All We Imagine As Light - Film Review

                           फिल्म रिव्यु  All We Imagine As Light...

  • दर्द दिलों के - 12

    तो हमने अभी तक देखा धनंजय और शेर सिंह अपने रुतबे को बचाने के...

Categories
Share

साथ तुझी या... - 1

साथ तुझी या .. ........


ही कहाणी आहे अशा मुलीची जिच्या आयुष्यात लग्न ही सकल्पना च नव्हती. कारण तिच्या पत्रिकेत मंगल होता. खूप काही स्थळ पाहून झाली होती पण कोणा सोबत तिचे जमत नव्हते. आता तिने पण आशा सोडून दिली कि ह्या जन्मात लग्न च होईल म्हणून. आता तिने तिचे राहणी मान मध्ये पण पूर्ण पणे बदल केला होता आता तिला साध राहणं आवडत होते. पण घरचे आजून आशा लावून होते कि तिचे लग्न लवकर होवे म्हूणन कारण तिच्या मागे आजून एक बहीण होती. आणि आत तिचे पण शिक्षण पूर्ण होऊन ती कामाला लागणार होती. प्रिया हि सगळ्यात मोठी होती घरात आणि त्या नंतर रिया होती. त्या नंतर त्यांचा लहान एक भाऊ होता प्रथमेश. प्रिया ला सलग तीन वर्ष पासून स्थळ पाहत होते. पण कुठे तिचे जमत नव्हते. आता प्रियाचे च लग्न झाले नाही म्हणून रिया च्या लग्नाला पण प्रॉब्लेम येत होता. पण प्रिया बोलत होती रिया साठी बघा स्थळ माझ्या साठी आता नका पाहू.
पण घरचे प्रिया साठी आधी पाहत होते. प्रिया हि इंजनेरिंग झाले होते. आणि ती चांगल्या कंपनीत काम हि करत होती. प्रिया चे मुलानं मध्ये जास्त मित्र नव्हते कारण तिचे शिक्षण पूर्ण गर्ल्स स्कूल आणि गर्ल्स कॉलेज वर झाले होते. म्हणून मुली जास्त मैत्रीण होत्या.
प्रिया चे वडील हे आर्मी मध्ये होते. आता ते पुण्यात राहत होते. तिचे वडील रिटायर झाले होते. म्हूणन प्रिया हीच कमावणारी होती. म्हणून ती ने पण लग्ना कडे दुर्लक्ष केले होते. ती तिच्या काम वरच जास्त प्रेम करू लागली. दिवस मागून दिवस पण निघून गेले पण तिच्यात काही बदल होत नव्हता आणि या कारणाने तिचे आई वडील पण काळजीत होते.
प्रिया नेहमी तिच्या स्कुटी ने कामाला जात असे. ती नेहमी प्रमाणे तिच्या कामाला जात असताना एक मुलगा तिच्या कडे बघत असे हा मुलगा रोज बस ने कॉलेज साठी जात असे आणि हा तिच्या पेक्षा लहान होता. ती त्याच्या कडे लक्ष न देता कामाला जात असे. पण एके दिवशी त्याला उशीर झाला आणि बस निघाली आणि हा बस च्या मागे पळत होता ती मागून आली आणि म्हणाली लिफ्ट देऊ का ........? तो मुलगा हसत तिला हो म्हणाला. आणि तिच्या गाडीत बसला त्या मुलाचे नाव प्रेम होते. आणि प्रेम पाहिल्यादि एका मुलीच्या गाडी वर बसला असेल कदाचित. त्याला ते वेवस्तीत वाटत नव्हतं तरी तो बसला. आणि प्रिया चा मागे पण पाहिल्यादिच कोणी मुलगा बसला असेल.
