The Author Bhagyshree Pisal Follow Current Read सावली.... भाग 8 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books अंगद - एक योद्धा। - 9 अब अंगद के जीवन में एक नई यात्रा की शुरुआत हुई। यह आरंभ था न... कॉर्पोरेट जीवन: संघर्ष और समाधान - भाग 1 पात्र: परिचयसुबह का समय था, और एक बड़ी बहुराष्ट्रीय कंपनी की... इंटरनेट वाला लव - 90 कर ये भाई आ गया में अब हैपी ना. नमस्ते पंडित जी. कैसे है आप... नज़रिया “माँ किधर जा रही हो” 38 साल के युवा ने अपनी 60 वर्षीय वृद्ध... मनस्वी - भाग 1 पुरोवाक्'मनस्वी' एक शोकगाथा है एक करुण उपन्यासिका (E... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 20 Share सावली.... भाग 8 1.9k 4.9k जयंत निखिल ला समजून सांगतो की हा भूताचा प्रकार आदु शकतो पण निखिल ते मन्त नाही मग जयंत त्यला समजवून सांगतो आपल्याला या प्रकरणाच्या मुळशी जाव लागेल आणी आपल्या कडे हे मन्या करण्या शिवाय दुसरा पर्याय नाही .मग ते दोघे ऐक पाल्यान करतात की जे रमू काकांनी सांगितल्या लसूण बँधह्लेल्य खोलीत रहायचे आणी त्या बाहेर केमरा लावतात.जसा जसा सूर्य खाली गेला तसे तसे आंध्रचे साम्राज्य वढात गेले.तसा तसा वातावरणाचा तानाव पण वाढत होता.संध्या विशेष असे काही निखिल आणी जयंत ने संगितले नव्हते पण दोघांच्या वागणुकीत जालेला बदल हल्चलीत पडलेला फरक अचानक खालच्या खोलीत येऊन रहने यावरून काही तरी विचित्र घडत आहे याची जाणीव संध्या ला जाली होती सचिन पण अगदी संध्या ला बिलगून बसला होता.खोलीतील दीवा लावण्यात आला आने खऱ्या अर्थाने आँधरची सुरवात जाली होती.निखिल ने खोली चे दार लाऊन घेतले आणी केमरा खोलीच्या बाहेरच लावण्यात आला होता.जयंत जुने विषय काढून वातावरणाचा ताण कमी करण्याचा पर्यन्त करीत होता.परंतु त्यच्या प्रय्न्ट्ल विशेष असे यश येत नव्हते.घड्याळात सदे नऊ वाजून गेले होते पण वीषेष आशी काही हालचाल जाली नव्हती.कदचित अपान जो विचार केला तो पूर्ण पणे चुकीचा असेल.निखिल ने विचार केला खरा परंतु वातावरणात होत चालेल बदल .विनाकारण वाढत असलेला दबाव त्यला शांत बसू देत नव्हता.दहा वाजून गेले तसे सर्वानीच थोडे फार खाऊन घेतले.आणी आपल्या पांघरूणात शिरून जौप्न्यच पर्यन्त करू लागले.अर्थात जोप येणे अशक्य च होते.पण दिवस भरा तल्या घडा मोळी मुळे शरीराला आने मनला थकवा आला होता.त्यामुळे सगळ्यांच्या नकळत त्यांचे डोळे मिटले गेलेत.साधारणपणे कसल्या तरी आवाजाने निखिल ला जाग आली .बराच वेळ तो आवाज कसला असावा यचा विचार करत होता निखिल.जणू काही कोणी तरी जाडू मारत आहे असा आवाज होता केव्हा मग कुणी तरी सरपटत चाले आहे असे.निखिल ने हळूच हलवून जयंत ला उठवले.त्या नंतर जयंत आणी नीखील दोघे ही बाहेरचा आवाज कांन देऊन ऐकू लागले .तो आवाज हळू हळू जवळ येत होता.काही वेळातच तो आवाज जिन्या जवळ आला आनी मग तो पुढे जिन्या जवळ गेला.हळू हळू तो आवाज दूर निघून गेला.बहुदा ते जे कुणी होते ते जिन्याचा आधार घेऊन वरती खोली कडे गेले होते.काही वेळ शांत ते त गेला.आणी मग ऐक संतापलेली चित्कार निखिल आने जयंत ला ऐकू आले.आनी तोच आवाज जिन्या वरून सरपटताना ऐकू आला आता तो आवाज जिन्या वरून खाली येत होता.हळू हळू तो आवाज पुन्हा दरवाजा जवळ आला आणी तेकडेच येऊन थांबला .दोघांच्या मधे आता फक्त ऐक लकडी दरवाजा होता.जर ते पलिकडचे अघोरी सैतानी पाशवी असेल तर या सर्वांच्या जीवनाची दोरी त्या एका लाकडाच्या दरवाजा ने बांधली गेली होती.ते दार उघडले गेले असते तर पुढे काय जाले असते हे वेगळे सांगायला नको.बराच वेळ शांत ते मधे गेला प्रत्येक क्षण मनावर दडपण आणत होता.निखिल..... अचानक आलेल्या संध्या च्या आवाजाने निखिल आणी जयंत दोघे पण दचकले.निखिल उठून संध्या जवळ आला.काय? ग काय जाले? निखिल ने संध्या ला विचारले .निखिल कस तरी होत आहे गूसमत्ल्य सारखे होत आहे.निखिल .....गळ्या वरून जोरात हात फीरवात संध्या म्हणाली .