Savli - 7 in Marathi Fiction Stories by Bhagyshree Pisal books and stories PDF | सावली.... भाग 7

Featured Books
  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

  • હાસ્યના લાભ

    હાસ્યના લાભ- રાકેશ ઠક્કર હાસ્યના લાભ જ લાભ છે. તેનાથી ક્યારે...

Categories
Share

सावली.... भाग 7

जयंत निखिल ला सांगण्याचा पर्यंत करत होता की हा कदचित भूता चा प्रकार असू शकतो पण निखिल काहीच बोला नाही.त्या दिवशी तूच म्हणला की तू संध्या च नवीनच रूप पाहिलास.खर का खोट जयंत म्हणाला म्हणजे तुला अस म्हणायच आहे का की मी त्या दिवशी एका भूता सोबत सम्भीग केला .निखिल म्हणाला.जयं ट ने खंदे उडवले पण कपात उरलेला पेक पिला आणी पुन्हा नव्याने पेक बनवला.दुसऱ्या दिवशी आलेला वहिनी ला तप मझा बोलण्याला पुष्टी देत आहे जयंत म्हणाला.ताप? त्यचा काय सम्भँद ती सचिन च्या बोलण्या ने घाबरली होती कदचित टेन्षन पण घेतले होते तेणे.त्यामुळे संध्या ला ताप आला असावा निखिल म्हणला आपण आतच आत्मा या वरती बोलो आपले मानवी शरीर हेच मुळात आत्मा वर निर्भय आसते.सत्व शक्ती आत्मा रूपाने एकवटली आसते .जेव्हा दुसरा आत्मा आपल्या शरीराचा ताबा घेऊ पहिल तेव्हा प्रतिकार होणारच संध्या ला आलेला थकवा हे त्याचे द्योतक असू शकते जयंत निखिल शून्यात ऐक टक नजर लावून विचार करत बसला होता.हे ब्बघ आपल्याला आता काहीच कल्पना नाही हा सगळा काय प्रकार आहे.आपल्याला शोध घायला काही तरी दिशा हवी आहे.आपण हीच दिशा घेऊन पुढे जयूयात कदचित पुढे आपल्याला पुरावे मिळतील.कदचित हे सिध्द होईल की हा भुतत्कीच प्रकार नाही. .मग तेव्हा हाव तर दिशा बदलू आपण हवी तर पण सध्या असा विचार करून पुढे जाण्यात काय चूक आहे जयंत बोला.निखिल त्या प्रन या रात्री असणारा संध्या चा चेहरा वागणे अठव्न्यच पर्यंत करत होता .निखिल काय म्हणतो य मी निखिल च्या प्याला हात लाऊन हलवत जयंत म्हणाला.हम्म ठीक आहे माला खत्री आहे तसा काहीच प्रकार नसणार पण तुजा गैर समज दूर होण्या साठी आणी कुठून तरी ऐक सुरवात म्हणून हवी तर आपण ही दिशा पकडू निखिल जयंत ला म्हणला ला.जयंत ने पण मान हलवून त्यला समती दर्शवली बर आता माला संग कोठून आणी कशी सुरवात करायची निखिल ने विचारले.सांगतो एकादे येत असताना च मी त्यचा विचार पण करून ठेवला आहे.अस म्हणून जयंत उठला आने त्यच्या गाडी जवळ गेला.दार उघडून त्याने ऐक मोठी काळी ब्याग बाहेर काडलीआणी तो निखिल पाशी येऊन बसला पुन्हा.काय आहे या ब्याग मधे निखिल ने विचारले .कमेर वीडियो कमेर आहे या ब्याग मधे जयंत ने उतार दीले.आणी काय करायच याच यानी तू भूत भीत शूट करणार आहेस की काय? आम्हाला तर बाबा गेल्या पाच सहा दिवसात काळ कुत्र सुध्दा नाही दिसल आणी तुला भूत कुठून दिसणार निखिल म्हणला.हा थर्मल केमरा आहे निखिल.हा आपल्या भोवतलीची ऊर्जा अंधारात मनुष्याची अक्रूती त्यच्या शररीक तापमान मुळे रेकॉर्ड करू शकतो जयंत ब्याग उघडत म्हणला.म्हणजे मला नाही कळ काही यात भूत बी त असतील तर ती कशी काय रेकॉर्ड होतील बुवा निखिल म्हणला.सांगतो पण मला सगळ्यात आधी भूत म्हणजे काय ते संग? म्हणजे तुज्या लेखी भूताची व्याख्या काय आहे ते सांग? जयंत म्हणला .भूत म्हणजे आता तस कस सांगता येई ल? भूत म्हणजे एखादी व्यक्ती मरण पावली आनी तिची ईक्च जर अपूर्ण राहिली असेल तर तिचा आत्मा ई तर ठिकणि भटकत राहतो.कदचित तेच भूत असावे निखिल म्हणला .आता आत्मा म्हणजे काय? जयंत ने पुन्हा निखिल ला प्रश्न विचारला.निखिल ने आपले ओठ वाकडे केले आणी खंदे उडवत म्हणला की माहीत नाही.