प्रेम ने प्रिया ला विचारले आज तुम्हाला उशीर झाला का. ती म्हणाली नाही आज होत. मग तिने पण प्रेम ला विचारलं कि तुला पण उशीर झाला का? तेव्हा प्रेम म्हणाला हो आणि तो तुमच्या मुळे ...... ती म्हणाली माझ्या मुले कास काय ...? तेव्हा तो म्हणाले रोज ७ वाजता तुमच्या गेट चा आवाज येतो तुम्ही गाडी बाहेर घेऊन त्या तुमच्या शेजारील बाळा साठी रोज गाडी चा हॉर्न वाजवतात. तेवझं मला जग येते. आणि ८ वाजता तुम्ही निघतात कामाला म्हणून मी निघतो कारण माझी ८ वाजता ची बस असते. आणि आज तुम्ही तसे केले नाही आज म्हणून मला जगच नाही आली वेळेवर. प्रिया म्हणाली काळ ते बाळ गावाला गेले होते म्हणून आज मिन हॉर्न नाही वाजवला.
प्रेम ला प्रिया चा आवाज हा स्पष्ट पणे येत नव्हता कारण गाडी वर होते दोघे आणि हवे मुले आणि बाकीच्या गाडी च्या हॉर्न मुले तरी पण प्रेम हा अंदाज बाधून तिच्या शी बोलत होता. मग असेच बोलत बोलत ती त्याला त्याच्या कॉलेज पर्यंत सोडवते. ह्या दरम्यान त्याची एकमेकांशी चांगल्या प्रमाणात ओळख होते. प्रेम हा शेवटच्या वर्षाला असतो इंजिनिरिंग च्या आणि प्रिया हि पास आऊट झालेली असते पाच वर्षा आधी.
आता प्रिया त्या मुलं साठी नव्हे तर प्रेम साठी रोज ७ ला हॉर्न वाजवत असे. आणि हे प्रेमाच्या पण लक्षात आले होते. त्यांच्यात जास्त बोलणं नव्हतं कारण ते एकाच कॉलनी मध्ये राहत होते. पण खान खुणा जास्त राहत असे. त्यांची मैत्री होऊन एक महिना जवळ पास झाला होता. पण आजून हि त्यांच्या कडे एकमेकांचा फोन नंबर नव्हता. पण त्याच्या सोबत एकमेकांनाच कम्युनिकेशन चांगल्या पद्धतीचे होते. एक दिवस सकाळी ती हॉर्न वाजून प्रेम ला उठवते पण नंतर पहाटे तर तिची गाडी पंचर आहे. तरी पण ती ८ वाजता मुदामून गेट चा आवाज करती ज्या मुळे प्रेम घरा बाहेर येतो आणि ती आपण बाहेर येते. तो तिला म्हणतो आज गाडी नाही का..? तेव्हा ती पण त्याला खुणवत सांगते आज नाही गाडी खराब आहे. हे सगळे खुणावत सांगत असते आणि पुढे ते दोघे बस स्टॅन्ड वर जातात. मग तिला म्हणते तुमच्या पीएमटी च्या बस ने. तो पण हसतो आणि म्हणतो हो का नाही. प्रेम हा खूप मस्ती करणारा असतो तर प्रिया त्याच्या एकदम उलटी असते. पण तिला प्रेम चा मस्ती पणा आवडत असतो. आज ते फोन नंबर पण घेतात एकमेकांचे. आता त्यांचे टेक्स्ट मॅसेज आणि कॉल वर बोलणं होऊ लागले आता त्यांची मैत्री हि खूप घट्ट झाली होती.. सकाळ दुपार आणि संध्याकाळ गोळ्याच्या डोस प्रमाणे तीन हि वेळ मेसेज हि आलेच पाहिजे असे ठरलं होत. इकडे प्रिया चे घरचे पण तिच्या लग्न साठी मागे लागले होते. पण प्रिया हि प्रेम मध्ये गुंतत गेली होती. तिला हे समजत नवहत कि मी त्याच्या वर प्रेम करते का ते...? पण ती खरच त्या वर प्रेम करू लागली होती. पण ती वयाने त्या पेक्षा मोठी असल्या मुले ती हे मनात नव्हती. इकडे प्रेम पण तिच्या प्रेमात होता. त्याला पण हे उमजत नव्हतं. प्रियाब आता चागलं राहत होती प्रेम साठी .
त्याच्या नात्या मध्ये एकमेकांन बदल प्रेम , काळजी, रिस्पेकट होता. प्रिया ला वाटायचं प्रेम बोलेन आणि प्रेम ला वाटायचं प्रिया सांगेन. पण कोणी च कोणाला सांगत नव्हते.


पुढील भाग लवकर घेऊन येतो.......

प्रेम आणि प्रिया च्या लव्ह स्टोरी मध्ये पुढे काय होते ते वाचण्यासाठी ........