The Author Bhagyshree Pisal Follow Current Read सावली... भाग 3 By Bhagyshree Pisal Marathi Fiction Stories Share Facebook Twitter Whatsapp Featured Books I Hate Love - 7 जानवी की भी अब उठ कर वहां से जाने की हिम्मत नहीं हो रही थी,... मोमल : डायरी की गहराई - 48 पिछले भाग में हम ने देखा कि लूना के कातिल पिता का किसी ने बह... महाभारत की कहानी - भाग 8 महाभारत की कहानी - भाग-८ कच और देवयानी की कथा प्रस्तावना क... शून्य से शून्य तक - भाग 48 48=== “क्या बात है आशी? ”मनु भी दरवा... Nafrat e Ishq - Part 12 मनीषा के दिमाग में सहदेव की बेवफाई का हर एक दृश्य स्पष्ट था।... Categories Short Stories Spiritual Stories Fiction Stories Motivational Stories Classic Stories Children Stories Comedy stories Magazine Poems Travel stories Women Focused Drama Love Stories Detective stories Moral Stories Adventure Stories Human Science Philosophy Health Biography Cooking Recipe Letter Horror Stories Film Reviews Mythological Stories Book Reviews Thriller Science-Fiction Business Sports Animals Astrology Science Anything Crime Stories Novel by Bhagyshree Pisal in Marathi Fiction Stories Total Episodes : 20 Share सावली... भाग 3 3.2k 7.5k रमू काका अचानक गायब होतात संध्या त्यानला शोधण्याचा आग्रह धरते पण निखिल तस कही करत नही तो म्हणतो येईल परत म्हातारा तू छान पैकी कही तरी बनव नाश्ता सठि अस म्हणून तो आंघोळी ला आणी सचिन त्यचा खेळायला आणी संध्या स्वम्पक घरात जाते. निखिल च आवरून जाल्या वर तो आणी सचिन लपला छ पी खेळत असतात पुढे निखिल दमतो व शांत एका बाकावर जाऊन बसतो.चला ना बाबा अजून खेळू यात सचिन ला नीखील सोबत अजून खेळायचे होते.बस्स रे बाबा दमलो मी तू जरा वेळ एकटा खेळ मग खेळू यात आपण ओके? निखिल सचिन ला समजवत म्हणला.सचिन निखिल वरती चिडून मागन होतो .निखिल पण वाचण्यात मग्न होतो.सचिन एक्डुन टेकडी धावत होता ओरडत पुढे सचिन चा निखिल ला आवाज येन बंद जल तस निखिल ताडकन उठला.निखिल सचिन ला आवाज देत होता पण सचिन चा त्यावर काहीच प्रति साद नव्हता. निखिल सचिन ला जडित शोडु लागला. सगळी सगळे जीवघेनी शांतता होती. निखिल ला आता पचतप होत होता उगाच आपण सचिंन ला ऐकट सोडले.पुन्हा निखिल ने सचिन ला आवाज दीला पुन्हा सचिन कडून काहीच प्रतीसाद आला नाही.बरेच अंतर निखिल चालत गेल्या वर त्यला सचिन एका जाडा ला भेदरून टेकून बसलेला दिसला .सचिन काय जाले एथे काय करत आहेस तू? निखिल ने काळजी ने विचरले. बाबा मला भीती वाटते आहे भीती कसली भीती? काय जल आहे? सचिंन नीट संग बर मला मी आहे ना तुज्या सोबत मग साग मला निखिल सचिन च्या डोक्यावर हात फिरवत म्हणला.तीकडे एक ताई होती जाडी कडे बोट करत सचिन म्हणला.पण तिकडे तर कुणीच नही निखिल सचिन ने बोट दाखवलेल्या जागे कडे पाहत म्हणला.आता नही पण मगाशी होती निखिल ला चिकटत सचिन बोला.कही म्हणली का? ती ताई तुला सचिन निखिल ने सचिन ला विचरले.ती ना मगाशी त्या जडला टेकून बसली होती आणी रडत होती मी तिला विचरले आय आम सूपर मन तुला कही मदत करू का? तर तेणे रागाने माज्या कडे पहिले त्या आठवणी ने सचिन ला पुन्हा रडू आले.अशी म्हणली होय ती ताई तुला ....मला दिसू देत ती परत मला पाहतोच तिच्या कडे मी .....चल जाऊ आपण घरी तुला भूक लागली असेल ना?....नीखील सचिन ला म्हणला.व ते दोघे परत घरी जाण्या सठि निघाले बाबा तुम्हाला गंमत सांगू ती ताई ना... ती टक्लु होती आणि तेणी लाल रंगची सडी घातली होती.आणी तेणे की नाही टक्कल दिसू नये म्हणून डोक्याला साडी गुन्डली होती सचिन म्हणला .शी shee.... कही बोलू नकोस सचिन तिकडे कुणीच नव्हते निखिल वैतागून म्हणला हो होती ती ताई आणी तीच्या हाताला आणी तोंडाला खूप बाऊ जला होता. सचिन सांगत होता. निखिल ने सचिन ला जोरात एक दहापट दीला आणी बस जाल तुज काल्पनिक पुरण अस म्हणत त्यला हातातला धरून बंगल्या त घेऊन आला. धपाटा पडताच सचिन पुन्हा रडू लागतो. सचिन चा आवाज एकूण संध्या बाहेर येते.