She __ and __ he - 28 in Marathi Love Stories by Pratikshaa books and stories PDF | ती__आणि__तो... - 28

Featured Books
  • ભાગવત રહસ્ય - 149

    ભાગવત રહસ્ય-૧૪૯   કર્મની નિંદા ભાગવતમાં નથી. પણ સકામ કર્મની...

  • નિતુ - પ્રકરણ 64

    નિતુ : ૬૪(નવીન)નિતુ મનોમન સહજ ખુશ હતી, કારણ કે તેનો એક ડર ઓછ...

  • સંઘર્ષ - પ્રકરણ 20

    સિંહાસન સિરીઝ સિદ્ધાર્થ છાયા Disclaimer: સિંહાસન સિરીઝની તમા...

  • પિતા

    માઁ આપણને જન્મ આપે છે,આપણુ જતન કરે છે,પરિવાર નું ધ્યાન રાખે...

  • રહસ્ય,રહસ્ય અને રહસ્ય

    આપણને હંમેશા રહસ્ય ગમતું હોય છે કારણકે તેમાં એવું તત્વ હોય છ...

Categories
Share

ती__आणि__तो... - 28

भाग__२८


या दोघाना अस बघून आजजी आणि रेवा हसायला लागल्या...रेवाला तर चान्सच मिळाला रणजीतला चिड़वायचा...रेवाने मुदाम दार ठोकला त्या आवाजाने रणजीत आणि राधाची तन्द्री तुटली समोर अजी आणि रेवाला बघून दोघ पन घाबरले...



आजी: क़ाय रंजा...आता आमच्या सारख्या महतारया माणसानी पण खोलीत येताना नॉक करायचा वाटत...😃



रेवा: क़ाय भाई निदान दार तरी लावून घ्यायचा ना म्हणजे डिस्टर्ब नसत झाल....😂😂



रणजीत: रेवा...गप्प बस्ते का..



आजी: असुदे ग रेवा..



राधा: आजी अस काही नाही आहे...ते...मी म्हणजे आम्ही...



आजी: असुदे ग...बर हैं घ्या प्रसाद...



राधा: ह्म्म्म....



रेवा: भाई..तुला एक सांगू...



रणजीत: क़ाय....



रेवा: नेक्स्ट टाइम पासन दार लवत जा 😂म्हणजे डिस्टर्ब नाही होणार.....😂😂😂



रणजीत: (मागे पळत) ......रेवा...थंब थम....तुला ना....



आजी: अरे....पळू नका...ही पोर ना...चल राधाबाई येते...



राधा: हु...


************************



रात्री सगळे जेवन करत बसले होते....सकाळच्या प्रकारमुळे रेवाला रणजीतला चिड़वायला कारण मिळाल होत...



रेवा: राधा वहिनी...बाकी पूरन पोळी मस्त केलेस हु...



राधा: thank u...तुला हवे का अजुन...



रेवा: नको मला...तू भाईला दे..त्या बिचारयाच इतके दिवस क़ाय ते तोंड गोड़ झाल नाही...आता तूच कर त्यांच तोंड गोड़....😂😂



रणजीत: रेवा....



रेवा: पूरनपोळीने म्हणते मी भाई...तुला तर काहीही वाटत😂😂😂



राहुल: रेवा...बस झाल आता जेव गप...



माधवी: बर...मी क़ाय म्हणते...राधा आणि रणजीतची फस्ट एनिवर्सरी येते विसरला नाहीत ना...क़ाय रणजीत राधा...



राधा: नाही विसरलो काकू...



रणजीत: आहे लक्षात काकू...



सुमन: चांगली गोष्ट आहे...



सोनाक्षी: मग करूया ना जोरदार तयारी सुरु😁तस ही परवा वर आले त्यांची एनिवर्सरी...



महेश: हो घ्या करायला तयारी...



सदाशिव: रेवाबाई सगळ्यांची लिस्ट करा आणि त्यानुसार काम आटपुन घ्या...



रेवा: ओके काका😁



सोनाक्षी: मी पन हेल्प करेन तुला...



रेवा: चालेल😃



रम्या: बाकी आम्ही बघतो...



माधवी: हो...



राहुल: डेकोरेशन आम्ही बघतो...



सदाशिव: हो उत्तम...



रुता: आणि मी क़ाय कलाच...मला तुम्ही क़ाय काम नाय सांगितल...



राहुल: ह्म्म्म आता रुताबाई क़ाय काम करणार....



रुता: म्हणजे मी क़ाय नाय कलनार...(रडत)😢



राधा: (जवळ घेत)...अरे अरे...बबडू...अस रडायच नाही...तू क़ाय करायचा ते मी सांगते हु...तू ना सगळ्यांवर लक्ष ठेव कोन बरोबर काम करता की नाही ते ह...



रुता: म्हणजे मी या शगळ्यांची बॉश ना...



राधा: हो😃



रुता: ओके...मग मी सगळ्यांना नावाने हाक मालनार..आणि काम सांगणार...



रेवा: कस करशील सांग..