आत्मा म्हणजे ऐक प्रकारची ऊर्जा आसते नाही का जी आपल्या डोळ्यांना दिसत ना ही कदचित पण त्याच अस्तित्व पण आपण नाकारू शकत नाही.हा थर्मल केमरा आत्मा जसा आपण समजतो आहे तसाच आणी जर ती गोष्ट म्हणजे जर खरच एकादी अड्रुश शक्ती ऊर्जा असेल तर तो नकीच चित्रित करू शकतो.आपले डोळे त्याच गोष्टी पाहू शकतात ज्यावर लाइट पडून परावर्तित होते.पण यचा अर्थ असा नाही होत की आपण सर्व प्रकारचा लाइट पाहू शकतो.आपले डोळे कदचित सर्व गोष्टी पाहू शकत नाहीत आत्मा त्यातून निर्माण होणारी ऊर्जा त्यतूम परावर्तित होणारा लाइट त्याच प्रकारचा आनी हा केमरा तो लाइट टिपू शकतो .पण ...पण तू म्हणतोस तस असेल तर संध्या सचिन आणी आपल्या दोघांच्या आयुषल दौख आहे .त्या पेक्षा आपण एथे ठम्बय्लच नको आतच समान प्याक करू आणी एथून निघून जाऊ यात .काय म्हणतोस निखिल जागे वरून उठत म्हणला.नाही निखिल तस करण कदचित योग्य ठरणार नाही.वहिनी ची तब्येत आता ठीक नाही आहे देव न करो आने आपला अंदाज खरा निघाला तर वहिनी च शरीर आनी मानसिक ता अतिशय शीण जाली आहे .एथे असणाऱ्या त्या अघोरी शक्ती ने चवताळून वहिनी च काही बर वाई ट करण्याचा पर्यंत केला तर.त्या पेक्षा आपण ऐक दोन दिवस थांबू यात काय प्रकरण आहे हे त्यचा छडा लावण्याचा पर्यंत करूतात अस मला वाटत जयंत म्हणाला.पण तोपर्यंत सुर क्ष तेसर्ही काही तरी उपाय करणे गर् जे चे आहे की नाही? निखिल म्हणला.मला काय वाटतय आपण एट्क्य सगळ्या गोष्टी मान्य केल्या आहेत तर त्या वर आपण डोळे जकून विश्वास ठेव्लच आहे तर आपण रमू काकांनी संगितले ते ऐकले तर जयंत म्हणला.ते कहल्च्य खोलीत बँद्लेल्य लसणाच्या माळा बदल बोले होते अस तू म्हणला होतास ना? कदचित आपण त्या खोलीत सुरक्षित राहू.आजची रात्र तिकडे काढयला काही हरकत आहे? जयंत म्हणला.निखिल ने विरोध करयला तोंड उघडले पण त्यला माहीत होते दुसरा काही पर्याय नाही म्हणून दोघांच्या गप्पा होई पर्यंत सूर्य अस्टटल गेला होता.आनी बाहेर अँधरय्ल लागले होते.चल तर मग लागू यात पटपट कामाला असे म्हणून जयंत उठला आनी त्या पाठोपाठ निखिल ही उठला दोघे जाण बंगल्या मधे गेले मी एथे खोली च्या बाहेर केमरा लाऊन ठेवतो .तोपर्यंत तू वहिनीला आणी सचिन ला ह्या खोली मधे घेऊन ये.आणी अवश्य काही असेल खणायचे वगरे तर आणी पिण्याचे पाणी ते पण खोलीत च आणून ठेव आपण आज रात्री काही जाले तरी खोली च्या बाहेर पडणार नाही आहोत.जयंत म्हणला.काही वेळ दोघानी ऐक मेकण कडे पहिले आणी मग निखिल धावत वरती गेला संध्या आने सचिन ला घेऊन यायला खाली तर जयंत केमरा लावण्यात गुंग होता.जसा जसा सूर्य खाली गेला तसे तसे आंध्रचे साम्राज्य वढात गेले.तसा तसा वातावरणाचा तानाव पण वाढत होता.संध्या विशेष असे काही निखिल आणी जयंत ने संगितले नव्हते पण दोघांच्या वागणुकीत जालेला बदल हल्चलीत पडलेला फरक अचानक खालच्या खोलीत येऊन रहने यावरून काही तरी विचित्र घडत आहे याची जाणीव संध्या ला जाली होती सचिन पण अगदी संध्या ला बिलगून बसला होता.खोलीतील दीवा लावण्यात आला आने खऱ्या अर्थाने आँधरची सुरवात जाली होती.निखिल ने खोली चे दार लाऊन घेतले आणी केमरा खोलीच्या बाहेरच लावण्यात आला होता.जयंत जुने विषय काढून वातावरणाचा ताण कमी करण्याचा पर्यन्त करीत होता.परंतु त्यच्या प्रय्न्ट्ल विशेष असे यश येत नव्हते.घड्याळात सदे नऊ वाजून गेले होते पण वीषेष आशी काही हालचाल जाली नव्हती.कदचित अपान जो विचार केला तो पूर्ण पणे चुकीचा असेल.निखिल ने विचार केला खरा परंतु वातावरणात होत चालेल बदल .