अरे काय जाल रडायला? संध्या त्यला जवळ घेत बोली. काय नाही नेहमीच यच काल्पनिक विश्व जरा जास्तच विस्तारत चलाय ....आवरा जरा त्यला ....हा सूपर मन जाला की एलीयन येतात कधी तर कधी डायनोसोर येतात तर कधी कोण निखिल सचिन कडे रागात पाहत म्हणला.अरे त्याचे खेळ च आहेत त्याचे ते ....कशाला ओर्ड्तोस त्यला उगाच?? आज काय केल आता संध्या म्हणली....विचार त्यालाच कही तरी बोलत असतो....म्हणने कोणातरी टक्लु ताई होती जंगलात ..निखिल संध्या ला सांगत होती. संध्या एकदम दचकून सचिन कडे पाहू लागली आणी मग निखिल कडे .टक्लु ताई कशी होती दिसायला .....? संध्या ने सचिंन ला विचरले. सचिन ने निखिल ला संगितले सगळे वर्णन पुन्हा संध्या ला संगितले.सचिन त्या टक्लु ताई चे वर्नँर करत असतां ना संध्या च्या चेहऱ्या वरील रंग भरा भर बदलत होते.संध्या च्या चेहऱ्या वर घमचे बिंदू जमा वयाला लागले होते.शे म उ अल्ला रिघ्त काय जाल संध्या च्या चेहऱ्या कडे पाहत निखिल म्हणला .संध्या कही न बोलता बंगल्यात पळत गेली आणी त्या पाठोपाठ निखिल आणी सचिन सुध्दा गेले.संध्या धावत असतांना एका अल्गडिच्य खोलीत जाऊन पोहचली .संध्या काय जाल आहे जरा समजेल अस नीट सांगशील का? निखिल संभ्रम अव्ठेत म्हणला.संध्या ने अड्गलिच्य एका कोपऱ्या तूं न एक जुनाट चित्र बाहेर काडले आणी ते सचिन समोर धरून बोली अशी होती का ती ताई दिसायला .हो अशीच.... ही अशीच होती ती दिसायला सचिन त्या चित्रा वर बोट ठेवत म्हणला. संध्या चे डोळे आता विस्फारले होते .थर थर हात कफत होते संध्या चे आणी त्या अवस्थेत संध्या ने ते चित्र निखिल समोर धरले आज सकाळी आवरता ना सापडले आहे हे चित्र.नेत्रा खोपडे रंग उडालेल्या शाई ने लिहिले नाव आणी सचिन ने जसे वर्णन केले होते.तसच त्या कागदावर एका मुलीचे चित्र काडले होते.आणी सगळ्यात महत्वाची निखिल ला हलवणारी गोष्ट त्या चित्रावर लिहिली होती ते म्हणजे त्या मुलीच जन्म आणी म्रुत्यु.आता कस वाटत आहे संध्या च्या डोक्यावरून हात फिरवत निखिल म्हणला.संध्या ने क्षीण होऊन डोळे उघडले आणी कस नू स हसत निखिल कडे पाहत मान हलवली.निखिल ने संध्या च्या डोक्यावर हात ठेवला .संध्या चा ताप अजून ही उतरला नव्हता आणी उतरले अशी ही कही चिन्ह दिसत नव्हती .संध्या अंग अजून ही तापलेले होते.हे बघ संध्या तुला वाटतय तस कही नाही तू उगाच नाही ते विचर करत आहेस.निखिल संध्या चा हात हातात घेत म्हणला .सचिन आणी त्याचे खेळ तुला माहीत आहेत ना ? एखादी गोष्ट पहिली की तीच गोष्ट घेऊन बसतो तो केतेक दिवस हो की नाही?..............मी सांगतो तुला काय जाल असेल ते तू सगळ आवर्तना ते चित्र तुला सापडल असेल आणी सचिन पण तुज्या बरोबरच असेल तेथे हो ना?? मग सचिन ने तेच चित्र डोक्यात ठेवल? हे काय आज जाल का पहिल्यांदा?? एलीयन चे पिक्चर पहिले की पुड्चे केतेक दिवस त्यचा खेळ ऐ लीयान मारण्याचा असतो.राक्षस चे कार्टून पहिले की सचिन च्या खेळात सारखे राक्षस येत असतत तसच हा प्रकार आहे तू उगाच नको टेन्षन घेऊस जोप तू आता सकाळी उठलिस की बर वाटेल तुला.अस म्हणून निखिल ने संध्या च पांघरूण नीट केले आणी खोली तील दिवा मालवून तो खोली च्या बाहेर पडला. सचिन खाली गाडीत बसून गाडी गाडी खेळत होता.निखिल ने दार उघडले व तो सचिन शी खेळायला खाली आला आणी पुन्हा बंगल्याचे दार बंद करून घेतले जस खालचा दरवाजा बंद करण्याचा आवाज आला तस्स संध्या तिच्या बेड वरून उठून चालत चालत खिडकी जवळ आली आणी संध्या ने खिडकीचा पडदा बाजूला केला आणी खाली वाकून पहिले तर तिला निखिल आणी सचिन एकमेकांशी गाडी जवळ खेळण्यात मग्न दिसले.संध्या सावकाश मागे वळली तेव्हा संध्या च्या चेहऱ्या वर एक क्रूर हसू होते.संध्या च्या चेह्र्यतील गोडवा कधीच निघून गेला होता.तिच्या त्या क्रूर हास्य मुळे ती अजून च क्रूर दिसू लागली होती. ‹ Previous Chapterसावली... भाग 2 › Next Chapter सावली... भाग 4 Download Our App