रुता: (एक्टिंग करून)....ए सदाशिव,महेश आणि राहुल डेकोलेशन निट कला...हे क़ाय कलते तू माधवी,सुमन आणि रम्या...पटापट जेवण बनवा ना...शीतल तुला सांगितल ना तू पन त्यांची हेल्प कल...रामु काका तुमी अस नका करू तस करा...रेवा तुला नुसती गलबल कलता येते ना...मुलख....(आजीकड़े बघून)...हे क़ाय गंगाबाई तुमी आजुन फूल नाही आणली का...तुम्हला कोणाला सांगून उपयोगच नाय...नुसते गलबल करतात...तुम्ही शगले म्हणजे खायला खाल आणि भुईला भाल.....झाल अश बोलनाल मी😃😂



माधवी: अगबाई...किती गोड़ आहे ना आपली बॉस😂



रेवा: दादा खतरनाक आहे हो तुझी पोर😃



रम्या: ग माझी बाबड़ी😚



राधा: 😂



रणजीत:😂 वेडी ग वेडी



आजी: हो ना😂पन खर रुताचा जन्म झाल्यापासुन खुप आनंदी राहतो आपण....



महेश: हो....बर चला काम समजली ना सगळ्यांना....उद्यापासून कामाला लागा



माधवी: हो...



रुता: राधू काकी मला भलव ना...



राधा: हम्म ये बाळा इकड...



रुता: आली..


**************************



दुसऱ्या दिवशीपासून सगळी तयारी चालु झाली...सगळे कामाला लागले होते फक्त राधा आणि रणजीत सोडून....राधा आणि रणजीत दोघेही त्यांच्या कामावर होते...रणजीत सुद्धा राधाला क़ाय गिफ्ट द्यायचा हा विचार करत होता....



रणजीत: विन्या...क़ाय घेऊ रे राधाला गिफ्ट..



विनय: आता तिला क़ाय आवडत हे तुला माहित...मी कस सांगू...



सिमरन: सर इनसे मत पूछो ये क्या बताएंगे...आप ना मॅम के लिए उनकी पसंद का कुछ लेके जाओ..मतलब फेवरेट कलर की साड़ी, ड्रेस,घागरा वैगेरा...ओर उसके साथ आपके हातोसे लिखा ग्रीटिंग कार्ड..जिसमे आपकी फिलिंगस हो...वो सब पढ़के वो बहुत खुश होंगी.....



रणजीत: सचमे सिमी...



सिमरन: यस सर...



विनय: हु वैसे कभी कभी दिमाग अच्छा काम करता हे तुम्हारा...



सिमरन: कभी कभी......ठीके😏



विनय: 😂😂



रणजीत: अच्छा आयडिया दिया है तुमने...सिमी लेकिन मुझे तो ये कपड़ो में से कुछ जानकारी नही तुम ओर विनय दोनों मेरे साथ चलो ना...मतलब आसान हो जाएगा गुफ्ट लेना



सिमरन: ओके सर...तो अब चले...क्योकि आपकी anniversary तो कल है ना...



रणजीत: हा ठीके अभी चलते है...



सिमरन: हम लोग ठाणे चलते है,वहां की शॉप में अच्छे कपडे होते है...



रणजीत: ओके चलते है...



विनय: तिचा फेवरेट कलर आठवण आहे ना तुझ्या...



रणजीत: अरे यार नाही😕



सिमरन: ओ नो..अब...एक काम करो ना सर कुछ तो टेक्निक से उन्ही से निकलवा लो उनका फेवरेट कलर...



विनय: हु हे बरोबर आहे...बोलनयातून काढून घे...



सिमरन: तो मैने भी यही बोला ना...



विनय: पर मैने मराठी में बोला ना...



सिमरन: ☹️😏😏



या दोघांची भांडण चालू होती...मग रणजीतने राधाला फोन लावला...



रणजीत: 📱heyyy😅.......(थोड़ घाबरत)



राधा:📱 हु बोल पटकन...मला वेळ नाही आहे...



रणजीत:📱 आ ब ओके....अग मी सहजच केला होता...बर मला सांग तुझा आवडता रंग कोणता...



राधा:📱 का रे...

रणजीत:📱 अग मी ते.....(इशारे करत)...क़ाय सांगू...😕



सिमरन: सर रूम रिनोवेशन...



रणजीत:📱 हो त रूम आंपल्या रूमच रिनिवेशन करायच प्लान आहे मझा म्हणून...



राधा: 📱ह माझा आवडता रंग...रेड आणि लेवेंडर....हम्म चल बाय....(फोन ठेवून)



रणजीत: हु....ठेवला पन...आसो...



सिमरन: क्या कहा उन्होंने...



रणजीत: रेड ओर लेवेंडर उसका फेवरेट कलर है...



विनय: ग्रेट चला निघूया....



रणजीत: हु...(मनात).....मी गिफ्ट तर देनारच आहे पण सोबतच...राधाला माझ्या मनातल ही सांगणार आहे...आता मला नाही राहवत आहे....