निखिल ने उठून जयंत कडे पहिले जयंत सुध्दा निखिल आणी संध्या कडे आला.वहिनी काय होत आहे तुम्हाला? जयंत ने विचरले .चावत आहे काही तरी अस वाटतय असंख्य माश्या बसल्या आहेत अंगा वरती .असंख्य मुंग्या शरीरा ला चावत आहे आसे वाटत आहे निखिल.... कर काही तरी लवकर.प्लीज संध्या अस्व्थ होत म्हणाली.हो हो मी करतो काही तरी निखिल म्हणला.संध्या अस्वथ होत अंथरूणात लोळत होती.तळमळ त होती सतत गल्यवरीन तर कधी मने वरून हात फीरवात होती तर कधी हात जटक त होती.जयंत ? काय होत आहे संध्या ला? निखिल ने जयंत ला विचारले.वहिनी स्वप्न पडले का काही? उठून बसता का जरा? पाणी प्या म्हणजे बरे वाटेल.जयंत म्हणला.संध्या ने डोळे उघडले आणी ती बेड वरून खाली उतरून पाणी पिण्या सठि जाऊ लागली.पण त्या वेळेस एखद्या पाशवी शक्ती ने तिला भीँती कडे लोटले.संध्या काही क्षनात भीती कडे फेकली गेली .एकढ्य ने जोरात थोबाडीत द्यावी आणी त्या आघातांने जसे तोंड एका बाजूला फेकले जावे.तशी संध्या ची मान एका बाजूला कली .संध्या ची बूबल डोळ्या च्या वर पर्यंत गेली.आणी त्यामुळे संध्या चे डोळे पांढरे फटु क दिसू लागले होते.चेहऱ्या वर जलेल्य जोरदार आघात मुळे संध्या चे बंदले ले केस विस्कटले गेले.आने ते तिच्या चेहऱ्या वर पसरले.संध्या चे पाय एखद्या लाकडा सारखे कडक जाले.आनी माग संध्या हात पाय मागे भी ती ला लागून वर सरकत छताला जाऊन चिकटली.नीखील आणी जयंत विस्फारले डोळ्यानी तो सर्व प्रकार पाहत होते.त्यांचा स्वतच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता.थोड्या वेळाने संध्या च्या तोंडातून शब्द फुटलेखर तर तो संध्या चा आवाज नव्हता संध्या चा आवाज गळा खूप गोड होता.गौघर फटका चिरक्या आवाज संध्या चा असणे शक्यच नव्हते.सोडणार नाय.... एका ला पण ....जिता ....सोडणार नाही....जिता नाही जाणार तुँहि एथून बाहर ...कीती दिवस लप्षिल ईथे खुलीत ....येशील नव्ह बाहेर.... अस म्हणून तो आवाज खदा खदा हसू लागतो.त्या हसण्याने जयंत व निखिल च्या अंगावर काटा उभा राहिला होता. हे सगळ भयंकर आने अगीस्री होते. कधी भूतावर विश्वास ण ठेवणारा निखिल देखील खूप घाबरला होता.अस म्हणून संध्या खाली पडली त्यामुळे ती बेशुध्द जाळे निखिल आने जयंत चे हिमात नव्हती होत संध्या जवळ जायची पण काही वेळ वाट पाहून संध्या ला जयंत आणी निखिल ने उचलून आणून बेड वरती जोपवले. राहिली रात्र शांततेत गेली पुढे त्या रात्री त्या प्रकऱणा नंतर काहीच जाले नाही.जयंत आनी निखिल दोघे रात्र भर जागे होते जोप लग्ने शाक्य नव्हते राहून राहून त्यंच्या समोर ती संध्या येत होती आने तो आवाज .जे आज पर्यंत निखिल व जयंत ने ऐकले होते चित्रपटात पहिले होते वाचले होते ते आता त्या दोघानी प्रत्क्ढात अनुभवले होते.आणी डोळ्यानी पहिले देखील होते.शरीराला पुन्हा पुन्हा चिमटा काढून पण ते ऐक वाई ट स्वप्न नसून सत्य होत याची कटू जनीव निखिल आने जयंत ला होत होती सकाळी सूर्याची किरणे बंद खिडकी तूं ण आत मधे आली खर पण त्यात पण खर तर ऐक प्रकारचा मलूल पणा होता.जणू काही कुणी तरी सूर्याच्या किरणांतूं ण कुणी तरी तेज हिरावून घेतला होता .संध्या अजून ही जौपले ली होती. संध्या च्या चेहऱ्या वर थकवा दिसून येत होता लगेच.संध्या च शरीर पुन्हा तापाने फन फणले होते.फरक एव्डच होता की या वेळेस संध्या च्या तापाचे करण निखिल आणी जयंत दोघांना माहीत होते.बिचारी संध्या ला मात्र याची ती ळ मात्र कल्पना नव्हती.जयंत आणी निखिल ने जाल्या प्रकार बदल संध्या ला काहीच सांगायचे नाही आसे ठरवले होते.थोड्या वेळाने जयंत ने खोली चा दरवाजा उघडला.बाहेर लावलेला केमरा अजून रेकॉर्डिंग मूड मधे च सुरू होता.जयंत ने केमरा चा स्विच बंद करून तो केमरा आत मधे घेतो.जयंत च्या हाता तला केमरा पाहून निखिल जागेवर उठून उभा राहिला. ‹ Previous Chapterसावली.... भाग 7 › Next Chapter सावली.... भाग 9 Download Our App