*************************



रात्री रणजीत राधाच गिफ्ट घेऊन रूममध्ये जातो...आणि तिच गिफ्ट कुठे लपवाव हे तो बघत होता तेवढ्यात राधा मागुन आली...



राधा: क़ाय झाल रे....



रणजीत: (गोंधळत).....आ ब...कक काही नाही...पण तू अशी घुबड़ा सारखी मागून का अलीस...



राधा: क़ाय मी घुबड़....मग तू डुककर😏



रणजीत: (मनात)....बर झाल गिफ्ट लपवल ते...
आ क़ाय बोलतेस हे राधा..वेडी...😅



राधा: चल जेवायला...आपण दोघाच आहोत...बाकीचे झोपले...



रणजीत: आलो...हुशहह....



मग राधा आणि रणजीत जेवन करतात...आणि झोपी जातात...खरतर दोघेही जागे होते बारा कधी वाजत आहेत याची वाट बघत...बारा वाजायला थोडाच वेळ होता रणजीत उठला आणि राधा झोपली आहे की नाही हे वाकुन तो बघत होता...तेवढ्यात बारा वाजतात आणि राधा ही अचानक उठते...तिला अस बघून तो घाबरतो..



राधा: रणजीतssss Happy Anniversary❤️



रणजीत: आ हा....आ अग किती जोरात ओरडतेस...जरा हळू अस तर attack येऊन मरेल मी..



राधा: सॉरी...पान मी फास्ट विष केलाय...😎



रणजीत: हम्म...Happy anniversary राधा❤️



राधा: हु...आता झोपुया...😂उद्या लवकर उठायचा आहे...



रणजीत: हु...


*****************************


{सकाळी}



सकाळी राधा लवकर उठते...तीच आवरुन देवपूजा करते...



राधा: गुड़ मॉर्निग कान्हा...आज आमची पहिली anniversary आहे...तुला तर माहित असणारच...मी रणजीतवर प्रेम करायला लागले...तो भला आवडतो आता आणखी मी त्याच्यपासून दूर नाही राहु शकत...त्यांला हे सगळ मी आज सांगायच ठरवले आहे...तू फक्त चांगला योग जळवुन आन...आणि काही प्रॉब्लम होऊ देऊ नकोस...🙏जय श्री कृष्णा...🙏



मग राधा रणजीतला उठवायला जाते...पण तो खुप गोड़ झोपलेला होता...राधा त्याच्याकडे बघतच बसली...तीच लक्ष त्याच्या ओठांकड़े जात..ती हळू हळू त्याच्या जवळ जाते...तेवढ्यात रणजीत डोळे उघड़तो आणि राधाला अस आंपल्या ओठांजवळ पाहून तो गड़बड़तो...आणि मुद्दाम ओरडतो...तशी राधा पन भानावर येते...



रणजीत: आआ...क़ाय करतेस हे राधा...



राधा: आ स सॉरी ते मी तुला उठवत होते...



रणजीत: अस कोन उठवत...बर झाल मी लवकर उठालो नाहीतर आज तू माझी इज्जत लुटली असतीस आणि मी कोणाला तोंड दाखवण्या लायक नसतो राहिलो...😕😂




राधा: रणजीत काहीही ह..थांब तुला.....(उशी घेऊन मारत)



रणजीत: स सॉरी बाबा😂😂😂



राधा: उठ चल सगळे खाली वाट पाहत आहेत...



रणजीत: आलो फ्रेश होऊन...



राधा: (मनात).....राधा क़ाय करत होतीस हे😅आवर स्वतःला....


****************************



राहुल: ए राधा आणि रणजीत आले...



सगळे: (ऐका सुरात)......Happy Anniversary❤️



राधा: thank uu



रणजीत: thanks all of u...



रुता: काका,काकू Happy Anniversary



राधा: thank u मेरा बच्चा...



रणजीत: thanks स्वीटहार्ट...



राधा: आजी नमस्कार करतो....(पाया पड़त)



आजी: सुखी राहा माझ्या पोरानो...Happy anniversary



राधा: thank u आजी...



रणजीत: thanks आजी...




मनोहर: फुलपाखरा.....(आवाज देत)



राधा: बाबा,आई.......(मीठी मारू)



मनोहर: राधा..



राधा: बर झाल तुम्ही दोघा आलात...



मालती: कस नाही येणार...आमच्या मुलींची anniversary आहे...



रणजीत: आई,बाबा नमस्कार...



नोहर: कसे अहात रणजीतराव...



रणजीत: मस्त...या ना...



मालती: हु...



दोन्ही परिवार मिळून मस्त जेवणाची तयारी करतात....राधा आणि रणजीत ही खुप खुश होते...




संध्याकाळी सगळे पाहुणे खाली पार्टीसाठी जमले...सगळीकड़े चहलपहल होती...गाणी वाजत होते...मोठे बिजिनेस मेन ही आले होते...राधा आणि रणजीत त्यांच्या खोलीत तयारी होत होते...




क्रमशः
(आता बघुया...राधा रणजीतला तिच्या मनातल सांगू शकेल का...की त्याआधी रणजीतच सांगून मोकळा होइल...सगळ समजेलच....Stay tuned)